तुळसीची हिमालया कंपनीशी करार शेती. Tulas Contract farming

  Рет қаралды 34,660

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

2 жыл бұрын

पैठण तालुक्यातील तीन गावांनी हिमालया कंपनीशी तुळसीची करार शेती केली आहे. कमी पाण्यात तुळशीचे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
सदरचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेला आहे कोणाची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
संदीप काकडे 9403120136, 9403204796

Пікірлер: 79
@kantilalchavan208
@kantilalchavan208 Ай бұрын
छान. राम कृष्ण हरी माऊली 🙏
@user-de9my5ow6f
@user-de9my5ow6f 3 ай бұрын
तुकाराम महाराज, धन्यवाद राम राम!!
@dhyneshwerbhoge1330
@dhyneshwerbhoge1330 Жыл бұрын
सर, आम्हाला पण तुळशीची शेती करण्याची इच्छा आहे त्यासाठी आपण मार्गदर्शन करावे.
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
राजेंद्र भाऊ आंबाडे तुम्ही एकदा नेवासाला नक्की या आणि आम्हाला तुळशी शेतीची माहिती करून द्या आणि कंपनीशी करार करून द्या राजेंद्र भाऊ आंबाडे तुम्हाला विनंती आहे आम्ही नेवासामध्येच राहतो तुम्ही आमचे जवळचेच आहे पैठणकर
@rushikeshmane4671
@rushikeshmane4671 Жыл бұрын
😅भाऊ आपन फक्त बघायच पूर्ण माहिती कोन देत नाही . त्यांनी नंबर सुद्धा दिला नाही
@narayangavhane6848
@narayangavhane6848 Жыл бұрын
मार्गदर्शन पाहिजे
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Жыл бұрын
👌👌
@shantanubiniwale7638
@shantanubiniwale7638 2 жыл бұрын
👌👌👌👌
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
सर मी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात नेवासाहूनच बोलते आहे मला खूप दिवसाची तुळशीची शेती करायची इच्छा आहे परंतु मी आज तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला खूप आनंद झाला त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर माझाही त्या कंपनीशी संपर्क करून द्या आणि करार करून द्या मी सुंदर पैकी तुळशीची शेती कर करेन
@sharadbhosale1936
@sharadbhosale1936 Жыл бұрын
नमस्कार तुमचे झाले का कॉन्ट्रॅक्ट कंपनीशी मला माहिती द्या
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली आहे मला लवकरात लवकर तुमचाही नंबर द्या आणि कंपनीचा ही द्या
@rushikeshtidika6982
@rushikeshtidika6982 Жыл бұрын
तुमची माहिती खुप चांगली आहे आवडली पण ऊत्पन्न व खर्च मार्केटींग सांगितली महत्वाच म्हणजे जे 25क्विं, ऊत्पन्न सांगितल ते बीयाचे की संपुर्ण कापलेल्या झाडासहित हे स्पष्ट सांगा शेकरीरी मित्रारांनो आम्ही करु ईच्छितो
@rushikeshtidika6982
@rushikeshtidika6982 Жыл бұрын
तुम्हि रिप्लाय देऊ शकत नसनार तर व्हिडिओ टाकु नका ते अविश्वासनिय असु शकतात
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Жыл бұрын
बरेच असे व्हिडीओ टाकतात पण रिप्लाय मात्र देत नाहीत या युट्युबवर एकच व्यक्ती अशी आहे जी आंबा काजू लागवडीवर व्हिडीओ बनवतात ते राहुल खैरमोडे सातारा पाटण अगदी A To Z कमेंटला रिप्लाय देतात नाही तर किती तरी असे आहेत फक्त व्हिडीओ टाकायच्या पण रिप्लाय मात्र देत नाहीत मग काय त्याचा शेतकऱ्यांना उपयोग
@chaitanyagore4427
@chaitanyagore4427 2 жыл бұрын
दिशा silk industry chaiy owner cha interview ghay पूर्ण mahiti units सबसिड purn
@meenamastud8887
@meenamastud8887 2 жыл бұрын
खुप छान. आम्ही पण एक एकर तुळस लावलेली आहे आनखी दोन एकर लावणार आहे
@sagargangurde5923
@sagargangurde5923 Жыл бұрын
Location??
@shivajisakhare8727
@shivajisakhare8727 Жыл бұрын
Compny contact द्या plz
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 Жыл бұрын
मार्किट कुटे आहे हेयचे विक्री कशी होते
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 Жыл бұрын
मिना म्याडम आपली पण शेती आहे का व कोठे आहे मला पहायला मिळेल का
@vasantkakade5422
@vasantkakade5422 6 ай бұрын
👌👍😊🙏♥️💯🌷
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r Ай бұрын
Nam favdesan v himlaya kampaniche anar❤ sarkar pan asha hamibav thehu shakatje pan this thayari pajen😢
@madhuripatil6133
@madhuripatil6133 2 жыл бұрын
इतक्या मोठ्या प्रमाणात तुळशीची शेती आहे तर मधमाशी पालन करा सोबत जास्तीचे उत्पन्न हि मिळेल कारण तुळशीच्या मधला चांगली मागणीही आहे आणि हीच कंपनी तुमचे मधही विकत घेईल.
@sanjabkharat5831
@sanjabkharat5831 Жыл бұрын
It I ii I 88iii oloooiikk
@shubhampatil9118
@shubhampatil9118 Жыл бұрын
Barobar ahe ti
@ajaym.d7712
@ajaym.d7712 Жыл бұрын
1acre mdhe kiti tulas lagwad hoil?
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Жыл бұрын
माझ्या कडून तुळशी घेणार का कोकणातून
@Creativeshorts_07
@Creativeshorts_07 Жыл бұрын
भाऊ मला पण लावायची आहे काय करावे लागेल
@hanmantmane2173
@hanmantmane2173 Жыл бұрын
सर आम्हाला कंपनी चा नंबर दया खुप छान आहे आम्हाला शेती करायची आहे
@valmikpawar7401
@valmikpawar7401 2 жыл бұрын
Navin upkrama mahiti chhyan ahe
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
सर आम्हाला तुमचाही नंबर द्या आणि कंपनीचा ही द्या आम्हाला पण इच्छा आहे तुळशीची शेती करायची
@pralhadjoshi7183
@pralhadjoshi7183 Жыл бұрын
Yasobat madhumakkhi palan करा ha मध सुद्धा aushadhi साठी खूप मस्त आसेल...
@manojdhokane2731
@manojdhokane2731 Жыл бұрын
Hiii
@ganeshsutawane3933
@ganeshsutawane3933 Жыл бұрын
सर मला पण तुळशीची शेती करायचे आहे तुमचा नंबर द्या
@Creativeshorts_07
@Creativeshorts_07 Жыл бұрын
कंपनी नाव सांगा ना
@ankushbhosle9285
@ankushbhosle9285 Жыл бұрын
Mi paithan cha ahe
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 Жыл бұрын
माहिती खुप छान सांगितली आहे पण कंपनी चा संपर्क नंबर कोनच देत नहीं कृपया संपर्क नंबर देयवा
@bhausahebgadekar5528
@bhausahebgadekar5528 Жыл бұрын
Me 4 mahine pasun sampark karnyacha Try kela aaplyakadun pratisad😂 nahi mag kasa prasar honar ???
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला. तेच कम्पनी प्रतिनिधीचा नंबर साँगु शकतिल
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 2 жыл бұрын
मालेगाव ला आमची शेती आहे नंबर द्या
@sunilpatil-tf5sq
@sunilpatil-tf5sq Жыл бұрын
Phone nambar aahe ka konakde
@sunilpatil-tf5sq
@sunilpatil-tf5sq Жыл бұрын
Number milela ka plz
@asudhir5520
@asudhir5520 Жыл бұрын
Mobile no.dya sir tumcha mahiti havi ahe mala
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे
@anitamirokhe5486
@anitamirokhe5486 10 ай бұрын
सर नंबर दयावा कृपा करा
@shravangaming8077
@shravangaming8077 9 ай бұрын
सर नंबर द्या आपला
@arvindorpe2564
@arvindorpe2564 Жыл бұрын
सर तुमचा आणि कंपनीचा नंबर द्या
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे व तेच कंपनी चा नंबर देऊ शकतील
@anitamirokhe5486
@anitamirokhe5486 10 ай бұрын
सर नंबर दया
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 10 ай бұрын
९४०३१२०१३६ ९४०३२०४७९६
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 2 жыл бұрын
फोन नबर् द्या
@bharatbagul8409
@bharatbagul8409 Жыл бұрын
आपला नंबर द्या
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription बॉक्स मध्ये डिलेलया नम्बरवर बोला
@raosahebphuke1857
@raosahebphuke1857 Жыл бұрын
सर मला पण तुळशीची शेती करायची आहे आम्हाला कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा प्लीज
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे
@kantilalchavan208
@kantilalchavan208 Ай бұрын
माझी शेती पंढरपूर ता.पंढरपूर येथे आहे मोबाइल नंबर सेंड करा 🙏
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
राजेंद्र भाऊ मला तुमचा फोन नंबर पाठवा
@manojdhokane2731
@manojdhokane2731 Жыл бұрын
Contact dena
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे
@s.bviewers
@s.bviewers Жыл бұрын
फोन नंबर देणे
@ankushbhosle9285
@ankushbhosle9285 Жыл бұрын
Tumcha Mobile number konta ahe
@shobhanalwade3572
@shobhanalwade3572 Жыл бұрын
फोन नंबर सांगा
@arungaikwad4999
@arungaikwad4999 Жыл бұрын
सर मला तुमचा नंबर द्या कंपनीचा नंबर द्या.
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription बॉक्स मध्ये शेतकरी नम्बर दिला आहे. त्यांना फोन करा. कम्पनीची माहिती तेच देवू शकतात
@SamadhanSonavne-xo8ew
@SamadhanSonavne-xo8ew 7 ай бұрын
​@@dr.tukarammote3231आमाला नंबर
@manojdhokane2731
@manojdhokane2731 Жыл бұрын
Sr number send kra na
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे
@user-jf7zp8iq1g
@user-jf7zp8iq1g 8 ай бұрын
Contact number Daya
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 8 ай бұрын
[Name] Sandeep Muley [Mobile] +919850034561 [Home] Maharashtra, India
@ashakale483
@ashakale483 Жыл бұрын
तुम्ही तुमचा फोन नंबर का देत नाही आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे प्लीज तुमचा फोन नंबर द्या
@ravindramarathe7361
@ravindramarathe7361 5 ай бұрын
याचं कारण म्हणजे दादा मराठी माणूस आपल्या माणसाला वर जाऊ न देणे आता पर्यंत किती शेतकऱ्यांनी no मागितला दिला का ह्या शेतकऱ्याने , नाही कारण ह्या बिचाऱ्याला भीती आहे
@bhausahebgadekar5528
@bhausahebgadekar5528 Жыл бұрын
Phone number pathavam mala mahiti pathva
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН