तुळशीपत्राच्या खुणेचा सायलीने धमाका करताच प्रियाने सत्याला वाचा फोडली।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

  Рет қаралды 1,851,381

आम्ही मराठी 1

आम्ही मराठी 1

5 ай бұрын

तुळशीपत्राच्या खुणेचा सायलीने धमाका करताच प्रियाने सत्याला वाचा फोडली।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
#tharaltarmag
#ठरलंतरमग
#upcomingtwist
#आम्हीमराठी1
Disclaimer _
Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use .

Пікірлер: 303
@user-bs1cj4ho5m
@user-bs1cj4ho5m 4 ай бұрын
एक एक सिरियल फार लाबवता मग आम्हीबघायचीबदं करतो जसे आई कुठेकाय कतते
@swapnagandhaambetkar6776
@swapnagandhaambetkar6776 4 ай бұрын
सर्व सीरीयलमध्ये किती टाईमपास चालला आहे.नवनवीन पात्रे घुसवून प्रेक्षकांची किती दिशाभूल करणारं आहात?
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 3 ай бұрын
आता तन्वी जाईल,तिला छान नाटक मिळालं आहे.. friend request
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 10 күн бұрын
Sangle video veg veg le sagat asato. Nakki khare Kay ahe
@smitajoshi5939
@smitajoshi5939 5 ай бұрын
पायावरची खुण सारखी दाखवून दाखवून पण या मंडळीना कळत नाही
@meghanajoshi9881
@meghanajoshi9881 Ай бұрын
आता लवकरच सर्व सत्य समोर आणा तेच तेच ऐकून कंटाळा आला.नागराज महिपती,साक्षी यांची कारस्थाने वीट आणणारी आहेत.आता ही मालिका बंद झाली पाहिजे
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 5 күн бұрын
अजूनही उसाच्या चिपाडात रस आहे घाला चरख्यात काढा एपीसोड
@BaluDangat-p5c
@BaluDangat-p5c 14 сағат бұрын
O
@meghatanwade7851
@meghatanwade7851 12 күн бұрын
मालिका चांगली आहे लवकर आवरणाच्या लांबट लआउनकआ बोर होउन जाईल
@47beena
@47beena 5 ай бұрын
जबर जस्त twist बोलायचा बन्ध करा
@pranitakashelkar1763
@pranitakashelkar1763 5 ай бұрын
😅😊
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 5 ай бұрын
पूर्णाआजीचा अभिनय छान आहे ती ने सायलीची माफी मागितली आहे.. त्यामुळे आता तरी प्रतिमांचे आगमन व्हावे धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे
@sitaramnagare8
@sitaramnagare8 4 ай бұрын
ही पटकथा , अजून पटकथाकारांनी लिहिलीच नसावी. त्यांना लिहायला तीन चार वर्ष नक्कीच लागणार यात शंकाच नाही.
@rupalikalekar7341
@rupalikalekar7341 2 ай бұрын
खुप मस्त आहे..सीरीयल
@krishnatvetal9002
@krishnatvetal9002 5 ай бұрын
हा भाग आता पुढच्या वर्षी दाखवताय की काय किती वेळा सांगताय जबरदस्त ट्विस्ट हे किती वेळा ऐकायचं
@nalinigaikwad4074
@nalinigaikwad4074 4 ай бұрын
😂
@nalinigaikwad4074
@nalinigaikwad4074 4 ай бұрын
‌‌ मालिका लवकर पुढे जाऊन पुढे जाऊन पुढचं दाखवा
@bharatibandal341
@bharatibandal341 4 ай бұрын
मालिका चांगली आहे पण वेळेत सगळं आवरतं घ्या,, लांबट लावून बोर करू नये.. 😂
@sharadnaik5337
@sharadnaik5337 4 ай бұрын
खूप छान लेख आणि कुटुंबाची गोष्ट
@rashmishrivardhankar7735
@rashmishrivardhankar7735 4 ай бұрын
चांगली पटेल अशी मालिका दाखवून मनोरंजन करा❤❤
@snehalgholap7125
@snehalgholap7125 Ай бұрын
Kiti chan aahe serial,twist tr asnarch na serial madhe
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 Ай бұрын
मालिका लांबवून खरीखुरी कथा प्रभाव हीन बनते लवकर दाखवून दिले पाहिजे 🎉🎉🎉😂😂😂 राजश्री रविकुमार विंझे
@meghakalaskar6719
@meghakalaskar6719 5 ай бұрын
Madhech प्रतिमा दाखवली v lagech गायब केली कुठे ते नाही दाखवली थोडी भरकट चालली आहे मालिका लवकर गोड पण चागला शेवट करून मालिका संपवा नाही तर बघण्याचा रस जाईल
@pradeepbehere5535
@pradeepbehere5535 5 ай бұрын
जेव्हा सीरियल संपेल, तेव्हा दखवतील
@SmitaJadhav-q2t
@SmitaJadhav-q2t Ай бұрын
कधी दाखवणार????
@vibhakarwagh32
@vibhakarwagh32 4 ай бұрын
बरोबर आहे 👍🏻
@rasikalendave9880
@rasikalendave9880 2 ай бұрын
सिरीयल खरंच khup छान ah pn तुम्ही सायलीची खरी ओळख kdi दाखवणार आहात. लवकरात लवकर दाखवा nhtr tumchya सिरीयल cha trp घसरण्याची शक्यता आहे आणि सायली अर्जुनच प्रेम पण दाखवा
@chayasakate9251
@chayasakate9251 8 күн бұрын
आता हे कधी दाखवणार
@PRADEEPKIMMATKAR
@PRADEEPKIMMATKAR 2 ай бұрын
अरे बाबा हे कधी दाखवणार कधी
@aamhimarathi1
@aamhimarathi1 2 ай бұрын
हा एपिसोड टीव्हीवर दाखवायला खूप उशीर लागेल
@swapna6246
@swapna6246 2 ай бұрын
Kdhi dakhvnar ha episode
@user-mq6pn3rc1w
@user-mq6pn3rc1w Ай бұрын
अर्जुन च्या बहिणीच मालिकेत कशासाठी आहे तेच कळत नाही
@arunjadhav1008
@arunjadhav1008 5 ай бұрын
आजून किती दिवस हे तुतंनू वाजवनार तुळशी पात्र कुणचे मुर्ख बनवताय प्रेकशकाना
@vimalbendale3150
@vimalbendale3150 4 ай бұрын
आईच्या मालिकेकेसारखी निरर्थक लांबण इथे लावली नाही तर बरं होईल.
@vimalbendale3150
@vimalbendale3150 4 ай бұрын
आधीच एका चाल लेल्या मालिकेत इतर मा.च्या जाहिराती पुन्हा पुन्हा बघताना चीड येते.अतिरेक टाळा.
@vimalbendale3150
@vimalbendale3150 4 ай бұрын
चांगल्या कथा म्हणून आम्ही बघतो काहीही दिसत लं तर बंद करावं लागतं हे वाहिन्यांनी लक्षात घेतलं पाहिजे
@AnilMaleek
@AnilMaleek Ай бұрын
सायली व पुर्णा आजी
@kalpanajakhade5068
@kalpanajakhade5068 2 ай бұрын
स्टार प्रवाह वरील मालिका लांबपर्यंत जाणार्‍या, भरकटत जाणार्‍या, विषय सोडून भलतेच गोष्टीला प्राधान्य देऊन episode लांबी वाढवतात, मुख्य लेखन बाजूला, मधु भाऊ यांची केस, त्याचे काय. असो.
@RekhaOhal
@RekhaOhal 2 ай бұрын
Ha bhag kadhi prayant dakhvnar ty sanga
@aamhimarathi1
@aamhimarathi1 2 ай бұрын
खूप वेळ लागेल टीव्हीवर दाखवायला
@chandajagtap9417
@chandajagtap9417 10 күн бұрын
अजून किती दिवस चालणार तुळशी पत्र अहो सांगा पटकन
@sumankadam2947
@sumankadam2947 5 ай бұрын
कधी दाखवणार हे
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 4 ай бұрын
हा Seral 1तासाचा करा हो❤❤❤❤❤❤❤❤❤
@ravindramane6853
@ravindramane6853 4 ай бұрын
असेच झाले पाहिजे
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 18 күн бұрын
निवेदन उत्तम आहे
@aamhimarathi1
@aamhimarathi1 7 күн бұрын
Thanks 🙏
@neelagupte3562
@neelagupte3562 3 ай бұрын
Hi सिरीयल आई कुठे काय करते च्या mrgani चालली आहे. वाचणारी पण किती गाही गाही आणि तुटक वाचते आहे
@deepakkulkarni4543
@deepakkulkarni4543 5 ай бұрын
सायलिच्या पायावरचे तुळशीपत्र किती वर्षाने दाखवणार आहे.आत्तापर्यंत कितीवेळा प्रतिमा घरी आली तुळशीपत्र दिसले असे सांगून झालेआणि कधीच दाखवले नाही
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 ай бұрын
सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजचे सत्य समोर येणार आधी त्यानंतर स्वतः कल्पना त्या दोघांचे लग्न लावणार आणि त्यानंतर प्रियाच सत्य बाहेर पडणार टीव्हीवर एपिसोड खूप स्लो दाखवत आहेत उशीर लागेल दाखवायला
@chitrabhagat6487
@chitrabhagat6487 4 ай бұрын
Uh mn​@@aamhimarathi1
@RohitPatil-er7zj
@RohitPatil-er7zj Ай бұрын
@@aamhimarathi1 Ok
@marutirohilkar3256
@marutirohilkar3256 4 ай бұрын
हे सगळ कधी दाखवणार आहात.आताचे रशिकप्रेक्षक हुशार आहेत
@vivekshinde1791
@vivekshinde1791 5 ай бұрын
Impossible director ajun kamvaych na
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 5 ай бұрын
तुळशी पत्राची खूण सायली च्या पायावरील जन्म खूण आहे ..पण आत्ता प्रतिमा यायला पाहिजे.. कधी दाखवणार ती प्रतिमा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@jiteshraut8865
@jiteshraut8865 5 ай бұрын
थांबुन थांबुन बोलत आहे.
@komalvilaspure8383
@komalvilaspure8383 Ай бұрын
ऊचकी लागत आहे तीला😂😂😂
@kiranvete7162
@kiranvete7162 3 күн бұрын
लेखकाने अस्मिताला कायम माहेरीच ठेवलं.हाच लेखकाचा मूर्खपणा आहे.
@anillahoti5190
@anillahoti5190 5 ай бұрын
Short but sweet serial kadhi banavnar ahe star pravah konas thauk. Amhi precshak yede kahihi apalya mathi marun gheto.
@ashwinibarad5673
@ashwinibarad5673 Ай бұрын
Mazi favourite serial aahe. Pan welet aawarat ghetali tar ch jast aawdel
@manoharpednekar8351
@manoharpednekar8351 5 ай бұрын
Good या मुलीने शिजवलेलं अन्न मी खाणार नाही. Very good. बरं झालं. पुण्यवनाचे अन्न पापी च्या तोंडात जाता कामा नये. सत्य कळताच Down Market आणि Show shining ला माफी नाहीं नो सेलिब्रेशन.
@hemantsavant8496
@hemantsavant8496 5 ай бұрын
Mhanaje apurna aaji hahahahahah
@smitakulkarni3760
@smitakulkarni3760 4 ай бұрын
@sunitabhide3876
@sunitabhide3876 2 ай бұрын
सीरियल चा कंटालाआलाबंद करा
@abhijeetparab6980
@abhijeetparab6980 4 ай бұрын
खूप छान आहे असे कधी दाखवणार
@सुलोचनागोळे
@सुलोचनागोळे 28 күн бұрын
पुर्णा. आजि. पाप प्रिया ला. घराबाहेर. काढेल.
@diwakardhorlekar8168
@diwakardhorlekar8168 4 ай бұрын
He kiti divsane dakhavnar
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 2 ай бұрын
❤ आजून किती वेळा तेच तेच दाखवणार.❤
@user-vt6hz2ht7l
@user-vt6hz2ht7l 4 ай бұрын
Khari Tanvi Lavkar Dakva please
@madankamble6183
@madankamble6183 2 күн бұрын
सायलीचखरीतन्वीआहेहेकधीकलणार
@aamhimarathi1
@aamhimarathi1 2 күн бұрын
हा भाग उशिरा दाखवतील टीव्हीवर
@jiteshraut8865
@jiteshraut8865 5 ай бұрын
कधीपासून सुरू आहे जबरदस्त धमाका 😂😂
@pranitakashelkar1763
@pranitakashelkar1763 5 ай бұрын
😂😂
@shardapalekar6124
@shardapalekar6124 8 күн бұрын
Priyache saty kadi bhahera padanar
@ashabonde134
@ashabonde134 5 ай бұрын
Hi serial chalu zAli tevha mi rojach baghayche. Pan ata hi serial pahYche sodun dile ahe. Khoopach boar kartay.
@laxmanbhingadeve7573
@laxmanbhingadeve7573 5 ай бұрын
वाव ठीक आहे
@rashmidevrukhkr7997
@rashmidevrukhkr7997 3 ай бұрын
लवकरच सत्य उघड करा
@narayanbadve6233
@narayanbadve6233 4 ай бұрын
नागराज व महिपत ला कधी तसेच खरी तनवी कधी मुसरी येणार शिक्षा होणार
@prajaktapatil5741
@prajaktapatil5741 3 ай бұрын
Madhu bhau kes lavar close kara ......ugach labavat chalali ahe
@rohininirmale6035
@rohininirmale6035 5 ай бұрын
कधी दाखवणार भाग
@prabhasamant8219
@prabhasamant8219 5 ай бұрын
कोणत्या वर्षी दाखवणार उगाच सांगू नका
@6072
@6072 2 ай бұрын
Nice serial
@sunitabhandekar9664
@sunitabhandekar9664 3 ай бұрын
Israel ekadam correct karna rahit Aahat. 👌👌♥️
@jpshinde3568
@jpshinde3568 Ай бұрын
Tulsi patri chaye puran kiti divsa pasun chalu hote sayali pan mahit ho thye mag attaya ka sayali cha lightle. Kahetare interesting ne praya Satya dakva bore Karu naka.
@surajkambale5122
@surajkambale5122 Ай бұрын
म्हणजे 100 दिवस दुखाचे व १ दिवस सुखाचा😅😅😅😅
@arunjadhav1008
@arunjadhav1008 4 ай бұрын
रविराज पुर्णाआजी प्रत्तापचे तोडं माग काळे टिकार फडणारका
@samrinpinjari4590
@samrinpinjari4590 5 ай бұрын
किती दिवसांनी सांगत आहे पण काही दाखवत नाही सगळं खोटं असतं
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 ай бұрын
टीव्हीवर हे एपिसोड खूप उशिरा दाखवत आहेत।हा एपिसोड टीव्हीवर कधी दाखवतील हेही सांगता येत नाही।कारण सुरुवातीला अर्जुन-सायलीच्या काँट्रॅक्ट मरेजचे सत्य बाहेर येणार त्यानंतर कल्पना स्वतः त्यांचं परत लग्न लावणार आहे।आणि त्यानंतर मग स्वतः सायलीला आधी ती तन्वी असल्याचे समजणार आहे त्यानंतर पण किती ताणतील ही मालिका टीव्हीवर हेही सांगता येत नाही
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm 23 күн бұрын
He kadhi dakhwnar😢😢😢😢
@girijapagnis5371
@girijapagnis5371 4 ай бұрын
Adhi priyacha pay दाखवायला सांगायला पाहिजे
@sunandachauvan4740
@sunandachauvan4740 4 ай бұрын
He sarv aaikun2 bor zalet PREKSHAK TULSHICHE PAN HE 1 VARSH ZALE SANGUN2 KADHI DAKHVNARRRT
@poojanikam6958
@poojanikam6958 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suvarnlatachaudhari8645
@suvarnlatachaudhari8645 5 ай бұрын
हो ना
@ramchaudhari7614
@ramchaudhari7614 20 күн бұрын
कथा नाही मिळेल तो विषय घेतला जातो अर्जून सायली रूममध्ये पलंगावर चादरी ऊषी कपाट सायली च्या खांद्यावर नेहमी पर्स.
@PrafulSonawane-vu9jl
@PrafulSonawane-vu9jl 4 ай бұрын
Contract married 1 yearch hote.. Pn aata holi serial mdhye 2 da houn geli. Tri tyanch 1 year ch contract sampal nahi.. Vashabharat 2 da tr holi naste na..
@ravipingle8380
@ravipingle8380 2 ай бұрын
मालिका भरकटते लवकरच शेवट गोड करा नाहीतर लोकांचा विश्वास उडेल
@vaishnavibhalsing8352
@vaishnavibhalsing8352 4 ай бұрын
हे असेच दाखवा आणि लवकरच दाखवा
@SagarDhoke-kb7uo
@SagarDhoke-kb7uo 2 ай бұрын
किती कोठी पसंद
@user-jk8xe4yu2l
@user-jk8xe4yu2l Ай бұрын
Timepass sathi
@smitakhanolkar
@smitakhanolkar 17 күн бұрын
अहो. लेखक पहिले काही एपिसोड छान लिहितो. प्रेक्षकांना मालिका आवडू लागले आणि मग जिथे कथा संपेल असं वाटतं तिथे त्यालि एखादं शेपूट जोडून कथेत बादलीभर पाणी ओतून ओढून ताणून कथा वाढवायला सुरवात करतो आणि इथेच सगळं बिघडतं. पूर्वी केवळ दूरदर्शन होतं तेव्हा मालिका १३भागात संपायची ते खूप छान होतं. तसंच पुन्हा असायला हवं
@goureshsutar1008
@goureshsutar1008 4 ай бұрын
1 तरी ट्विस्ट दाखवा
@madhuripatil5899
@madhuripatil5899 Ай бұрын
काही सांगत नाही ती पण आणि साक्षीला पण काही शिक्षा होत नाही, उलट महीपत सुटला एवढे पुरावे असूनही तो कसा काय सुटला
@AnitaMusale-ho5ke
@AnitaMusale-ho5ke 4 ай бұрын
Dakhva लवकर
@ChanchalaKalyankar
@ChanchalaKalyankar 21 күн бұрын
इतके दिवस झोपली होतीका सायली
@maltipatil9171
@maltipatil9171 Ай бұрын
गप्प बसा
@user-fg3mr4bh9f
@user-fg3mr4bh9f 2 ай бұрын
मस्त नाटक आहे मला तर खूप आवडत❤
@RupaliRanbavale
@RupaliRanbavale 4 ай бұрын
Chetan la sakshi che khara chehra kadhi kalnar
@madhuripatil5899
@madhuripatil5899 Ай бұрын
सायली आहे तन्वी कधी समजणार, मधू भाऊ कधी सुटणार, सिरीयल खूप लांबवता आहे
@shabanatadavi5452
@shabanatadavi5452 29 күн бұрын
Ek gharat rahuun tulpatra disat nhi
@heemalimahajan5107
@heemalimahajan5107 3 ай бұрын
नक्की कधी दाखवणार ते सांगा म्हणजे तेव्हापासून बघू सिरीयल
@AnandaSutar-td2rg
@AnandaSutar-td2rg 5 ай бұрын
अर्जुन फारच छान.पण अस्मिता तिच्या घरी कधी जाणार? पाणी पिऊन बोला.
@rajeshreebhambale9052
@rajeshreebhambale9052 5 ай бұрын
Asmitacha thobad pahavat nahi ticha navryala mhnun ti maheri Yeun padali bhavacha savsarat lud bud karayla
@karunadhotre8230
@karunadhotre8230 5 ай бұрын
😅😅😅😅kadhich janar nahi tichya sasri geli tar saylichya chuglya tya mhatarijaval kon Karel 😅😅😅tichya sasarchi mandalli sukhane jagun rahili he maheri thiyya mandun basli te😅😅😅😅
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 4 ай бұрын
एका एपिसोडचा संबंध दुसऱ्या एपिडोडशी नसतो ..
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 Ай бұрын
Bare honar ase kahi zale ter pan malika laukar sampnar
@rajashreetahasildar5366
@rajashreetahasildar5366 5 ай бұрын
He ghedel ka?
@nitinpatil4341
@nitinpatil4341 Ай бұрын
खूप वेळ लावून राहिले खरंच 😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 ай бұрын
किती महिन्यानंतर दाखवणार. किमान 8-10 महिने तरी लागतील. नाहीतर मालिका संपवावी लागेल ही भिती असेल
@user-by6rd2pd7n
@user-by6rd2pd7n 2 ай бұрын
हे लवकर दाखवा
@prabhasamant8219
@prabhasamant8219 3 ай бұрын
दररोज तेच चाललाय पुढच्या वर्षी हे दाखवणार का
@rakeshshikhare8331
@rakeshshikhare8331 4 ай бұрын
हे कधी दाखवणार
@LGTambe
@LGTambe 4 ай бұрын
मालिका बरी आहे पण जास्तीचा पल्ल्हाल5
@varshavyas4192
@varshavyas4192 4 ай бұрын
Kadhi yenar ha episode kiti mahine nantar yenar karan jar lagech dakhavla tar serial bandh padel
@sunitaacharya5880
@sunitaacharya5880 4 ай бұрын
लवकरच दाखवा
@sharayumahimkar1789
@sharayumahimkar1789 5 ай бұрын
TV show पाहणे सर्वच चॅनेल चे मारुतीच्या शेपटी पेक्षाही खोट्या रीतीने अतिशय संथ गतीने चालू आहे लेखिका काय लिहतात ते त्यांना ही समजत नाही ही वस्तुस्थिती आहे पूर्वीच्या सिरीयल ची सर आताच्या कोणत्याही सिरियल laa nahi TV न बघणे हे उत्तम
@Lizzy791
@Lizzy791 2 ай бұрын
Kadhi dakhavanar
@user-ch8mq2ez6h
@user-ch8mq2ez6h 4 ай бұрын
Sem asach dakhava
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 67 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,1 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 2,8 МЛН
头还可以刷卡买东西的吗?#海贼王#路飞
0:26
路飞与唐舞桐
Рет қаралды 23 МЛН
Waka Waka 💦💃😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 19 МЛН