Tu Aabhalacha Janu Shukratara - तू आभाळाचा जणू शुक्रतारा | Song | Navri Mile Hitlerla | Zee Marathi

  Рет қаралды 909,482

Marathi TV Universe

Marathi TV Universe

4 ай бұрын

अभिरामच्या मनाची हळवी बाजू दाखवत, त्याच्या आणि अंतराच्या विरहाची जाणीव करुन देणारं 'आता जगण्याचे मज अर्थ कळेना' हे खास गाणं तुमच्यासाठी !
'नवरी मिळे हिटलरला'
नवी मालिका
दररोज । 10 PM ‪@zeemarathi‬ वर..
#ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #NavariMileHitlerla #NewSong
गायक - हर्षवर्धन वावरे
गीत - अभिषेक खणकर
Tags:-
#LakshmichyaPaulanni #TharlaTarMag
#SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah #Shubhvivah #NewPromo #NavriMileHitlerla #MarathiSerials #MarathiMulgi #MarathiShows #MarathiActress #SaraKahiTichyasathi #LagnachiBedi #TulaShikvinChanglachDhada #Paru #AaiKutheKayKarte #Swabhimaan #Shiva #ZeeMarathi #ColorsMarathi #SonyMarathi #SunMarathi #LagnachiBedi #GharoghariMatichyaChuli #PunhaKartavyaAahe #SatvyaMulichiSatviMulgi #AppiAmchiCollector
#MsnDhagaDhagaJodteNava #PremachiGoshta
Thanks For Watching Guys...

Пікірлер: 511
@MarathiTVUniverse
@MarathiTVUniverse Ай бұрын
या गाण्याचे संपूर्ण version आमच्या चैनल वर अपलोड केले आहे लिंक - kzfaq.info/get/bejne/gr11lM9yld3Znok.htmlfeature=shared
@rutuparjane4758
@rutuparjane4758 3 ай бұрын
छळते दिनरात मला अन् सारे ऋतू, म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू. ते सुर तुझे हसण्याचे स्पर्श पास इथे असण्याचे सुख ओझरते दिसण्याचे मी शोधू तरी किती गोड आठवणींनी हे दुःख टळेणा, वीन तुझीया आता मन कुटे जुळेना.. ह्या lyrics pn add Kara.
@pournimamutake3413
@pournimamutake3413 2 ай бұрын
Nices lines
@hongekarchaitali
@hongekarchaitali 25 күн бұрын
पूर्ण lyrics पोस्ट करा...
@sweetyagrawal517
@sweetyagrawal517 4 ай бұрын
खुप छान गायले हे गाणं हृदयाला स्पर्श करतो सीरियल पण मस्त आहे मी दिवसातून 2 ,3 वेळा ऐक तेच हे गाण अशी मधुर , सुंदर गाणी आज काल ऐकायला भेटतात कुठे ? मनापासून धन्यवाद एवढं सुंदर गाण रसिकांपर्यंत पोहचिण्यासाठी , असेच अजून गाने गा आम्ही वाट बघतोय आता लीला आणि AJ साठी बनवा ...thank u so much
@prashantchavan1989
@prashantchavan1989 3 ай бұрын
😅😊😊😊😊M😅nnmm Km mmmkmmmm😮mmmnmmmm😢mmmmmm😮mmk 1:29 1:29y . K. 9 nm mmm0mmmn 1:22 mm mmmkmmmmnn 1:28
@prashantchavan1989
@prashantchavan1989 3 ай бұрын
😅😊😊😊😊M😅nnmm Km mmmkmmmm😮mmmnmmmm😢mmmmmm😮mmk 1:29 1:29y . K. 9 nm mmm0mmmn 1:22 mm mmmkmmmmnn 1:28
@prashantchavan1989
@prashantchavan1989 3 ай бұрын
😅😊😊😊😊M😅nnmm Km mmmkmmmm😮mmmnmmmm😢mmmmmm😮mmk 1:29 1:29y . K. 9 nm mmm0mmmn 1:22 mm mmmkmmmmnn 1:28
@shailajasule5200
@shailajasule5200 3 ай бұрын
❤ खुप खुप छान
@poojadeokar6288
@poojadeokar6288 3 ай бұрын
Kharach khup khup chaan serial ani song pn
@picsart7691
@picsart7691 3 ай бұрын
माझी जीवन कथा ही थोडी फार अशीच आहे Aj ना अंतरा सोडून गेली आणि मला माझे मिस्टर तीन वर्ष झाली कोरोना आला अणि सगळ आयुष्य च बदलून गेल हे गाणं मला खूप आवडलं अगदी हृदयाला स्पर्श करून गेले ❤ मी खूप रडले हे गाणं ऐकून 😢
@jyotidahifale6682
@jyotidahifale6682 3 ай бұрын
Don't worry mam. Aavra स्वतःला
@sweettooth3895
@sweettooth3895 4 ай бұрын
हुशशश,!!! फायनली हे सॉंग आल! राकेश सर खूप छान शोभून दिसतात या भूमिकेत.. ज्याने कोणी हे सॉंग अपलोड केले त्यांना धन्यवाद 🙏❤❤ सगळेच ऐकणारे चाहते खुश झालेअसतील त्यांना हे गाणं आवडत असेल❤🎉
@shraddhathorat5620
@shraddhathorat5620 4 ай бұрын
lLlL
@ravindrapawar9450
@ravindrapawar9450 4 ай бұрын
खुप शोधल पण कुठेच हे गाणं सापडल नाही. पण हे गाणं मनाला टच करून जाणार आहे.मला तर खुप आवडल आहे हे गाणं 😍😍😍🤩❤️💝💖 ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे ना त्यांना खुप thank you कारण: का माहिती आज काल असली गाणी कुठे ऐकायला भेटतात म्हणजे ह्रदयाला टच करून जाणारी आणि वार्यासारखी झुळुकुन जाणारी आणि गायकाना thank you बोलते मी कारण:जे कोण गायक आहेत त्यांनी 😍खुप सुंदर गाणं गायलं आहे 😍😍❤️💖💞
@prajaktagade1380
@prajaktagade1380 4 ай бұрын
Same mi pn khup shodhl but thank God milal khup bhaval mananala
@santoshkamble4784
@santoshkamble4784 4 ай бұрын
❤❤❤
@shreyaakolkar
@shreyaakolkar 4 ай бұрын
Same mi pn he song shodhetey nahi milt ahe...
@aratichougale8173
@aratichougale8173 3 ай бұрын
​@@prajaktagade1380song chi link share Kara na plz
@pkadam6950
@pkadam6950 3 ай бұрын
Love you song❤❤❤
@rohitkamble3024
@rohitkamble3024 3 ай бұрын
मला आणि माझ्या आईला हे गाणं खूप आवडतं....आणि खूप आनंददायी गाणं आहे 😊❤💗
@PushpaMagdum-ms2tv
@PushpaMagdum-ms2tv 4 ай бұрын
हिंदी सिरियल होती सेम ...ति सिरियलची गाणी खूप हिट झाली होती.ति मराठीत बघायला खूप आवडेल.खुप छान आहे सिरियल....
@rashirashi5562
@rashirashi5562 4 ай бұрын
Guddan tumse na ho payega
@poojajoshi8678
@poojajoshi8678 4 ай бұрын
Marathi serial khup hit hoil pan gaani tyani orignal banvaavi hindi chi tune aani shabd translate karu naye
@RiddhiMayekar-2431
@RiddhiMayekar-2431 3 ай бұрын
खूप छान गाणं गायले आहे आणि या गाण्याचं background music सुध्दा खूप छान आणि प्रेमळ आहे ऐकण्या सारखं . आणि हे मालिका पण खूप चांगली आणि interesting आहे 🤗☺️♥️
@MarathiTVUniverse
@MarathiTVUniverse 3 ай бұрын
गायक - हर्षवर्धन वावरे गीत - अभिषेक खणकर
@adityapawar4470
@adityapawar4470 3 ай бұрын
Thanks
@PratibhaChavan-sk7em
@PratibhaChavan-sk7em 3 ай бұрын
माझी आवडती सीरियल आहे ही
@smitabhonsle548
@smitabhonsle548 3 ай бұрын
Harshavardhan voice is heart touching. As well as Rakeshji acting awesome. No.1 serial
@nbattalwad7273
@nbattalwad7273 3 ай бұрын
Very nice song and sound tq
@pallavishinde6206
@pallavishinde6206 3 ай бұрын
Very nice song and also serial
@Kaps3g.......
@Kaps3g....... 4 ай бұрын
हे गाणं म्हणजे फक्त गाणं नाही ह्या feeling आहेत.....हिंदी पण छान आहे...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I Just love this song.....
@jayakhilare5257
@jayakhilare5257 3 ай бұрын
हिंदी गाण्याचे नाव काय आहे
@Kaps3g.......
@Kaps3g....... 3 ай бұрын
@@jayakhilare5257 lakeerein song.....guddan tumse na ho payenga serial ka song hai...
@jayakhilare5257
@jayakhilare5257 3 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@Kaps3g.......
@Kaps3g....... 3 ай бұрын
@@jayakhilare5257 🤗✨
@rameshlawande8027
@rameshlawande8027 3 ай бұрын
Nice
@DK-mi6kj
@DK-mi6kj 3 ай бұрын
गीतकार, संगीतकार आणि गायक यांची उत्कृष्ट कामगिरी
@vidhyaawchar6005
@vidhyaawchar6005 3 ай бұрын
खूप वेळा ऐकते आहे हे गाणं मी तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत आहे .किती सुंदर शब्दांची रचना आहे .आणि गायले सुद्धा एक no.❤
@user-kc9sp6lk9m
@user-kc9sp6lk9m 2 ай бұрын
Mala pan aseche vatat
@PushpaMagdum-ms2tv
@PushpaMagdum-ms2tv 4 ай бұрын
कलाकार खुप आवडते आहेत.हिंदी सिनेमा.हिंदी सिरियल सात फेरे त्यात सलोनीच्या मित्राचं काम खूप छान केले आहे.मि त्यांच्या साठी सिरियल पाहत होतो.🙏 धन्यवाद 🙏परत आल्याबद्दल 🙏
@anujapagare7517
@anujapagare7517 3 ай бұрын
Aj, अनिल कपूर सारखा कडक भूमिका केली आहे
@shubhakale9154
@shubhakale9154 3 ай бұрын
खुपचं सुंदर गायल आहे. अशीच चाल असलेले ओम् शांती ओम चे गाणे आहे.खूप आवडलं.सीरियल खूप छान आहे. सुंदर अर्थाचं गाणं ऐकून खूप छान वाटले.
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 3 ай бұрын
सिरीयल आणि गाणे दोन्ही खूप मन भावक आहे. मी हि सिरीयल रोज न चुकता बघते.
@umwwhsesh.jadhav8300
@umwwhsesh.jadhav8300 Ай бұрын
खूप छान गायले आहे हे गाणे मला खूप आवडते म्हणून मी रोज एकदा तरी हे गाणं एकते ❤❤ आणि muzic tar kamal ahe 😊😊
@ganeshsodmise6824
@ganeshsodmise6824 4 ай бұрын
Khup khup vaat baghat hoto ,,thankyou❤❤❤❤❤❤❤khup superhit honaar hi song aani serial pn❤❤❤❤❤❤❤
@user-xf1gt3dm7e
@user-xf1gt3dm7e 4 ай бұрын
ही सिरीयल खूप चांगली आहे कधी कधी असं वाटतंय आपल्या बाबतीत पण असंच होणार आहे
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 3 ай бұрын
अप्रतिम गाणे,आवाज,मालिका,कलाकार. कोण सासू? कोण मोठे? कुठली मुळे? कोणाची मुळे? सगळे विचार बाजूला ठेऊन मालिका बघुया.हटके मालिका वाटेल.लीला चे काम खूप मजेशीर आहे.हसायला येते.काम पण छान .हिटलर पण मस्त .ह्या दोघांना बघायला मजा येते .👌👌🤗🤗
@shraddhabhosale9110
@shraddhabhosale9110 4 ай бұрын
Khup chan ahe he song ,tq ,khup vaat bght hoto hya songchi 👌👌
@MaheshAmbre-lj7ym
@MaheshAmbre-lj7ym 4 ай бұрын
Same....
@shraddhabedarkar5364
@shraddhabedarkar5364 4 ай бұрын
Me pn
@gayatritangsale1310
@gayatritangsale1310 4 ай бұрын
Thank you Zee Marathi Official Team and Singer Harshvrdhan Vavre for giving us this most awaited and Beautifully Intensed emotional song!✨️❤️🙌🏻 आता जगण्याचे मज अर्थ कळेना..!🌸♥️आणि Serial Khup Chan ahe!👍👌 Loving it day by day😊
@archanagangurde3093
@archanagangurde3093 3 ай бұрын
गायक व गीतकाराचे खूप खूप अभिनंदन खूपच सुंदर गाणी आहे गाणे खूप छान म्हटले आहे संगीत पण खूप छान दिली आहे गीतकाराने गीत पण खूप छान दिले आहे
@user-wm4vk5hq6
@user-wm4vk5hq6 3 ай бұрын
खूप छान गाणं आहे.....👌👌 काळजाला भिडणार गाणं आहे.....❤ असं वाटतं की गाणं बंद नाही झालं पाहिजे....😊 गाणं ऐकताना जुन्या आठवणी आठवतात....😍😇 SO Beautiful song just this song will be great for all loyal song....i like this sosng....proud off this person whoch can made this song ..💜🤞
@sunayanashinde1470
@sunayanashinde1470 3 ай бұрын
खूप सुंदर गाण्याचे बोल आहेत 😍हे गाणं अजून जरा मोठ असत तर खूप बरं वाटलं असतं😊
@smkurangal5789
@smkurangal5789 3 ай бұрын
मला हे गाणं खुप आवडते. मी हे गाणं खुप शोधलं आणि आज मला हे गाणं सापडलं..
@user-mi7ns8ws1r
@user-mi7ns8ws1r 2 ай бұрын
Kuthe sapdl
@kirtipatil7804
@kirtipatil7804 4 ай бұрын
Picture sarkhich ahe serial. Khup vegli. Saglyanni acting ek no. Kelay. Khupch mast❤❤❤❤❤❤❤❤
@loveisfirstsight144
@loveisfirstsight144 4 ай бұрын
Nkki bagha
@shekharchavan1167
@shekharchavan1167 14 күн бұрын
प्रत्येक तुटलेल्या ह्रदयाला संजीवनी सारख आहे हे गाणं आठवणीत जगणाऱ्या प्रत्येकांसाठी
@user-yd4yg7ej6v
@user-yd4yg7ej6v 3 ай бұрын
खूप छान गाणं आहे....सगळ्यांनी खूप मस्त acting केली आहे... मस्त सिरीयल आहे
@abhisheksatpaise5332
@abhisheksatpaise5332 4 ай бұрын
Mere haathon mein Na teri lakeerein Same tune ...🍂 तू आभाळाचा जणू शुक्र तारा...
@shifasiddiqui5139
@shifasiddiqui5139 3 ай бұрын
Ye remake hai uska .. lakeeren original version hai ..
@jyotitawde2443
@jyotitawde2443 3 ай бұрын
खुप छान गाण आहे.... मालिका पण खुप छान आहे. Aj Lila लय भारी ❤
@snehamone7529
@snehamone7529 3 ай бұрын
खरंय हृदया ला खुपच स्पर्ष करणार गाणं आहे,अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत
@sahilsalkar1296
@sahilsalkar1296 2 ай бұрын
अप्रतिम गान आहे मनाला स्पर्श करणारे खूप छान
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 3 ай бұрын
गाणं खरोखरच किती सुंदर आहे केव्हाही ऐकायला चांगलेच आहे अशी फारच कमी गाणी आहेत जी सिरीयलची रंगत वाढवतात त्यांतील हे एक गाणे सर्वांगसुंदर म्हणायला भाग पाडते 👌👌👌
@pritipadte1202
@pritipadte1202 3 ай бұрын
Marathi madhe ase firstclass song, good voice, talented singer, Rakesh sir handsome ahet, serial suddha chhan asel, Leela pan qute ahe, best wishes.
@sayalibisurkar6427
@sayalibisurkar6427 3 ай бұрын
जीवन म्हणजे काय असतं हे हे हृदयस्पर्शी गाणं सांगून जातं
@varshathakur6874
@varshathakur6874 Ай бұрын
अप्रतिम... निःशब्द झाले मी.. राकेश बापट जी,गायक आणि गीतकार.. खूप सुंदर रचना, संगीत आहे...
@mansisanap1121
@mansisanap1121 3 ай бұрын
खूप छान आहे गाण मस्त 👌👌😊मला खूप आवडत भारी यार मस्त 👌👌
@user-he4le9sr5d
@user-he4le9sr5d 3 ай бұрын
खुप छान आहे गाणं
@mangeshchalke9596
@mangeshchalke9596 3 ай бұрын
Khupch bhari song mala khupch aavdal he gaan aani siriyal pn 1 ch no👌🏻👌🏻
@vaishalikenjale6961
@vaishalikenjale6961 3 ай бұрын
खूप सुंदर आहे गाणं
@sandeepjoshi292
@sandeepjoshi292 12 күн бұрын
मन तुझया वाचुन कुठे रमेना
@user-pp6tk8xh1h
@user-pp6tk8xh1h 4 ай бұрын
He gaana khupach chaan aahe me divsaatun 5 - 6 vela aikat rahate Ani heart touching song ah
@rohinihagawane3594
@rohinihagawane3594 4 ай бұрын
सेम guddan tumse ना हो payega मधील गाण्याच मराठी व्हर्जन पण सुंदर आहे 👌🏻👌🏻
@vaibhavprabhukhanolkar
@vaibhavprabhukhanolkar 4 ай бұрын
Khup short version aahe rav 5.6 min ch song hav khup sweet aahe
@vaishnavibale2805
@vaishnavibale2805 4 ай бұрын
Hindi maddhe aahe ful version of this song
@vaibhavprabhukhanolkar
@vaibhavprabhukhanolkar 4 ай бұрын
@@vaishnavibale2805Hindi song name please
@kirtipatil7804
@kirtipatil7804 4 ай бұрын
Konte hindi song ahe sangal ka pl
@Alchemyworkss
@Alchemyworkss 4 ай бұрын
Lakeerein song from guddan tumse na ho payega ...
@priyankalase2514
@priyankalase2514 4 ай бұрын
खुप खुप छान आहे रिंगटोन आली तर बर होईल
@konkanvilagelife
@konkanvilagelife 3 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणार गीत ❤❤❤ खरच सुंदर 👌👌👌 सीरियल ही तितकिच छान आहे, नक्की च खुप चालेल ही सीरियल ❤😊
@mandarmone290
@mandarmone290 4 ай бұрын
मनाला स्पर्श करणारे गाणे आहे मी सिरीयल पाहतो ही
@shobhadabholkar4464
@shobhadabholkar4464 2 ай бұрын
Khoop sunder serial ani rakesh pn
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 Ай бұрын
मला पण खूप गाणं आवडलं मी दोन-तीन वेळा ऐकते व्हेरी नाईस सॉंग खूप गोड गाणं आहे❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
@user-un7bo6qh2w
@user-un7bo6qh2w 4 ай бұрын
He gan khup chhan aahe mi 5 6vela aaikte ❤❤❤
@nilampote6284
@nilampote6284 3 ай бұрын
खुप छान आहे गाणं आणि मालिका पण भारी ❤❤Aj &Lila ❤❤ लयभारी ❤❤
@SarikaShinde-pc3bh
@SarikaShinde-pc3bh Ай бұрын
khup khup chan song ❤❤❤
@kirtipatil7804
@kirtipatil7804 4 ай бұрын
Khupch mast song kharch mala pan khup avdte❤
@aparnajadhav9598
@aparnajadhav9598 3 ай бұрын
Kharch ek number song
@MadhuriThakur225
@MadhuriThakur225 4 ай бұрын
Thank you so much for uploading this song I'm waiting for this song...❤
@suryakantkumbhar2681
@suryakantkumbhar2681 Ай бұрын
अर्थपूर्ण गीत आणि श्रवणीय संगीत...
@maltigudadhe3560
@maltigudadhe3560 15 күн бұрын
अप्रतिम खुप सुंदर गाण आहे
@prashantsavji
@prashantsavji 2 ай бұрын
गाणं अप्रतिम आहे ❤
@sangeetakuchekar1496
@sangeetakuchekar1496 3 ай бұрын
गाणं खूप छान आहे
@ushamadawal1620
@ushamadawal1620 3 ай бұрын
सारखं सारखं तेच गान ऐकावस वाटत खुपचं सुंदर साँग आहे गान ऐकून मन भरत नाही ❤
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 3 ай бұрын
सिरीयल अजून पर्यंत तरी छान आहे. अशीच राहू दे. भरकटू देवू नका. अभिराम आणि लीला दोघेही छान काम करतात.
@Aishwaryaedewar
@Aishwaryaedewar 3 ай бұрын
खरच खुपच chan गाण आहे... 👌👌👌
@ruchirabhagat8304
@ruchirabhagat8304 3 ай бұрын
खरंच खूप छान गाणं आहे.❤ हृदय स्पर्शी आहे.
@ajitlingawar5879
@ajitlingawar5879 4 ай бұрын
Vedant ani amulyala sut karel he song🥰
@smitaganbote9657
@smitaganbote9657 3 ай бұрын
Right
@pratikshaghadge8340
@pratikshaghadge8340 4 ай бұрын
Khup chan aahe gan ❤ thank you 😊 khup divas jhale vat baghat hote
@deepishatambade7183
@deepishatambade7183 4 ай бұрын
Khup Chan aahe song 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@user-sv6ut2zu8s
@user-sv6ut2zu8s 3 ай бұрын
Lovely song with soulful& heart touching lyrics...so very beautifully rendered...love it❤
@AnkushChile
@AnkushChile 2 ай бұрын
खुप छान गाणं आहे,सारखे ऐकावेसे वाटते ❤
@prafullakudva5952
@prafullakudva5952 3 ай бұрын
Rakesh bapat beta my son your fan was there now he is no more your entire doing extremely work donemay god bless my child and song is fam good
@vedikaambare4683
@vedikaambare4683 3 ай бұрын
खूप छान गणे आहे .
@user-zr2oh6fl5s
@user-zr2oh6fl5s 3 ай бұрын
मला.हे.गाणे. खूप. आवडते.आणि. मालीकापणखूप.छान आहे 👌🏻👌🏻😘
@sushmasalvi81
@sushmasalvi81 2 ай бұрын
खुप सुंदर हृदय स्पर्शी गाणं आहे.
@shilpakulkarni7644
@shilpakulkarni7644 3 ай бұрын
Khupch chan song ahe.. ani Rakesh bapat sir yani acting khup chan Keli ahe..ani khup chan distat... AJ ani Lila jodi mast..
@swapnilgaikwad5583
@swapnilgaikwad5583 Ай бұрын
Mala na he gan kharch khup aavdhte I love song ❤❤❤❤❤
@bts.officialshorts687
@bts.officialshorts687 4 ай бұрын
Mala he serial and he song doni aavdte❤
@harshudhuri
@harshudhuri 4 ай бұрын
The music and lyrics of the song are amazing❤
@user-tr1ei8oi8s
@user-tr1ei8oi8s 3 ай бұрын
Nice song
@SoniPawar-go6yz
@SoniPawar-go6yz 3 ай бұрын
मला ये गान खूप आवडते..😊❤❤❤❤i like you song ☺️❤️
@ShefaliGade
@ShefaliGade 3 ай бұрын
खूप छान गाणं आहे. मनाला स्पर्शून जात.
@ROHit-ur8dk
@ROHit-ur8dk 4 ай бұрын
Mastch plz full song upload kara ❤😊😊😊
@prabhakadam5472
@prabhakadam5472 3 ай бұрын
खूप छान सुंदर गाणे अस वाटत ऐकत रहावे
@sharadmahadik4101
@sharadmahadik4101 3 ай бұрын
❤ हर्ष
@ashwinijadhav5676
@ashwinijadhav5676 3 ай бұрын
खूप छान‌‌ आहे. गाण❤❤❤❤❤❤❤❤
@abhilashsherkhane8632
@abhilashsherkhane8632 4 ай бұрын
गाण्याचे संगीत आणि बोल अप्रतिम👌
@shwetachopde7109
@shwetachopde7109 3 ай бұрын
sundar gana,,,madhur aavaj.... ani serial hi agadi manapasun aavadat ahe.....
@ramdasmutke763
@ramdasmutke763 3 ай бұрын
खुप सुंदर गाणं
@ashwinigodse1624
@ashwinigodse1624 3 ай бұрын
मी ही wait करत होते या सॉंग चा खूप छान आहे song❤❤❤
@SaurabhJadhav-dq1iy
@SaurabhJadhav-dq1iy Ай бұрын
छान अप्रतिम गान सुंदर आहे
@vijaygajengi3356
@vijaygajengi3356 4 ай бұрын
Awsome song!! Lyrics and music ❤❤❤❤
@rajeshrishivale5025
@rajeshrishivale5025 3 ай бұрын
खूप छान आहे गाणं. आवाज पण छान आहे ❤❤
@user-pe8ww4hu9o
@user-pe8ww4hu9o 4 ай бұрын
Khup chaan
@hemchandraparulekar6433
@hemchandraparulekar6433 3 ай бұрын
Excellent song of this world. This song is deserve Oscar awards. The maker of this song is God of the song.
@ashwinijadhav5676
@ashwinijadhav5676 4 ай бұрын
❤❤❤
@smitaganbote9657
@smitaganbote9657 3 ай бұрын
Favourite song 💝
@parassdance6800
@parassdance6800 3 ай бұрын
खूप खूपच छान गाणं आहे ऐकतच राहावे
@shubhangitupe9909
@shubhangitupe9909 3 ай бұрын
खुप च मस्त आहे गान आणि मालिका
@rupaliwalhekar1156
@rupaliwalhekar1156 4 ай бұрын
I searched a lot but I did not found this song but now I got and I just loved this song
@vidyatopinkatti4410
@vidyatopinkatti4410 3 ай бұрын
छान आहे शिर्षक गीत, खुप आवडलं
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 16 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 27 МЛН
Navri Mile Hitler La - Title Song | Abhiram, Leela | Zee Marathi
1:59
Kenjebek Nurdolday & Baller - sokpe#сокпе#сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 246 М.
Sevinch Ismoilova - Ustozlar qo'shiqlaridan popuri (Xorazmcha)
6:15
Sevinch Ismoilova
Рет қаралды 1,3 МЛН
Sadraddin - Taxi | Official Music Video
3:10
SADRADDIN
Рет қаралды 1,5 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 1,3 МЛН
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 493 М.
IL’HAN - Bir aida (official video) 2024
4:01
Ilhan Ihsanov
Рет қаралды 125 М.