ए.. तुला निलंबित करेल.? ठाकरेंचा एकटा वाघ लढला.. Thackeray Anil Parab l Nilam Gorhe l Ambadas Danve

  Рет қаралды 16,026

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

21 күн бұрын

ए.. तुला निलंबित करेल.? ठाकरेंचा एकटा वाघ लढला.. Thackeray Anil Parab l Nilam Gorhe l Ambadas Danve
निलंबनाची धमकी देणाऱ्या गोऱ्हेची परबांनी बेकार जिरवली; Anil Parab l Nilam Gorhe l Pravin Darekar
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना निलंबनाची धमकी देणाऱ्या विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांची anil parab यांनी चांगलीच धुलाई केली. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे भाषण करत असताना सभागृहात कोणताच मंत्री उपस्थित नव्हता त्यामुळं अनिल परब प्रचंड भडकले. त्यांनी सभापतींना जाब विचारला की शिंदे सरकारचे मंत्री कुठं आहेत. तुम्ही आम्हाला लाथाडत आहात का.? त्यामुळं अनिल परब आणि निलम गोऱ्हे यांचं जोरदार भांडण लागलं. त्यानंतर nilam gorhe यांनी अनिल परबांना थेट निलंबन करण्यात येईल अशी धमकी दिली.
#VidhanParishad #anilparab #nilamgorhe #MarathiNews #NCP #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #ambadasdanve #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Anil Parab Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) Nilam Gorhe
5) Pravin Darekar bjp
6) Ambadas Danve (Thackeray Group)
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 33
@dattatrayakadlag4124
@dattatrayakadlag4124 20 күн бұрын
गोरे बाईंना जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 20 күн бұрын
निलम गोऱ्हे यांनी सत्तेसाठी खुर्ची चा दुरुपयोग करू नये. दरेकर जास्त जोरात बडबड करून सभागृहात गोंधळ करत आहेत. आणि ते सभागृह चालविण्यासाठी अडथळा निर्माण किरित आहे.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 19 күн бұрын
या अधिवेशनात लाड दरेकर निलंबित होणे अपेक्षित होते....निलम ताई आपण परत आमदार दिसणार नाही...जय भवानी
@meghanasawant3313
@meghanasawant3313 19 күн бұрын
ह्या निलम बाई ला अध्यक्ष पदावरून हाकला आधी,
@anilgaikar3830
@anilgaikar3830 20 күн бұрын
ह्या तर सरकारची चिक्की खाऊ मॅडम जय महाराष्ट्र आ. परब साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@NileshBerde
@NileshBerde 20 күн бұрын
हि मॅडम नि पण गदारी केले का
@meghanasawant3313
@meghanasawant3313 19 күн бұрын
सभापती कोणत्याच राजकीय पक्ष नसतो.ही बाई एकच बाजूने निलंबित का बोलत असते.
@meghanasawant3313
@meghanasawant3313 19 күн бұрын
अध्यक्ष बाई दरेकर केसरकर निलंबित कर
@dharmrajdharmraj2210
@dharmrajdharmraj2210 20 күн бұрын
यांना घरी बासवा
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 19 күн бұрын
निलम बाई ऊधव भाऊचे फार उपकार आहेत हे लक्षात आसू देया तूमंची एक मयत्रिंन घरी गेल्या कायंदे बाई
@purushottammahale2053
@purushottammahale2053 19 күн бұрын
ज्या पदावर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल अशा बहाल केलेल्या घटनादत्त अधिकारामुळे विराजमान आहात त्या पदाची गरिमा, महत्व व प्रतिष्ठा आपल्या मनमानी दडपशाही व पक्षपाती वर्तनाने तसेच पडद्यामागील राजकिय बापाजाद्याच्या इशाऱ्यावर धुळीस मिळवू नये.
@ulhasghanekar7269
@ulhasghanekar7269 19 күн бұрын
ही बाई सरकारची बाजू घेतेय
@rajeshvichare997
@rajeshvichare997 19 күн бұрын
जेव्हा दरेकर बोलायला लागतो तेव्हा ही बया गप्प बसते😂
@vasanthursale7029
@vasanthursale7029 20 күн бұрын
Tu kunachi sabhapati aahe
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 19 күн бұрын
Darekar la singnal 😂😂😂😂chairperson by constitutional Post 😂😂😂😂😂
@rameshshete8706
@rameshshete8706 19 күн бұрын
😂😂😂😂
@dagadubajare5038
@dagadubajare5038 19 күн бұрын
Dusare yetey kay nilambit karne evdech Kam distay rajyachi deshatil kimmat ghalvali kay
@marutikolekar3011
@marutikolekar3011 19 күн бұрын
Sahkaryache bhavanene Tumi khurchi vachavinyasati kunala sahkary kele vkhurchi sambalat ahat yacha atamchintan kara as Lok bolatat aikayala milate
@meghanasawant3313
@meghanasawant3313 19 күн бұрын
केसरकर सन्मानी😂😂
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 171 МЛН