Ganesh Naik in Vidhan Sabha : सरकारमधील काही अधिकारी भ्रष्टाचारी; गणेश नाईक यांचा आरोप

  Рет қаралды 135,391

My Mahanagar Live

My Mahanagar Live

8 күн бұрын

#ganeshnaik #eknathshinde #monsoonsession2024
Ganesh Naik in Vidhan Sabha : सरकारमधील काही अधिकारी भ्रष्टाचारी; गणेश नाईक यांचा आरोप
विधानसभेत सि़डकोबाबत बोलत असताना, अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट पद्धतीने भुखंड खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारमधील काही अधिकारी भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
PPP 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 110
@CR07xl
@CR07xl 6 күн бұрын
काही अधिकारी भ्रष्ट असतील तर सर्व आमदार खासदार भ्रष्ट आहेत हे पण सांगून टाका..
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 5 күн бұрын
Naik maha chor sagala party' aala firun
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 6 күн бұрын
तुम्ही बीजेपी कडे जाऊन चूक केली नाईक साहेब
@rajb2511
@rajb2511 6 күн бұрын
चोर आहे ed मुळे गेला
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 6 күн бұрын
निवडणूक आली की लोकनेत्यांना भूमिपुत्र आठवतात येवढी वर्षे सत्तेवर राहुन काय केलय आमच्या भूमिपुत्राणच दुर्दैव आहे 1 पण नेता भूमिपुत्राणच भल करू शकला नाही
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 6 күн бұрын
तुम्ही भाजपमधून प्रथम भाहेर पडा तुम्हाला तिथे काहीही मिळणार नाही कांणत्याही दुसऱ्या पक्षात जावा
@kedarsaple4414
@kedarsaple4414 6 күн бұрын
हा करप्शन बद्दल बोलतोय म्हणजे कमाल आहे 😂
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 4 күн бұрын
किती करोड च मालक आहे...खूप वर्षाने उगवले,निवडणूक आली...चोराच्या उलट्या बोंबा
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 4 күн бұрын
बहुतेक याला हवा तो भूखंड खायला मिळाला नाही म्हणून ओरडत आहे
@mimarathi9768
@mimarathi9768 14 сағат бұрын
Whitehouse wala
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 6 күн бұрын
तुम्ही शिवसेना मध्येच शोभाता शिवसेनेत या अणाजी तुम्हाला वर जाऊ देणार नाही उध्दव साहेब चे हात बळकट करा
@SanatkumarBhosale
@SanatkumarBhosale 6 күн бұрын
ते राष्ट्रवादीचे नेते होते.
@akshaymhatre9392
@akshaymhatre9392 3 күн бұрын
@@SanatkumarBhosale सर्वात पहिले ते शिवसैनिक होते..नंतर राष्ट्रवादी मध्ये गेले..शिवसेना मोठी करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यापैकीच एक गणेश नाईक..आनंद दिघे, नारायण राणे, छगन भुजबळ, मनोहर जोशी, रामदास कदम, बबनदादा यांसारख्या अनेक शिलेदारांचे योगदान आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेत..बाळासाहेबांनी ही माणसे मोठी केली तशीच त्या माणसांनी शिवसेना मोठी केली..
@ramdasborade3863
@ramdasborade3863 6 күн бұрын
नाईक साहेब चुकिच्या ठिकाणीं गेलात हे काही करणार नाही खाली भुखंड पहात असतिल
@mimarathi9768
@mimarathi9768 14 сағат бұрын
Are naik saheban kade kiti bhukhand aahe te pan tapasun paha bhumiputrana vikayla lavnare kon
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 5 күн бұрын
गणेश नाईक साहेब शंभर टक्के बरोबर बोलत आहे .पण शिवसेनेत होतात तेव्हा मान होता . तुम्ही पक्षी सोडलात पण पक्षावर तुम्ही टिकाटिपणी केली नाही हे महत्वाचे आहे . इतरांनी पण तुमच्याकडून चांगले विचार घ्यावेत.
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 6 күн бұрын
आता विधानसभा आली म्हणून ही लक्ष वेधी मतदार भोळा आहे मतदान करतो कधी जागा होणार दुर्दैव 👌
@SHAMRAO408
@SHAMRAO408 6 күн бұрын
नाईक साहेब तूमची खदखद तूमच्या आवाजातून जाणवतेय. तूम्ही चुकीच्या पक्षात गेलात याची जाणीव तुम्हाला झाली आहे हे तुम्हालपण पटलेलं दिसतंय
@ni3_
@ni3_ 6 күн бұрын
गिरणी कामगारांना न्याय द्या लवकरात लवकर घरे मिळावीत
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 6 күн бұрын
नगर विकास खात कोणाकडे होते ते पहा आणि १ नाथ चांगभलं करा...जय भवानी
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 6 күн бұрын
आता आठवते का शेतकरीवर्ग नाईक साहेब,निवडणूका आल्या की असे प्रश्न घेऊन जनतेचे लक्ष वेधायचे ही पुढारी लोकाची चाल असते.
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 5 күн бұрын
तुम्ही आमदार, खासदार, मंत्री भ्रष्टाचारी आहेत म्हणून अधिकारी भ्रष्टाचार करतात समजले का गणेश 🌹
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 6 күн бұрын
त्याला कोण किमंत देणार.. महाराष्ट्राच्या उरावर बसवलेला मुख्यमंत्री आहे तो
@sunilghatge7504
@sunilghatge7504 6 күн бұрын
नाईक साहेब तुम्ही शिवसेनेत असला असता तर मुख्यमंत्री झाला असता. परत फिरा.🙏
@prasadsawant262
@prasadsawant262 6 күн бұрын
तूम्ही चुकीच्या पक्षात आहात साहेब
@premanandtivarkar7501
@premanandtivarkar7501 5 күн бұрын
अधिकारी भ्रष्टाचारी आहेत तर त्यांना अनधिकृत कामे करायला सांगणारे? जर विषय आलाच आहे तर कोणत्याही नेत्याने लेखी पत्र दिल्या शिवाय त्यांनी कामे करू नयेत असा ठराव घ्या.......
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 6 күн бұрын
गुवाहाटी रीटन काय करणार. नाईक साहेब तुम्ही नेते होतात तेव्हा तो शाखाप्रमुख होता 😂
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Күн бұрын
@@manoharsalunke9335 white house cha bhunkada konacha hota
@sachinchavan2224
@sachinchavan2224 6 күн бұрын
गणेश नाईक साहेब खरचं तुम्ही जे करता ते खूप छान काम आहे पण तुम्ही लवकरात लवकर BJP सोडा आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या बरोबर या साहेब plz...
@prakashbhoir2089
@prakashbhoir2089 2 күн бұрын
@@sachinchavan2224 ३० वर्षांची कारकिर्द आठवा साहेब,नसेल आठवत तर कोणताही नीट बघा कोणताही नमुमपा कर्मचारी जो करार पद्धतीत कमीत कमी किती वर्षापासून राबत आहे तो सुखी आहे का? माझा पर्सनल मत आहे नाईक साहेबांचा पोलका आला असेल तर एनएमएमटी परिवहन ल भेट सगळे धागे दोरे देऊ
@sunilvaidya8747
@sunilvaidya8747 5 күн бұрын
नाईक साहेबांवर काय वेळ आलीय बघा.
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 6 күн бұрын
तुर्भे MIDC मधील डोंगर फोडून खडी कोण विकत आहे त्याचीपण माहिती द्यावी.
@sandeeppatil7497
@sandeeppatil7497 5 күн бұрын
नवी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कायम कधी करणार
@bag9845
@bag9845 6 күн бұрын
हा अगदी प्रामाणिक आणि सद्गुणांचा पुतळा.
@chetanmore2015
@chetanmore2015 4 күн бұрын
जसे मुंबई महानगरपालिकेवर mmrda चे भूत बसवळय तसंच आहे
@NandkishorSurve-ru9ld
@NandkishorSurve-ru9ld Күн бұрын
श्री.गणेश नाईक आपण श्री.उद्धव ठाकरे यांच्या बरोबर यावे
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 6 күн бұрын
Throw Modi and BJP Out of Maharashtra
@chandrakantharyan5047
@chandrakantharyan5047 3 күн бұрын
दादा आपण दाखवून दिलात दादा शेवटी दादा हा शेवटी दादाच असतो
@arunkamble9855
@arunkamble9855 Күн бұрын
आता पर्यंत नवीमुंबई मध्ये पाणी, वीज, बाग बगीचे, रस्ते वाहतूक, सामाजिक सुव्यवस्था केवळ गणेश नाईक साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरळीत होती. मी त्यांचा समर्थक नाही पण सत्य ते सत्य, सांगितलंच पाहिजे.
@satishthorat909
@satishthorat909 6 күн бұрын
फार लवकर जाग आली मुंबईची वाट लागल्यावर
@ankushlahare9488
@ankushlahare9488 6 күн бұрын
आता पक्ष बदलण्याची वेळ आली
@Arunjumde9922
@Arunjumde9922 6 күн бұрын
King of Navi Mumbai But choseñ wrong party
@premabangar9652
@premabangar9652 Күн бұрын
साहेब सामान्य जनतेच अवाज आहेत
@newcity4656
@newcity4656 Күн бұрын
दादा रोखठोक आणि फार तळमळीने प्रत्येक समस्या मांडतात गेली पस्तीस वर्ष पहातोय dada still not change he is fighting leader of navi mumbai
@user-lj6pr6pg6y
@user-lj6pr6pg6y 6 күн бұрын
Dhanyawadnaiksaheb
@shriharigedam7024
@shriharigedam7024 6 күн бұрын
साहेब काही आमदार काही मंत्री भ्रष्टाचारी आहेत यांच्या बद्दल बोला
@smdtc1212
@smdtc1212 4 күн бұрын
उशिरा सुचलेले शहाणपण.
@Aagrikingviraj
@Aagrikingviraj 6 күн бұрын
नाईक साहेब ❤
@ravirajyaswantrao8186
@ravirajyaswantrao8186 6 күн бұрын
सरकार मधला नेता विधान भवनात एव्हढे सरकारचे वाभाडे काढतो म्हणजे किती नाकर्ते सरकार असेल
@user-yz8yf1kf5l
@user-yz8yf1kf5l 4 күн бұрын
साहेब नगरविकास खात कोणाकडे होते
@yogeshdeore2164
@yogeshdeore2164 6 күн бұрын
Tewa Ka madat keli shinde la
@RavindraPatil-sk6of
@RavindraPatil-sk6of 6 күн бұрын
भाई आप आगे बढो .
@ramakantpatil7200
@ramakantpatil7200 4 күн бұрын
नमस्कार साहेब
@khandudate477
@khandudate477 6 күн бұрын
Saheb akramak pan paksha thand parti match nahi sir aaplyala
@user-iv3ry7bk2v
@user-iv3ry7bk2v 6 күн бұрын
आमच्या साहेबांना वेगळे केले bjp ने मंत्रिपद दिले नाही वास्तविक टॉप लीडर असताना त्यांना बाजूला केले ही bjp ची चाल आहे आगरी समाजाचे एकमेव नेते आहेत परंतु राजकारण
@mimarathi9768
@mimarathi9768 14 сағат бұрын
Rastrwadi madhe hota tevha khup jama punji kamvliy sahebani bhumiputrnachi athvan ata yayla lagliy elction mule
@user-uf9xh1yl6y
@user-uf9xh1yl6y 5 күн бұрын
अधिकाऱ्याना वर मंत्र्याना रक्कम पोहचवावे लागतात. ते काय त्यांच्या खिशातून देणार का? भ्रष्टाचार करूनच देणार ना
@rameshkedar8151
@rameshkedar8151 6 күн бұрын
आमदार खासदारामुले अधिकारी खायला दावकलेत 😮
@jayeshbalgude537
@jayeshbalgude537 6 күн бұрын
Maharashtra la Sukh Samruddhi labho
@balirathod83
@balirathod83 6 күн бұрын
Gdhhar jago Marathi lok ho
@kokanshetkari851
@kokanshetkari851 5 күн бұрын
पंखा फास 😂😂😂😂
@SanatkumarBhosale
@SanatkumarBhosale 6 күн бұрын
गणेश नाईक भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय 😂😂😂 नवी मुंबईकर काय पटतंय का ?? 😂😂😂😂😂😂🤪🤪🤪
@upsumakantkadam5112
@upsumakantkadam5112 9 сағат бұрын
आपण शिवसेना का सोडली ? करपशन तूम्ही सागाव ? हे दुर्देव आहे.?
@omkarshinde3238
@omkarshinde3238 6 күн бұрын
Navi mumbai madhe jamin konachi 😅 Tokawade madhe 200 ekar konachi aahe te pan sanga 😅
@prakashbhoir2089
@prakashbhoir2089 2 күн бұрын
त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला तर माझा आहे आदिवासी जमीन लाटली ना?❤❤
@pawar8683
@pawar8683 5 күн бұрын
पाच वर्षं झोपले होते साहेब आता गरिब आठवला
@jaywantdinkar6325
@jaywantdinkar6325 6 күн бұрын
Balasahebacha Sher hota Kay parithi ahe saheb ata tumchi
@avinashpadawale6173
@avinashpadawale6173 6 күн бұрын
याने अखी नवीमुंबई नाईक ने लुटली
@vinodbhujbal9927
@vinodbhujbal9927 6 күн бұрын
कोण बोलतंय ❤❤❤
@SiddharthKamble-cz2zk
@SiddharthKamble-cz2zk 6 күн бұрын
Saheb namskar tumhala ajparyant vidhan sabhe madhe bolta na pahile nahi jevdhe kahi swatache pot bharlet pan nemke konache bajune boltay hech kalale nahi pan krupa karun evdhich vinanti ahe NMMT,Navi Mumbai municipal,workars la tynche kashtache mehantiche 7th pay commission dya...khup upkar hotil ayushat ek tari changle kam kelyche bare vatel...
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 3 күн бұрын
Serve zooler company haiyet.
@ManojJadhav-bl5ky
@ManojJadhav-bl5ky 6 күн бұрын
He tech ka don baykanvale ling pisat
@user-zs9ol8dz7p
@user-zs9ol8dz7p 6 күн бұрын
Hari om....,. 😂😂😂😂😂
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 6 күн бұрын
इतकीवर्ष तुम्ही नवी मुबंईत सत्ता उपभोगता आहात. 25 वर्षात जे तुम्हाला जमलं नाही. ते आता काय जमणार?
@shitaldeshmukh585
@shitaldeshmukh585 6 күн бұрын
Maharashtra madlya bahercha rajyatun alylya lokancha Hatgadya hatavlya pahije
@mtnikam8698
@mtnikam8698 6 күн бұрын
शून्य औकात
@RS-is1hs
@RS-is1hs 6 күн бұрын
😂 कोण बोलतोय! भ्रष्टाचारी नसता तर भजपात गेला असता का तुम्ही? सरकार भ्रष्ट तर अधिकारी भ्रष्ट असेल तर काय गुन्हा?
@user-zs9ol8dz7p
@user-zs9ol8dz7p 6 күн бұрын
Saheb tumh sandi.sodali . Are kashyala boltay . Are Aathavava Shur virancha . Parakram....
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 5 күн бұрын
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 5 күн бұрын
😂
@indianocean4823
@indianocean4823 6 күн бұрын
Ty nhi ka Corrupt
@mimarathi9768
@mimarathi9768 14 сағат бұрын
Gsnesh naik yanche haat tari kuthe swach aahet
@sachinkankal9375
@sachinkankal9375 6 күн бұрын
हा बोलतो corruption baddal हेच दुर्भाग्य आहे
@maheshchaudhari1180
@maheshchaudhari1180 Күн бұрын
Ganya, koni motha kela tula, kasa motha jhaalas tu jara aathav
@pandurangdhade8242
@pandurangdhade8242 6 күн бұрын
कदाचित या वेळी तुम्ही भुखंड ढापला नाही. .....पण कस शक्य आहे
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. 6 күн бұрын
Itki overacting ka kartoy ha???😂😂😂😂
@ramandesai3319
@ramandesai3319 5 күн бұрын
Imandari baddal kon boltai 😊
@suryabhoir2680
@suryabhoir2680 6 күн бұрын
Tumhi khup swachha ahat😂
@ankitdamankar5485
@ankitdamankar5485 6 күн бұрын
तुम्ही काय केलं 30 वर्ष.. दुसऱ्यांना बोट दाखवण्या आधी 4 बोट तुमचा कडे आहे हे आधी पाहा
@DeepGorivale
@DeepGorivale 6 күн бұрын
एक नंबर काम गद्दारांचे असेच खरे किती आहेत ते जनतेसमोर आले पाहिजे
@rajb2511
@rajb2511 6 күн бұрын
तुम्ही तरी स्वत कसे आहेत ते सांगा
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 20 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 51 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 3,9 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 20 МЛН