No video

तुमच्या स्वाभिमानाचा आम्हालाही अभिमान आहे

  Рет қаралды 16,230

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Пікірлер: 190
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
जेव्हा क्रुषी सुनक युके चे पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांना भारतवंशी म्हणाल्यावर जोकसत्ता ने आकांडतांडव केले होते आता पराभव झाल्यानंतर भारतवंशी सुनकांचा दारूण पराभव अशी बातमी दिली होती किती भारत व्देष आहे
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
लोकसत्ता ल फटकावले पाहिजे.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
Leftist are like that nobody can do anything even God above 😮😊
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
Ku..ber डोक्यावर पडला आहे.
@shindeshubhamm
@shindeshubhamm Ай бұрын
मी स्वतः software क्षेत्रात काम करतो. आणि ola krutrim सारखे अनेक उपक्रम भारतात सध्या मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. पुढची दोन दशके ही भारताची आहेत. हे मी नाही, तर सर्व मोठे investors, VCs आणि उद्योगपती म्हणतात. आतापर्यंत भारतातून लोक जगभरात जायची. आता जगभरातून लोकं भारतात येणार...
@mh48
@mh48 Ай бұрын
काही केस स्टडीज / स्टोरीज असतील तर ईमेल करा
@shindeshubhamm
@shindeshubhamm Ай бұрын
@@mh48 हो आहेत. निश्चित करेन.
@harimahashabde7985
@harimahashabde7985 Ай бұрын
​@@shindeshubhammvvvvvv you are free for vvvvvvvvvvvvvvv vvvvvvv in cc RG G😅y😮😮😮😢 bh p य पी सी ट्ट मीg Op
@payasdandekar2950
@payasdandekar2950 Ай бұрын
​@@mh48तुमचा हा व्हिडिओ आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषयावरून एक विचार मनात आला, की उद्या जरका या कृत्रिम बुद्धिमत्ता किव्हा AI ने सुद्धा आपल्या कृत्रिम बुद्धीच्या मदतीने या लोकांच्या राजकीय मातांना जुगरायला सर्वात केली तर तेव्हा ही लोकं काय करतील?
@arunpareek7660
@arunpareek7660 Ай бұрын
👍👌💪👍 Proud of Ola👋😄👋😄👋😄
@MilindMahabal
@MilindMahabal Ай бұрын
श्री. भाविष अगरवाल यांचे तर कौतुक, अभिमान आहेच आहे. पण हा सगळा घटनाक्रम समजावून सांगितल्याबद्दल आपलेही मनापासून अभिनंदन 🎉
@girishvaishampayannashikin530
@girishvaishampayannashikin530 Ай бұрын
अनिलजी बोलताना मान सतत डावीकडे/उजवीकडे नहालवता सरळ ठेऊन बोलल्याचे बघून बरे वाटले
@sadanandprabhudesai7572
@sadanandprabhudesai7572 Ай бұрын
भावेश अगरवाल यांचे मनापासून अभिनंदन! भारतीयांना अभिमान वाटणारी गोष्ट. भारतमाता की जय!🎉
@mukundmalegaonkar5553
@mukundmalegaonkar5553 Ай бұрын
चीन मध्ये Facebook, what's app, Instagram यांसारख्या social media platform चा वापर केला जात नाही. त्यांनी त्यांची स्वतःची apps विकसित केली आहेत. असेच आपण पण केलं पाहिजे. त्यासाठी विकसकांनी अशी apps विकसित केली पाहिजेत. सरकारनेही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
अनयजी, आपण फक्त राजकारण विषय न ठेवता, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अनेक नवीन माहिती देणाऱ्या क्लिप्स करता... त्या साठी आधी तुमचं अभिनंदन 👍🌷भावेश आगरवाल चे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👏👍👍🌷
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
भावेश अग्रवाल चे अभिनंदन. आपण सगळ्यांनी भारतीय तंत्रज्ञान वापरायला हवे. शेती च्या संदर्भात आमच्या कंपनीने ISRO बरोबर करार करून त्यांचे नकाशे वापरले होते. खरच फार उपयोगी आहेत. आपल्या स्वतःच्या सेटेलाइट ने mapping केले आहेत. पण आपल्याला हि सोय उपलब्ध आहे हे माहीत नसतं.
@adk0716
@adk0716 Ай бұрын
Googlemap एवजी मग कोणते app वापरावे ते सांगा
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
mappls बद्दल बोलताय का?
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
@@adk0716 ISRO चे bhuvan app आहे
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
भावेश अगरवाल ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व खूप शुभेच्छा. आम्हा भारतीयांना त्यांचा अभिमान आहे. तुमच्यामुळे ही माहिती मिळाली. धन्यवाद अनयजी.
@chandrashekharpradhan7639
@chandrashekharpradhan7639 Ай бұрын
अनय जी तुमच्या मुळे कमालीच्या वेगवेगळ्या विषयावर वरची सोप्या भाषेत माहिती मिळते. मनापासून धन्यवाद
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
श्री. भावेश अग्रवाल ह्यांना धन्यवाद आणि कौतुक . अनय आम्हाला माहिती देऊन सज्ञान करतोस म्हणून तुझेही कौतुक . आपल्याकडे नको त्या गोष्टी घेतात
@ashokshah7193
@ashokshah7193 Ай бұрын
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि अहो स्वावलंबन पळवून आणलं देशात! कोट्यावधी वाचवले! भावेश अगरवालचे प्रेरणा कथन लाखो भारतीयांचे स्फुर्तीनिनाद भारत भारतीय प्रथम हे व्रत ही मातृभूमी ची सेवा राज्यांच्या सीमा ओलांडून सर्वासाठी भारतीय म्हणू नये आपलं 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Ай бұрын
ओला ने आपली सेवा अजून सुधारण्याची गरज आहे.मागे एकदा एक ओला ऑटो बुक केला होता त्याचेंजवळचे गाडीचे कागद देखील योग्य नव्हते,पोलिसांनी पकडले,आम्हाला मधेच उतरून दुसरे वाहन शोधण्याचा मनस्ताप झाला.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
खूप वेगळे आणि नवीन माहिती देणारे विषय निवडून आम्हाला तर सज्ञान करताच पण राष्ट्रीय अभिमान देखील जागवता
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Ай бұрын
स्वदेशीचा पुरस्कार केल्या बद्दल मनापासून अभिनंदन 💐🇮🇳
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 Ай бұрын
Be Indian,Make Indian, Buy Indian.Salute to Bhavesh Agrawal.Jai Bharat.
@nehaambekar9249
@nehaambekar9249 Ай бұрын
आपण सर्वांनी आता ओलाला मदत करुया. 👍
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Ай бұрын
Ola चे कार्य स्तुत्य आणि भारतीयांकरिता अभिमानास्पद आहे.
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 Ай бұрын
फारच माहीत नसलेला vishy आपण सुंदर सादर केलात. मनापासून धन्यवाद.
@anitasane3903
@anitasane3903 Ай бұрын
चांगली माहिती. भावेश अगरवालचे सडेतोड वागणे अभिनंदनास पात्र आहे. 👍🇮🇳
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
ह्या पश्चिमे कढली खुळं भारतीय लोकांनी का स्वीकरायची? भावेश ने स्वाभिमान दाखवून त्यांना धडा शिकवला आपले अभिनंदन व धन्यवाद ह्या माहिती बद्दल 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@medhaangal9307
@medhaangal9307 Ай бұрын
ही यंत्रणा सर्वत्र लवकरात लवकर सुरु व्हावी. त्याचा फायदा आपणा भारतीयांना होणार आहे.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
Mapmyindia CE Infosystem पण भारतीय आहे ते Logistic कंपन्या आणि Cargo सेवा पुरवतात .
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 Ай бұрын
ग्रेट!अनयजी तुमच्या मुळे हा विषय समजला. खरोखरीच हा विषय आम्हा सामान्य नागरीकांना समजणे अवघड आहे.हा व्हिडिओ केल्या बद्दल तुमचे अभिनंदन. आणी भावे श अग्रवाल ह्यांचे कौतुक व अभिनंदन.
@arunmirashi3910
@arunmirashi3910 Ай бұрын
अनयजी एकदम वेगळा विषय मांडल्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन ! एका आगरवालने नाव घालवले पण या आगरवालांचे कार्य अभिमानास्पद आहे . आगे बढो ।
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
भावेश अग्रवाल ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ❤ अनय जी, खुप महत्वाची माहिती दिलीत.. धन्यवाद!
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
अशीच भूमिका सगळ्यांनी घ्यायला हवी
@charuchandrapawar5970
@charuchandrapawar5970 Ай бұрын
भावेश अग्रवाल चे मनपूर्वक अभिनंदन! मला सांगा. माझ्यासारखे करोडो भारतीय मायक्रोसॉफ्ट सोडून भारतीय बनावटीच्या electronic सॉफ्टवेअर मध्ये switch over होऊ शकतात का? त्या साठी काय केले पाहिजे?
@adnyat
@adnyat Ай бұрын
Mappls हे भारतीय बनावटीचे नॅव्हीगेशन ऍप, भारतीय NAVIC नकाशावर आधारित आहे, आणि ते गुगल मॅप पेक्षा जास्त अचूक आहे. सर्वांनी ते वापरून पहावे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
👍👍👍👍👍
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 Ай бұрын
Koo का बंद पडले कुणीतरी विश्लेषण करा कृपया
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
'X' Twitter च पर्याय Koo आपण न वापरल्या मुळे गेल्या आठवड्यात बंद झालं 🙄😇
@ujwalakelkar7631
@ujwalakelkar7631 Ай бұрын
Ashutosh Shirish : Heartiest congratulations to Bhavesh Agarwal. Thnx Anay Sir for sharing this with us . We’re proud Indians . Bhavesh Agarwal has rightly raised objection to the AI of the Microsoft. He’s challenged the dominance of the Western Companies in the Cloud .
@ulhasprabhune9747
@ulhasprabhune9747 Ай бұрын
भावेशसर आता ओलाचे रेट कमी करा आजही उबर च्या तुलनेत तुमचे अँटो व कॅबचे दर 23-30% महाग आहेत!
@adnyat
@adnyat Ай бұрын
उबर परदेशी, ओला स्वदेशी
@vijayk8471
@vijayk8471 Ай бұрын
उभाठा ला त्याच्यात फक्त गुज्जू मारवाडी दिसेल.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
रिपब्लिक महाराष्ट्र कधी चालू होणार टाटा स्काय वर अजून तरी दिसत नाही 🙏🚩🙏
@Kanya56327
@Kanya56327 Ай бұрын
Ho na
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 Ай бұрын
Wonderful news. May more such self respecting and talented Bharatiyas start our own google, fb, insta and you tube too
@ajantakulkarni1128
@ajantakulkarni1128 Ай бұрын
अनय जी दिसले आणि विषय पहिला की समजावे काहीतरी स्पेशल आहे. धन्यवाद अनय जी👍
@eknathkamat5340
@eknathkamat5340 Ай бұрын
Bhavesh Agrawal proud of you
@mangeshbedarkar4527
@mangeshbedarkar4527 Ай бұрын
स्वदेशी ओला चा वापर करा
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
खूप वेगळा विषय हाताळलात, माहितीबद्दल खूप धन्यवाद
@deepaphatak4609
@deepaphatak4609 Ай бұрын
आजची योग्य प्रसिद्धी झाली पाहिजे सर्वांना माहित असेल तरच त्याचा योग्य उपयोग होईल
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अनयजी खुप सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
@hemangiingale399
@hemangiingale399 Ай бұрын
नशीब......आता google maps वाल्या ताई गोल गोल फिरवणार नाही. otherwise.....ola driver आणि आपण दोघांना confuse करण्याची capacity आहे.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 Ай бұрын
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
भुंकणाऱ्या ना भुंकू द्यावे
@jaibholenath6900
@jaibholenath6900 Ай бұрын
Pagan Mushriq Heathen Kafir he nehemich Futlele astat. Hyana jodnyasathi Sakaratmak Gond chalat nahi. Hyana jodayla Nakaratmak Gond Lagto.
@vidyadharnaval7631
@vidyadharnaval7631 Ай бұрын
राम मंदिर तर बनले मग कसा आंदोलनाचा पराभव?
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 Ай бұрын
तो काहीही बरगळतो
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
तो पण कुबेर सारखा डोक्यावर पडला आहे 😅
@suhasjoshi4250
@suhasjoshi4250 Ай бұрын
धन्यवाद अनयजी, महाराषट्रात औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक, अभिमानास्पद बदल घडत आहेत हे समोर आणल्या बद्दल.
@sheilaireland3961
@sheilaireland3961 Ай бұрын
Heartiest Congratulations Shri Bhavesh Agarwal!!!! Jai Hind!🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@nehataralekar7879
@nehataralekar7879 Ай бұрын
वेगळा विषय घेऊन केलेला माहितीपूर्ण व्हिडिओ खूप आवडला🎉 भाविष आगरवाल यांचे अभिनंदन आणि हा विषय घेऊन व्हिडिओ बनवल्याबद्दल अनयजी आपलेही अभिनंदन🎉🎉
@dvbidri8356
@dvbidri8356 Ай бұрын
Excellent. Please go ahead. Bhaveshji, we are with you.
@sanjaypowale5557
@sanjaypowale5557 Ай бұрын
Appreciate your topic selection and knowledge sharing. I am sure you will grow to great height
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
भावेश अग्रवाल मस्त punched on the nose 👃 अभिनंदन 💐🙏👏👏👏👏👏 अनयजी अनेक धन्यवाद 🙏🚩❤️
@manisbhat
@manisbhat Ай бұрын
Hats off to Bhavish Agarwal.....असेच केले पाहिजे....
@deshpande96
@deshpande96 Ай бұрын
आजच वरील बातमी वाचली. लगोलग ओलाने प्रवास करण्याचा योगही आला. तेव्हा उत्सुकतेने मी ड्रायव्हरला विचारलं कि अजूनही गुगल मॅपच वापरता का? तर तो म्हणाला कि अजून काही चेंज झालेलं नाही. मला वाटते कि पूर्ण चेंज ओव्हर साठी वेळ लागेल...
@avijutams1975
@avijutams1975 Ай бұрын
हा व्हिडिओ करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल हार्दिक धन्यवाद.
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 Ай бұрын
अनयजी, खूप चांगली बातमी श्रोत्यांपर्यंत पोचावल्याबद्दल धन्यवाद! खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे!
@shubhangipurohit5693
@shubhangipurohit5693 Ай бұрын
ओला आता अभिमानाने वापरेन!👏👏👏
@jayashreetadphale3871
@jayashreetadphale3871 Ай бұрын
उत्तम माहिती दिलीत. अभिमानाने इतरांना ही सांगेन.
@user-jo4jz4cm3h
@user-jo4jz4cm3h Ай бұрын
अभिनंदन भावीश अग्रवाल. We are proud of you.Never give up.
@jayashreebapat3232
@jayashreebapat3232 Ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे त्याबद्दल अनय जोगळेकर यांचे आभार,🙏
@raghavendraguttikar7292
@raghavendraguttikar7292 Ай бұрын
Thanks Anayjee,very informative Video & Patriotic subject. Congratulations and all the very best to Shri Bhavik Agarwaljee,An inspirational initiative must be given good publicity.
@hemangiingale399
@hemangiingale399 Ай бұрын
KZfaq, Whatsapp आणि तत्सम apps चे pan भारतीय option हवा. i would love to switch over immediately.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
नाविक हे सुध्दा गुगल मॅप ला पर्याय आहे.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे भावेश अग्रवाल यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
भावेश अग्रवाल यांच्या बरोबर मायक्रोसॉफ्टचेही आभार कारण त्यांनी भावेश यांचा मेसेज डिलीट केला नसता तर कदाचित स्वदेशीचा विचार झाला नसता
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Ай бұрын
खूप खूप महत्वाचा आणि अतिशय उपयुक्त माहितीचा व्हिडिओ! अनय जी, खूप धन्यवाद!! 👌👍🙏💐💐
@swapnadighe5027
@swapnadighe5027 Ай бұрын
भावेश अगरवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी तुम्ही स्वतःचा व्हिडीओ गुगलकडून डिलीट केला जाण्याचा धोका पत्करलात यासाठी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Ай бұрын
तत्वज्ञान आहे फार सुंदर
@shubhangiaphale2225
@shubhangiaphale2225 Ай бұрын
Bhavesh Agarwal yanche manpurvak abhinandan! Amhala tyancha abhiman ahe.
@hemangiingale399
@hemangiingale399 Ай бұрын
Mr. Agarwal चे कौतुक आणि तुमच पण ह्या topic वर बोलण्या बद्दल
@nitinshinde8602
@nitinshinde8602 Ай бұрын
Quality information Anay Ji....Thank you....Jay Hind Jay Bharat..Jay Maharashtra..
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 Ай бұрын
Lampshade छान पण background काळपट वाटतीय.
@yeshwantgururaste1554
@yeshwantgururaste1554 Ай бұрын
अनय जी, साप्ताहिक विवेक या मे महिन्याच्या अंकात संस्कृती चा मार्क्सवाद, OLA प्रकरण वगैरे . बाबतीत सुंदर, माहीती पुर्ण लेख आला आहे. त्या वर vidio बनवा.
@jayantbhave4777
@jayantbhave4777 Ай бұрын
धन्यवाद अनयजी. एकदम नवीन माहिती. अतिशय वर्णनात्मक विश्लेषण. आभार भावेश अग्रवाल यांनी मानले.
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 Ай бұрын
भावेश अगरवालचे मनापासून अभिनंदन 👌
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Ай бұрын
अगळ्या वेगळ्या विषयावर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Ай бұрын
अर्धनारीनटेश्वर 🙏 प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते व प्रत्येक स्त्री मध्ये एक पुरुष असतो, योग्य प्रमाण असेल तर नॉर्मल असते, प्रमाण कमी जास्त झाले की पुढच्या गोष्टी... घडतात 🙏
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Ай бұрын
Like China has done it long ago, time is now ripe for India to have its own social toolkits parallel to Face Book, Instagram, KZfaq, WhatsApp, google maps etc. as we should not be victim of these wok and western organizations. All Indian data traffic should be handled within India. 2. Modi Govt launch national initiatives in this regard and make available adequate funding. There is enough technical capability within the country to implement all the technologies.
@amolkhandale
@amolkhandale Ай бұрын
NAVic म्हणुन एक भारतीय gps सिस्टीम आहे की..🧡😊
@vishwasjoshi5250
@vishwasjoshi5250 Ай бұрын
भावेश आग्रवाल ,अनय जोगळेकर दोघांचेही धन्यवाद
@anand5041
@anand5041 Ай бұрын
Chan Vishay Anay Ji..
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Ай бұрын
याला म्हणतात देशप्रेमी. भावेश अगरवाल की जय हो।
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
बापरे काय भयानक आहे . मुलांकडे लक्ष द्यायला हवे अनयजी . Profile मध्ये आपल्याला जबरदस्तीने करायला नको . धन्यवाद , खूप नवीन विषय सांगता .
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Ай бұрын
खूप सुंदर व्हीडिओ नवीन माहिती क्लिष्ट विषय सोपा करून सांगणं ह्यात आपली हातोटी आहे 👍👏👏🙏
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
नमस्कार अनयजी ❤ खुप छान माहिती
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 Ай бұрын
Bhavesh agarwal we are proud of you. This is what vikas all about.
@shrikhasgiwale
@shrikhasgiwale Ай бұрын
Excellent post. You really stand out from others who solely depend on local politics only. Congrats
@varshadeshpande9305
@varshadeshpande9305 Ай бұрын
Khup chan mahiti.Bhavesh che abhinandan
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 Ай бұрын
अनय जी आवाज चांगला येत नाही.. System update करा
@ashokashtekar4265
@ashokashtekar4265 Ай бұрын
खरोखर अभिनंदनीय.......
@sudhiragashe4420
@sudhiragashe4420 Ай бұрын
Congratulations Dear Bhavesh Agarwal and all best wishes for new venture
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
जयेश अग्रवाल यांना धन्यवाद
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
भावेश
@monikawadikar4587
@monikawadikar4587 Ай бұрын
Thanks for sharing and explaining this information 👍
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 Ай бұрын
अनयजी अभिनंदन. छान वेगळी माहिती दिलीत.🎉
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 Ай бұрын
खुप छान उपक्रम आहे👍👍👍
@shrikantshingne9479
@shrikantshingne9479 Ай бұрын
आपले सर्व विडिओ आम्ही पाहात असतो आणि analysis ची अभ्यासपूर्ण पद्धत खूप आवडते. ह्या विडिओ मध्ये खालील गोष्टी समाविष्ट झाल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते 1) बराच काळ OLA सेवा वापरुन डिलीट केले कारण बहुतांश vehicles आतून अतिशय खराब मिळाल्या 2)Maximun drivers he वेगळ्या धर्माचे असण्याचे प्रमाण ola मध्ये खूप जास्त आहे, असुदे परंतू त्यांचे वागणे, रहाणे अतिशय खराब आणि उर्मट आढळून आले आहे 3)भावेश जी च्या ह्या map वापरण्याच्या प्रयोग बद्दल नक्कीच अभिमान आहे पण त्यांनी ह्या बचत चा लाभ कस्टमर ना शेअर केला तर अधिक चांगले 4) हे drivers (90%)customers ना लगेज ठेवायला सुद्धा मदत करत नाहीत अगदी आमच्या सारख्या सीनियर citizens ना सुद्धा. Overall वरील अनुभव Include केलेत तर अधिक विडिओ परिपूर्ण होईल आणि अंध भक्ती चा lable सुद्धा लागणार नाही. अर्थात हे माझे अनुभव आहेत, तपासून पहा धन्यवाद, कायम उत्तम विषय परिपूर्ण पद्धतीने मांडत राहिल्या बद्दल
@mh48
@mh48 Ай бұрын
तुमच्या सगळ्या तक्रारी रास्त आहेत. त्याबद्दल वेळोवेळी सोशल मीडियावर व्यक्तही झालो आहे. पण हा विषय तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचा असल्याने (जरी ओला ही गोष्ट स्वतःच्या नफ्यासाठी करत असली तरी) त्यात हे विषय घेणे टाळले.
@dilipdharod9285
@dilipdharod9285 Ай бұрын
Very nice and useful information. Hats off to Bhavesh Agrawal. This type of initiatives must be taken by other Industrialists.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
व्वा अनय जी! खूप छान माहिती सांगितली आहे. आपले व्हिडिओ आशयघन असतातच तसे उत्तम सादरीकरण असते.
@nilimabhave4438
@nilimabhave4438 Ай бұрын
खूप छान माहिती.मिळाली
@gajanandani2332
@gajanandani2332 Ай бұрын
अतिशय सुंदर
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
अभिमानास्पद. खूप छान धन्यवाद. जय हिंद
@psjoshi20
@psjoshi20 Ай бұрын
माहितीबद्दल खूप धन्यवाद
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 30 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН