Рет қаралды 245,631
तुम्हाला इग्नोर करणाऱ्या लोकांना त्यांची लायकी दाखवायला शिका | #Snehankit
Open your Demat Account with Motilal Oswal - Link
www.motilaloswal.com/campaign...
जे लोक तुम्हाला इग्नोर करतात तुम्हाला त्रास देतात, दुःख देतात त्या लोकांना त्यांची लायकी दाखवून आपण आपल्या जीवनात आनंदी राहून आपल्या कामात मन कसे लावावे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. असेच स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्नेहांकित चे इतर सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि व्यक्तिमत्व विकास यावरचे इतर मराठी प्रेरणादायी व्हिडिओ नक्की बघा.
FB Page - / snehankitmarathi
play.google.com/store/apps/de...
apps.apple.com/in/app/mo-inve...