tv9 Marathi Special Report | लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र?

  Рет қаралды 258,733

TV9 Marathi

TV9 Marathi

3 күн бұрын

tv9 Marathi Special Report | लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र?
#LadkiBahinYojana #EknathShinde #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 169
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 Күн бұрын
शेतकरी महिलांना या 1500 ची गरज नाही शेतकऱ्यांना मला ना हमीभाव द्या
@manojpatil3382
@manojpatil3382 19 сағат бұрын
आपलच घेवुन आपल्याला देत आहे
@babasahebdakale2720
@babasahebdakale2720 2 күн бұрын
शेतकरी मुलांना मुलगी मिळेना मुलांना करा पगारी चाऊ
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Күн бұрын
बातमी कमी जाहिरात जास्त म्हणजे टीव्ही 9 मराठी 😊
@sandipdivate5656
@sandipdivate5656 2 күн бұрын
60 वर्षावरील महिलांचं काय
@user-AAAA456
@user-AAAA456 18 сағат бұрын
60वरील महीलांना आल रेडी पगार चालु आहे
@dnyaneshwarmore6438
@dnyaneshwarmore6438 Күн бұрын
बहिणीच्या विरोधात बायको उभी करायची, आणि इकडे लाडकी बहीण योजना आणायची.,...
@LeenaSakharkar-xi6uf
@LeenaSakharkar-xi6uf 14 сағат бұрын
😀
@bhushansalvi1906
@bhushansalvi1906 2 күн бұрын
आता यांची सत्ता जाणार आहे , यांना माहीत आहे ,4/5 महिने लाभ होईल अटी मधे बसणाऱ्या महिलांना , नंतर बगु.....सरकार कुणाचं येतंय.....
@prashantdeshmukh599
@prashantdeshmukh599 2 күн бұрын
चॉकलेट दिल ते पण कडू...😂😂😂
@vaibhavmane0202
@vaibhavmane0202 2 күн бұрын
बरोबर आहे, विरोधी पक्षनेते याचे कारण जमीन मुळे खूप महिला या योजनेत बसणार नाहीत.
@ffgamingpawan8859
@ffgamingpawan8859 Күн бұрын
दादा का वादा पक्का रहता है कभी रात को शपथ विधि लेता है तो कभी भाग्य जाता है
@anandapotekar
@anandapotekar Күн бұрын
उत्पन्न दाखला डोमासाईल काढण्यासाठी 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो त्यानंतर महिला ऑनलाईन अर्ज करणार म्हणजे तोपर्यंत मुदत संपणार
@pritithakare5842
@pritithakare5842 Күн бұрын
आम्ही विधावा बायका संजय गांधी योजना जरी 1500 घेत असलो तरी आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलाच पाहिजे आमचं काय होईल 1500 मधे आम्हांला पण भेटलाच पाहिजे
@kiranasavale9055
@kiranasavale9055 20 сағат бұрын
आगोदरचे शेतकरी कर्जमाफीचे व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतक-यांच्या प्रोत्साहनपर ५०००० अनुदानचा जिआर काढला पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. तसीच ह्या पण योजनेची अवस्था फसवी आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न आहेत या खोके सरकारचे.
@user-dw6pz2em3u
@user-dw6pz2em3u Күн бұрын
1500 रुपयांची भीक देऊन काही होणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या बेरोजगारांच्या हाताला काम द्या
@ajaysuradkar9790
@ajaysuradkar9790 Күн бұрын
पुरुषांना पण चालू करा लाडका बाऊ योजना😂😂😂
@Yss0303
@Yss0303 Күн бұрын
पुरुष बेरोजगार झाले आहेत ४० वर्षा पुढिल पुरुषाना पन चालू करा आज 50 55 वर्षा पर्यन्त जीवन आहे मानसिक तनाव हर्ट अटैक प्रमाण खुप वाडली आहेत
@deepeducations181
@deepeducations181 Күн бұрын
अस्वासनाच्या पावसात लाडक्या बहिणींचे पासबुक वाहून जाईल आता
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 күн бұрын
तुम्ही अशी जाहिरात करताय , कि महीलांच्या हातात नोटाच आल्या chyachitra मध्ये नोटा अश्या दिसतात की ते ...१५ लाख (१४ सालचे) आहेत.
@user-ro7dl9uj1n
@user-ro7dl9uj1n Күн бұрын
1500 रुपये देऊन महिला ची चेष्टा केली आहे सरकार ने कमीत कमी महीन्याला 5000 तरी दिले पाहिजेत
@user-sl6br5xn4r
@user-sl6br5xn4r 20 сағат бұрын
माझं ठीबकच अनुदान नाही दुधाचे अनुदान नाही नुसते घोषणा करताय
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 2 күн бұрын
हा तर सगळाच सावळा गोंधळ आहे
@raychndraingale4429
@raychndraingale4429 2 күн бұрын
या फोटोमधील मावशी कोण आहे
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 Күн бұрын
जे दारिद्रय रेषेखालील विविध योजना गरीब जनतेला मिळतात ते आता ही योजना मिळताच आणखी बसून खातील ते कोठेही कामाला जाणार नाही . मजा आहे... व्वा रे सरकार
@amitnandre6684
@amitnandre6684 18 сағат бұрын
जाचक अटींमुळे जे आधी दुसरे योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना भेटणार नाही खूप कमी महिलांना लाभ भेटणार सरकारने विचार करून योजना लागू केली आहे
@user-bh6un2sg2v
@user-bh6un2sg2v 2 күн бұрын
कर्ज माफी चे काय झाले ते आधी सांगा
@prashantkuchekar3656
@prashantkuchekar3656 7 сағат бұрын
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका पात्र आहेत का?
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 Күн бұрын
दळभद्री सरकार म्हणून दादाचं म्हणाले होते दादा का वादा पक्का रहेता हैं म्हण 😂
@saidmohammad-ji5et
@saidmohammad-ji5et Күн бұрын
सरकार ने इस योजना की तारीख बढ़ानी चाहिए ताकि ज्यादा से ज्यादा लोगो को इस योजना का लाभ मिल सके
@DattuMhaske-qg4pv
@DattuMhaske-qg4pv Күн бұрын
शेतकऱ्यांना मला हमीभाव घ्या महिला 80 वर्षाचे वय फक्त मतदानासाठी करू लागले हे सरकार कापूस सोयाबीन आम्ही द्या
@pradipgidmare4743
@pradipgidmare4743 Күн бұрын
कुटुंबातील व्येक्ती इनकम टॅक्स भरत असेल तर, 5एकर शेती, महिलेच्या नावे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत असल्यास, विधवामहिलांना मदत मिळत असल्यास, अशप्रकारे अटी असताना अडीच कोटी महिलांना कसा लाभ मिळणार. मंत्री नुसते आकडे फुगवून सांगतात.
@ShankarPawara-il1pj
@ShankarPawara-il1pj 18 сағат бұрын
3 ते 2 टक्के महिला लाभ मि‌ळणार फक्त या योजना वर अटी जास्तआहेत.
@mohanshitole9446
@mohanshitole9446 Күн бұрын
शेती पंप लाईट बिल सरसकट माफ करावे
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm Күн бұрын
योजना चांगली आहे पण येवढे कागद पत्रे तयार करणे म्हणजे तोंडाला पाने पुसणे आहे
@dhanashribunage
@dhanashribunage 12 сағат бұрын
21 वर्षावरील मुलींना सुद्धा यात समावेश दिला पाहिजे
@ajaysuradkar9790
@ajaysuradkar9790 Күн бұрын
दुसरं काही नाही आता विधानसभा मतदान आहे ना त्यामुळे चाललं आहे सगळं
@fathersfarming
@fathersfarming 19 сағат бұрын
मी म्हणतो अधिक एक अट टाकायला हवी दोन अपत्ये असणार्याच महिलांना मिळणार.
@ARP1820
@ARP1820 2 күн бұрын
sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !! आणि हा महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश नाही !! की १५००रुपय महिने देऊन महिलांची वोट मिळायला !! महाराष्ट्राची जनता सुजाण आहे !! या इलेक्शन डोळ्या समोर ठेऊन केलेल्या भुलथापांना बळी पडणार नाही अजिबात!!madhya pradesh madhe ही योजना ५ वर्ष होती!!! तुमच्या सारखं इलेक्शन च्या तोंडावर नवती दिली!!!😡😡
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Күн бұрын
Brobr mukhyamantri bs jarange patil
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Күн бұрын
विरोधक रडायला लागलेत.😂
@jpjk5960
@jpjk5960 21 сағат бұрын
ही योजना फक्त सरकार च्या मनाला शांती मिळेल बाकी काही नाही. कोणत्याही महिलेले लाभ होणार नाही. बाकी योजना फेल आहे.
@RajuKharkar
@RajuKharkar 18 сағат бұрын
शिक्षक भरतीकडे तुरन laksa द्या. आयुक्त सूरज mandare साहेब कोणतेही नियम लाऊन मुलांची फसवूनक करत आहे. त्याचा कडे लक्ष द्या. लाखो विद्यार्थी नाराज आहे आणि parishan आहे.
@balashebkavhale1722
@balashebkavhale1722 7 сағат бұрын
शिंदे saheb great yogana aahe महिलांसाठी थँक्यू
@sanjaymane5208
@sanjaymane5208 16 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केली आहे, महाराष्ट्रातील दहा टक्के महिला यांना मिळणार नाही,जीआर काढला, तरीही मिळत नाही शासन निर्णय जीआर 27 जुलै 2023 चा आयुष्यमान कार्ड संबंधित अजून ही लागू नाही , आयुष्यमान कार्ड बनत नाही.........
@shakilshaikh5756
@shakilshaikh5756 Күн бұрын
अटी शर्ती ची काय गरज आहे 1500 रुपए साठी 40000 हजार रुपए च्या आत उत्पन आहे गोर गरीब शेतकरी चा पीएम सम्मान निधि चा काय अठ सर सगट ला लाभ दया ✍️✍️🙏🙏
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 16 сағат бұрын
ज्यांच्या कडे पाच एकर जमीन आहे.त्या लाडक्या बहीणी नाही का 😂😂😂
@panurangfuke9321
@panurangfuke9321 19 сағат бұрын
विजयवाडा साहेब तुमच्या काळात बंबू राहिला होता महिलांसाठी कृपया नव्हता शेतकऱ्यांसाठी काय नव्हते काय बंद राहतात
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 Күн бұрын
योजना अशा काढा की अटी शर्ती कमी असावे
@ambadasdakhore4142
@ambadasdakhore4142 19 сағат бұрын
पुणे जिल्ह्यातील रंजीत निंबाळकर साहेबांचा मर्डर चा विषय दाखवा
@sunilshinde4632
@sunilshinde4632 17 сағат бұрын
आटीघालूण पंधराशेरुपयदेता माझी बहिण कशाला राणवडीजमिण पाच एकर आहे😊😊
@user-bh6un2sg2v
@user-bh6un2sg2v 2 күн бұрын
2 लाख वरील कर्ज माफी अजून झाली नाही
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Күн бұрын
दे की मतं बस बो............,.
@SudhirMasal-fn4ls
@SudhirMasal-fn4ls 11 сағат бұрын
आरे एकनाथ दुध दर वाढव रे
@yogeshuttarde3470
@yogeshuttarde3470 20 сағат бұрын
सरकार ला महिलांना पैसे द्यायचेच आहे तर टाईम 15 day कश्याला पेपर जमा करायला टाईम लागेन
@ravindrapangavhane849
@ravindrapangavhane849 9 сағат бұрын
चालू गाडीची खीळ काढण्यापेक्षा योजना लागू होऊ द्या नंतर काय मीशावर ताव मारायचा मारा योजना सुरू नाही झाली तेच बंद करू नका
@vivekdhole8828
@vivekdhole8828 2 күн бұрын
विरोध करावं पण किती.....👍🏻 आवश्यक मागासवर्गीय महिलांना तर योजनेचा लाभ होतोय तरी
@ShakilaChaugule
@ShakilaChaugule 13 сағат бұрын
Barobar ahe tumach sar sakat saglya mahilanna bhetale pahije yojnecha labh
@user-fo7py1iu8x
@user-fo7py1iu8x Күн бұрын
Agadi barobar Sahib
@DattuMhaske-qg4pv
@DattuMhaske-qg4pv Күн бұрын
80 वय असते निर्णय हा चुकीचा काढलेला आहे
@kalidaskolge703
@kalidaskolge703 Күн бұрын
याला कसलीही अक्कल नाही मंत्री केला म्हणून सरकार म्हणतो.
@GeetaThorat-zt5dl
@GeetaThorat-zt5dl 19 сағат бұрын
संजय गांधी वाल्यांना 3000 रुपये प्रति महिना करा म्हणजे कोणी आक्षेप घेनार नाही
@user-fo7py1iu8x
@user-fo7py1iu8x Күн бұрын
Super dada
@pritithakare5842
@pritithakare5842 Күн бұрын
आणि संजय गांधी पेन्शन बंद zhali की आम्ही कुठं जायचं
@dhanashribunage
@dhanashribunage 12 сағат бұрын
मुलींनासुधा शिक्षणासाठी पैसे लागतात निदान त्यांना मदत तरी hoil tya निधीची
@ajaysuradkar9790
@ajaysuradkar9790 Күн бұрын
यांना का या योजनेला हेच नाव सुचलं का 😅😅
@mayurjagdale7706
@mayurjagdale7706 20 сағат бұрын
दादा का वादा मराठा आरक्षण ला काही दिवसांनी मराठा आरक्षणाचा चार काढा लवकर
@pritithakare5842
@pritithakare5842 Күн бұрын
आम्हाला भेटायलाच हवा नाहीतर बंद करा
@shivharparshette5191
@shivharparshette5191 Күн бұрын
आमदाराचे पगार 1500 रुपये करा
@infoverse2023
@infoverse2023 17 сағат бұрын
😮
@kiransonawane2908
@kiransonawane2908 Күн бұрын
जमिनीची अट शिथिल करा तरच फायदा होईल
@rambirajdar3411
@rambirajdar3411 2 күн бұрын
साहेब आम्ही बघायचं बसलेला आहे जीआर कधी निघाला आणि कधी महिलाच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये पडायला तयार होतील त्या टाय संतोष सरकार किती वाद्याचा आहे आणि
@KittuPatil-fd3om
@KittuPatil-fd3om 2 күн бұрын
एकनाथ शिंदे महिला किराणा घेयाल गेल्या वर कांदा 10rs 1kg लसूण 10rs 1kg साखर 10rs 1kg तेल 40rs 1ltr. ग्यास 350rs batla पेटरोल 45rs 1ltr डीजल 35rs 1ltr CNG 28rs 1kg Ya Maharashtra til mansachya garja ahet He karun dakhva jo पर्यंत मोदी ahe to parynt shinde tumhi Baghu tumchi power Ahe ka tumchya t dam
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Күн бұрын
चलो मणिपूर तिथे पण बहीणी आहेत ना? तुमच्या
@ShivajiJadhav-sg5gn
@ShivajiJadhav-sg5gn Күн бұрын
तहसीलदार आडीज लाखाचे उत्पन्न देतील का .हा महत्त्वाचा मुद्धा आहे
@B.m.bitnalkar
@B.m.bitnalkar Күн бұрын
60 च्या पुढील महिलेला काय केली वाटप होणार काय?
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 2 күн бұрын
खुप छान शिंदे देवेंद्र दादा आगे बढो
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
हाड
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Күн бұрын
काय अरेरे
@ashunile-gh8ld
@ashunile-gh8ld Күн бұрын
Jach lagn ata zalel tyachi documents purn nahi tyani ky karav
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 Күн бұрын
कितीही पैसे वाटप करा आता पुन्हा महायुती नको कारण महाराष्ट्र बरबाद झाला आमची मुले शिकून घरी बसलेली आहे आम्हाला त्यांची चिंता वाटत आहे काँग्रेसच्या काळात संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये फुल कर्मचारी होते तेव्हा ते पण पगार देतच होते
@GovindKothare-rn2hd
@GovindKothare-rn2hd Күн бұрын
महिला गरीब आहे आणि वय 61 आहे काय करणार
@user-dt2gu2rb3p
@user-dt2gu2rb3p 2 күн бұрын
lollipop hi aahe vidhan sabhechi tayari...
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 2 күн бұрын
सोनिया सेना काही केले नाही
@ShivajiJadhav-sg5gn
@ShivajiJadhav-sg5gn Күн бұрын
सरकार जवळ नियम आहेत का .बोला पण रेटुन बोला हे सरकारचं धोरन आहे
@rajupinjari6674
@rajupinjari6674 Күн бұрын
४ महिन्यात शेट्ट उपाडनार काय मिंदया
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 күн бұрын
उत्पनाची मर्यादा किमान 6/7 लाख पाहिजे तरच उपयोग आहे ya योजनेचा सरकारने किती योजना आणल्या अन जर mratha🙏आरक्षण जे मनोज दादा यांनी मागणी केली आहे त्या मगण्या पूर्ण झाल्या पाहिजे नसता असा किती योजना आणल्या सरकारने तरी काही उपयोग होणार नाही उत्पन्नाची मर्यादा वाढवली पाहिजे असे काही लोकांचे म्हणणे आहे
@Rohit123gaikwad
@Rohit123gaikwad 2 күн бұрын
ज्या कामाला जातात त्यांना का ज्या घरी आहेत त्यांनाच द्यायला हवेत
@GunajiPatel
@GunajiPatel 12 сағат бұрын
अरे हजार लगा दो😂🎉😅😢🎉😂
@amitnandre6684
@amitnandre6684 17 сағат бұрын
1500 देणार 3000 काढणार योजना
@salimmujawar9658
@salimmujawar9658 14 сағат бұрын
Jara amacha pn vichar karav sarkar ne amhi pn job sathi kitek varsh vat bgtoy😢
@SarangKale-pg2kk
@SarangKale-pg2kk Күн бұрын
त्या दादाला कंटाळून तू बाहेर गेला
@Vaibhav_636
@Vaibhav_636 47 минут бұрын
शिंदे साहेब लाडका भाऊ नाही का 😂😂 काय हे बरोबर नाही 1000 तरी चालू करा राव
@rajnigajbhiye9543
@rajnigajbhiye9543 2 күн бұрын
1500/ ru madhe kay milnar? Mahangai kiti wadhli? Kamit kami 3000/ ru tari milave!
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Күн бұрын
15000 mahina paijel bs
@shivharparshette5191
@shivharparshette5191 Күн бұрын
नोकऱ्या द्या चॉकलेट नको
@b82yogeshchavan60
@b82yogeshchavan60 Күн бұрын
गाजर दाखवत आहे हे सरकार
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 күн бұрын
सरकारने चॉकलेट दिले आहे महिलाला
@KailasWakchuare
@KailasWakchuare 14 сағат бұрын
Dada agodarcha Niemit Karj bharnarancha 50000 ranch's WADA pure kara hi vinti
@vishwajitenglishmathsclass5475
@vishwajitenglishmathsclass5475 21 сағат бұрын
Mat deta na ahmi ati ghalu Kamal, dhanush,ghadyal la mat kru naye
@vittalsable6759
@vittalsable6759 Күн бұрын
विधानसभा जीकनयासाठी.नाटक.चालुआहेत.है
@user-ww7ri9gz9n
@user-ww7ri9gz9n 2 күн бұрын
विजय वडट्टीवार योग्य बोलले आहे.कमी महिलांना लाभ मिळणार आहे.21 ते 60 महिलांना लाभ मिळणार नाही.
@RajuKharkar
@RajuKharkar 18 сағат бұрын
बेरोजगारी दूर करा .
@sunilchavan7004
@sunilchavan7004 Күн бұрын
बोगस योजना केली या महायुती सरकार
@suryakantpatil9689
@suryakantpatil9689 2 күн бұрын
Mg tumchya 10 varshyachhya sarkarne ka kel nahi
@rajanpawar6332
@rajanpawar6332 17 сағат бұрын
Berojgarana rojgar dya 1500 cha jumlyachi garaj nahi.
@mmsd3162
@mmsd3162 Күн бұрын
गाजर दे आंबा 😮😮😮😮
@nandaswamy4223
@nandaswamy4223 Күн бұрын
Neither central nor state government give tax payers any benefit
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 Күн бұрын
Je deta te dhodhanala dhya nahi tar deu nka Ashane purush ver prashna upathit hoto ki hya deshnamade mansanchi astitva ahe ka nahi
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 78 МЛН
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН
final match India vs South Africa T20 World Cup 2024
16:41
R Gujarat News
Рет қаралды 472 М.
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4 МЛН