Aditi Tatkare | लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची माहिती | tv9 Marathi

  Рет қаралды 185,186

TV9 Marathi

TV9 Marathi

3 күн бұрын

Aditi Tatkare | लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची माहिती | tv9 Marathi
#MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #VidhanParishadSession #MaharashtraPolitics #Mahayuti #MahaVikasAghadi #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #VijayWadettiwar #AmbadasDanve #UddhavThackeray #NanaPatole #JayantPatil #SharadPawar #MaharashtraVidhanBhavan #MaharashtraSession #tv9MarathiLive #tv9Marathi #MarathiBatmya #MarathiLatestNews
#manojjarangepatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 227
@raganathvirkar2857
@raganathvirkar2857 2 күн бұрын
राज्य शासनाचे जाहीर आभार तुम्ही महिला भगिनींचा सन्मान केलेला आहे त्यामुळे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मदत होईल असे वाटते
@shankarpandhare5267
@shankarpandhare5267 Күн бұрын
या योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला हे दोन प्रमाणपत्र जनतेसाठी डोके दुखी हे एका दिवसात निघत व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी टि सी व जन्म प्रमाणपत्र पाहिजे परंतु भरपूर महिला जवळ टि सी व जन्म प्रमाणपत्र नाही त्यामुळे या योजनेपासून भरपूर महिला वंचित राहणार आहे
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 Күн бұрын
आदिती तटकरे यांनी खुप छान व सुस्पष्ट, पारदर्शकतेने शासनाच्या योजनेचे विश्लेषण केलेले आहे. त्यांचा संवाद सर्व जनतेला स्पष्ट कळतोयं. अन्यथा काही मंत्री काय बोलतात, हेच त्यांना समजत नसतं.
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p Күн бұрын
आदित्या ताई अगोदर अंगणवाडी च मानधन वाढवा मग पुढच्या गोष्टी सांगा
@rahulblog91
@rahulblog91 Күн бұрын
तुम्ही काही पण योजना काढा पण महाराष्ट्र मधी आता काँग्रेस येणार खटा खट खटा खट 1लाख अंदर
@gpengineers7159
@gpengineers7159 Күн бұрын
💯 Congress येणार
@shivharparshette5191
@shivharparshette5191 Күн бұрын
गॅस फुकट ठेवू नका सरसकट ₹500 ला गॅस द्या
@wildyoutuber2615
@wildyoutuber2615 17 сағат бұрын
tehi pudhachya 5 varshastahi
@reshmamanjulkar1686
@reshmamanjulkar1686 Күн бұрын
संजय गांधी निराधार आणि दिव्यांगांचे पेन्शन तीन महिने झाले जमा झाले नाहीत
@Omkaware3185
@Omkaware3185 2 күн бұрын
अतिशय गोंधळ होणार आहे.
@parmitachavan4420
@parmitachavan4420 Күн бұрын
बचतगटातील सर्व महिलांना लाभ मिळावा हि विनंती 🎉
@sunitakshirsagar848
@sunitakshirsagar848 Күн бұрын
अगणवाडी सेविका मदतनिस याचा लाभ घेऊ शकतात का सेविका मदतनिस
@aashabhoir5090
@aashabhoir5090 Күн бұрын
उत्पनाचा दाखला मुलीचाच पाहीजे कि वडील किंवा नवर्याचा जर महीला भगीनी कुठेच काम करत नसेल तर तिचा उत्पंन 0 च असेल मग असा उत्पंनाचा दाखला सरकार देईल का ?
@Arjun-qz3ue
@Arjun-qz3ue 19 сағат бұрын
कुटुंब प्रमुखाच
@MSGURU2601
@MSGURU2601 16 сағат бұрын
​@@Arjun-qz3ue वडील आणि नवरा नसेल तर ???
@tathagatbodhisatv6987
@tathagatbodhisatv6987 Күн бұрын
ज्या महिलांना 1500 निराधार मिळते . तिला ह्या योजनेचा लाभ मिळेल का.
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c Күн бұрын
15 दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळत नाही आता
@vp2118
@vp2118 18 сағат бұрын
March sampala ki income kadun ghyach ata tumhi apply lavkar pahije asal tr tahsil la bhet dya pavti gheun jaun
@PappuMali-us3ex
@PappuMali-us3ex 2 күн бұрын
कुटुंब च उत्पन्न कशा ला पाहिजे 1 महिला योजना साठी .1500₹सर्व महिला गरजुच आहे
@vibhavaridesai9760
@vibhavaridesai9760 Күн бұрын
कुटुंबका प्रमुख की इन्कम की बात हे पुरा परीवारकी नही
@Nazomi_chan
@Nazomi_chan Күн бұрын
आजकाल जवळजवळ सगळेच सामान्य लोक हे अडीच लाख पेक्ष्या जास्त कमवत असतील वार्षिक. फालतू योजना आहे. सगळ्या महिला ह्या गरजूच असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ही अट नसती तर खूप महिलांना ह्याचा फायदा झाला असता. ज्या महिला शिकूनही बेरोजकर आहेत त्यांनासुधा.
@sunilgade288
@sunilgade288 Күн бұрын
लग्नाला 15वर्ष झाले असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट ची गरज शिथील करा कारण आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक सर्वच पेपर वर नवऱ्याचे नाव असते व सव पेपर वर रहिवासी असलेले वर्ष असते त्यामुळे सोईचे होईल अन्यथा बाईची लिव्हिंग वडीलांच्या नावाने आधार नवऱ्याच्या नावाने यामुळे परेशानी
@user-dk4mg6pb9v
@user-dk4mg6pb9v Күн бұрын
हिच्या सर्व कुटुंबीयांना लाभ मिळायला पाहिजे
@rupaliukirde5602
@rupaliukirde5602 Күн бұрын
अंगणवाडी कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे का हा त्यांनी हा फार्म भरायचा आहे का
@hemlatapatil8
@hemlatapatil8 Күн бұрын
आदिती ताई प्रत्येक विभागात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी आॅफसला दिवस ठरवा.जेणे करून महिलांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागणार नाही.आणि आमच्या आधारकार्ड वर भारतीय नागरिकत्वाचा असल्याचा पुरावा आहेच.
@priyashinde8580
@priyashinde8580 12 сағат бұрын
तलाठी उत्पन्नाचा दाखला देत नाही खरी गरज असणारे या पासून वंचित आहे तलाठी वर कारवाई झाली पाहिजेल
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 2 күн бұрын
विधानसभा जवळ आली मनुन चालू आहे खेळ
@lataadhangle7481
@lataadhangle7481 Күн бұрын
बरोबर आहे
@meenaraut6363
@meenaraut6363 Күн бұрын
अंगणवाडी सेविका याना सर्व कामे देता मुलांना शाळेत शिकवायला दुसरी सेविका ठेवावी किती मुलाचे नुकसान होते.
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 Күн бұрын
हा होणारा खर्च कोणाच्या डोक्यावर बसणारा आहे हा एक संशोधनाचा विषय होणार आहे. एक मात्र आपली पुढील 5 वर्षाची सोय सत्ताधारी करत आहे.
@user-ii4xb8cz9d
@user-ii4xb8cz9d Күн бұрын
योजना चांगली आहे पण शासकीय कार्यालये येथील आवसता पहिल्या सुधारित करण्यासाठी एक कमिटी केली पाहिजे कारण रहिवासी दाखला विद्यार्थी यांना प्रवेश घेतला तरी मिळाले नाहीत, तलाठी कार्यालयात नसतो, मग माझी लाडकी बहिण काय करणार, आहे त्या योजना चे पैसे शासनाने वेळेवर द्यावे,
@rajeshkale1655
@rajeshkale1655 Күн бұрын
ज्या महिलांचे राशन कार्ड नसतील किंवा शाळेचा दाखला पण नाही त्यांनी अर्ज कसा भरायचा त्यांना लाभ मिळणार नाही का या प्रश्नावर बोला
@shahebazkhan4966
@shahebazkhan4966 Күн бұрын
Good question
@Omkaware3185
@Omkaware3185 2 күн бұрын
सरळ संबंधीत परिसरातील अंगणवाडी त अर्ज उपलब्ध करावा आणि तिथेच सबमिट करायला लावणे. आणि पोच पावती मिळाली पाहिजे.
@sunitakshirsagar848
@sunitakshirsagar848 Күн бұрын
बालविकास प्रकल्पात विविध योजना राबवणे बाबत आमचा नकार नाही पण मुळ सेवा ज्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होते mam
@kiranjadhav7901
@kiranjadhav7901 Күн бұрын
लाडकी बहीण या योजनेत लाभार्थी कमी कसे बसतील याचाच विचार केला आहे
@rajeshbhurkade2819
@rajeshbhurkade2819 Күн бұрын
महिलांना 1500 रुपया ऐवजी जे गॅस सद्या चालू आहेत ते सर्व फ्री मध्ये द्या, ही योजना मला तर वाटते फक्त निवडणुकी पुरतीच आहे
@manishbangar2909
@manishbangar2909 Күн бұрын
अंगणवाडी सेविकांना कामे वाढवा आम्हाला पगार कोण वाढवणार
@sharmilanikam8368
@sharmilanikam8368 Күн бұрын
बरोबर . कोणतीही योजना आली की अंगणवाडी कर्मचारी सरकारला दिसतात पण पगार वाढीच्या वेळी तुम्ही काय कामे करता असे विचारून मंत्री कानावर हात ठेवतात.
@invisible7747
@invisible7747 Күн бұрын
आमच्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केले नाही आणि आता नवीन कामांचा समावेश होतो...आमचे.वेतन लागु करावी
@NikitaChandurkar-gh7mi
@NikitaChandurkar-gh7mi Күн бұрын
💯
@gangabante1500
@gangabante1500 Күн бұрын
जन्माचा दाखला, डोम्याशियाल , लिव्हिंग सर्टिफिकेट या पैकी एक असेल तर चालेल का
@deepalikhot2425
@deepalikhot2425 Күн бұрын
अंगणवाडी सेविका वर प्रत्येक नवीन योजना करावी पण त्यांचे मानधन वाढणार नाही आणि ह्या कामामुळे पाटावर परिणाम होतो ते vegalech
@shantarambamne2141
@shantarambamne2141 Күн бұрын
त्याचा काही उपयोग होणार नाही पंतप्रधान योजना काय झालं हे फक्त इलेक्शन ऑफर आहे
@nandkumarjoshi2102
@nandkumarjoshi2102 Күн бұрын
नियम व अटीमधे बसतात तेव्हड्याच बहीणी आणी बाकीच्या कोण ,अशा अर्धवट सवलती देताच कशाला?
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 Күн бұрын
अंगणवाडी पेन्शन चे काय केले ताई तुमच्या शिवाय कोणीही हे काम करणार नाही ताई आमच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि इथून पुढेही राहतील यशस्वी भव
@prabhakargavle6106
@prabhakargavle6106 Күн бұрын
ही योजना यकत्रित कुदुबाचे अडीच लाख उत्त्पंन की फक्त त्या महिले चे हे पश्ट सांगावे
@vp2118
@vp2118 18 сағат бұрын
Yektrit
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 2 күн бұрын
घरगूती बिल माफ करा मनाव नंतर दूसरा विजार करा मनाव
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 19 сағат бұрын
Ladki Aaji❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ kadhavi
@RadhikaSonone
@RadhikaSonone 11 сағат бұрын
Garguti bill rate Kami kara madam aadhi
@user-mx4th2mn1g
@user-mx4th2mn1g Күн бұрын
आधार कार्ड भारतीय पुरावा आहे की मग कशाला पाहिजे डोमोसाईल..
@ChandrakantWalimbe
@ChandrakantWalimbe Күн бұрын
या योजनेचा लाभ मंत्री साहेब तुमच्या नातेवाईकांना द्या लोकांच्या वतू नका
@user-lb5pg2iw3z
@user-lb5pg2iw3z Күн бұрын
फसवा फसवी😮
@ghanashyambachhav373
@ghanashyambachhav373 14 сағат бұрын
खुपचं छान 👍 यामुळे गरीब बघीनींना खरोखर मदत होणार आहे.
@hemraasutkar6719
@hemraasutkar6719 Күн бұрын
अर्ज काय ले करा लागते डायरेक अकाउंट मध्ये पैसे टाक
@mayurilad3893
@mayurilad3893 Күн бұрын
अहो ताई हे दाखले मिळायला पाहिजेत ही योजना हया दाखवल्यामुळे मिळेल अस वाटत नाही
@milindpatil9783
@milindpatil9783 Күн бұрын
हे सर्व करण्यारया पेक्षा सरकारी हाॅसपिटल सुधरायला पाहिजे
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og Күн бұрын
डोमिसाईल काढण्यासाठी महिलांची TC लागणार मंग TC वडिलांच् नाव येणार आणि लग्न झाल्या नंतर आधार वर पती चे नाव केवढी अडचण आहे
@vijaychavan5753
@vijaychavan5753 Күн бұрын
त्यासाठी गॅझेट करावं लागते ते काढण्यासाठी 1000 खर्च आहे आणि ते येण्यासाठी 15-20 दिवस लागतात
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og Күн бұрын
@@vijaychavan5753 कागत पत्र कोणती लागतात योजना तर 15जुलै पर्यन्त च आहे
@bhartimane5540
@bhartimane5540 2 күн бұрын
अंगणवाडी कर्मचारी यांना लाभ मिळणार का
@VaishaliPimpalkar-z1o
@VaishaliPimpalkar-z1o 18 сағат бұрын
Apan gelo apalyala pement khup det ahe😂
@RadhikaSonone
@RadhikaSonone 11 сағат бұрын
Aalyala Kay garaj aahe khup jast payment aahe aaplyala 10,000
@satishshinde8948
@satishshinde8948 Күн бұрын
फाँर्म भरायची 1.महीना मुदत ठेवावी
@dattaghodkegodblessyou6264
@dattaghodkegodblessyou6264 15 сағат бұрын
आहो मॅडम ङोमेसाईल certificate काढायला मोठा अडथळा येऊ लागला आहे मॅरेज certificate मागतात ते 99% महिलाकङे नाही त्याची आङचण दूर करावी किंवा ङोमेसाईल ऐवजी शाळेच्या दाखला प्रमाणित करण्यांत यावे हि विनंती
@vinod4960
@vinod4960 Күн бұрын
निवडणुका समोर आल्यामुळे योजना सुरू करता शाळेत शिक्षक भरती करा
@AsohkHyalij
@AsohkHyalij Күн бұрын
जी महिला संजय गांधी चा लाभ घेत आहे तिला पण हा लाभ घेता येईल का
@vaishaliresipie3032
@vaishaliresipie3032 Күн бұрын
ग्रुहीनी मिडीयम वर्गातील महीला तीला पण योजना मिळाली पाहिजे मला कुठल्याही योजनेत. नाही तर मला पण पाहिजे योजना... कारण नवरा सोडला तर कोणाचाही आधार नाही.. मला ही योजना पाहिजे....
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 Күн бұрын
जी योजना संजय गांधी व श्रावण बाळ योजनाचा फायदा मिळतो , त्या स्त्रियांना पण या योजनाचा फयदा मिळेल का ?
@anilkodag2127
@anilkodag2127 Күн бұрын
वा खूप छान निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे ❤️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-nn4ut8kp1y
@user-nn4ut8kp1y Күн бұрын
Domecile certificate किती महिलेकडे असेल. सगळ्या थापा. 😊
@user-zz2ef4ib8x
@user-zz2ef4ib8x Күн бұрын
शिक्षण फ्री करा दवाखाना फ्री करा
@SunandaSapakal
@SunandaSapakal 15 сағат бұрын
मी या योजने पासून वंचित राहात कारण माझे रेशनकार्ड सासरीच आहे आणि मी माझ्या माहेरी गावी राहात असून मला रेशनकार्ड मिळत नाही तर मी या योजनेचा लाभ कसा घेणार आशा महिलांसाठी काहीतरी निर्णय शासनाने द्यावा ही विनंती आहे.
@rohanhunge-patil1736
@rohanhunge-patil1736 Күн бұрын
लाडकी बहीण योजनेचे स्वागतच आहे पण ही योजना पूर्णत्वास येईल का हा एक प्रश्न आहे
@syedrafikpedgahonkar4951
@syedrafikpedgahonkar4951 4 сағат бұрын
तहसील रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला काढण्यासाठी अधिक गर्दी होत आहे यासाठी काय उपयोजना करणारं
@sunitagaikwad6613
@sunitagaikwad6613 Күн бұрын
खरी गरज 60वर्षा वरील महिलांना गरज आहे?????आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ऊसतोड महिलांनचे काय????
@madhavramraopanchal9958
@madhavramraopanchal9958 20 сағат бұрын
सरकार कोणाचेही असो हे हमखास मंत्री राहणार यांना कोणत्याही सरकारचे वावडे नाही यांना फक्त सत्ता पाहिजे
@user-iz1sc6po6d
@user-iz1sc6po6d Күн бұрын
सर संजय गांधी निराधार योजनेचे ह्या योजनेचा काय संबंध
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Күн бұрын
लाडकी बहिण ल 1500 भेटेल की नाहीं भेटेल माहित नाही पण ही पापा ची लादली ने लयी खोके कमावले 😆
@nandkumarjoshi2102
@nandkumarjoshi2102 Күн бұрын
द्यायचे तर नियम कशाला पाहीजेत ? खिंडीत गाठायच, राज्यातील असलेला पुरावा, भारताची नागरीक असावी तर काय ती कॅनडातली आहे का?
@seemashinde4025
@seemashinde4025 Күн бұрын
अंगणवाडी सेविका हि या माझे बहीण योजनेचा लाभ होईल का
@user-it1zb1vj1c
@user-it1zb1vj1c Күн бұрын
छान निर्णय 👍👍
@manishawagh38
@manishawagh38 Күн бұрын
ही योजना अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी आहे का?
@RadhikaSonone
@RadhikaSonone 11 сағат бұрын
Nahi
@bh5084
@bh5084 Күн бұрын
कागद असन पुरेशे आहेत तुम्ही म्हणता, पण 15 दिवसात कागद बनणार काय..? उत्तर याचे - नाही बनणार
@k.v.sgaming1134
@k.v.sgaming1134 Күн бұрын
माझ्या कडे राशन कार्ड नाही मला या योजनेचा लाभ होणार का?
@nileshrajad3983
@nileshrajad3983 19 сағат бұрын
ग्रामपंचायत आणि नगरपरिषद मधून मिळणारी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत तरच महिलांना योग्य न्याय मिळेल . रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला हि कागदपत्रे
@bhushansomkuwar
@bhushansomkuwar 2 күн бұрын
Thank you for the information mam
@ulkayadav4232
@ulkayadav4232 6 сағат бұрын
आधार कार्ड वर सर्व माहिती आहे व ग्रामपंचायत मधे सुध्दा असते डायरेक्ट लिस्ट तयार करावी ही विनंती. 2-ज्या महीलांना लाभ मिलत आहे त्यांनी अर्ज करु नये का?
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 2 күн бұрын
गरीबाचा लोक उपाशी मरायलेत 5किलो कोपण वाडवून दाया नंतर सागा विधानसभा चुनाव जवळ आला आहे मनून चाल आहे
@akshayberad6841
@akshayberad6841 Күн бұрын
राजकीय लोकांच्या बातम्या दाखवता रंजीत निंबाळकर सर यांची पण बातमी दाखवा त्यांना पण न्याय मिळून द्या बारामती मध्ये झाली आहे घटना पवारांचा जवळचा आहे आरोपी
@shahzada.k
@shahzada.k 10 сағат бұрын
या योजने अंतर्गत 1 अट शिथिल करण्यात यावी ती म्हणजे विवाह नोंदणी दाखला.रहिवाशी(Domicile certificate)दाखल्यासाठी विवाह दाखला दिल्याशिवाय रहिवाशी दाखला मिळत नाही.
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 Күн бұрын
योजना काढण्यापेक्षा सर्वांचे लाईट बिल पाणीपट्टी घरपट्टी घेणे बंद करावे गॅस चे पैसे घेऊ नये, खाजगी दवाखाना मोफत तरच महिला सुखी होतील
@sanjayshende1020
@sanjayshende1020 Күн бұрын
Anganvadi ताई ना पन लाभ द्या karan taynch varshik uttpann 250000lakha च्या खाली आहे
@user-iz1sc6po6d
@user-iz1sc6po6d Күн бұрын
संजय गांधी निराधार योजनेला सिलिंडर कसे मिळणार
@anjanasatpute6153
@anjanasatpute6153 Күн бұрын
काम नाही नोकऱ्या नाही बसून 1500 मध्ये बसून खावा 60 वर्ष वरील ज्या माता आहेत त्यांना दिले असते तर आशीर्वाद तरी भेटले असते कारण त्यांचा कष्ट करून खाण्याचा तसा स्टामिना नाही दुसरे औषद खर्च त्यांच्या हातात रुपया नसतो त्यांना द्या म्हणावं व ज्यांना कष्ट करण्याची ताकद आहे त्यांना काम व नोकऱ्या द्या म्हणावं
@meghakale983
@meghakale983 Күн бұрын
Tyana Olredy 1500 ru chi yojana chalu ahe
@shubhashreedesigner7294
@shubhashreedesigner7294 Күн бұрын
​@@meghakale983काहीच नाही मिळत
@sopanbhagat5095
@sopanbhagat5095 Күн бұрын
सगळ्यांचं महिला कडे डोमेसीअल आहे कां डोमेसीअल ची अट कशाला पाहिजे
@samajsudharak651
@samajsudharak651 14 сағат бұрын
मला हे कळत नाही कुटुंबात जेवढ्या व्यक्ती कामावणार्या आहेत त्यांचं उत्पन्न पकडणार की फक्त प्रमुख मग तो नवरा असेल कीवा वडील pls याचे स्पष्टीकरण द्यावे
@smbosssm2015
@smbosssm2015 19 сағат бұрын
मतदान 19वर्षा पासून आणि लाभ 21वर्षा पासून असे का?
@hemlatapatil7941
@hemlatapatil7941 Күн бұрын
रहिवाशी दाखल्याची अट पूर्ण झाली असती .पण डोमेशिल आणि उत्पंनाच्या दाखल्यासाठी वेळ जाणार .किंवा ती अट खूप महिल्या पूर्ण ही करू शकणार नाहीत.
@jyotipatil3316
@jyotipatil3316 12 сағат бұрын
Konte app ahe te tar sanga...
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 19 сағат бұрын
योजनांचा लाभ मुस्लिम समाज घेणार, मराठी लोक योजनांचा fyda घेत नाही. जर शाखे शाखेमध्ये जर माहिती पोचवली. पाहिजे
@kerbazade389
@kerbazade389 Күн бұрын
ही योजना यादी दोन अडीच वर्षे का सुरू केली नाही
@sachinkulkarni4417
@sachinkulkarni4417 Күн бұрын
योजना चांगली आहे 21-60काऊन वय
@krishnatavare4671
@krishnatavare4671 Күн бұрын
ग्रामपंचायत रहवाशी दाखला का नाही.domasile का गरीब बहीण पैसे कुटून अनिल सहज सोपी कागदे सांगा
@shaikhazhar8909
@shaikhazhar8909 Күн бұрын
App konta aahe apply karnyasathi
@dipikasawant2027
@dipikasawant2027 4 сағат бұрын
एखाद्या महिलेला कोणी नसेल तर ती भावाच्या किंवा वडिलांच्या रहात घरात असेल तर तिला ह्या योजनेचा लाभ का नाही मिळणार त्यांची कमाई त्यांच्या तिच्या नातेवाईकांची त्यांच्या रहाणार मग त्या महिलेला काय हीकडे सरकार बोलतो गरजू महिलांसाठी आणि वरून अशा अटीही ठेवतो त्यापेक्षा अशा योजना देवूच नका
@nandkumarjoshi2102
@nandkumarjoshi2102 Күн бұрын
जेवढ्या अटीमधे बसतात त्यानाच मते मागा
@gpengineers7159
@gpengineers7159 Күн бұрын
अगदी बरोबर
@Jay-Mankar350
@Jay-Mankar350 Күн бұрын
या आधी सुढा मुलींना शिक्षण साठी फी लागणार नाही असे घोषणा झाली... पण अजून सुरू झाली नाही.... समोर निवडणुका असल्याने जुमला तर नाही. लोकांना आता विश्वास बसत नाही
@jaypatil6055
@jaypatil6055 2 күн бұрын
सरकार ल म्हणावं तुमच्या काय घरचं आहे का फुकट द्यायला टॅक्स च असा फालतू उपयोग होतोय
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 2 күн бұрын
तू का जळते बाई 😂😂😂
@jaypatil6055
@jaypatil6055 2 күн бұрын
@@tusharkumbhar4105 टॅक्स भरतो का फुकट्या
@noob-gx5bu
@noob-gx5bu 2 күн бұрын
😅​@@jaypatil6055
@Vivek-y2n
@Vivek-y2n Күн бұрын
या मध्य app चा उल्लेख केला आहे तर तो app कोणता आहे
@reshmadhumal
@reshmadhumal 20 сағат бұрын
App ch nav sanga
@rohanmedicobuddy4977
@rohanmedicobuddy4977 2 күн бұрын
Ladka bhavala jhende uchalyabaddal 150rs mandhan dya......😂
@user-yp4pv9he7t
@user-yp4pv9he7t 10 сағат бұрын
माझे पती घर सोडून निघून गेले आहेत 16 वर्ष झाले आम्ही एकत्र राहत नाही मी घर काम करत आहे माझ्या रेशनिंग कार्ड मध्ये माझ्या पतीचे नाव आहे परंतु मला रेशनिंग कार्डावर कुठलाही लाभ होत नाही आणि त्यामुळे मी रेशनिंग कार्ड काही बदल केला नाही तर मला आता उत्पन्नाचा दाखला मिळत नाही कारण त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहेत मला लाडकी बहीण योजना मिळू शकणार नाही का
@nagnathkoli9245
@nagnathkoli9245 Күн бұрын
Domestic दाखला कोणाच्या नावे काढावे
@sureshmeshram8089
@sureshmeshram8089 Күн бұрын
जोपर्यंत अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढ होणार नाही तोपर्यंत लेक लाडकी योजनेची कामे करायची नाही 😂😢😮😅😊
@taramarathe1635
@taramarathe1635 10 сағат бұрын
वडीलांच्या शाळा सोडल्याचा दाखला का हवा आहे...
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 Күн бұрын
अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचे काय झाले ताई तुमच्या शिवाय हे काम कोणीही करणार नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि इथून पुढेही राहील प्लीज ताई आमच्या म्हातारपणाची सोय करा
@invisible7747
@invisible7747 Күн бұрын
हो बरोबर आहे
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 Күн бұрын
फुकट देणे बंद करा,टॅक्स ,जी येस टी कमी करा ,रोजगार निर्माण करा,महागाई कमी करा
@gokulgaikwad5961
@gokulgaikwad5961 Күн бұрын
Khup bhari yojna,thanx eknath shinde sir,🎉
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 27 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 27 МЛН