Рет қаралды 8,584
त्वचेनुसार योग्य foundation कसं निवडायचं? | How To Choose Right Shade Of Foundation | Beauty Hacks
#lokmatskahi #findoutyourskinundertone #howtochoosefoundation #skintone
चुकीचं Foundation स्किनवर वापरल्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे skin tone आणि skin type नुसार foundation निवडणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेनुसार foundation कसं निवडायचं हे तुम्हाला आजच्या विडिओमध्ये पाहायला मिळणारे.