No video

Types of PORN! - Porn Addiction (Ep/1) | TARUNYABHAN Part 4

  Рет қаралды 289,393

NIRMAN For Youth

NIRMAN For Youth

Күн бұрын

जगात सगळ्यात जास्त पोर्न शोधणार्‍या 10 शहरांमध्ये 7 शहरे भारतातील !
पोर्नचे व्यसन कसं लागतं?
पोर्नच्या व्यसनाचा उपचार काय?
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/...
NIRMAN Application Form nirman.mkcl.or....
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: www.youtube.co....
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyouth
Instagram: / nirmanforyo. .

Пікірлер: 112
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 2 жыл бұрын
It is a very difficult subject to talk about. My salutations of Amma (Dr. Rani Bang) for talking on this difficult topic. This topic must be handled by well qualified personals like Amma and in a scientific manner. Thanks a lot Amma again for talking on this difficult to talk topic. My salutations!
@kalekhushal2961
@kalekhushal2961 Жыл бұрын
गी
@rohitkumbhar5299
@rohitkumbhar5299 2 жыл бұрын
सध्याच्या काळात गरजेची आणि उपयुक्त माहिती अत्यंत खुलेपणाने दिलीत.. सलाम.
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 2 жыл бұрын
समाजसुधारनेची कामगीरी आहे Thank you nirman 🙏
@Shubham-qp6rm
@Shubham-qp6rm 2 жыл бұрын
Are you preparing for civil service examination
@cz30uhh
@cz30uhh 2 жыл бұрын
योग्य अशी माहिती.🇮🇳 विकृतीकरण ना मुळे रोग पसरलेत मला ही फार व्यसन लागलं होतं पण योग्य वेळी डोळे उघडले . तरुणांनो आयुष्याचा राज कुंद्रा करून घेऊ नका.
@amarfatale2490
@amarfatale2490 2 жыл бұрын
माझ हे व्यसन सूटत नाही काय करू भाई मला खूप ञास होत आहे याचा
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
Kay kele tumhi
@prakashpanchal1156
@prakashpanchal1156 2 жыл бұрын
आपले विचार खूप प्रभावीपणे तुम्ही माडलात..पण या पॉर्न साईड का बंद करत नाही भारत सरकार...समाजाला खूप चांगले मार्गदर्शक हवे आहेत आणि त्यापैकी तुम्ही एक आहात .... लैंगितेबद्दल समाजात खुप जागरूकता होणे गरजेचे आहे आणि त्यात तुमचा प्रयत्न छान आहे... धन्यवाद.. मॅडम
@drpradeepkendale9747
@drpradeepkendale9747 2 жыл бұрын
आपण खूप महत्वाचे बोलता आहात हे काम आपण करता आहात आपल्या या कामास मी डॉ प्रदीप केंदळे 🙏धन्यवाद
@shrikrishnaeknar6343
@shrikrishnaeknar6343 2 жыл бұрын
अशा या विषयावर तुम्ही खूप स्पष्ट बोललात. हल्ली याचीच गरज आहे. खुप खुप धन्यवाद मॅडम
@niranjanakulsange5604
@niranjanakulsange5604 2 жыл бұрын
👌🙏🙏 खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानतो Mam 🙏👍
@prashantkulkarni1719
@prashantkulkarni1719 2 жыл бұрын
ताई कटू पण सत्य वास्तविकता , कुटुंब व्यवस्थेसाठी ह्या गोष्टी खूप धोकेदायक आहेत , सर्वांनी वेळीच याचा धोका ओळखावयास हवा !
@yogeshtirgam2012
@yogeshtirgam2012 2 жыл бұрын
भरपूर चांगली माहिती मिळतोय,,या व्हिडिओ द्वारे,,,,Dr. ना माझं salute
@vivekbarge1902
@vivekbarge1902 2 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती मिळाली. ही माहिती समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण जी 'ही' माहीती देताय ; मला वाटते आजच्या काळाची गरज पाहता हीच खरी समाजसेवा आहे. धन्यवाद डाॅक्टरजी....🙏👏
@rajanjoshi2985
@rajanjoshi2985 2 жыл бұрын
अशा संवेदनशील विषयावर हा एक उत्तम उपक्रम आहे.
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 2 жыл бұрын
समाजात या विषयावर खरोखरच जागृती निर्माण करण्याची जी दरी जाणवत होती, ती आपण इंटरनेट च्या माध्यमातून का होईना भरून काढण्यासाठी सुरूवात केली.... त्याबद्दल भावी समाज आपला सदैव ॠणी राहील...! आपणास सच्या मनाने मानाचे वंदन...! 🙏🙏🙏
@trishaharshsmarttv2370
@trishaharshsmarttv2370 2 жыл бұрын
खूप चांगली महिती दिली मॅडम 🙏🙏
@gajananmankar4788
@gajananmankar4788 2 жыл бұрын
अत्यन्त आवस्यक विषय आहे. ह्या करिता जास्तीत जास्त लोकांनी जागृत होणे आवस्यक आहे. मी डॉ. राणी बंग यांना आभार व्यक्त करतो...
@edumyself
@edumyself 2 жыл бұрын
तरुण मुलांच्या मनामध्ये चाललेली घाळमेल. त्यांची pornography संबंधात असलेला संभ्रम. त्यांना पडणारी विविध प्रश्न या सर्वातून बाहेर येण्यासाठी या अमूल्य माहितीचा तरुणांना खूप फायदा होईल. अप्रतिम अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🙏
@atik-khan375
@atik-khan375 2 жыл бұрын
सध्या विदेशी साईडवर भारतीय पोर्न ची संख्या वाढत आहे सावधान इंडिया छान माहिति धन्यवाद मैडम 🙏
@chetanchavhan1556
@chetanchavhan1556 2 жыл бұрын
Tumhala kas mahit😍
@umeshbelose6531
@umeshbelose6531 Жыл бұрын
खुप छान मॅडम खुप उपयोगाची होती आणि खुप शांतपणे ऐकावंसं वाटलं 👍🏻
@practicalknowledge6571
@practicalknowledge6571 2 жыл бұрын
सदरील व्हिडीओ मध्ये दिलेली माहिती बरोबर आहे, अति पॉर्न व्हिडीओ बघितल्यानंतर विकृत कृत्य घडते. कृपया पुढील भागात या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचे उपाय सांगावे.
@rohitsharma-od7dc
@rohitsharma-od7dc 2 жыл бұрын
कोणीतर बोलण आवश्यक होत.. धन्यवाद मॅडम
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
Khup chhan mahitidilit mam
@sunilvasantbankar4674
@sunilvasantbankar4674 2 жыл бұрын
मॅम मी सोनाली. खरच तुम्ही जो विषय सांगितला आहे. तो अगदी खरा सांगितला आहे. या साइट बंद का होत नाही. आणि दारू या जगातून हद्दपार का होत नाही. बघाना जगात दारू आणि अशा साईट्स नसतील तर किती चांगलं होईल ना. किती संसार सुखी होतील ना.
@MarathiGyan10
@MarathiGyan10 2 жыл бұрын
खूपच छान माहीती दिली......सध्या गरज आहे या माहीतीची
@anshulchaware4895
@anshulchaware4895 2 жыл бұрын
Ma'am you are doing great work. It is beyond appreciation. Thanks for your initiative. Now we friends are more aware about this subject than earlier. This is the best use of internet.
@devidasjadhav1551
@devidasjadhav1551 2 жыл бұрын
Really hat's of mam खूपच अप्रतिम माहिती
@subhashdhone1585
@subhashdhone1585 2 жыл бұрын
Information वास्तविक aahe
@maheshthosar6288
@maheshthosar6288 2 жыл бұрын
Kharach ya vishayabadal samaj khup andarat ahe....news madhe mi khup kahi vikruti vachato....Thank you madam...
@prashantsutar1738
@prashantsutar1738 2 жыл бұрын
पोर्न बघने वाईटच पण खर कामजीवन काय आणी ते कस कराव याबद्दल सांगा आम्हा तरुनाना
@joyvalvi3005
@joyvalvi3005 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili,,maam
@dhananjaydhandare8620
@dhananjaydhandare8620 2 жыл бұрын
धन्यवाद जी, खुपच सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.
@avinashshelke7195
@avinashshelke7195 2 жыл бұрын
Tumhi mahiti changli sangitli , salam tumhala Madam
@yashraj25119
@yashraj25119 2 жыл бұрын
Nice presentation.... Thanks mam
@youthcellibacymovement8966
@youthcellibacymovement8966 2 жыл бұрын
ब्रह्मचर्य युवा साठी खूप महत्वाचे आहे. देशाचा विकास होईल 🙏🙏👍
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 2 жыл бұрын
शिक्षक का नाही शिकवत?????? का नाही जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर 8 वी पासून पुढे प्रत्येक वर्षी 5 दिवशीय शिबीर पाहिजे त्यात सरकारने वेल educated माणसं भरावीत त्यांना फक्त एवढंच काम द्यावं .... हा विषय शिबिर कॉम्पलसरी करावं ..त्यात 50 मार्कचा समावेश करावा ... सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं पण त्यात हा विषय का नाही घेतला.... आई तुम्ही छान मार्गदर्शन करत आहात शुभेच्छा...
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 2 жыл бұрын
Very nice your think 👍
@prashantgujar8306
@prashantgujar8306 2 жыл бұрын
Thanks madam for your knowledge thanks so much
@shubhamshirsat9065
@shubhamshirsat9065 2 жыл бұрын
खूप महत्वाची माहती धन्यवाद 🙏
@arbazshaikh4868
@arbazshaikh4868 2 жыл бұрын
...we salute ma am.
@shankarmore7855
@shankarmore7855 2 жыл бұрын
Amma (Dr Rani bang)prnaam 🙏.laingikta,ani bhrstachar year yoga bolnare far Kami ahet..that yoga shiledaar.👏👏👏👏
@meenakshim4437
@meenakshim4437 2 жыл бұрын
Ma'am please make a video on Pelvic organ prolapse. Many women suffer silently and are not aware about pelvic floor exercises and prevention.
@nangaresanghapal9944
@nangaresanghapal9944 2 жыл бұрын
Thanks you so much Ma....
@Vaibhav-ox6nq
@Vaibhav-ox6nq 9 ай бұрын
good information mam
@vinodkadam2427
@vinodkadam2427 2 жыл бұрын
अभिनंदन मॅडम धन्यवाद
@rajmahendradrave6877
@rajmahendradrave6877 2 жыл бұрын
Good ms
@dipakyelmame9971
@dipakyelmame9971 2 жыл бұрын
Atishay chan mhaiti dili mam
@sunilbetkar7149
@sunilbetkar7149 2 жыл бұрын
खूपचं छान माहिती दिली मॅडम ..
@bhavikathakare1403
@bhavikathakare1403 Жыл бұрын
Thank you mam
@swapnildhanavde9694
@swapnildhanavde9694 2 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली... मॅडम 🙏🙏🙏
@ankushnarale3857
@ankushnarale3857 2 жыл бұрын
Mam mi sangli madhe 2008 -09 la tumhe lecture aikloy.. Samaj prabhodanasathi tumchi kamgiri uttam aahe. Salam...
@dnyaneshwarsathei
@dnyaneshwarsathei 2 жыл бұрын
Mam please make videos on women's or men's psychiatry types and treatment and how to tackle with them . I highly appreciate your videos.
@rajkhelkar7686
@rajkhelkar7686 2 жыл бұрын
खूप छान माहीत दिली मॅडम💐
@bankerstudent4519
@bankerstudent4519 2 жыл бұрын
Thanks mam🥰🥰
@sahebraowakale439
@sahebraowakale439 2 жыл бұрын
Respected madam I am very impressed to advise to us Really I salute you for good guidance
@satyamrode5019
@satyamrode5019 2 жыл бұрын
खूप छान माहिती मॅडम
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
Khupach upyukt mahiti
@rohitkharat785
@rohitkharat785 2 жыл бұрын
Yes you are right wese kahase ho aap
@sauravchandratre7057
@sauravchandratre7057 2 жыл бұрын
सुंदर माहिती देता आजी तुम्ही
@aartijadhav3206
@aartijadhav3206 2 жыл бұрын
Correct..
@studyflow..1376
@studyflow..1376 2 жыл бұрын
U r great teachers
@suryakantpatilsuryakantpat799
@suryakantpatilsuryakantpat799 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण
@ajitsutar6214
@ajitsutar6214 2 жыл бұрын
खूप छान सपुपदेशन
@Shreyasjoshi055
@Shreyasjoshi055 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत आई वडीलानी आपल्या मुलाना हे समजऊन सांगितलं पाहीजे
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 Жыл бұрын
Thanks
@sudhirghatal9590
@sudhirghatal9590 2 жыл бұрын
Nice imformatin mam
@vedantghonmode
@vedantghonmode 2 жыл бұрын
Good social awareness work
@HU8494
@HU8494 2 жыл бұрын
nice information
@loksevaks6124
@loksevaks6124 2 жыл бұрын
Mam please shed light on these questions also.... 1. Whether porn is outrightly wrong?? 2. Is porn bad for all age persons? 3. Is there any positive sides of porn also??? 4. If porn has so many bad effects why governments of the world are not banning them outrightly?? 6. Is increased marriage age is responsible for rise in demand of porn?? As girlfriend boyfriend relationships are not the option available for everyone, so they have nothing but porn to satisfy their bodily needs!!! 7.. Whats the way forward ???
@infrared.6130
@infrared.6130 2 жыл бұрын
1)Yes,it disbalance your natural thinking of love and compassion,for ex. you will look more and more cruel materials as day pass. 2)Yes .It affects your serotonin and dopamine secretion while you have no benefit.
@mayurdhikale3674
@mayurdhikale3674 2 жыл бұрын
मॅडम लिंगावरील चामडी माघे गेली की खूप त्रास होतो त्या साठी काही उपाय
@vishnuhargude768
@vishnuhargude768 2 жыл бұрын
छानमाहितदिलेबदलधनवादडॉ मॅडमशतशतप्रणाम
@noblockgaming8716
@noblockgaming8716 2 жыл бұрын
Your great parson mam💐💐💐🙏😊
@ashutosharvind7091
@ashutosharvind7091 2 жыл бұрын
Chhan...samaj jagruti hoil..
@ashishgajbhiv1111
@ashishgajbhiv1111 2 жыл бұрын
खुप वाईट परिस्थिती झाली आहे आज आपल्या समाजाची, आता तर पॉर्न ची पुढची स्टेप आली आहे, adult webseries म्हणून प्रसिध्द आहेत. यांना आला घालण्यासाठी आपले सरकार काहीच पाऊल उचलत नाही. सगळ्या website ब्लॉक कराव्यात, webseries बॅन केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याच्या फोन मध्ये ते काय बघतात यावर लक्ष ठेवले पाहिजे. फोन मध्ये child safety पाहिजे, parental locks पाहिजेत.
@satishbihade741
@satishbihade741 2 жыл бұрын
Viry nice information
@rahulbhavsar5077
@rahulbhavsar5077 2 жыл бұрын
Aaji...mala as vatat ki sex education khup khup garjech ahe ata chya timala ...fakt suruvat karnyachi garaj ahe ...I remember eka sarvey nusar khup lok ashe ahet jyanch mat as ahe ki porn site baned nko karayla... mostly girl's ...I don't know what's the main reason it behind that... But ata jar he konala jar kalal nahi tar yapudhe khup vait parinam hou shaktat .... Khar tar aplyala lahan pana pasun jar yach shikshan dile gele aste tar aaj ha time ala nasta 🙏🏻I heartly request to all parents ..plz mulanna yach addhi pasun shikshan dya ...not in deep ...at least just let it to know about that 👍 thank you so much mam 🥰 for ur appreciated vdo 👍U tell us very smoothly and easily.... hope specially youngsters are understood.. 🙏🏻 dhanywad
@sandeepdhole2052
@sandeepdhole2052 2 жыл бұрын
मि तर फक्त कमेंट वाचुन मला खूप आनंद होत
@kunalkadam1052
@kunalkadam1052 2 жыл бұрын
Thank you, madam 🙏🙏
@maheshtiwatne9689
@maheshtiwatne9689 2 жыл бұрын
सामाजिक कार्य समाज प्रबोधन
@aimersgenius1005
@aimersgenius1005 2 жыл бұрын
Hats off Dr Rani bang
@paragrane4760
@paragrane4760 2 жыл бұрын
Salute
@pankajdandade8368
@pankajdandade8368 2 жыл бұрын
🙏
@mwg4444
@mwg4444 2 жыл бұрын
Premature ejaculation baddal information dya
@shashiparse1195
@shashiparse1195 2 жыл бұрын
मुख मैथुन करणे चांगले की वाईट किंवा करावे की नाही केलेच तर कोणती काळजी घ्यावी
@shashikantpawar6109
@shashikantpawar6109 2 жыл бұрын
Jyaci tyaci aavad aaste karayla harkat nahi pan karnyaveli tondamadhe jakham nasli pahije
@cpdtrenerzingapo
@cpdtrenerzingapo 2 жыл бұрын
How to control pron...
@C3unisexsalon
@C3unisexsalon 2 жыл бұрын
WHO ने देखिल पॉर्न addiction हा शब्द कट केला आहे .
@sajjadjasnaik522
@sajjadjasnaik522 Жыл бұрын
Madam viagra baddal mahiti dy
@rahulpatil5550
@rahulpatil5550 2 жыл бұрын
Ethical porn,feminist porn या बद्दल जगुरक्ता वाढली पाहिजे ,porno literacy हे याला उत्तर आहे
@vasantphadke3913
@vasantphadke3913 2 жыл бұрын
Some are hair fetish . Lot of attraction for nice hair .Any video ?
@indianfitnesstrainer9161
@indianfitnesstrainer9161 2 жыл бұрын
Dr साहेबा माझा एक प्रश्न आहे टेस्टोटोरन नॉर्मल पेक्षा कमी असेल तर मूल बाल होनार का
@sanketmudgalkar9500
@sanketmudgalkar9500 2 жыл бұрын
Aaj pasun Porn band 🙏
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
Barobar ahe pan vyasan lavakar sutat nahi try kara
@planABpositive
@planABpositive 2 жыл бұрын
@@gulfampathan1279 आजकाल सोशल मीडिया मुळे सर्व होतंय.
@pravinsalve6464
@pravinsalve6464 2 жыл бұрын
मॅडम काय जबरदस्त आपण आवघड विषय समजाउन सांगितल्या बद्दल धन्यवाद आपले धन्यवाद मानण्याचे कारण येव्हडेच की माझ्या मनातली जी या विषया बद्दल ची भिती होती ती नाहीशी झाली.म्हणुनच मला झालेला प्राॅबलम सांगत आहे.मॅडम माझे वय ४५आहे. मला सेक्स करताना माझ्या लिंगा मध्ये टाठरता येत नाही.मग मला आपण टीप्स द्याल का ? किंवा व्यायाम सांगाल का ? मी हा त्रास दोन वर्षा पासुन सहन करत आहे. मी आपला प्रबोधनात्मक व्हीडीओ पाहील्या मुळे मी आपल्याला धाडस करून विचारत आहे.
@narayanbanjara3817
@narayanbanjara3817 2 жыл бұрын
Madam premature ejculation var video kara
@avinashjadhao387
@avinashjadhao387 2 жыл бұрын
Mam, आपलं नंबर द्या प्लीज
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 2 жыл бұрын
Please bann pornography dangerous for Nation
@ravindralahane8606
@ravindralahane8606 2 жыл бұрын
Arstoo,pleto,osho tell sex is getest happyness in the world
@kajalpadole6176
@kajalpadole6176 2 жыл бұрын
Ya pornography mulech bltkarache pranam vadhu lagle ahet
@rohitkharat785
@rohitkharat785 2 жыл бұрын
Yes kotun ahat Aapan
@Arin9626
@Arin9626 Жыл бұрын
अजिबात नाही...एव्हढी लोकं पोर्न बघतात..ती काय बलात्कार करत नाहीत.. दुसरं महा युद्ध झालं तेव्हा लाखो गर्मन बायकान वर बलात्कार झाला..तेव्हा काय पोर्न होत का ?
@rohit.k7920
@rohit.k7920 2 жыл бұрын
Porn is a beautiful Art form. It is very important for society. If porn is not there. We will see lot of Rape... Person who watches porn and takes the frustration out. .has a good social behaviour.
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
My First S*XUAL Experience Was… | RAAAZ Hindi Video ft. @avantinagral
14:12
RAAAZ by BigBrainco.
Рет қаралды 14 МЛН
Masturbation Myths - Male Reproductive System (Ep/6) | TARUNYABHAN Part 2
17:43
What is PCOD, PMS?  -  Female Reproductive Organs (Ep/8) | TARUNYABHAN Part 1
22:00
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН