उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली | ud jayega ek din panchhi rahega pinjara khali | kavvali

  Рет қаралды 95,127

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

3 жыл бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
उड जायेगा एक दिन पंछी | उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली | ud jayega ek din panchi rahega pinjra khali,ud jayega ek din panchhi,ud jayega ek din panchi rahega pinjra khali qawali | kalpesh jadhav | ud jayega ek din panchi |ud jayega ek din panchhi rahega pinjara khali | उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली | ud jayega1din panchi rahega pinjra khali kawali |
#kalpeshjadhavharmoniunmitra
#Qawwali
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 73
@prajanandauparwat9326
@prajanandauparwat9326 Жыл бұрын
सुंदर.बहोत अच्छा
@dnyandeokadam4364
@dnyandeokadam4364 3 жыл бұрын
अप्रतिम...... सुंदर, मस्त, लयी भारी सर.
@balaramghodvinde4293
@balaramghodvinde4293 3 жыл бұрын
👌
@arvinddeore1478
@arvinddeore1478 3 жыл бұрын
मस्त,👌👌🙏🙏
@nareshgaikar3813
@nareshgaikar3813 2 жыл бұрын
मस्त कव्वाली आहे दादा.
@vw3711
@vw3711 2 жыл бұрын
कव्वाली 👌👌बहुत ेअछे शे शुक्रिया अपको 💐💐😘
@hanumantpuyed7970
@hanumantpuyed7970 2 жыл бұрын
खूप छान गायण माऊली
@vishnukumarchavan1901
@vishnukumarchavan1901 2 жыл бұрын
Jabardast dada
@shakuntalabarhate2725
@shakuntalabarhate2725 2 жыл бұрын
बोधपुर्ण कव्वाली,नादमधुर गायन
@vimalwaghmare6267
@vimalwaghmare6267 2 жыл бұрын
👍👍💥🙏🙏💥💥👌👌
@bhagawansutar3961
@bhagawansutar3961 Жыл бұрын
अतिशय सुंदर सर जी खुप म्हणजे खुप छान गायीले आपण ❤️
@santoshkanse9949
@santoshkanse9949 3 жыл бұрын
Khup chan🙏🙏🙏🙏
@pramilakadam6773
@pramilakadam6773 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर धन्यवाद
@aaryakulkarni1266
@aaryakulkarni1266 3 жыл бұрын
खूप छान 👍👌👌
@user-jv5bl5hq7r
@user-jv5bl5hq7r 2 жыл бұрын
सुंदर 🙏🙏🙏
@rajashreegavade4790
@rajashreegavade4790 3 жыл бұрын
Chan
@vandnagaikwad5075
@vandnagaikwad5075 3 жыл бұрын
जय हरी
@sangleanil9186
@sangleanil9186 Жыл бұрын
जय हरी माऊली
@vw3711
@vw3711 2 жыл бұрын
👌👌🙏🙏👍👍😘 धन्यवाद😘💕 खुप छान👏✊👍 मावली🙏🙏 अतिशय😍💓 सुंदर
@madhavwaghmare7424
@madhavwaghmare7424 Жыл бұрын
अप्रतिम 🥇🥇🥇
@anajijadhav2709
@anajijadhav2709 3 жыл бұрын
Well done sar
@yogitakhude5152
@yogitakhude5152 Жыл бұрын
👌👌छान
@vinodkandalkar3881
@vinodkandalkar3881 2 жыл бұрын
Good
@vijayvalve2853
@vijayvalve2853 3 жыл бұрын
Very nice sir
@kiranvamanpawarpawar3878
@kiranvamanpawarpawar3878 3 жыл бұрын
खुप छान आहे गंगा सागर
@vedantmusicmala3076
@vedantmusicmala3076 3 жыл бұрын
Very nice sit
@user-ll9uc4me2c
@user-ll9uc4me2c 3 жыл бұрын
छान,👍👍👍👍
@omkarkarmarkar8994
@omkarkarmarkar8994 Жыл бұрын
वा बुवा किती सहज म्हणता खूप बरं वाटलं ऐकून वादन उत्तम 🙏 सगळ्यात महत्त्वाचं तोंडावरील आनंदी हावभाव उत्तम खूप शुभेच्छा💐💐
@ganeshnaiksong2232
@ganeshnaiksong2232 2 жыл бұрын
खूप सुंदर कवाळी आहे सर खूप चांगला आवाज आहे तुमचा
@sagarparab9208
@sagarparab9208 3 жыл бұрын
मस्त.. माऊली काली 2 मध्ये शिकवलं तेच्या बद्धल
@vw3711
@vw3711 2 жыл бұрын
मावली🙏🙏 काय काय शिकावे असे झाले सर्व घेण्या सारखे आहे परंतु एक एक सावकाश
@user-vo7gl2ne5w
@user-vo7gl2ne5w 2 жыл бұрын
साई राम
@ganeshtathurkar7796
@ganeshtathurkar7796 3 жыл бұрын
अतिशय सुंदर खूप छान माऊली 👍🙏🙏
@sanjayjadhav-gn7mv
@sanjayjadhav-gn7mv 3 жыл бұрын
Va Kya BAAT Hain bahot Apache👍🙏
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 3 жыл бұрын
वाह सर !👌
@omranestatus8213
@omranestatus8213 3 жыл бұрын
धन्यवाद सर माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली 🙏🏻🙏🏻 मी सदैव तुमचा रूनी राहीन 🙏🏻🙏🏻🥰
@rajshribedade2472
@rajshribedade2472 3 жыл бұрын
🌷🌷खुपच छान कव्वाली सादर केली 🌷🌷धन्यवाद सर🙏🙏
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 жыл бұрын
खूपच छान क्या बात है बहुत ही 👌👌👌 खूपच सुंदर सादरीकरण गोड आवाजात कव्वाली ,👌👌🙏🙏💐💐👍👍
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 3 жыл бұрын
अति सुंदर चालि बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
@ashwinideep3179
@ashwinideep3179 3 жыл бұрын
अप्रतिम कव्वाली सादरीकरण सर खूप सुंदर 🙏
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 3 жыл бұрын
गुरूदेव, अर्थपूर्ण कव्वाली. सुंदर चाल. खूप भावली.
@user-le5mc2qu5h
@user-le5mc2qu5h 3 жыл бұрын
वाह क्या बात है सर
@raghunathkoli9033
@raghunathkoli9033 3 жыл бұрын
सर,फारच सुंदर.
@sulochanakhatavkar1430
@sulochanakhatavkar1430 3 жыл бұрын
सर खूप सुंदर अप्रतिम kvvali 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👌👌👌👌💐💐
@korgaonkarmahesh2362
@korgaonkarmahesh2362 3 жыл бұрын
Khup chan sir dhanyavad
@crazycarlife1196
@crazycarlife1196 3 жыл бұрын
धन्यवाद🙏💕
@user-xe8ow6lc2u
@user-xe8ow6lc2u 3 жыл бұрын
फार सुंदर सर
@devdattaraut2696
@devdattaraut2696 3 жыл бұрын
वा क्या बात है बहोत बढिया
@urmilabagate1681
@urmilabagate1681 3 жыл бұрын
🌹🌹🙏🏻waw Kay mast peshkash bahuthi khubsurat 👍🏻👍🏻👍🏻
@user-xd9xe4zw3l
@user-xd9xe4zw3l 3 жыл бұрын
खुप गोड आवाज माऊली खुप छान कव्वाली सादर केली 🙏🙏 शतशा प्रणाम 🙏🙏
@shivramshinde6949
@shivramshinde6949 3 жыл бұрын
Wa. Ati sunder chhan dhanywad sir. namaste tumchya aawajala
@chandabijwe2909
@chandabijwe2909 3 жыл бұрын
बहोत बढिया...अतिउत्तम नादमाधुर्य. सोबतच जीवन जगतानाचे तात्विक प्रबोधन.धन्यवाद सर .So marvellous ,Melodious & philosophical moral guidance through the song.
@ompatil300
@ompatil300 3 жыл бұрын
सुंदर
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 3 жыл бұрын
Ati sundar कव्वाली सादरीकरण केली आहे धन्यवाद सर 👍🙏🙏
@anilbhoir.367
@anilbhoir.367 3 жыл бұрын
कडक...खूप छान
@pranavmusicalworld1656
@pranavmusicalworld1656 3 жыл бұрын
One of the most beautiful and amazing tracks I've heard. Beautiful, great, Awesome
@sandeshbuttepatil2413
@sandeshbuttepatil2413 3 жыл бұрын
Ek number Sir Saglya jivanachi kahani ahe hya kavvali made 🙏
@IshwarMaharajAnalekar
@IshwarMaharajAnalekar 3 жыл бұрын
Wah wah
@saimaulipakhawajvidyalaya
@saimaulipakhawajvidyalaya 3 жыл бұрын
Khup chhan sir apratim
@स्वरांजलीमाऊली
@स्वरांजलीमाऊली 3 жыл бұрын
मस्त
@khandushinde8495
@khandushinde8495 3 жыл бұрын
आत्ती उत्तम खुप छान सुंदर 👌👌👌👌👌 जय मल्हार
@tukaramzungare8187
@tukaramzungare8187 3 жыл бұрын
Mauli tumcha avaz khup chaan she🙏
@raviadhaw7657
@raviadhaw7657 3 жыл бұрын
Noteshn
@shwetamusical1356
@shwetamusical1356 3 жыл бұрын
Mast sir
@aarohisangeet2411
@aarohisangeet2411 3 жыл бұрын
छान गोड आवाज .मी आपल्या चॅनलला subscribe केलेले आहे. छान विडीयो बनवता तुम्ही, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐👍👌👌🌷🌹💐💐
@anajijadhav2709
@anajijadhav2709 3 жыл бұрын
Very nice voice
@shankarwawale2357
@shankarwawale2357 Жыл бұрын
अशोक
@anajijadhav2709
@anajijadhav2709 3 жыл бұрын
Fone nabar patvla sar plz
@hanumantadighe7224
@hanumantadighe7224 3 жыл бұрын
एकदम मस्त सुंदर आवाज चाल पण एकदम बरोबर जसे की ऐकताने kauwali मैफिल मधे बसून ऐकल्या सारखे वाटले काहीच कळत नव्हते की आपण कुठे आहोत thanks धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 3 жыл бұрын
बहुत बढीया कव्वाली सुना दी सर जी 🙏👍🌹👌
@tatyaravajividyalayatadsar6781
@tatyaravajividyalayatadsar6781 3 жыл бұрын
खूप सुंदर सर 🙏🙏🙏 सर एक विनंती आहे की रयत गीत(रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस...) ह्या गीताचे नोटेशन मिळाले तर खूप छान होईल रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास महाराष्ट्र राज्यात 500 च्या आसपास शाळा आहे तेथे रयत गीत प्रार्थना वेळी होते त्यामुळे हार्मोनियम वर हे गीत वाजवले तर एक नवचैतन्य शाळेत तयार व्हायला मदत होईल मनःपूर्वक विनंती आहे सर 🙏🙏🙏
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 7 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 21 МЛН
Serik Ibragimov ft IL'HAN - Жарығым (official video) 2024
3:08
Serik Ibragimov
Рет қаралды 49 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Kuydurgi (Official Music Video)
4:49
NevoMusic
Рет қаралды 9 МЛН
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 132 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 507 М.
Duman - мен болмасам кім? (Mood Video)
2:35
Duman Marat
Рет қаралды 101 М.
Kenjebek Nurdolday & Baller - Сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 45 М.