Рет қаралды 6,262,459
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत बोलत होते.
भिभाषणावरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली होती.
त्यानंतर विरोधकांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्याला व टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं.
_________________
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi