उद्धव महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे क्राउडपूलर नेते कसे झाले? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate

  Рет қаралды 546,225

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

उद्धव महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे क्राउडपूलर नेते कसे झाले? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate
#uddhavthackeray #shivsenaubt
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 2 600
@Ashish-Borkar
@Ashish-Borkar Ай бұрын
मी शिवसैनिक नव्ह्तो आणि आजही नाही पण 2019 मध्ये उध्दव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र मी त्यांचा प्रशंशक झालो असं वाटायचं की एखाद्या सर्वसामान्य घरचा मानुस मुख्यमंत्री झाला आहे. आपल्यातला वाटावा ईतका साधा माणूस आत्ता तर नेहमी मी उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी उभा राहिल बाळासाहेब ठाकरे वाघ होते आणि वाघाच्या पोटी वाघच जन्म घेतो फक्त उद्धव ठाकरे साहेब
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
Are Bhau uddhav thakre he Jalau ahet..khare tar devendraji phadanvis mukhyamntri honar hote. 2019...hya uddhv ne gaddri karun mukhyamntri pad milavlele hote...he uddhv thakre disayla garib ahe lai jalkund ahe..devendraji punha 5+5 varsh CM honar hote hech hya phavdychya potat dukhyala lagle mhanun pawarla jaun cm zal barkha ...tumhi lok var var naka bolat jau purn abhyas karat ja...mulat phadanvis hech CM vhayla have hote tech khare layak hote...
@anurathkeskar4719
@anurathkeskar4719 Ай бұрын
​@@siddhantbachkar2352 bhau respect imp aahe ki nhi .... to mialala asta tr uddhav saheb kothech gele nste ..... bjp cha plan aahe ... mitra paksha sampawane .... so tu vichar karaww 😂
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Ай бұрын
मला पण भाऊ
@anilkalne7373
@anilkalne7373 Ай бұрын
पोचट माणूस आहे.
@anilkalne7373
@anilkalne7373 Ай бұрын
आजही बाळासाहेबांच्या नावाखाली चाललय
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 Ай бұрын
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हाथ ठेऊन फक्त लढ म्हणा, उद्धव ठाकरे ❤
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
Absolutely right 👍
@shaukatali4803
@shaukatali4803 29 күн бұрын
SAHEB JAI MAHARASHTRA ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE
@deepakdughad2785
@deepakdughad2785 28 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे ❤️🚩
@avinashpatil9426
@avinashpatil9426 28 күн бұрын
azun khaj nahi jirali ka sudhara be .. tumhi kara marathi marathi n sahanbhuti n te hindatoy mast London la family trip la ..tumhi hinda eth unhat bombalat.. chatukhor kuthale yedzave
@manoharkhedekar3782
@manoharkhedekar3782 26 күн бұрын
Dffre to ​@@jaysingayare8491
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच पुढे जाणारे नेते, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@anitaprabhu271
@anitaprabhu271 Ай бұрын
शिवसेनेचा ब्र्याड आपला ठाकरे हे पुन्हाएकदा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पुर्णपणे भारत देशाला दाखवून दिले जय महाराष्ट्र
@MaheshShetty-uh3bs
@MaheshShetty-uh3bs Ай бұрын
Congress yuti ha brand ahe ka
@gangadhargandhare7903
@gangadhargandhare7903 Ай бұрын
खरोखरच उध्द्वव ठाकरे यांच्या मुळे महाविकास आघाडीचेच सरकार येण्याची शक्यता आहे.
@maheshshinde7839
@maheshshinde7839 Ай бұрын
उद्धव ठाकरे
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
😂😂😂😂😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
😂😂😂
@sandipmane2205
@sandipmane2205 Ай бұрын
Raj saheb Pekshya tri best politician ahet te 😂😂😂
@anilkalne7373
@anilkalne7373 Ай бұрын
हास्यास्पद आहे
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 Ай бұрын
९५ % मुसलमान उध्दव ठाकरे यांना मतदान केले असावे, मुख्यमंत्री असताना करोणा काळात भेदभाव नाही केला त्याचे फलित
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
कोरोनाकाळात उद्धव ठाकरे साहेब यांनी जनतेची सेवा केली आहे त्याचेच हे फलित आहे
@bahadurnaik604
@bahadurnaik604 Ай бұрын
Great job doing in this corona period
@AnkushKolhal
@AnkushKolhal Ай бұрын
Best CM Uddhav Thakare
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 Ай бұрын
100% बरोबर आहे.
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute Ай бұрын
उद्धव ठाकरे ❤👑. भेदभाव करत नाही ते म्हणून आज ते उत्तुंग शिखरावर आहेत. आणि जे खरे आहे त्याच्या मागे खंबीर उभे राहता आणि दगाबाजी करत नाही कोणासोबत ❤
@vishnumore5200
@vishnumore5200 Ай бұрын
मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो पर्यंत त्याच्या बद्दल काहीं चांगले मत नव्हते त्याच्या बद्दल मी उदासीन होते पण आता त्यांच्या आक्रमक भूमिकेचा मी फॅन झालो.....❤❤
@indumatihowale4936
@indumatihowale4936 Ай бұрын
उद्धवजी chya पाठीमागे सारी जनता एकोप्याने साथ देत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SudhirMansukh
@SudhirMansukh Ай бұрын
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@superenterprise1926
@superenterprise1926 Ай бұрын
माझे वय 35 आहे मी शाळेत असल्यापासूनच मला शिवसेनेचे एक आकर्षण होतं बाळासाहेबांमुळे प्रत्येक निवडणुकीत मत टाकताना माझे मत कायम शिवसेनेलाच देतो बाळासाहेबांनंतर मला राज आणि उद्धव या दोघांमधले राज खूप आवडायचे भाजपने उद्धव साहेबांची फरफट केल्यामुळे मला उद्धव साहेब लाचार वाटायला लागले पण त्यानंतर या अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या काळामध्ये त्यांनी माझच नव्हे तर तमाम महाराष्ट्रतील लोकांचं मन जिंकलेलं आहे कोणी कितीही काही म्हणू पण महाराष्ट्रात ठाकरे आपल्याला पाहिजेच
@NoBlindlyFollow
@NoBlindlyFollow Ай бұрын
Same here 🎉
@vaibhavzanjad
@vaibhavzanjad Ай бұрын
Same here❤
@SomnathHajbe-ml6dh
@SomnathHajbe-ml6dh Ай бұрын
Same yàr uddhav thakre❤
@marotidahare3700
@marotidahare3700 Ай бұрын
Same hear
@indirabangera6572
@indirabangera6572 Ай бұрын
Udhav Thackeray has become a orator. An orator in giving gallu galoch and you say he has got charisma. Omg
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Ай бұрын
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले सर्व त्कृष्ट मुख्यमंत्री आहेत
@sanjayauti3856
@sanjayauti3856 Ай бұрын
होय महाराष्ट्रात मॅन ऑफ द सिरीज फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे चा असू शकतात दुसरा कोणी पण नाही जय महाराष्ट्र
@satishjadhav5553
@satishjadhav5553 29 күн бұрын
Wah re wah! Jo jast jaga jinkel toh MoS. Yeah tar ase zale 90% marks milavanara students useless, Ani napas honara Mos, Karan toh changala crowd puller.
@gajananhonde5348
@gajananhonde5348 Ай бұрын
मुसलमानांनी या निवडनुकीत पहिल्यांदाच उध्दव ठाकरें सोबत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या हा करीष्मा आहे उध्दवजींचा.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
छे छे छे छे छे छे छे! हिंदू हिंदू तुम आपसमें लढो, हम गंमत देखते हैं
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
नारा ए ततबीर
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 Ай бұрын
​@@shashiachrekar1653हाच तुमचा दुटप्पी पणा लोकांच्या लक्षात आला...
@bahubaliavenger472
@bahubaliavenger472 Ай бұрын
Andhabhakt aahe bhau te. Laksh nko deu
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
Sartesevtibhrtiyasadhanapramanebhartiymanuskihaekchdharmstrianipurashhyadonjatiahetvudhavsahebanchetechvicharahtmanunindiasghadijinknarhenischitjaishivraijaibheemnamobudhay
@user-xg6wd6en8z
@user-xg6wd6en8z Ай бұрын
बाळा साहेब हे महाराष्ट्र ची शान आणि उद्धव साहेब ठाकरे हे स्वाभिमान आणि आदित्य ठाकरे आमचा अभिमान म्हणून पूरा महाराष्ट्र ठाकरे चे शिलेदार
@user-bk2dy3kd9v
@user-bk2dy3kd9v Ай бұрын
Agdi barobar aavte Saheb
@proudindian9039
@proudindian9039 Ай бұрын
जरा चुकलं, महाराष्ट्राची नव्हे तर महाराष्ट्राचे शान म्हणा !
@rajaramsurnar4697
@rajaramsurnar4697 Ай бұрын
Oy​@@user-bk2dy3kd9v
@kamalakarpore6760
@kamalakarpore6760 Ай бұрын
Gulati kara
@shridharshirke5112
@shridharshirke5112 Ай бұрын
मोदी. साहेब म्हणाले. मला दैवी शक्ती आहे, पण. खरी दैवी शक्ती महाराष्ट्र राज्यातील शान, मा. उद्धव ठाकरे, साहेब यांनाच दैवी शक्ती प्राप्त आहे हे जनतेला मानावे लागेल हे नक्की च❤
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 Ай бұрын
मा उद्धव साहेब ठाकरे पहिलंच शुर धाडसी आणि शिवसेनेचे प्रखड निर्भीड पक्षा प्रमुख आहेत रहाती मा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारस आहे आणि ते बाळासाहेब ठाकरे नी ओऴखूनच तेना पक्ष प्रमुख पद दिले आहे ❤ हि खरी बाळसाहेब ठाकरेंची दुर द्रष्टि आहे ❤🙏🙏🙏
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
मी 1977 पासुन राजकारणात आहे, सेनेबद्दल मला कधीही आकर्षण नव्हते अगदी उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंतही मला त्यांच्या बद्दल मुळीच आकर्षण नव्हते. त्यांनी पद सोडल्यापासून त्यांचे धाडस, त्यांची आक्रमकता, अगदी मोदी यांच्यावर तुटून पडतांना बघून मी अक्षरशः त्यांचा जबरदस्त फॅन झालो.
@KokoTheGsd
@KokoTheGsd Ай бұрын
असे जर असेल तर तुम्ही राजकारणात खूप पुढे जाणार 😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
@@KokoTheGsd राजकारण हा छंद आहे धंदा नाही माझा, फालतू, भंकस नेत्यांच्या विरोधात असणे स्वाभाविक आहे.
@indumatihowale4936
@indumatihowale4936 Ай бұрын
नक्कीच प्रगती करणार. .उद्धव ठाकरे साहेब सामान्य ,प्रामाणिक लोकांचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहे. 🙏🙏🙏
@Shwetamore99
@Shwetamore99 Ай бұрын
Same here
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Ай бұрын
मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उद्धवजी उपरयांना पुरुन उरतील 🔥
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Ай бұрын
पक्ष फुटला तेव्हा उध्दवजी च एक वाक्य आठवते नेहमीच, ज्यांना जायच आहे त्यांना जाऊदे, थांबवून तरी काय करणार आहे? मानसिकता नाही तर कशासाठी ठेवू? त्यापेक्षा गेले ले बर ❤
@rajbajpayee6323
@rajbajpayee6323 Ай бұрын
Ekach number saheb ❤
@indirabangera6572
@indirabangera6572 28 күн бұрын
@@rajbajpayee6323 Udhav Thackeray also in the past did it with Raj Thackeray by taking away his nagar sewaks. Now why is he grudging wen it happened with him
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
BJP आणि त्यांच्या नेत्यांना 4 जूनला कळेल महाराष्ट्राचा नेता कोण 💯🚩 ठाकरे is not only name it is ब्रँड 🙌
@rahularote1485
@rahularote1485 Ай бұрын
सर्वात विश्वसनीय नेता उद्धवजी
@saurabhpatil549
@saurabhpatil549 Ай бұрын
उद्धव ठाकरे एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील लिहून ठेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद महाराष्ट्र झिंदाबाद
@anuradhakalyankar2377
@anuradhakalyankar2377 Ай бұрын
येस
@pravinsurywanshi9837
@pravinsurywanshi9837 Ай бұрын
Ho Nakkich
@The_Bharati
@The_Bharati Ай бұрын
4 जून ला रडायला तयार रहा 😂😂😂
@mangeshmhatre5194
@mangeshmhatre5194 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला खरच आवडेल उध्दव साहेब पंतप्रधान झालेले 🔥🚩🇮🇳
@The_Bharati
@The_Bharati Ай бұрын
@@mangeshmhatre5194 .. ऑफिस च प्यून व्हायची पण लायकी नाही त्या उद्धव खान ची .. चीप मंद बुद्धी माणूस
@avinashambre6830
@avinashambre6830 Ай бұрын
मला वाटतं बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वारसदार बरोबर निवडला... साहेब दूरदृष्टी होते
@SamitKapate-fn9ou
@SamitKapate-fn9ou Ай бұрын
लोकमान्य नेते, लोक नेता, श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Ай бұрын
मॅन ऑफ द सिरीज 👌🏻🙏🏻👍🏻जी हुकमावर दिलेली वल्ड ट्रॉफी आहे 🌹उद्धव जी हिज ग्रेट 🙏🏻 जय महाराष्ट्र
@user-ry4kf3nf6n
@user-ry4kf3nf6n Ай бұрын
जेंव्हा फ्लोर वर बहुमत न्हवते तेंव्हा त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन मोकळे झाले, त्यांनी घोडे बाजार वर विश्वास ठेवला नाही, तेंव्हा पासून ते मराठी लोकांना आवडले
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
फाटून हातात आली होती, घोडेबाजार करायला कोणत्या आमदाराचा उध्वस्त वर विश्वास तर असायला हवा. राजीनामा दिला मग कोर्टात कशाला गेला 😂😂😂 कोर्टाने स्वतः निकालात म्हटले की उध्वस्त ने स्वतः राजीनामा दिला कोर्ट घड्याळचे काटे उलटे फिरवू शकत नाही 😂😂
@samayaayega.
@samayaayega. Ай бұрын
​@@amitbhaupahele aap rona band kijiye😂 amit bhau aajun tr lay sahan karaych ahe shantat thava
@sureshpawar1511
@sureshpawar1511 Ай бұрын
त्या वेळची मानसिक परिस्थिती त्यांची काय होती हे समजण्याची कुवत तुझी नाही
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
@@sureshpawar1511 ती कुवत स्वतःची ओळख समजाणाऱ्या 5 वर्षा वरील सगळ्या मनुष्य प्राण्यात येते, पण बावळट उद्धव ला ती नव्हती ह्याचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी पुस्तकात आणि मुलाखतीत केला की राजीनामा देणे ही उध्वस्तची घोडचूक होती 😂😂😂 विधानसभेत विश्वास प्रस्तावला सामोरे गेला असता तर हरून सुद्धा मर्द म्हणून बाहेर आला असता आणि लोकसभा, पुढची विधानसभा, आणि महानगर पालिका एका हाती जिंकून आला असता 😂😂😂
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm Ай бұрын
Yedzava ahes tu. Sattela lath marli hoti tyani. Tarbuja, tadipar aani fekuchand chaiwala yane paksh chorla, chinh chorla tya virudh te courtat gele ahet. ​@@amitbhau
@PadmakarLomate
@PadmakarLomate Ай бұрын
उद्धव ठाकरे 4जूनला फायनल्स चा कप उचलनार यात शंका नाही ✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@user-nn4lh9wd5m
@user-nn4lh9wd5m Ай бұрын
Pm Banu shakatat
@vishalg0507
@vishalg0507 Ай бұрын
😂😂😂😂
@The_Vlogging_Advocate
@The_Vlogging_Advocate Ай бұрын
प्रबोधनकारांचा खरा वारसदार उद्धव साहेब च
@ganeshkadam1271
@ganeshkadam1271 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर मी १५ वर्षापासून म्हणतो आहे उद्धव ठाकरे संपले पण उद्धव ठाकरे काही संपत नाही
@bapumetkari2369
@bapumetkari2369 Ай бұрын
संजय आवटे साहेब मनापासून आभारी एक निष्ठावान शिवसैनिक
@prakashsalvi5141
@prakashsalvi5141 26 күн бұрын
आपटे साहेब धन्यवाद आपण चांगलं विश्लेषण केलेत आणि खरोखर उद्धव साहेब ग्रेट आहेत
@MHKerkar
@MHKerkar 26 күн бұрын
B j p cha senecha sadhya cha apaghat jad janar he nishchit
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र मधील जनमत मिळवले आहे
@eshankborase
@eshankborase Ай бұрын
❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब❤❤❤
@sunilauti2078
@sunilauti2078 Ай бұрын
उद्धव ठाकरे हे सच्चे, प्रामाणिक, पारदर्शक, संयमी पण तितकेच कणखर धाडसी नेतृत्व... महाराष्ट्रचा बुलंद आवाज... 💪🏻👍🏻🚩🚩🙏🏻
@user-uq7lo8to9b
@user-uq7lo8to9b Ай бұрын
महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व सामान्य जनतेचा आवडणारा व लोकप्रिय राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे हे आहेत
@konkanrider
@konkanrider Ай бұрын
आज उद्धव साहेबांनी जी वातावरण निर्मिती केली आहे त्यास तोड नाही... हे ४ जूनला दिसेलच पण विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ठाकरेच दिसतील यात नवल नाही 🚩
@user-rc2ko4rg3q
@user-rc2ko4rg3q Ай бұрын
राजकारण हा विषय मला आवडायला लागला ते फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे..एक अत्यंत प्रामाणिक, प्रभावी, मुसद्दी, कणखर नेतृत्व..only UBT
@jyotichiplunkar2654
@jyotichiplunkar2654 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब अतिशय लोकप्रिय आहे कारण त्यांनी कोरोना काळात जनतेची खूप छान सेवा केली व तीतकिच काळजी घेतली त्यांचे धन्यवाद 🎉🎉
@creativeumesh
@creativeumesh Ай бұрын
खूप साधा माणूस माननीय उध्दव ठाकरे साहेब मराठी माणसाचा आवाज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मराठी माणूस
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 Ай бұрын
साहेब बरोबर सांगत आहात राजू परूळेकर यांनी काही वर्षांपूर्वी एका व्हिडिओ मध्ये सांगितले होते. "उध्दव ठाकरे यांना राजकारणी न समजणे ही सर्वाची घोडचूक आहे "
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 Ай бұрын
राजू परुळेकर सगळ्या महाराष्ट्र ला समजण गरजेच आहे, त्यांच वाचण,लेखन उत्तम आहे, जो इतिहास महाराष्ट्र आणि भारताला समजण गरजेच आहे तो त्या माणसाला कळला आहे 💯
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
Agree
@manineesawant610
@manineesawant610 Ай бұрын
आम्ही पण बघितला राजु परुळेकरचा तो व्हिडीओ 👌
@rahuljadhav273
@rahuljadhav273 Ай бұрын
I agree
@rajupatil5235
@rajupatil5235 Ай бұрын
उद्धव साहेब अजुन काय आहेत तेओळखा आलें नाहीं भावी भारताचे एक नंबर चे नेते होणारच
@sanjaywadyekar5283
@sanjaywadyekar5283 Ай бұрын
नुसतं दिखावा काय कामाचा. उद्धव ठाकरे यांनी जनतेला विश्वासात घेऊन लोकं कल्याणकारी निर्णय घेतले. महाराष्ट्र जर खरंच पुढे न्यायचा असेल आणि मराठी लोकांनचे जर भलं करायचं असेल तर उद्धव ठाकरे शिवाय पर्याय नाही. फक्त मराठी माणसांनी त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहावे. एकच महाराष्ट्रअभिमानी शिवरायांचा मावळा आणि लोकनेता. 🔥⛳
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 Ай бұрын
नंबर एक विश्लेषण मी आजपर्यंत ऐकलेले तेसुद्धा पूर्ण 100000%.आणि आजपर्यंत माझे मत फक्त शिवसेने ला होते व असणार जर सेनेचा उमेदवार नसेल तर भाजप, भाजप नसेल तर अपक्ष असे असायचे परंतु 2022पासून भाजप सोडून कोणालाही असेल.(पूर्ण कुटुंबातील सदस्यांचे )
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
🙌🏻😇👏🏻 आताच नाही पहिल्यापासून म्हणजे 2012 नंतर तरी आवडता नेता उद्धव साहेब ठाकरें.......... यांना पहिली पसंती आहे
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 Ай бұрын
उध्दव ठाकरे हे बोलतात तसेच करण्याचा प्रयत्न करतात, हिचं प्रामाणिक पण प्रचंड प्रमाणात राबवतात
@adv.amarpawar
@adv.amarpawar Ай бұрын
2019 ला मोदी चे गुणगान गायले आता विरोधात आहेत..
@nealpawar9867
@nealpawar9867 Ай бұрын
@@adv.amarpawarvirodh karna chukiche nahi .. fakta logic asayla pahije .. ani thakre ne virodh kela tyacha mage kaaran aahet ani aamhala te patle Ahet
@Sujatthorat733
@Sujatthorat733 Ай бұрын
​@@adv.amarpawarकमळीने तंगड्या वर केल्या ...😂😂😂
@adv.amarpawar
@adv.amarpawar Ай бұрын
@@nealpawar9867 काय कारण आहे.. मुख्यमंत्री पद दिला हेच कारण आहे..समाज हिताचा कोणता कारण आहे.. मुख्यमंत्री पद दिला असता तर आता सुद्धा मोदी मोदी करत असते
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Ай бұрын
सर तुम्ही जे विश्लेषण केले आहे 2014 पासुन 2019 पर्यंत चे हेच मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहितोय शिवसेनेला 2014 पासुनच भाजपा ने सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली जात होती म्हणून उध्दव साहेबांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता 2014 कुमकुवत खाती देण्यात आली होती केंद्रात सुध्दा शिवसेनेचे 19 खासदार असताना एकच मंत्री पद देण्यात आले होते ते दुय्यम दर्जाचे.हालकट काॉलेटीची आहे टरबुजा आणि मोदी शहा. असल्या घातकी मित्रा पेक्षा कांग्रेस बरीच म्हणावी लागेल. हे काही मुर्खा लोकांना समजतं नाही ते फक्त एकच बरळतात उध्दव साहेबांनी कांग्रेस बरोबर जायला नको होते आणि बाळासाहेब यांचा जुना विडियो दाखवतात शिवसेनेची मी कांग्रेस होऊन देणार नाही पण बाळासाहेब यांना त्या वेळेस माहिती होते का ? भाजपा शिवसेनेला पुढे किती त्रास दिला जाईल म्हणून ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@chandrakantpatil9040
@chandrakantpatil9040 Ай бұрын
उद्धव ठाकरे प्रामाणिक कोणत्याही प्रकारचा मनात वाईट हेतू त्यांच्या मनात नाही जे ओठांवर तेच मनात सरळ, शांत, संयमी नेता आहे..खूप खूप शुभेच्छा खुप मोठे झालेले आम्हाला पहावयाचे आहे त्यांच्या हातून महाराष्ट्राचे व भारता चे चांगले कार्य होवो हीच प्रार्थना, धन्यवाद..
@tukaramparte1340
@tukaramparte1340 Ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤
@namdeomahajan323
@namdeomahajan323 Ай бұрын
.tctcgcm Oo O Of,oltt
@balajisarwade8612
@balajisarwade8612 Ай бұрын
खरचं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मॅन ऑफ दि शिरीज आहेत...
@sanjaydhotre8828
@sanjaydhotre8828 Ай бұрын
जागतिक कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र ला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारा नेता जागतिक आरोग्य संघटनेने नावाजलेला माणूस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र च बाप माणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏
@anuradhakalyankar2377
@anuradhakalyankar2377 Ай бұрын
आपला वाटते आपळपणा जाणवतो मनातील मुख्यमंत्री आहेत
@user-cr9hq9et7b
@user-cr9hq9et7b Ай бұрын
आज खूप छान विश्लेषण झाले अभ्यास पूर्ण होते हे कोण्याच्या हीं निरीक्षण नास न आलेल्या गोष्टी मांडल्या उद्धव ठाकरे यांनी हे पहिले तर तेही मान्य करतील की मला ही ओळखणारा कोणी तरी आहे
@rushikeshpatil1986
@rushikeshpatil1986 Ай бұрын
महाराष्ट्राच्या वाघाने दिल्ली हादरून टाकली आहे...खरा वारसा हा रक्तातून आलाय... #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे🚩🚩
@rajendrakshirsagar8356
@rajendrakshirsagar8356 Ай бұрын
उद्धव साहेब हा महाराष्ट्राचा विश्वास आहे ही त्यांची आणि महाराष्ट्राची कमाई आहे म्हणूनच उद्धव साहेब महाराष्ट्राचे एक नंबरचे नेते आहेत
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 Ай бұрын
होय नक्कीच महाराष्ट्राचे मॅन ऑफ मॅच सिरीज हे उद्धव जी ठाकरे साहेब आहे
@sureshchandrawagh9837
@sureshchandrawagh9837 Ай бұрын
आवटेजी, आपले निरीक्षण अचूक वाटते. व्यक्तिगत माझी मते देखील उद्धवजींच्या बाबतीत वेळोवेळी बदलत गेली. महाराष्ट्राला आणि पुढे देशाला त्यांचे नेतृत्व नक्कीच उत्तम दिशा देणारे ठरेल. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहील.
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 Ай бұрын
सत्यमेव जयते. वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद🙏 जनतेच्या मनातील स्थान👍 संयमी नेतृत्व, साधेपणा, लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी भव 👍 ज्यांनी विचार केला होता शिवसेना संपवू... भविष्यात जनता त्यांना जागा दाखवून देतील लवकरच👍
@rajkumardudhane1693
@rajkumardudhane1693 Ай бұрын
वारसा हिंदुरहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ❤️संयमी नेतृत्व उद्धव ठाकरे ♥️💯
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 Ай бұрын
हा माणूस अतिशय प्रामाणिक ,गोरगरीब,कष्टकरी ,शेतकरी यांच्या विषयी तळमळीने काम करणे,जातपात विरहीत काम करण्याची पध्दती हे सर्वच थक्क करणारे आहे. उध्दवजीना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र साहेब.
@ankushg2696
@ankushg2696 Ай бұрын
इतके प्रामाणिक, निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य असणारे राजकारणी कदाचित भारतीय राजकारणात एकमेव उद्धवसाहेब असतील. स्वकी्यांनी वार केले, करायला लावले पण ते डगमगले नाहीत, हेच त्यांचं गमक
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 Ай бұрын
Yes. Man of the series 👍 मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍 जय महाराष्ट्र
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Ай бұрын
शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहे त❤❤
@trambakgaikwad6456
@trambakgaikwad6456 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, साहेब तुम्ही मा उध्दव ठाकरे साहेबा बद्दल जेव्हढी 🎉
@trambakgaikwad6456
@trambakgaikwad6456 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेचा व मराठी माणसाचा ताईत बनले आहेत उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात एकच नंबरचे नेते आहेत
@vinaygorivale258
@vinaygorivale258 Ай бұрын
उद्धव साहेब हे तर भारताचे पंत प्रधान झाले पाहिजे . असा प्रामाणिक मराठी नेता परत भेटणे नाही
@vitthapx
@vitthapx Ай бұрын
दहा खासदार सोबतीला घेऊन पंतप्रधान?
@asaramdarade7428
@asaramdarade7428 Ай бұрын
मोदी हैं ना प्रतपधान ऊदव ची गरज नाही
@pankajchougule952
@pankajchougule952 Ай бұрын
मराठी माणसाला गुजरात चा चांगलं वाटतो
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Ай бұрын
😂😂😂😂
@sanjeevanienterprises
@sanjeevanienterprises Ай бұрын
Udhavsaheb zindabad balasahebna nakich ani Maa la kiti Abhiman vatat asel ki apan shivsena ani shivsainik tyacha kade sopuan alo great
@drsandeepbgore
@drsandeepbgore Ай бұрын
अप्रतिम आणि अचुक विश्लेषण..!! अभिनंदन आवटेसाहेब..!! 💐💐👍👍
@meghshyamyadav6239
@meghshyamyadav6239 Ай бұрын
उद्धव साहेबांचे वक्तृत्व 1 नंबर
@user-fn2pf5nl8r
@user-fn2pf5nl8r Ай бұрын
बाळासाहेबांना उद्धव ठाकरे कडे नेतृत्व गुण पाहिले होते पाळण्यातच म्हणून राज मोठा नेता असून ही पक्ष उद्धव ठाकरे कडे दिला ....इतका वैिश्वास दाखवला आणी सार्थ करून दाखवला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी...जय महाराष्ट्र
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
2023-2024 chya पुढील युगाचे महान नेते होतील. देशामध्ये उतुंग नेते होतील. महाराष्ट्राची शान होतील.
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 Ай бұрын
अगदी बरोबर उद्धव साहेब साहेबांना सारखं भाषण करतात माझा सलाम त्यानां
@sunilmali2440
@sunilmali2440 Ай бұрын
सरळ स्वभाव,प्रचंड विश्वासार्हता,प्रामाणिकपणा,open minded, caring तसेच कणखरबाणा,शांत, संयमी व सर्वांना भावणारे व्यक्तिमत्व म्हणजेच उध्दवजी!
@s6460
@s6460 Ай бұрын
संजय जी, तुम्ही उद्धवजी चे ज्या गुणानच वर्णन केले ते आश्चर्य कारक आहेत. तुम्हाला ह्या सखोल वर्णना साठी हृदया पासून सधुवाद.
@renuwalke6663
@renuwalke6663 Ай бұрын
आमचा आवडता नेता उद्धवजी ठाकरे प्रामाणिक व्यक्ती
@manoharshinde9196
@manoharshinde9196 Ай бұрын
जय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राला शिवसेनेची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे परत ही व्यक्ती चांगल्या पदावर जावे तमाम शिवसेनेची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@wandharesakharam3603
@wandharesakharam3603 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब एक शांत ,संयमी, सत्यता, साधे राहणीमान यामुळे ते सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये ते जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रातील जनता भावी काळात उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिल यात तिळमात्र शंका नाही. सर तुम्ही छान विश्लेषण केलं
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Ай бұрын
किंगमेकर उध्दव बाळासाहेब ठाकरे ✌️💯
@AnnoyedAirboat-kd1or
@AnnoyedAirboat-kd1or Ай бұрын
Kingmekar nahi only King 👑 Uddhav Saheb Thakare 🎉🎉🎉🎉🎉
@jaydeeppawar8472
@jaydeeppawar8472 Ай бұрын
सत्ता आली की मोठे होणारे पाहिले.... पण सत्ता आणि जवळचे सहकारी सोडून गेल्या वर जे खुप मोठे झाले ते म्हणजे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे साहेब ❤
@amitshinkar1
@amitshinkar1 Ай бұрын
So true 👍🏻
@sunilchaugule27
@sunilchaugule27 29 күн бұрын
उद्धव साहेब.. फक्त आणि फक्त शिवसेना... जय हिंद जय महाराष्ट्र
@arunmahale109
@arunmahale109 Ай бұрын
मी आपल्या मताशी पूर्ण पणे सहमत आहे, फारच छान वक्तव्य होते आणि मांडणी देखील सुबक सुंदर आहे, धन्यवाद.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण उध्दव ठाकरे लोकप्रिय,आदर वाटावा असे नेते आहेत. त्यांच्या बद्दल सहानुभूती तर आहेच आणि एक सभ्य व सुसंस्कृत
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 Ай бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुट बुट मध्ये कधीच दिसले नाही, साधी रहाणीमान यात पण भरपूर कमावलं
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
सूट घालायला खाली पॅन्ट घालावी लागते आणि पॅन्ट घालायला कंबर सुद्धा हवी 😂😂😂
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Ай бұрын
Tipikal Marathi manus disto tu ​@@amitbhau
@nealpawar9867
@nealpawar9867 Ай бұрын
@@amitbhaubus stand evdhi kambar aslele tarbuj che followers la kay kalel .. katak sharir che fayde
@mipravin
@mipravin Ай бұрын
अगदी साध्या ७-८ मजल्याच्या घरात रहातात, mercedes, range rover सारख्या साध्या गाड्या चालवतात...
@nealpawar9867
@nealpawar9867 Ай бұрын
@@mipravin tyanche swatache business aahet .. share market madhe investment aahet .. mhanun paisa aahe .. jar ka corruption cha paisa aahe tar sarkar tumchya bapacha aahe .. sanga na jail madhe takayla .. fukat che aarop ka karayche ?
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
संयमी, विश्वासू, अभ्यासू आणि हुकूमशहाला ठोकणारे नेते, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@user-el3ht4qy9k
@user-el3ht4qy9k Ай бұрын
संजय आवटे साहेब मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे
@ashokwarade9795
@ashokwarade9795 Ай бұрын
महाराष्ट्र हित जपणारी शिवसेना ubt एकच नंबर आहे
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 Ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे एक सच्चा विनम्र पुरुष KING MAKER
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 Ай бұрын
सर जय महाराष्ट्र.अगदी अचूक विश्लेषण उध्दव ठाकरे साहेबांन बद्दल. इंडिया आघाडी ला सुदैवाने जर बहुमत मिळालेच आणि आघाडी च्या नेत्यांना जर खरंच भविष्यात भाजप ला संपवायचं असेल तर एकमताने उध्दव ठाकरे साहेबांना या लोकांनी भारताचे पंतप्रधान करावं व पुर्ण पाच वर्षे देशाला स्थिर सरकार द्यावे. २०२९ ला भाजप १९८४ च्या स्थितीत दिसेल. सर पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Ай бұрын
आले किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा.
@prakashkadam5634
@prakashkadam5634 Ай бұрын
महाराष्ट्र चा सर्वात मोठे नेते उद्धव ठाकरे झाले हे नक्की, खूप खंबीर नेतृत्व वाटले,अजीत पवार, फडणवीस,तर संपले आणि शिंदे तर भाषण करताना येत नाही ते तर उध्वस्त झाले
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 Ай бұрын
श्री. उद्धवसाहेब ठाकरे हेच विजयी होणार आहेत आणि ते सत्य आहे. 🙏 सत्याचा नेहमीच विजय होतो जय महाराष्ट्र जय शिवराय 🌹 💐
@pramodnarve2871
@pramodnarve2871 29 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब 👏
@mangeshmadane1135
@mangeshmadane1135 Ай бұрын
आत्ताच्या गाळात गुरफटलेल्या राजकारण्यांच्या पलीकडे असलेले सुसंस्कृत नेतृत्व म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩नाद नाही करायचा 💪💪
@vitthapx
@vitthapx Ай бұрын
सुसंस्कृत ? kzfaq.infoiTsy9ta14kg?si=a1X2Gu3X501ekeCq
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 Ай бұрын
मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे
@Aniljayvantpatil
@Aniljayvantpatil Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना आवाज महाराष्ट्राचा,, पक्षप्रमुख उद्धव जीठाकरे साहेब
@madhukarpowar17
@madhukarpowar17 26 күн бұрын
खुप सुंदर विश्लेषण जय महाराष्ट्र साहेब आम्ही लाखो शिवसैनिक नेहमी उद्धव ठाकरे साहेब बरोबर
@JalindarLad
@JalindarLad Ай бұрын
नवीन नेतृत्व नवीन आणि मजबूत असा चेहरा उद्धव यांच्या रूपाने आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे.
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Ай бұрын
संजय राऊत साहेबांनी उध्दवजींचं काम खूप सोपं केलंय. राऊत साहेब रोजरोजच्या विषयांवर दररोज अगदी प्रभावीपणे आणि भेदक मतं मांडतात. त्यामुळे उध्दवजींना नेहमी न बोलता, फक्त भाषणावेळी बोलावं लागतं. ज्याची लोक आतुरतेने वाट पाहतात.
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 Ай бұрын
बरेचजण म्हणतात संजय राउतांच्या बोलण्याने शिवसेनेला नुकसान झाले म्हणतात.... पण जर राऊत नसते तर कुठे गायब झाली असती शिवसेना... फक्त मनसे कडे बघा न्यूज साठी स्पेस मिळवण्यास ही झगडत आहेत...
@canisji
@canisji Ай бұрын
खरंय 😊
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 Ай бұрын
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@agnelcoutinho4198
@agnelcoutinho4198 Ай бұрын
आपले निरीक्षण बरोबर आहेउद्वव ठाकरे साहेब हे वेगळे नेते आहेत, सर्वसमावेशक नेते आहेत.
@bhai1122
@bhai1122 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांचा प्रामाणिक पणा आणि समजुदार पना या मुळे ते लोकप्रिय आहे.
@rajarampatil9525
@rajarampatil9525 29 күн бұрын
Absolutely right.
@rajudonkari6350
@rajudonkari6350 Ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव नेता भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, ते म्हणजेच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच.जय महाराष्ट्र.
@sanjayyeole3551
@sanjayyeole3551 Ай бұрын
आपण उद्धव ठाकरें बद्दल मांडलेले विचार अतिशय योग्य आहेत ,असे प्रामाणिक व जनतेचा विचार करणारे नेते फार दुर्मिळच
@pandurangbhabal3430
@pandurangbhabal3430 Ай бұрын
सर्वांना सोबत घेऊन जाणारा,संयमी स्वभावाचा प्रभावी नेता. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या मनात स्थान प्राप्त करणारा देश पातळीवरचा नेता. संजय आवटे सर तुमचे मनःपूर्वक आभार. मशाल पेटणार!
@user-ug1dc5fu5d
@user-ug1dc5fu5d Ай бұрын
तुम्ही बरोबर संगीतले साहेब.......... शिवसेना प्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट नेते व मुख्यमंत्री आहेत. असा नेता व मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला याचा आम्हा महाराष्ट्रवासीयांना खूप अभिमान आहे. फक्त महाराष्ट्र नाहीतर पूर्ण देशभर व जगभर त्यांच कौतुक होत आहे. शिसेना प्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकटे सर्व पक्षांना भारी पडत आहेत एवढी त्यांची पुण्याई आहे असे म्हणायला हरकत नाही, आणि उद्धवसाहेब तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जीवनात कोणीही हरवू शकत नाही असं तुमचं व्यक्तिमत्व आहे.
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
100 comments वाचल्या सर्व उद्धव ठाकरेंच्या बाजूने बाकी समजून घ्या सर्वांनी ✌️🚩
@pankajchaugule
@pankajchaugule Ай бұрын
hahahaha. Jasa karbhar online chalvla, tasa PM pan onlinech honar🤣😜🤣😜.
@babanpatil9901
@babanpatil9901 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण आहे .जय महाराष्ट्र .
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 4,2 МЛН
आ गया नेता विपक्ष | Rahul Gandhi to be Leader of Opposition
20:36