Рет қаралды 670,818
उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. पण या पराभवाची नेमकी कारणं काय?
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi