Uddhav Thackeray Lok Sabha Elections नंतर शिवसेना पक्षाला उभारी देऊ शकतील? विधानसभा निवडणूक

  Рет қаралды 57,161

BBC News Marathi

BBC News Marathi

Ай бұрын

#BBCMarathi #loksabhaelection2024 #uddhavthackeray
महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यात आलेले निकालही पुरेसे बोलके आहेत. या निवडणुकीत सर्वांच्या नजरा या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे होत्या. उद्धव ठाकरे यांच्या साठी निवडणूक निकालांकडे सकारात्मक म्हणून पाहिलं जातंय. त्याचं मुख्य कारण आहे पक्षात फूट पडल्यानंतर 18 पैकी 12 खासदार त्यांना सोडून गेले होते. त्यांच्याकडे फक्त 6 खासदार उरले होते. पक्ष खिळखिळा झाला होता. मग अशाही स्थितीत उद्धव ठाकरे यांना 9 खासदार कसे निवडून आणता आले याची चर्चा करण क्रमप्राप्त ठरतं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 129
@avinashpatil4608
@avinashpatil4608 28 күн бұрын
शिवसेना ही आमची आहे ती तुटेल पण संपणार नाही कारण ह्या शिवसेनवर हिंदू बाळासाहेब ठाकरे याचा आर्शिवाद आहे.
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 28 күн бұрын
बघू विधानसभेला 😂😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 28 күн бұрын
100% उध्दव साहेब 50 सुध्दा बी जे पी आमदार फडणवीस व अमीत शहा ह्यांनी नेतृत्व केलेतर येत नाहीत
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 24 күн бұрын
तुझी जळली ना 😂​@@user-ku6pj2pn9t
@yogeshpente3038
@yogeshpente3038 28 күн бұрын
महाराष्ट्रातील सगळी उद्योग गुजरातला नेल्यामुळे महाराष्ट्राचा युवक बेरोजगार झाला... याला सर्वश्री जिम्मेदार देवेंद्र फडवणीस
@thunderbirdrider8740
@thunderbirdrider8740 28 күн бұрын
माहिती नसेल तर गप्प बसायचं. हिंजवडी येथील स्थानिकांची दादागिरी सहन झाली नाही म्हणून. तुम्ही लोक फक्त जातीवाद करा. हिंजवडी येथे केलेली गुंतवणूक पर प्रंतियांनी केलेली आहे. तरीही तुमचा माज कमी होत नाही
@knowledge_bharat_47
@knowledge_bharat_47 28 күн бұрын
मग फावडे साहेब गुजरात्याच्या ** खायला का गेले....
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@surajwakure9317
@surajwakure9317 28 күн бұрын
टरबूज
@vandanakale3729
@vandanakale3729 28 күн бұрын
माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे
@prashantkamble683
@prashantkamble683 28 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रला मान्य आहे अणि ते होतीलच
@CricketKrishwa
@CricketKrishwa 28 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@ravindradhepe9634
@ravindradhepe9634 28 күн бұрын
काही मुद्दे मी सांगतो उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे प्रभावी नेतृत्व केले.त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मविश्वास जीवंत ठेवत आपण जिंकणार ही भावना निर्माण केली .उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची उणीव मविआस जाणवू दिली नाही.
@ashokwagh2958
@ashokwagh2958 28 күн бұрын
कुटुंब प्रमुख आहेंत उद्धव ठाकरे
@dipakrotkar793
@dipakrotkar793 28 күн бұрын
तुझा असेल तो टोमणे सम्राट😅😅😅😅😅उध्वस्त ठाकरे
@ashokwagh2958
@ashokwagh2958 28 күн бұрын
@@dipakrotkar793 भेटला अंड भक्त
@unknownartists3195
@unknownartists3195 28 күн бұрын
​@@dipakrotkar793 आमचे तर आहेतच कुटुंब प्रमुख त्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे....पण तुझी का जळतीय....😂😂
@rajunaik6034
@rajunaik6034 28 күн бұрын
आणि तुझा टरबूज ​@@dipakrotkar793
@dipakrotkar793
@dipakrotkar793 28 күн бұрын
@@unknownartists3195 जळते नाही कीव येते तुझ्या सारख्या सतरंजी छाप कार्यकर्त्या ची 🤣😂😂😂😅😅😂😂
@abdulhamidshaikh6437
@abdulhamidshaikh6437 28 күн бұрын
UDDHAUJI MAHARASHTRA ki Shaan aur jaan hai.
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le 28 күн бұрын
Thanks....😮😮😮😮😮😮😮😮😮
@salimpatel5334
@salimpatel5334 28 күн бұрын
Mashal jinda bad
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 28 күн бұрын
अर्थात अर्थात किती वेळा म्हणाल? तुम्ही सांगितलेला शेवटचा मुद्दा पहिला सांगायला पाहिजे होता. Uddhav came across as a good administrator, humble person unlike the arrogant leaders who proudly claimed that दोन पक्ष फोडून पुन्हा आलो.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 28 күн бұрын
बिजेपीचा सुपडा साफ करायलाच पाहिजे,माजलेत.
@dhananjaypawar7206
@dhananjaypawar7206 28 күн бұрын
मराठा आरक्षण हा पण मुद्धा सांगायाला जाणीवपूर्वक विसरलात सर भाजप सरकार वर यामुळे असणारी नाराजी हे महत्वपूर्ण आहे 🚩
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 28 күн бұрын
😂😂😂😂 गचाचा फावडुकार आहे तो
@suniljarhad6270
@suniljarhad6270 28 күн бұрын
हे पाच कारणांमुळे नाही जयरंग पाटलामुळे जागा आल्या
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 28 күн бұрын
त्याचा परिवार हाये का थर्यावर
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@shevantirangle6177
@shevantirangle6177 28 күн бұрын
खरय आणि जास्ती मते हिरव्यानची मिळाली
@shivajiwanjale9769
@shivajiwanjale9769 28 күн бұрын
Uaddav Saheab❤
@SA-rq6us
@SA-rq6us 28 күн бұрын
Maharashtrat Bajap wa Bajap chya karyakartyan cha moral down aahe ..? Vidhan sabha Nivadnukah madhe MVA la faida hohu sakta. .? Jai Hind.
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td 27 күн бұрын
19 खासदार तरी निवडून यायला हवे होते.... ईतर पक्षांनी जोर लावला असता तर नक्कीच अजून बरेच खासदार निवडुन येऊ शकले असते
@shriharachandra5398
@shriharachandra5398 28 күн бұрын
बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ लोकतंत्र संविधान बचाओ
@thunderbirdrider8740
@thunderbirdrider8740 28 күн бұрын
नही मालूम तो चुपचाप बैठने का। जितना बीजेपी ने किया उसका आधा एमवीए ने भी नही किया
@audumbartaru3407
@audumbartaru3407 28 күн бұрын
@ShekharsUniverse
@ShekharsUniverse 27 күн бұрын
Absolutely right…👍👍👍
@fakatshivsena
@fakatshivsena 28 күн бұрын
Main factor COVID cha jhala Karan uddhav ji jaat pat sodun sarv Kay kala. Ane Maharashtra jantela vachavla. Jai Maharashtra #uddhavji #UBT
@vickypawara5479
@vickypawara5479 27 күн бұрын
हि बातमी खुपच छान आवडली
@fakatshivsena
@fakatshivsena 28 күн бұрын
Right.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 28 күн бұрын
😂😂😂😂😂😂 धगधगत नाही धुमसत आहे
@jakirshah1683
@jakirshah1683 26 күн бұрын
Khup chhan.... Analysis
@arungawli951
@arungawli951 24 күн бұрын
Udhav Thakre the great maratha
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 28 күн бұрын
🔥🚩🔥🚩
@ajaySuPa
@ajaySuPa 28 күн бұрын
Nice
@sawant16187
@sawant16187 27 күн бұрын
Very nice
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 28 күн бұрын
फडतूस च किती कौतुक, शिंदे ने जास्त सीट आणले उध्दव समोर लढून सुध्दा नवीन असून सुधा, पक्ष फुटला म्हणजे काय, उध्दव ला तर गद्दार नकोच होते!
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@dinkarshetti6234
@dinkarshetti6234 27 күн бұрын
Good
@bts.army.0752
@bts.army.0752 27 күн бұрын
Sagle muslim samaaj uddhav thakre ji la voting kela
@madhukarkhapane1917
@madhukarkhapane1917 28 күн бұрын
Kirit sommaya baddal pan jara vishleshan kara karan to kayam betal, setalment chya bajune vaktyavya karato?
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 28 күн бұрын
🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
@akshaydeshmukh4886
@akshaydeshmukh4886 28 күн бұрын
Captions ka nahi thevat tumhi😤😠
@sags762
@sags762 28 күн бұрын
UddhavSaheb go as single for state elections across Maharashtra.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 28 күн бұрын
BJP आली असती का तुम्हीं वंचित बहुजन आघाडी ला दूर ठेवून काय मिळवल. ज्या बाळासाहेब आंबेडकर यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना प्रसंगात मानसिक धैर्य दिले पण तुम्ही मात्र त्याचं मनोधैर्य खाचवण्याचे काम केले ही प्रामाणिक मैत्री. संजय दिना पाटील कसे निवडून आले सांगा ना बाळासाहेब आंबेडकर यांचा फायदा कुठे कुठे झाला राज्याला पुन्हा पुन्हा सांगा
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 28 күн бұрын
87000 मुस्लिम मते
@vijaykharote246
@vijaykharote246 28 күн бұрын
Paksh v chinh Modi che Nav n vaparta 05 uele astana 09 je Lachr13 vale 07
@user-ei6dh8rj4z
@user-ei6dh8rj4z 22 күн бұрын
Brobar...ahe
@Satyashodh-cb7tb
@Satyashodh-cb7tb 28 күн бұрын
Ya Allah baatilko aapasme takra,
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 28 күн бұрын
separate election fight kara uddhav saheb thakrey 200+ seat jinknar... power lava uddhav saheb thakrey separate election fight kara
@umesh5469
@umesh5469 28 күн бұрын
कोविड कळत नेमक काय काम केल कोणी सांगू शकेल का 😂 फेसबुक लाईव्ह करमेना म्हणजे काम केली का घराच्या बाहेर पडले नाही अडीच वर्षात कधी आणि काम केल म्हणे 😂
@mahesharbooj
@mahesharbooj 28 күн бұрын
🔥हो ना मोदीं तर घरा घरात फिरून सर्वाना भेटून टाळ्या आणि घंटा वाजवा म्हणून घरोघरी जात होता नाही का अंधभक्त 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏qwqqq
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 28 күн бұрын
😂😂😂😂😂 कोमट पाणी बनवणे व पिणे
@sridharjorapur3422
@sridharjorapur3422 28 күн бұрын
Sena UBT won 9 seats after contesting 21 seats Shinde Sena won 7 seats of 13 contested against UBT so performance of UBT is not amazing whereas Congress won 13 seats of 17 contested and one Independent from Sangli also Won NCP-SP won 8 seats out of 10 contested so UBT performance was worst in MVA..... Don't know why Uddhav is being hailed as a Hero 😊
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 24 күн бұрын
You need to have logical thinking about this. Undoubtedly Udhav proved this during covid.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 28 күн бұрын
ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भिवंडी संभाजीनगर येथे उमेदवार का पडले सांगा
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 28 күн бұрын
तिथे आम्हाला मुस्लिम मते मिळाली नाहीत
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 24 күн бұрын
दाम करी काम!
@saiprasadwairkar876
@saiprasadwairkar876 28 күн бұрын
😂
@koprakopra3746
@koprakopra3746 28 күн бұрын
Mva vidhansabha jinkanar.
@vishwayatri1994
@vishwayatri1994 24 күн бұрын
muslim hriday samrat uddhvast ....
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 28 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना ८ सीट सोडल्या असत्या तर आज ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर हाती आले असते की नाही
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak 28 күн бұрын
८ कमी झाल्या ४८ सोडायला पाहिजे होत्या.
@IrfanShaikh-od4yh
@IrfanShaikh-od4yh 28 күн бұрын
या निवडणुकीत सर्वात चांगली गोष्ट झाली ती एक एजंट उघडा पडला
@mahesharbooj
@mahesharbooj 28 күн бұрын
बाबासाहेबांचा नातू बाजप चा एजन्ट निगाला संविधान वाचवायचं सोडून विरुद्ध वागला 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@user-sk3jc8hb2z
@user-sk3jc8hb2z 27 күн бұрын
Shinde 15 var ladle 7 nivdun alle 3 seat tar Bombay chi ahhe 🚩🚩🚩🚩💯💯
@darshankadam1073
@darshankadam1073 28 күн бұрын
Dhagdhagli kuthe muslim mata ekatha padli nastitar mumbaiche srva jaga padlya astya marathi jantene uddhva sahebana nakarla aahe he saty aahe
@nitinbhalerao4057
@nitinbhalerao4057 28 күн бұрын
Hirwa pathimba milalya mule
@saradhakhudekhude3002
@saradhakhudekhude3002 27 күн бұрын
Hirwe lokanmule nivdun aalay😂
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 28 күн бұрын
मोदी 😂😂
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 28 күн бұрын
पत्रकार पत्रकार महोदय त्यांच्यावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने तोडले त्यांचे पक्ष चिन्ह तोडलं आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दणदणीत विजय करून निवडून आलेले आहेत तरी तुम्ही भारतीय जनता पार्टीने अन्याय केला नाही म्हणून तुम्ही बोंब मारत आहे बॅलन्स राहून पत्रकार महोदय विवेचन करीत जा
@jayesh4900
@jayesh4900 28 күн бұрын
UBT gatt 21 jaga ladlya alya fakta 9. Shinde gatt 15 jaga ladlya alya 7. Ani 13 jaga varti shinde and ubt gatt chi 1 on 1 fight hoti tya madhe shinde gatt 7 tar Ubt 6 jaga jhikle. Hyacha artha Asa ki shinde gatt la changla response Milala.
@khizarsyed8477
@khizarsyed8477 28 күн бұрын
MRAATHA MAHENGAI. BEROJGARI MUSLIM SAVIDHAN
@samadhanchaudhari7224
@samadhanchaudhari7224 28 күн бұрын
Bbbc hatao
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 28 күн бұрын
अठरा खासदार होते नऊ आले यात कसली मशाल धगधगतेय
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 28 күн бұрын
फुटी नंतर ५ खासदार होते, आता ९ झाले. शिंदे कडे १३ होते त्याचे ७ झाले.
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 28 күн бұрын
Ani bjp २३ वरून ९वर आले, मशाल पेटली म्हणून हे झाले
@santoshingle3989
@santoshingle3989 28 күн бұрын
Tyanchyamule congress pan aali
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary 28 күн бұрын
@@santoshingle3989 येणार च होती.
@thefarmer4986
@thefarmer4986 28 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहान है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@madd876
@madd876 27 күн бұрын
नीट आकडे वारी बघा मराठी मतदारांनी उबाठा ला नाकारले आहे . फक्त मुस्लीम मतदारांनी उबाठा ला गाभण केले . . .
@mandartare1767
@mandartare1767 28 күн бұрын
9 nahi 18 aale aste jar shivsainik pahila pasun active aste tar Je kaam purn maharahstrat NCP ani congress chya karykartyanni EVM EC var purn laksh theun kel tech shivsainikanni kel asat tar shivsenechya 18 seat fix hotya Shivsainik fakt mumbaitch jast active disle te pan uddhav thakre ani aditya thackre kendra var jaun pahni karat hote tevha shivsainik active jhale hote nahitar mumbai pan gamavli asti
@vitthaldawkhar8025
@vitthaldawkhar8025 28 күн бұрын
Nice
@ShivajiPowar-nd5ng
@ShivajiPowar-nd5ng 26 күн бұрын
Nice
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН