No video

उझबेकिस्तान ट्रिप - सौ व श्री अनय जोगळेकरांसोबत गप्पा, किस्से आणि बरंच काही...

  Рет қаралды 11,389

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Пікірлер: 113
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
खुप आनंद वाटला दोघींच्या कपाळावरील टिकली बघून . नाहीतर फक्त साडी असेल तर टिकली लावावी हा नियम तुमच्या घरात नाही. मराठमोळे आणी पक्के हिंदू. खूप आनंद पुर्ण कुटूंबाबद्दल अनयजी.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय भवानी 🌹💐🌹🙏🙏
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
अगदी मनातले बोललात.कुंकू लावलेले बघून खूप प्रेम वाटते नाही का.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 ай бұрын
कुंकू लावलेली हिंदू महिला दिसली की खूप छान वाटते, दोघींचे अभिनंदन.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
आपल्या साऱ्या पुरोगामीत्वात आपल्या चिन्हांचाच बळी जातो,आपली सर्वांची घरेही त्याला अपवाद नाही , इतर मंडळी मात्र आपली सारी कट्टरता कायम ठेवून आपल्यालाच आधुनिकतेचे ज्ञान देतात हे आपले दुर्दैव.सारी अक्कल हिंदूंना शिकविणे हे पुरोगामी पणाचे अविभाज्य अंग.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
​@@wasudeomarathe6417सर आभार, मुली जाउद्या, मोठ्या स्त्रियाही फॅशनच्या आहारी बळी पडत आहेत. खरे तर मी घाबरूनच कमेंट केली होती, जुनाट विचारांची म्हणून. पण लाईक्स आणी कमेंट पाहिल्यावर बर वाटले.
@meenawagh6157
@meenawagh6157 2 ай бұрын
तिघांनी खेळीमेळीेत मुलाखत रंगवली. आवडली. अनय च्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या विनिताचे खूप कौतुक.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
अनय आणि विनिता जोडी खूप छान अभ्यासू,सुसंस्कृत मनमोकळी जोडी
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 ай бұрын
कंटाळवाणे झाले नाही.तुम्ही जेव्हा असे फिरता तेव्हा आम्हाला सामील करून घ्या.दुधात साखर आणि केशराची काडी.
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 2 ай бұрын
आम्ही युरोप, अमेरिका तसेच आपले शेजारी श्रीलंका भूतान इथे भ्रमंती करतांना भारताची जगभरात नक्कीच शान वाढली आहे हे अनुभवले आहे.
@suhasjoshi4250
@suhasjoshi4250 2 ай бұрын
वाह, अनयजी, पहिल्या च व्हिडिओ मध्ये प्रवासा चा आनंदाच्या अनुभवा ची अपेक्षा व्यक्त केली होती ती पूर्ण झाली. आपणां ऊभयतांच्या बोलण्यातून , आकलनातून उझबेक च्या सामाजिक , सांस्कृतिक, खादय संस्कृति आदि पैलूंवर प्रकाश टाकला गेला.
@anaghabhide1203
@anaghabhide1203 2 ай бұрын
वेगळा देश बघताना तिथले लोक लहान मुलांना काय खाऊ घालतात , तसेच तिथली घरगुती औषध काय असतात ते पहावे.(आजीबाईचा बटवा).त्यांचा मूळ आहारकाय, सणवार काय म्हणजे संस्कृती समजायला सोपे जाते.
@akhilthegreat
@akhilthegreat 2 ай бұрын
असा हा गप्पांचा व्हिडिओ खूपच आवडला. ऊसबेकीस्थान ला जायची इच्छा निर्माण झाली आहे आता
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
सकाळी सकाळी शुभदर्शन.
@Khavchat
@Khavchat 2 ай бұрын
🙏नमस्कार वहिनीसाहेब!😊
@mh48
@mh48 2 ай бұрын
उझबेकिस्तानमध्ये ख या अक्षराला X वापरतात
@Khavchat
@Khavchat 2 ай бұрын
@@mh48 😁येस्स!!✅ मी बऱ्याचदा सिरीलिक लेटर्स वापरतो शिव्या फिल्टर होत असल्या की! इथं या चॅनलवर वापरत नाही तो भाग वेगळा! 😁
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
Xvachat 😅
@Khavchat
@Khavchat 2 ай бұрын
@@sunitatakawale5615 Хавчат!😁спасибо!🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
@@Khavchat 😊👌💞
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
कुकरच्या शिट्ट्या 😂🙌 पहिल्याच वाक्यात जिंकलं वहिनीने.. पण आम्हाला त्यामुळे अगदी घरचा फिल येतो, परकं वाटत नाही. छान झाली मुलाखत. आम्हीही मनाने भटकून आलो उझबेकिस्तानला 👌
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 2 ай бұрын
जोगळेकर दांपत्या ला खूप शुभेच्छा. 🌹🌹
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 2 ай бұрын
मस्त मुलाखत मस्त माहीती. वहीनी जरा uncomfortable वाटल्या पण 😢 सामान्य व्यक्तीचा perspective समजला.
@adityakore3455
@adityakore3455 2 ай бұрын
Uncomfortable म्हणण्यापेक्षा त्या नेहमीच्याquality control च्या roll मध्ये दिसल्या.अनयजींना performerचा roll असतो. वहिनींना roll shift सुरवातीला अवघड गेला एवढंच.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
अनयजी मस्त अनुभव शेअर केलात 🙏 .
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 2 ай бұрын
अनयजी तुम्ही पुष्कळ लांब प्रवास करत आहात शुभेच्छा तुम्हाला हेदवी नरवण
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 2 ай бұрын
अनयजी व विनिताताई खुप छान माहिती दिलीत.तुमच्यामुळे निश्चित उझबेकिस्तानला जाण्याचे नियोजन करावे असे वाटते.खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 2 ай бұрын
Such a wonderful experience that you have shared! The diversity of topics on your channel is really good and makes people like me to catch the content regularly! Kudos! Keep it up!
@mh48
@mh48 2 ай бұрын
Thank you so much!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@varshasathe5929
@varshasathe5929 2 ай бұрын
नमस्कार, तुम्ही दोघे Uzbekistan सारख्या धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या वेगळ्या देशात सफर करुन आलात याबद्दल तुमचे अभिनंदन!! माझ्या बकेट लिस्ट मध्ये आता अजून एका देशाची भर पडली. मुलाखत छान झाली.आपल्या मनात पूर्वग्रह खूप असतात,ते बाजूला ठेवून भ्रमंती केली पाहिजे असे वाटते.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 2 ай бұрын
अनय जी धन्यवाद. गप्पा मधुन छान माहीती मीलाली.
@ranjanakaveri10
@ranjanakaveri10 2 ай бұрын
खुपच चौफेर मुलाखत फारच माहितीपुर्ण
@user-gv6um7ly9m
@user-gv6um7ly9m 2 ай бұрын
खूप छान मुलाखत खूप आवडली
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 2 ай бұрын
बाबरानें हिंदुस्थांनांत,पहील्यांदा तोफ आणली आहे.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 2 ай бұрын
1. Nice interview and details about Uzbekistan. Also, some welcome break from daily political entertainment!! 2. BTW, INDIA with dots is shouting about unbearable inflation under Modi whereas Anay is saying that in Uzbekistan, costs are similar to India!!!! Does it mean Uzbek too needs their own Rahul?!!! he!! he!!
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 2 ай бұрын
Nice video.
@sadhanaoke428
@sadhanaoke428 2 ай бұрын
माहितीपूर्ण मुलाखत
@innocentsoft
@innocentsoft 2 ай бұрын
Good one Anay ji
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 ай бұрын
खूप सुंदर हा मुलाखतीचा व्हीडिओ मला पण प्रवास करायला खूप आवडतो उजबेकिस्तान ला जाण्याची इच्छा झाली आपला मुद्दा जो भारत व उजबेक ह्यात सलोखा निर्माण करणे ह्या प्रवासाच्या माध्यमातून पटला भीती अशी वाटते की नवीन पिढी इंग्लिश शिकायला eager आहे तशी जगभर उसळलेल्या वंशवाद कट्टर मुलतत्ववाद identity ह्याला बळी पडू नये
@jagdishingole709
@jagdishingole709 2 ай бұрын
इच्छा तेथे मार्ग !
@freebk161
@freebk161 2 ай бұрын
विनितानय नावाचे नवीन चॅनल सुरू करा. तुम्ही दोघे छान दिसता👌👌👌. दोघांनी देशोदेशी जाऊन volog सुरू केला तर मी पहिला subscriber असेन 😊 कारण तुमच्या बोलण्यात कुठलाही अहंकार नाही, सध्या गप्पा आहेत. बोलताना चहा उपमा वगैरे खाल्लं तर अजून मजा येईल. मुख्य म्हणजे अनयजी, गचाळ राजकारणापासून दूर राहा आणि विविध देशांची फ्रेश माहिती द्या, तुमची सहचारिणी ना नक्कीच आवडेल ही आयडिया 😊🎉
@mandarkulkarni9169
@mandarkulkarni9169 2 ай бұрын
अनय जोगळेकर तुम्ही शेहजाद पुनावाला ditto दिसता
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 ай бұрын
खूप छान वाटले तिंघांना बघून. शांभवीने चांगली मुलाखत घेतली. अनयजी, विनिताजी कडून उझबेकिस्तान बद्दलची(प्रवास, रहाणे, शाकाहारी खाण्याबद्दल) उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद.
@abhijit1089
@abhijit1089 2 ай бұрын
Nice interview Shambhavi Taai... Amhala pan tithe jaun alya sarkha watla..
@SwatiDatar
@SwatiDatar 2 ай бұрын
Khup chaan.... Nakki vichar karu jayacha ... thank you
@archana8728
@archana8728 2 ай бұрын
👌👌👍
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 2 ай бұрын
प्रवास वर्णन आवडलें.धन्यवाद.
@madhavmarathe
@madhavmarathe Ай бұрын
Very nice interview
@balkrushnashekdar4522
@balkrushnashekdar4522 2 ай бұрын
@achalakelkar2548
@achalakelkar2548 2 ай бұрын
मुलाखत छान घेतली माहिती पण मिळाली
@dhananjaypurankar1356
@dhananjaypurankar1356 2 ай бұрын
So nice. Excited to visit Uzbekistan. Please plan for travel plan.
@nitink15
@nitink15 2 ай бұрын
कृष्णसखा अर्जुन राजसुय यज्ञाच्या दरम्यान उत्तर दिशा मारण्यासाठी सप्तपांडव देश किन्नरभूमी उत्सवसंकेत भूमीपर्यंत गेला होता म्हणतात. तेच उजबेकीस्तान असावे काय?
@sudhakarparab5044
@sudhakarparab5044 2 ай бұрын
मस्त 👍
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 2 ай бұрын
Nice information, lot of Russia influence has helped so far, today news of disturbances in kirkiz ...
@sd-eh9qx
@sd-eh9qx 2 ай бұрын
Great
@jaishreemataji43
@jaishreemataji43 2 ай бұрын
Nice details but we missed the photos Vinita described, like the garden. we were expecting garden flower border but we could not see. Vinita appriciated the stay of Uzbekistan various times so many people will wish to go there and it will help to tourism of Uzbekistan.
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 2 ай бұрын
मुलाखतीमुळे चांगली माहिती मिळाली. धन्यवाद !
@abhijeetaj5760
@abhijeetaj5760 2 ай бұрын
Khoop chaan ani informative hota aaj cha video, and good to see the person behin Cooker whistles 😀, Hi Vinita hope to see u often on channel, Annay if possible share pics / video of ur travel 👍
@mh48
@mh48 2 ай бұрын
Sharing my interview on mumbai tarun bharat youtube. Thar has picture taken by me kzfaq.info/get/bejne/mruKdahi1s28enU.htmlsi=4UUOr-EUi3lRntmp
@yashwantkulkarni8943
@yashwantkulkarni8943 2 ай бұрын
Thank you
@vivekpimpalkhare3576
@vivekpimpalkhare3576 2 ай бұрын
खुप छान.अनौपचारिक ,नितळ ❤
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
तिथे त्यांचे संविधानानुसार कायदे आहेत की शरिया नियम आहेत?याबद्दल देखील पुढच्या व्हिडिओत माहिती द्या!
@mh48
@mh48 2 ай бұрын
सेक्युलर देश आहे पण हुकूमशाही आहे
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 2 ай бұрын
छान ! धन्यवाद !
@DecodingAgendas
@DecodingAgendas 2 ай бұрын
Great information. But shree and Sau Anay Jogalekar asha jagi vahiniche nav sudha lavale aste tar ankhin chhan zale asate
@mh48
@mh48 2 ай бұрын
आत लावले आहे... त्यात घोळ झाला आहे
@rameshjetewad5929
@rameshjetewad5929 2 ай бұрын
🙏🙏नमस्कार वहिनीसाहेब
@madhuriphadke6114
@madhuriphadke6114 2 ай бұрын
खूप छान
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 ай бұрын
अनयजी तुम्ही सर्व ठिकाणी हाॅटेल्स व प्रवासाचे स्वत:चे स्वत: नियोजन व बुकिंग करता का ? आणी ते ही प्रवासास निघण्या पूर्वी भारता मधूनच ?
@mh48
@mh48 2 ай бұрын
हो... बरीच वेबसाईट आहेत. बुकिंग डॉट कॉम, त्रिवागो, एअर बीएनबी, मेक माय ट्रिप, गो आयबीबी... ईशान्य भारतात मुख्यतः सर्किट हाऊसमध्ये रहातो
@raojihirlekar4727
@raojihirlekar4727 2 ай бұрын
Very nice
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 2 ай бұрын
Any museum snaps, monument, architectural wonder ?
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 2 ай бұрын
दोघींनी अनयजींचा आवाज बंद केला..😊 पण भारताचा सांस्कृतिक प्रभाव वाढत आहे, चीन confucious institute च्या माध्यमातून सगळीकडे प्रभाव वाढवलेला आहे..आपण पण वाढवायला पाहिजे.. भारत मध्य आशिया , पाकिस्तान वगळून एकत्र आले पाहिजेत
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 ай бұрын
नमस्कार
@nitink15
@nitink15 2 ай бұрын
जेयनयु मध्ये फुकट शिकवतात का हो?? नाही म्हटलं तरीही लेफटू लिब्रांडू तिकडून कसे तय्यार होतात हे नाकारता येत नाही...
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
सुषमा स्वराज तिथेच शिकलेल्या होत्या. पण तो पुर्वीचा काळ होता. भारत तेरे टुकडे होंगें करणारा कन्हैया काॅंग्रेसमधून लढत आहे हे ही खरे आहे. तरीही आता अभाविपही वाढत आहे .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
​@@ujwaljagtap8681जय श्री राम 🌹💐🙏
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 2 ай бұрын
@@ujwaljagtap8681 तिनं चार वर्षापुर्वी प्रतिपक्ष सुरु झाल्यावर भाऊंचा एक जुना विडीओ Thik Bank किंवा Post man वर बघीतला तो आता सापडत नाही परत एक दुसरा विडीओ आहे पण यापेक्षा तो जास्त सुंदर व माहितीपुर्ण होता. भाऊ नी सविस्तर समजावून सांगितले होते की,कशी जेएनयु ची स्थापना झाली व इंदिरा गांधी ने कश्या पद्धतीने तिथल्या मँनेजमेंंट कमेटीत व सर्व प्राध्यापक वर्ग डाव्या विचारसरणीचे लिबरल भरती केले होते म्हणून तिथले विद्यार्थी पण तसेच घडतात काही अपवाद आहे पण कन्हैया मुळे जास्त बदनामी झाली व उद्देश मोदी सरकार ला बदनाम करणे हाच असु शकते.
@dr.trekker4468
@dr.trekker4468 2 ай бұрын
Kiti kharch ala per person ?
@mh48
@mh48 2 ай бұрын
रु ८०००० माणशी, १० दिवस... दोन विमान प्रवसांसह. पण ७ दिवसांची ट्रिप ५५००० रुपयांत होऊ शकते
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 2 ай бұрын
शांभवी तुम्हाला रशियन आणी उजबेग मधील भाषा येतात का ?
@shambhavithite6108
@shambhavithite6108 2 ай бұрын
रशियन भाषेचे बेसिक ज्ञान आहे.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 2 ай бұрын
मुलगी हुशार आणि बुद्धीमान वाटते पण अनयजीं ना आरे तुरे व एकेरी उल्लेख मनाला खकटतो जेएनयू चा परिणाम की काय? माहीत नाही
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 2 ай бұрын
दादा आणि वहिनी ला अरेतुरे केले तर चालते ना! टेक इट लाईटली!
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 2 ай бұрын
@@ujwaljagtap8681 ओके 😊 लाईटलीच घेतो पण हा वार्तालाप घरगुती नाही पब्लिक मध्ये आहे
@sindhu2382
@sindhu2382 2 ай бұрын
आईला अग चालते मग तितक्याच जवळ च्या बाबाला अरे म्हटल तर जास्त आपुलकी वाटते. त्यामुळे धाक कमी होत नाही.
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 2 ай бұрын
इंग्रजी माध्यमाचा परीणाम 😂😂😂🎉🎉🎉
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 ай бұрын
दादा ला अरे तुरे करतात राव,
@MrPmm1991
@MrPmm1991 2 ай бұрын
केजरीवाल प्रमाणे अनय जोगळेकर सुद्धा आपल्या बायकोला आपल्या वर्कप्लेस मध्ये घेऊन आले😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
👎
@rakeshlaad4934
@rakeshlaad4934 2 ай бұрын
Not followed Modi's humble advise to explore at least 25 holiday spots within India before embarking upon foreign junket😢
@mh48
@mh48 2 ай бұрын
I have visited Arunachal Pradesh twice... Both time 1500 km road journey... Visited Manipur, Meghalaya, Sikkim, large parts of Assam. Visited Chhattisgarh and needles to say that touristic places in 20 other states. As a student of international relations, it is necessary for me to explore foreign countries but there also I prefer to visit places not only for tourism
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
​@@mh48जय श्री राम 💐🌹🙏🙏
@anildhole4621
@anildhole4621 2 ай бұрын
JNU madhun barechse librandu baher padtat ase aikle aahe...he khare aahe ka anay ji..😊😊😊
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН