Ulhas Bapat | 'मराठा समाजाला OBCतून आरक्षण देणे हाच पर्याय' आरक्षणावर बापट यांचं विश्लेषण

  Рет қаралды 146,721

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#ulhasbapat #marathareservation #obcreservation #zee24taas
Ulhas Bapat | 'मराठा समाजाला OBCतून आरक्षण देणे हाच पर्याय' आरक्षणावर बापट यांचं विश्लेषण
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 569
@tukaramdadashelke483
@tukaramdadashelke483 Ай бұрын
जरागें पाटील महनतते बरोबर आहे
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 Ай бұрын
जरंगे पाटील खरचं हुशार माणूस आहे
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Ай бұрын
Tiche marg darshaj Chander pawar aahe
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
​@@SSPhysicsजो फुकट आरक्षण खात आहे तो 😅😅
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Ай бұрын
​@@PK-qe2pyअरे रे मागास मराठा 😂😂
@sharadpawar1270
@sharadpawar1270 Ай бұрын
साहेब तुम्ही अगदी डोळे उघडावणारे बोल बोलतात... अगदी सत्य
@DivyaSalunke-cv9vw
@DivyaSalunke-cv9vw Ай бұрын
ओ बी सी तुनच आरक्षण घेणार 🎉🎉 मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील मराठा हृदय सम्राट👑👑👑
@govi827
@govi827 Ай бұрын
केळ घे मायघाल्या .......obc एकत्र आलाय......obc मदे सरसकट घेतल्यावर .....पेटला च मग तर
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Ай бұрын
💯% , त्यामुळेच पाटील हीच मागणी लावून धरत आहेत. मनोज जरांगे पाटील🚩👍
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
आम्ही सर्व पाटलासोबत म्हणून तर.❤🎉
@ishansaravade2370
@ishansaravade2370 Ай бұрын
बापट साहेब हे अभ्यासू व न्याय बोलतात..
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
​@@SSPhysicsतुला लिहिता येतंय म तू आहेस की पुढारलेल्या समाजात. मराठा समाज विचाराने आणि कर्तुत्वाने नक्कीच तुमचया सारख्या पिठमाग्यान पेक्षा मोठं आहे.
@Safalta45
@Safalta45 Ай бұрын
Patil is not backward caste....they are landholders... OBC Other Backward Castes
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Ай бұрын
​@@PK-qe2pyवाह वाह काय लॉजिक आहे, लिहिता आला की पुढारलेला 😂😂😂😂
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
@@Megatron-xu8rj तो तिसरी नापास आहे म्हणून तो स्वतःला बॅकवर्ड समजतो👍😂😂
@KiranPatil-xs4mf
@KiranPatil-xs4mf Ай бұрын
सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवतील
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
फार तर सरकार बदलेल परिस्थितीत बदल होणार नाही.आता ही सत्ता मराठा समाजाच्या हातात आहे .नंतर ही मराठा समाजाच्या हातात असेल. पण कायदेशीर बदल पाहीजे जो फक्त केंद्र सरकार कडुन होऊ शकतो.
@cloud_Engineer
@cloud_Engineer Ай бұрын
@@mangeshkhairnar5669त्याच सरकार दबाव आणायचंय ना
@tseries595
@tseries595 Ай бұрын
@@mangeshkhairnar5669asch rahila tr next election la BJP tadipar hoil Maharashtra madhun
@amitjoshi7814
@amitjoshi7814 Ай бұрын
​@@mangeshkhairnar5669केंद्र सरकार काय कोर्टाच्या पुढे आहे का? केंद्राने दिले काय राज्याने दिले काय कोर्टात टिकले पाहिजे
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
@@tseries595 दुसर सरकार येउन काय होईल परत तेच होनार जे होनार ते केंद्र सरकार कडुन होईल.
@shubhammore8528
@shubhammore8528 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tukramkale8732
@tukramkale8732 Ай бұрын
नागपूर करार झाला होता तेव्हा हैदराबाद राज्यात ज्या सवलती देण्यात आल्या होत्या मराठा समाजाला त्या महाराष्ट्र राज्यात विलीन झाल्यावर पण मिळतील असा नागपूर करार आहे
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 Ай бұрын
खरंच बापट साहेब अभ्यास व्यक्तिमत्व आहे न्यूज वाल्यांनी अशा अभ्यासू व खरे बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेतली पाहिजे
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
छगनला सांगा कुणीतरी
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
1 OBC 7 कोटी OBC 👍
@15tejasgadekar39
@15tejasgadekar39 Ай бұрын
Jarange la सांगा कोणीतरी
@sushantgavali7566
@sushantgavali7566 Ай бұрын
​@SSPhys😂😂😂😂😂😂😂😂ics
@yogeshgore488
@yogeshgore488 Ай бұрын
केळ​@@SSPhysics
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Ай бұрын
खरे कायदे तज्ञ बापट साहेब आहेत त्यांचा अभिनंदन
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 Ай бұрын
धन्यवाद बापट साहेब एक मराठा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
आमचे हृदयसम्राट फक्त श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb Ай бұрын
बापट साहेब अगदी सत्य बोललात एक मराठा लाख मराठा महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मराठा समाज आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
@jitinmane4158
@jitinmane4158 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩
@sanketanbhule1668
@sanketanbhule1668 Ай бұрын
बरोबर बोलले उल्हास सर
@srohidas833
@srohidas833 Ай бұрын
जरांगे पाटील खरच सरकारला जेरीस आणतील ❤
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 Ай бұрын
बापट साहेब अभ्यास करून बोलत आहेत🙏
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq Ай бұрын
बापट दादा आरक्षणावर अभ्यासपूर्ण बोलला आहात साहेब धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@sumitwagh7973
@sumitwagh7973 Ай бұрын
त्या हाके भुजबळ यांना दाखवा ही बातमी💪🔥🚩
@namdevdorage6604
@namdevdorage6604 Ай бұрын
आरक्षणासंबंधी जरांगे पाटलांचा खूप मोठा अभ्यास आहे
@JustDie2002
@JustDie2002 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 Ай бұрын
चला एक तरी आता बोलले शेवटी obc तून आरक्षाण हां एक च पर्यय
@dipakbothe
@dipakbothe Ай бұрын
म्हणूनच जरांगे पाटील म्हणताय की obc तुन आरक्षण द्या.निजामाच्या गॅझेटमध्ये मराठा obc त होता त्यामुळे obc तुन मिळाले पाहिजे
@SscSc-vp5bz
@SscSc-vp5bz Ай бұрын
जरांगे पाटील पण हेच सांगतात, जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार दीलेतर कुठेही टिकेल.
@mahayugacompany1597
@mahayugacompany1597 Ай бұрын
बापट साहेब बरोबर बोलत आहे. जय भवानी जय शिवराय.
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना साथ द्या, मराठा बांधवांनी ही हाथ जोडुन नम्र विनंती, जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
ओबीसी मधुनच आरक्षण घेणारच
@rochtoo8617
@rochtoo8617 Ай бұрын
Nahi bhetnar
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Ай бұрын
म्हणून तर मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी ओबीसी तुम आरक्षण मागितले आणि 56 लाख कुंभी मराठा नोदी सापडल्या त्या मुळे सरकार ने कोणता ही विचार करता मराठा समाज्याला आरक्षण लवक्रदेऊन वाद मिट व ला पाहीजे, 1मराठा कोटी मराठा 🚩🚩
@ravikahandal4092
@ravikahandal4092 Ай бұрын
म्हणून मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून आरक्षण मागितले आहे.. पाटील हुशार आहे 👌👌👌👌
@sutradhar209
@sutradhar209 Ай бұрын
सहमत
@PradipNarwade-c4r
@PradipNarwade-c4r Ай бұрын
पण माणलं बाॅस जरांगे पाटलाला आख्खा महाराष्ट्र नेते जनता विरोधक कामाला लावले दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये Only jarange Patil ❤❤
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Ай бұрын
आगदी बरोबर आहे. बापट साहेब
@sanddepKadam
@sanddepKadam Ай бұрын
Ek no . Bapat saheb
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
एवढी उठाठेव करण्यापेक्षा सर्व जातीतील आरक्षण बंद करून प्रत्येक जाती मधील सर्व कुटुंबाचे आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिक निकषावर आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 Ай бұрын
😂😂😂
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
लय थयथयाट करतील. फुकट खायची सवय लागली आहे.😅
@manish24196
@manish24196 Ай бұрын
iPhone xr vapartat yellow ration card vale ref. Tata hospital😂
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
SC ST sodun ky kraych kra
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
@@PK-qe2py आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Ай бұрын
आम्ही तेच सांगतोय न तरी अक्कल येत नाही सरकारला आणि काही नेत्यांना 😂
@Dwarkadas_22
@Dwarkadas_22 Ай бұрын
A s . .होय बरोबर आहे... एक मराठा लाख मराठा
@Chaitanya98
@Chaitanya98 Ай бұрын
ओबीसी तून च पाहिजे त्यामुळं, जरांगे पाटील आम्ही आहोत तुमच्या सोबत सदैव ❤🚩💪
@Vk07413
@Vk07413 Ай бұрын
कोणीतरी त्या हाके ला सांगा...स्वतःला कायदे तज्ञ म्हणतोय....एकच पर्व ओबीसी सर्व मराठ्यान सहित!
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
भावा, ॲड सदावर्ते चे स्टेटमेंट बघ न्युज 18 लोकमत वरील ज्यानी बिहार आरक्षण ची वाट लावली.
@Vk07413
@Vk07413 Ай бұрын
@@mangeshkhairnar5669 असा कोणालाही बघत नसतो
@akashbirajdar5006
@akashbirajdar5006 Ай бұрын
​@@mangeshkhairnar5669bhava biharchya arkshan avar courtan radda kela
@babanraoingle9769
@babanraoingle9769 Ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
@rahulsathe4627
@rahulsathe4627 Ай бұрын
Ek maratha lakh maratha..
@patil9361
@patil9361 Ай бұрын
OBO मधूनच द्या साहेब
@SJ-xk6tq
@SJ-xk6tq Ай бұрын
अभ्यासपुर्ण विश्लेषण
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤❤❤
@ramraopatil5702
@ramraopatil5702 Ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@ThetKarbhar
@ThetKarbhar Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील❤❤❤❤
@Akshay.00001
@Akshay.00001 Ай бұрын
मराठा कुणबी एकच.... १९९४ GR .... मराठा ओबीसी मधूनच आरक्षण .... बापट साहेब 💯💯👍... जरांगे पाटील 💯💯🚩🚩👍👍
@Gar391
@Gar391 Ай бұрын
सत्तर वर्षांत मराठा समाजावर खूपच अन्याय झाला आहे. एकही सरपंच, महापौर, मराठा मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्ट्रपती मराठा समाजाचा झाला नाहीं. समाज मागासलेला राहिला. आता माघार नाही. राज्य पेटवायच, रेल्वे रस्ते शाळा बंद, देश पेटवायचाय, आया बहीणी काढू या, आगी लावू या, दंगली घडवू या.❤
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
बापट बरोबर बोलतात पण आता सर्व विकले गेले आहेत त्यामुळे निकाल चुकीचे लागतात.... राजकारण्यांना पाहिजे तसा निकाल लागतो...
@bharatshinde7
@bharatshinde7 Ай бұрын
बरोबर आहे सर
@RajaramPawar-md7zf
@RajaramPawar-md7zf Ай бұрын
अगदी बरोबर आहे 😊🎉🎉
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n Ай бұрын
खरं म्हणजे पाटील साहेब बरोबरच बोलले 100%
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
एकच मिशन मराठयांना ओबीसी तून टिकणारे आरक्षण, एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-pv2lt2cb6i
@user-pv2lt2cb6i Ай бұрын
बरोबर आहे 👏👌
@sayajigirmaji1131
@sayajigirmaji1131 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl Ай бұрын
जै मोठे आहेत त्यांना आरक्षणातुन बाहेर काढा तो कुठल्या पण समाजाचा असो आणि जे गरीब आहेत त्यांना आरक्षणात घ्या समाज कुठला पण असो, आस जर झाले तर हा प्रश्न 10 दिवसात सुटेल 💯 🙏
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Jarange patil is a grate man
@AshokBhapkar-pg1mn
@AshokBhapkar-pg1mn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@nileshpawar346
@nileshpawar346 Ай бұрын
Only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
SC मधून आहे का पर्याय??🤔🤔
@RJagtap5530
@RJagtap5530 Ай бұрын
Ho roti beti ek houdya mg
@gbssport9964
@gbssport9964 Ай бұрын
घेणार नाही आम्ही
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
Sc st आरक्षणा हे प्रवर्ग नाही त्याना संरक्षण आहेत
@hindu_vijay
@hindu_vijay Ай бұрын
OBC ला पाहिजे sc,st आरक्षण..😢 गरज आहे ओबीसी जातींना ओबीसी मध्ये काहीच मिळत नाही.. ओबीसी मधील लोकांना sc मध्ये द्या आरक्षण
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
😂 vat bg Maratha obc bghun ghya KY te morche kada jevan Pani detao nyayalyat madt krto morchayat yeto pn eth KY nko yevu ugach khalchaya jatichi honar
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 29 күн бұрын
🖕🖕🖕👌👌👌👌👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐 धन्यवाद बापट साहेब पण महाराष्ट्र सरकार ला फक्त राजकारण च करायच आहे आणि आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवायचे आहे हे यातून सिद्ध होते
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Patil kharach hushar manus😊❤
@sachinmane2938
@sachinmane2938 Ай бұрын
एकदम बरोबर आहेन भाऊ एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@akshaydange4202
@akshaydange4202 Ай бұрын
एकच पर्व कुणबी-मराठा-OBC सर्व 🚩
@rochtoo8617
@rochtoo8617 Ай бұрын
Maratha kunbhi alag ahy
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk Ай бұрын
मराठी समाजाला आरक्षण तर दिलंच पाहिजे बस झाले आमच्या हक्काचे आहे ते ओबईसईतून घेणार एक मराठा लाख मराठा
@sopan880
@sopan880 Ай бұрын
जय शिवराय
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@sheshraod1476
@sheshraod1476 Ай бұрын
10thcceKaTikatNahiTarSwrnacheKaseTikatAhe
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
बरोबर सर
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
अभिनंदन बापट सर
@Royalkingbhau
@Royalkingbhau Ай бұрын
This is intelligent thought and correct philosophy so maratha volume is more than others community so others side cutting is ultimate solutins so that set sir ok Right thanks all we are extremely satisfied that dicussion and conference ok thanks all
@user-jl9od3kb1n
@user-jl9od3kb1n Ай бұрын
Right Bapat sir thanks 🙏🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
पाटील 💯💯 ओबीसी नोंदी तेच पाहिजे.... बापट साहेब 💯... नोंदी असून का विरोध....🙏🙏🙏🙏🙏
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सर्व समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे.
@ramdaswanave8180
@ramdaswanave8180 Ай бұрын
OBC madhan kadhi betnar nahi
@bankerstudy7200
@bankerstudy7200 Ай бұрын
Bhetal mala bas gapp aata😂😂 54 lakh nondi sapdlya 2 crore maratha obc madhe gela aahe.
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
❤बापट सर जय जरांगे जय मराठा
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Ай бұрын
बापट साहेब बरोबर आहे तुमचं परंतु राजकीय नेते मतांसाठी स्वार्थ साधत आहेत.
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
Shevti amcha brahman mitra amchya madatati sathi alach 😊
@PrakashLagare-zw5wo
@PrakashLagare-zw5wo Ай бұрын
बरोबर
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 20 күн бұрын
मराठा open कॅटेगरी येतो.. Open कॅटेगरी ला all redy 50% आहे आणि वरतून 10% EWS सवलत आहे तरीही OBC च्याच मागे लागले हे लोक...
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Obc tunach pahije
@Abhishek.1978
@Abhishek.1978 Ай бұрын
LAXMAN HAKE Saheb tum aage badho hum tumhare sath hai......... ✊✊✊✊✊🙏🤜🤜🤜
@vijaykarpe9168
@vijaykarpe9168 29 күн бұрын
हे 100% सत्य आहे ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे.
@anilgangane5387
@anilgangane5387 Ай бұрын
छान विश्लेषण बापट साहेब
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 Ай бұрын
त्यापेक्षा सगळ्या गरीबांना मदत करुन एका समान पातळीवर आणा अस सांगा ना. जर कायद्यात बसणारच नसेल तर दुसरा चांगला पर्याय ठरला पाहीजे.😢
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
घटनेत जातीय आरक्षण आहे तिथपर्यंत जातीयवाद राहणारच . घटनेतील आरक्षण हे जातीवर आधारित आहे आर्थिक आधार नाही. फक्त गरिबांना आरक्षण द्या
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
OBC समाजावर अन्याय करू नये
@user-mv4vw3li6r
@user-mv4vw3li6r Ай бұрын
Truth analysis 🙏👏
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 💞
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 Ай бұрын
एक मराठा, कोटी मराठा
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 Ай бұрын
बापट सर सच्चा माणूस आहे त्याच पावलावर पाऊल जरांगे यांनी टाकले आहे
@commenterop
@commenterop Ай бұрын
जारांगे पाटील🤘❤️
@Piupatil05
@Piupatil05 Ай бұрын
Obc ka tumchi property nhiy ... Maratha pn tax bharto samjl ka shetatla paisa astoy amcha kastacha... Yevdha maaj aree visru naka maratha che upkar. Kiti madat keli ani. Maily je sagle obc nete ahet n fact nivdun yenya sathi krtat Amhi shetkri ahot agey ka paus agea ka kahi ha amhla 2 lakh 4 lakh bharache ani other la kami ani mark kami ashun pn tyancha chagla college la no... Ani anhla ka nhiy amhi magitl tr amhi jatiwadi waa re amhi ata prent shanth hotoy basun pn ata nhiy maratha kunbi yek ahey court madhey proof lagto justify karayla ithe tr lakho ne proof ahet n kunbi maratha mg ka sarkar det nhiy ..maratha la OBC madhey are tumhi nivdun yeych mhnum kiti mata sathi nich hotal... Real fact bagha aghother rajkaran naka kru
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 Ай бұрын
Right🚩
@medic_123
@medic_123 Ай бұрын
बरोबर आहे भाऊ पण बोलून समजणार हे सरकार आणि obc वाले नाही यांचं नाक दाबायला तयार रहा परत एकदा आपल्याला हर हर महादेव करावं लागणार
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 Ай бұрын
याचं कोणता अंदाज कधी तरी खर झाल्याचं आठवत नाही
@manishye7669
@manishye7669 Ай бұрын
बापट साहेब मला एक गोष्ट सांगू शकता का100 पैकी 50% टक्के नोकऱ्या वर 3% टक्के लोकांचा कब्जा High court पासून ते supreme court पर्यंत supreme court पासून ते संसदेपर्यंत secretary : addition secretary , joint secretary ,, principal secretary , judge पासून ते bar council पर्यंत शर्मा वर्मा तिवारी . का जात भाई ‌ पाहूनच इंटरव्यू मध्ये पास करता
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Ай бұрын
मग राजकरण का म्हणून ? आम्ही २००४ पासून हेच सांगतोय की, एका विशिष्ट जातीला कायदेशिर , न्यायालयीन आरक्षण मिळतच नसते पण हे राजकीय नेते उगाचच आभाळ हेपलत फिरत आहेत आणि जाती जातीत भांडणं लावून महाराष्ट्राचा बिहार बनवत आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे.
@ashokbhanarkar9191
@ashokbhanarkar9191 Ай бұрын
सर जी एसटी ST 45 समाज पैकि 33 समाज invalidate होते ते भी ओबीसी आनी जनरल ला तर तीथे भीड़ नाही का? जात पात जांच कमेटी बंद करा? आदिवासी विकास की विभाग विकास? राजस्थान चे UPSC ला 31 आदिवासी पास ईथल जात पात जांच?
@nikhildhage5770
@nikhildhage5770 Ай бұрын
Wa great ji
@TheDeepakkadam
@TheDeepakkadam 28 күн бұрын
Very good bapat saheb..
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 30 МЛН