उपमा रेसिपी / उपिट / Rava Upma recipe for breakfast

  Рет қаралды 80

Siddhi food recipes

Siddhi food recipes

12 күн бұрын

उपमा रेसिपी / उपिट / Rava Upma recipe for breakfast
कृती :-
उपमा बनवण्यासाठी एका कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे ,एक वाटी बारीक रवा घ्यावा तो कढईत घालावा दोन मिनिट बारीक गॅसवर भाजून घ्यावा.
एका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यावे त्यात एक चमचा मोहरी घालावी ती तडतडली की त्यात थोडी उडीद ची डाळ व परतून घ्यावी त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालावा , पाच ते सहा कडीपत्ता ची पाने घालावी व दोन हिरवी मिरची चिरून घालावी त्यामध्ये सात ते आठ फोडलेले काजू घालावे व तेलावर परतून घ्यावे, कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा काळा करायचा नाही नंतर त्यात भाजलेला रवा घालावा व एक मिनिट परतून घ्यावा थोडी हळद घालावी व त्यात थोडे थोडे करून गरम पाणी घालावे गरज असेल तेवढेच पाणी घालावे आणि चवीनुसार मिठ घालावे,थोडी साखर घालावी तीन ते चार मिनिट झाकण ठेवून वाफेवर शिजवुन घ्यावे वाफेवर शिजवल्यावर वरुन कोथिंबीर व ओला नारळ किसलेला घालावा व मिक्स करावा व एका प्लेट मध्ये उपमा सर्व्ह करावा .
आपला उपमा तयार आहे.

Пікірлер
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 1,4 МЛН
Порезал бассейн, краш тест
0:32
ЗВЕРЬЕ
Рет қаралды 2,7 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
0:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН
Tiny motor, big power
0:25
Rob Rides EMTB
Рет қаралды 23 МЛН