Рет қаралды 22,658
उपवासासाठी नेहमी नवीन नवीन गोड पदार्थ कुठले करायचे, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या मध्ये २ गोड पदार्थ दाखवले आहेत, जे करायला सोपे आहेत आणि चवीला तर एकदम उत्तम लागतात.
असे हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
राजगिरा आणि अंजिराचा शिरा / Amaranth & Fig sheera:-
- Amaranth seeds soaked for 4-5 hrs (४-५ तास भिजवलेला राजगिरा) :- 1.5 katori
- 8-10 dry figs, soaked for 5-6 hrs (५-६ तास भिजवलेली, ८-१० सुकी अंजीरं)
- Ghee (तूप) :- Half katori
- Amaranth paste (राजगिरा पेस्ट)
- Fig paste (अंजीर पेस्ट)
- Jaggery (गूळ) :- 2 tsp
- Cardamom powder (वेलदोडा पूड) :- A pinch
मखाण्याची खीर / Makhane kheer:-
- Ghee (तूप) :- 2 tsp
- Foxnuts (मखाणे)
- Milk (दूध) :- 2 katori
- Half katori milk + 1.5 tsp sago flour (अर्धी वाटी दूध + दीड चमचा साबुदाणा पीठ)
- Jaggery (गूळ) :- 1 tsp
- Pista & Cashew nut slices (पिस्ता आणि काजूचे काप)
- Cardamom powder (वेलदोडा पूड)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
हेही व्हिडिओ नक्की बघा. 👇
1) खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी आणि बटाट्याचा एक नवीन गोड पदार्थ :- • खमंग आणि मोकळी साबुदाण...
2) एका व्यक्तीसाठी झटपट होणारे उपवासाचे पदार्थ:- • आज काय मेनू? (भाग २०)-...
3) खास उपवासासाठी रताळ्याचे 2 अफलातून पदार्थ:- • खास उपवासासाठी रताळ्या...
4) संपूर्ण उपवास थाळी, झटपट आणि सोप्या पद्धतीने:- • आज काय मेनू? (भाग ५) ।...
5) उपवासाची खोबऱ्याची टेस्टी कचोरी:- • उपवासाची खोबऱ्याची टे...
6) टेस्टी व झटपट होणारा उपवासाचा शीरा:- • Tasty sheera for fast/...
7) उपवासाची साबुदाणा खिचडी:- • उपवासाची साबुदाणा खिचड...
#उपवास #गोड #पदार्थ #नवीन #unique #fast #sweet #dishes #recipes
उपवासाला गोड काय करावे, उपवासाला काय खावे, उपवासाचे पदार्थ, food for fast, upwasala god kay karave, upvasala god kaay khave,
,उपवास,गोड,पदार्थ,नवीन,unique,fast,sweet,dishes,recipes ,