UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भाजी विक्रेत्याच्या लेकीची 'ही' प्रेरणादायी स्टोरी...!

  Рет қаралды 477,420

Yes News Marathi

Yes News Marathi

3 ай бұрын

#solapurnews #upsc #solapurNews #yesnewsmarathi
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
गरिबीचे चटके सोसत आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देत सोलापुरातील मोहन राठोड या बंजारा समाजातील भाजी विक्रेत्याच्या स्वाती या लाडक्या लेकीने देशात नाव कमवले आहे. नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेत स्वाती उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या घरात सध्या आनंदोत्सव सुरू आहे. राहण्यासाठी अजूनही घर नाही भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबातील स्वाती राठोड हिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. पहा तिच्या यूपीएससी प्रवासाची ही प्रेरणादायी कहाणी..
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 350
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 3 ай бұрын
बस तिच लग्न आता लवकर करु नका तिला तिच्या शिक्षणा नुसार आणि तिच्या जॅाब नुसार मुलगा बघा आई वडील खुप खुश आहे स्वामी समर्थ तुला खुप प्रगती मिळो हिच प्राथना
@madanmaske6584
@madanmaske6584 3 ай бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबाची पुण्याई आहे . ग्रेट ताई आभिनंदन.🎉
@shubhamtayade6079
@shubhamtayade6079 3 ай бұрын
भीमाची पुण्याई🎉🎉🎉❤
@poojabansod5319
@poojabansod5319 2 ай бұрын
Jai Bhim
@jayantbhakne3857
@jayantbhakne3857 2 ай бұрын
Barobar ahe bhau
@Darshanagadag
@Darshanagadag 2 ай бұрын
💐👍
@b.r.morevlogs
@b.r.morevlogs 21 күн бұрын
Agadi barobar
@AlkaLokhande-dm5br
@AlkaLokhande-dm5br 3 ай бұрын
अभ्यास केला तर यश नक्कीच हे तू सिद्ध केलं बेटा. अभिनंदन तुझे तुला असेच पुढे खूप खूप यश मिळो.
@aparnapatil4270
@aparnapatil4270 3 ай бұрын
सरकारी शाळा का हव्यात हे लक्षात घ्या. गोरगरिबांची मुलं सुद्धा हुशार असतात, सरकारी शाळा देशासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, पैशाअभावी गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही.
@anjaligadekar78
@anjaligadekar78 3 ай бұрын
💯
@pandurangkaulage8266
@pandurangkaulage8266 2 ай бұрын
एकदम बरोबर .
@neetathakare9004
@neetathakare9004 2 ай бұрын
खूप खुप, अभिनंदन❤💐
@AdarshmuniBaba-bn1ey
@AdarshmuniBaba-bn1ey 3 ай бұрын
Tai beta दंडवत तुझासाठी मजकडे शब्दच नाही तू आमचा बापच आहेस प्रत्येक मुलीने असेच प्रगती पथावर रहा ही विनंती सर्वांना दंडवत
@user-qv5ht6yt4u
@user-qv5ht6yt4u 3 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराचे आणि त्यांनी काढलेल्या कष्टातील शिक्षणाचे जाणीव ठेवली ताई तुम्ही तुमचे खूप खूप आभार पण बाबासाहेबांसारखेच कार्य करा आपल्या गोरगरीब जनतेसाठी सर्व शासकीय खुले करा यंत्रणा खोली करा व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून त्यांना ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन करा
@dadaraokokane9254
@dadaraokokane9254 2 ай бұрын
सलाम तुझ्या कर्तुत्वाला आणि जिद्दीला जय भीम जय शिवराय जय क्रांती ज्योती
@laxmitenkale2709
@laxmitenkale2709 3 ай бұрын
स्वाती प्रथम तुझे अभिनंदन बेटा खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे धन्य तुझे आई बाबा त्याचे पण अभिनंदन ग्रेट बेटा 👍🏻👍🏻
@umeshjamadar2520
@umeshjamadar2520 3 ай бұрын
ग्रामीण भागातील गोर गरीब मुलीसाठी आदर्श स्वाती, ने समोर ठेवली आहे. रडत न बसता परिस्थितीशी लढत राहून यश संपादन करू शकता . तुझ्या कार्याला जिद्दीला सलाम तसेच आईवडिलांची जिद्द परिश्रमम कामी आली धन्य ते मातापिता
@dr.rajeshwarhendre1362
@dr.rajeshwarhendre1362 3 ай бұрын
ग्रेट स्वाती, समाजासाठी तू एक आदर्श आहेस. तूझ्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम. 🙏🙏 उज्वल कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@dhansingjadhav7467
@dhansingjadhav7467 3 ай бұрын
स्वाती तुझ्या जिद्दीबदल कौतुक आहे व पुढील प्रवास जनसेवा यासाठी शुभेच्छा ⚘️⚘️⚘️⚘️🌷
@balajiwanole
@balajiwanole Ай бұрын
❤❤
@ganeshbiradar6627
@ganeshbiradar6627 3 ай бұрын
Great...! कौतुक आहे. अभिनंदन. ! स्वप्नाचा पाठलाग असावा तर असा.
@anumunde3194
@anumunde3194 3 ай бұрын
Heartly Congratulations Sawti ,,,सलाम ,यशाला व जिद्दीला ,
@vijayaarathod
@vijayaarathod 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन स्वाती बेटा. पुढील वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा.
@snehakanojiya5714
@snehakanojiya5714 2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताई 💐💐 तुझ्यात मी आज मला बघते आधी वाटायचे कुणी नाही आपल्या महाराष्ट्राच्या मुली मधुन upsc crack करणारे पन तुझ यश बघून खूप खूप आनंद झाला अभिनंदन 🎉🎉💐💐
@VitthalKhadse-xk2dv
@VitthalKhadse-xk2dv 2 ай бұрын
मराठी शाळा वाचल्या पाहिजे त्यासोबत सर्व सरकारी यंत्रणा वाचायला पाहिजे नाही तर गरिबांचे खूप नुकसान आहे धन्य तुमचे आई वडील
@padmajakaryakarte3229
@padmajakaryakarte3229 3 ай бұрын
ग्रेट स्वाती, खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. अभिमान वाटतो. आणि माझ्या माहेरची म्हणून जास्तच. अशीच तुझी प्रगती होत राहणारच🎉🎉🎉🎉🎉🎉
@vinodrathod1691
@vinodrathod1691 3 ай бұрын
Great, Jay सेवालाल 🎉🎉
@sangitamadavi6882
@sangitamadavi6882 2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन बेटा स्वाती पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 💐👍👍
@sulbhapatolevlogs4358
@sulbhapatolevlogs4358 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन बेटा ....तुझ्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा ❤....अभिमान वाटतो तुझा ❤
@prakashrasam6417
@prakashrasam6417 Ай бұрын
अभिनंदन स्वाती. मनापासून केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. तुझ्या आई-वडिलांना पण धन्यवाद.
@shivaniagnihotri2786
@shivaniagnihotri2786 3 ай бұрын
मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन.
@21081
@21081 2 ай бұрын
खरच अभिमान आहे बेटा 👏🏻👏🏻congratulations 👍🏻👍🏻
@sudhirjagtap4723
@sudhirjagtap4723 2 ай бұрын
खूप खूप छान व खूप खूप अभिनंदन दीदी🎉🎉
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 2 ай бұрын
हि आहे शिक्षणाची ताकद mpsc upsc अभिनंदन बेटा तुझ्या क्रांतीकारी जिद्दीला आणि मेहनतीला माझा शिक्षणप्रेमीचा नतमस्तक सलाम 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@archanabhange4257
@archanabhange4257 2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 2 ай бұрын
जिद्द असावी अशी..बाळा खूप खूप मोठी हो.आणि ज्या तुझ्यासारख्या परिष्टितीत आहेत त्यांना मार्गदर्शन कर. अभिमान आहे तुझा.🎉🎉🎉
@samratbansode2750
@samratbansode2750 3 ай бұрын
स्वाती ❤❤❤❤ झक्कास Excellent Very nice कष्ट , मेहनत म्हणजे स्वाती जिद्द, परिश्रम म्हणजे स्वाती फिनिक्स भरारी म्हणजे स्वाती आई वडिलांचा अभिमान म्हणजे स्वाती समाजाचा अभिमान म्हणजे स्वाती कलेक्टर स्वातीला मिळेल ❤❤ लाल दिव्याची गाडी ❤❤ मिळेल आई वडिलांना माडी स्वाती सारखी मुलगी घराघरात जन्मो अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन स्वाती प्रा बनसोडे सुवर्णा महादेव बारामती महाराष्ट्र
@user-rx4vk4kt7q
@user-rx4vk4kt7q 3 ай бұрын
तुमच्या सुंदर यशा बद्दल खुप खुप अभिनंदन स्वाती मॅडम 💐🙏🙏 पण माझी एक विनंती आहे आपण पदभार सांभाळल्या नंतर तुमच्या लक्षात असुद्या कि, गोर गरी शेतकरी वर्ग यांच्यावर अन्याय होऊन देऊ नका, कारण:- तुम्ही सुद्धा सामान्य वर्गातून आहात🙏🙏
@nachiketmore3002
@nachiketmore3002 23 күн бұрын
आय ए एस झालीस. अभिनंदन. फक्त जुने दिवस विसरू नकोस. तुझ्यापुढे जनतेचे गरिबांचे श्रमिकांचे अनेक प्रश्न येतील. अशा जनतेशी मानवीय भूमिकेतून वाग . मी असे अनेक आय ए एस अधिकारी बघितलेत त्यांच्यातील मानवीय जाणिवा बोथट झालेल्या असतात तशा तुझ्या होणार नाहीत. तु "सजग" राहशील हा विश्वास वाटतो. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो या सदिच्छा!
@dipakpawar8365
@dipakpawar8365 2 ай бұрын
Great 👌👌👌👍👍 हार्दिक अभिनंदन स्वाती,🌹🌹🌹
@chayanarkar7271
@chayanarkar7271 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन. 💐💐💐👍🏻👍🏻
@anilpotdar2540
@anilpotdar2540 3 ай бұрын
Swati Rathod congratulations for great success in UPSC exam. Best wishes to your future activities. Plz render your service to poor and down trodden weaker sections needy people.
@sudhirbansode5431
@sudhirbansode5431 3 ай бұрын
दादा तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@user-uz6mm4md9x
@user-uz6mm4md9x 3 ай бұрын
Khupch Chan😊 sarva Swami sevekari parivara kadun Hardik shubhecha tai
@SopanMisal-fq8jk
@SopanMisal-fq8jk Ай бұрын
शेवट कष्टाचा मिळालं congratulations tai💐💐
@user-nr9yu8zi4u
@user-nr9yu8zi4u 3 ай бұрын
Khup khup Abhinandan Swati beta
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 2 ай бұрын
अभिनंदन बाळा पुढील यशासाठी शुभेच्छा 🎉 माता पिता यांचे ही मनःपूर्वक
@mamtagore2298
@mamtagore2298 Ай бұрын
मला खूप अभिमान वाटला ताई तुझा तुझे स्वप्नं पूर्ण झाले तर आम्हीही मोठी स्वप्ने बघायला काही हरकत नाही ❤
@bhaidasrathod6052
@bhaidasrathod6052 3 ай бұрын
Great achievement....Swati Tai congratulations
@MilindVighe
@MilindVighe 4 күн бұрын
अभिनंदन स्वातीताई असंच यशस्वी हो
@pandurang5295
@pandurang5295 Ай бұрын
बेटा तुझ, व आईवडीलांच खुप खुप अभिनंदन 🎉समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत आपण समजून घ्याल.
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 3 ай бұрын
हे काहीच नाही. बंजारा समाजात खूप लोकं मोठया पदावर आहेत. हा समाज जागरूक झाला आहे. प्रत्येक सरकारी ऑफिस मध्ये ही लोकं आहेत.
@rnk374
@rnk374 2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मी पण माझ्या लेकीसाठी असच स्वप्नं पाहत आहे देव करो तीला ही असच यश मिळो
@aababodkhe2468
@aababodkhe2468 2 ай бұрын
अभिनंदन ताई तुझा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे तुझी आसीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो हीच ढवळे श्वर चरणी प्रार्थना
@pratikjagtap3722
@pratikjagtap3722 3 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वाती ताई
@manishasambare5773
@manishasambare5773 3 ай бұрын
Khup khup abhinandan swati🎉❤
@anantpawar4299
@anantpawar4299 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन......! 🎉
@yaelectricianworks6763
@yaelectricianworks6763 3 ай бұрын
मला तुझा खूप अभिमान वाट त आहे ताई. पण. मी वयाच्या 20 सव्या वर्षी LOCOPILOT ट्रेन ड्राइवर झालो. पण माझं कोणीच कौतुक केल नही🤣😔😔
@pravinbhagat283
@pravinbhagat283 3 ай бұрын
रेल्वे ची एक्जाम पास केली म्हणून तुला शुभेच्छा!
@BharatiShinde-bv7tl
@BharatiShinde-bv7tl 3 ай бұрын
Congratulations
@nilushende8250
@nilushende8250 3 ай бұрын
रेल्वेची परिक्षा पास झाल्या बद्दल तुला पण खूप खूप शूभेच्छा
@janvipawar5390
@janvipawar5390 3 ай бұрын
Great
@Chandar.
@Chandar. 3 ай бұрын
Tula Exam diff kalto ka..?
@gajanankayande1135
@gajanankayande1135 3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन ताई 💐💐
@sneharane3549
@sneharane3549 3 ай бұрын
Abhinandan Tai.....khup moth yash ahe...Swami tula pudhe asach yash devo🎉🎉
@santoshpatil1663
@santoshpatil1663 3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन , मॅडम
@user-jb7vu8tt1r
@user-jb7vu8tt1r 3 ай бұрын
अभिनंदन स्वाती ताई...!
@savitapatil9183
@savitapatil9183 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉🎉
@mangaldaswaghmare...1630
@mangaldaswaghmare...1630 3 ай бұрын
Hearty Congratulations mam 🎉🎉🎉
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 2 ай бұрын
देश चालवणारे यांनी सर्वीना घेऊन पुढे जात आहे येणारे दिवस चांगले येतील ❤❤❤
@surajkavitakatha720
@surajkavitakatha720 2 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताईसाहेब
@trupatisarde7830
@trupatisarde7830 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@takshashilakamble185
@takshashilakamble185 Ай бұрын
खूप खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
@user-xv3ku4cu4q
@user-xv3ku4cu4q 8 күн бұрын
अभिनंदन दीदी
@prakashpawar2148
@prakashpawar2148 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ❤
@learnenglishwithdm9924
@learnenglishwithdm9924 3 ай бұрын
खूप खुप अभिनंदन... Proud moment for Solapur...🎉
@Riteshjawanjal-tz5pc
@Riteshjawanjal-tz5pc 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई
@dilipmadavi3421
@dilipmadavi3421 3 ай бұрын
अभिनंदन ताई
@user-ub8tw7yl5l
@user-ub8tw7yl5l 3 ай бұрын
स्वाती ताई खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा श
@MSKSYSTEM
@MSKSYSTEM Ай бұрын
Grat swati 🎉🎉 khup khup abhindan
@Manjya-yw8hp
@Manjya-yw8hp 4 күн бұрын
*प्रकाशली लाखो शोषितांचे घर अन नी कुळे मानवतेचे रक्षक डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमच्या जन्मामुळे...❤️🙂🇮🇳*
@vishalsurwase1428
@vishalsurwase1428 3 ай бұрын
अभिनंदन ताई💐💐💐💐💐💐
@gurdevkaur3622
@gurdevkaur3622 2 ай бұрын
Very good dear beti, congratulations to you and your family, stay blessed always waheguru ji bless you always to do good for human beings my NAMAN to your hard work .
@vandanavhargar4234
@vandanavhargar4234 3 ай бұрын
खुप छान अभिनंदन
@krishnimbhore9085
@krishnimbhore9085 2 ай бұрын
अभिनंदन ताई 💐🎉
@yuvrajrathod5618
@yuvrajrathod5618 Ай бұрын
Congratulations Tai 🎉🎉
@kamalgupta7950
@kamalgupta7950 2 ай бұрын
खुर खुप अभिनंदन 👍🌺🌹
@vickyambhore5901
@vickyambhore5901 2 ай бұрын
Congratulations Tai,changali mehnat ghetali Chhan jai bhim jai jyoti jay shivray jai bharat jay savidhan
@donmil75
@donmil75 2 ай бұрын
Way to go my sister. Keep making progress
@radhajadhav4393
@radhajadhav4393 3 ай бұрын
Khup khup Abhinandan beta
@snehalkedari7205
@snehalkedari7205 2 ай бұрын
अभिनंदन 💐
@Sunshine12816
@Sunshine12816 Ай бұрын
Too good Ma'am. Congratulations.
@shitalshahir2491
@shitalshahir2491 3 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉 खुप खुप छान दिदी खुप खुप मोठी हो!🎉🎉🎉🎉
@kashinathkhilari7315
@kashinathkhilari7315 3 ай бұрын
अभिनंदन ताई 💐💐🌹
@suhaskamble1213
@suhaskamble1213 3 ай бұрын
अभिनंदन ताई 👍👍🙏🙏
@somnathmurhe8037
@somnathmurhe8037 2 ай бұрын
जीवनाचं सार्थक झाले स्वातीचे अभिनंदन
@prashantkambale9842
@prashantkambale9842 3 ай бұрын
ताई सलाम तुझा karyala
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 2 ай бұрын
God bless you ✌✌✌keep going sister 🎯
@sudarshannawalkar1549
@sudarshannawalkar1549 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताई
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 3 ай бұрын
अभिनंदन मॅडम
@shivnarayanbargaje2002
@shivnarayanbargaje2002 2 ай бұрын
💐💐🌹🌹Heartly congratulations tai great achievement
@shankarloni2511
@shankarloni2511 3 ай бұрын
Great 💯
@stavanprabhune
@stavanprabhune 2 ай бұрын
स्वाती खूप अभिमान वाटतो तुझा
@sonalikharat3248
@sonalikharat3248 3 ай бұрын
🌹🌹खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
@bharatpatil9295
@bharatpatil9295 3 ай бұрын
Congratulations ताई साहेब
@dakshgorrathod3107
@dakshgorrathod3107 3 ай бұрын
लेकीला शिकवण काळाची गरज आहे बंजारा समाज च्या लोकान प्रेरणादायी कहाणी आहे जैसेवालाल
@j.smokasare7862
@j.smokasare7862 2 ай бұрын
Congratulations mam u are great and lucky so congrats
@aslamranapattewale7593
@aslamranapattewale7593 3 ай бұрын
अभिनंदन ताई🎉🎉🎉🎉
@user-zb4fv3kq5c
@user-zb4fv3kq5c 2 ай бұрын
मला तुझा खूप अभिमान वाटत आहे ताई🎉
@raginijadhav158
@raginijadhav158 3 ай бұрын
Congratulations swati🎉
@Sonulnagare
@Sonulnagare 3 ай бұрын
Lots of wishesh di❤
@narayanjadhav4269
@narayanjadhav4269 3 ай бұрын
Great 🙏
@daulatpawar692
@daulatpawar692 3 ай бұрын
Congratulation Tai....🎉🎉🎉
@isshiomi6364
@isshiomi6364 3 ай бұрын
सोलापूरकरांना आपला सार्थ अभिमान आहे
@vitthalraochavan5838
@vitthalraochavan5838 2 ай бұрын
बुलडाणा जिल्हा बंजारा समाज बांधव यांचे कडून खुप खुप अभिनंदन
@meghachavan2809
@meghachavan2809 3 ай бұрын
Great congratulations
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 13 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 48 МЛН