कंबरदुखी मणक्यातील गॅप करा बरी घरच्या घरी सोपे उपाय Iकंबर दुखी घरगुती उपाय I kamber dukhi upay

  Рет қаралды 1,298,622

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 жыл бұрын

अनेक जणांना कंबर दुखी,मणक्यात गॅप होणे , कंबरेत लचक भरणे असे त्रास होत असतात. अशी वेळ आली असताना जर आपण काही घरच्या घरी सोपे आयुर्वेदिक उपाय केले तर निश्चित तुम्हाला आराम पडू शकतो.
या विडियो मध्ये कंबरदुखी ची कारणे, आयुर्वेदानुसार कंबर दुखी का होते ? आयुर्वेदात कंबर दुखी साथी उपचार कसे केले जातात या संदर्भात माहिती दिली आहे.
आपल्या शरीरात वात का वाढतो हे जाणून घेण्यासाठी विडिओ पाहू शकता. खाली लिंक वर क्लिक करा.
• तुमच्या शरीरात वात वाढ...
#कंबर_दुखी #कंबर_दुखी_घरगुती_उपाय #kamber_dukhi_upay
#मणक्यातील_गॅप #कंबर_दुखी_ची_कारणे #कंबरदुखी_साठी_घरगुती_उपाय
#कंबर_दुखीवर_घरगुती_उपाय #कंबर_दुखी_साठी_उपाय #kambar_dukhi_che_upay
#low_back_pain
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 3 400
@artihate4776
@artihate4776 Жыл бұрын
Khup chan mahite dilie sar tumhi Thanks🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 Жыл бұрын
खूप छान माहिती सर 🙏
@babanthite6214
@babanthite6214 Күн бұрын
सर फार सुंदर महत्त्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
@rajendrashinde2635
@rajendrashinde2635 13 сағат бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@vishvaihealthcare
@vishvaihealthcare Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
@rekhabhagwat7102
@rekhabhagwat7102 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद सर .
@sheelaatulkar8068
@sheelaatulkar8068 4 ай бұрын
Khup chhan mahiti milali thank you
@user-md8fh2bu7h
@user-md8fh2bu7h 18 сағат бұрын
दादा खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद❤
@advgorde7184
@advgorde7184 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@murlidharmore5
@murlidharmore5 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, आभारी आहोत. साहेब धन्यवाद
@RahulPatil-lv7zd
@RahulPatil-lv7zd Жыл бұрын
Doctor saheb tumachi mahiti faarch Sundar aahe , dhanyawad
@user-dh1un8ki6l
@user-dh1un8ki6l 11 ай бұрын
साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद
@SurekhaPatil-yi5kf
@SurekhaPatil-yi5kf 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत याबद्दल 🙏धन्यवाद
@sanjanasonawane5559
@sanjanasonawane5559 Ай бұрын
मला लंबर ४/५ च्या मधे ग्याप आहे आणि वेग वेगळे उपचार करून पहिले, पण तेवढ्या पुरता फ़रक पडतो
@Sudamnavale55
@Sudamnavale55 4 ай бұрын
थोडक्यात पण सुंदर माहिती! धन्यवाद!
@arjyn9133
@arjyn9133 8 ай бұрын
Very correct informention dr. Saheb this is usfull inf.given.
@DilipKonnur-vs5lp
@DilipKonnur-vs5lp Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिलीत.
@shashikantvekahande7818
@shashikantvekahande7818 Ай бұрын
सर फार दिवसानपासुन कबंरेचा मनक्याचा त्रास खहे त्यामुले डाव्या पायाला फार त्रास होतो त्यामुले झोप अजीबात लागत नाही पायाला मुग्या येतात कृपाकरुन उपाय सुचवावा ही विनंती
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 Ай бұрын
Sem problem
@AnitaJadhav-ie3kd
@AnitaJadhav-ie3kd Ай бұрын
P​@@kamalakarburande6117🎉🎉😢 ee
@SamruddhiDevkule
@SamruddhiDevkule Ай бұрын
मासिक पाळी बंद झाली आहे कंबर दुखी झालेली आहे आणि मणक्यांचा त्रास होतो
@MadhuriKshirsagar-db1oh
@MadhuriKshirsagar-db1oh Ай бұрын
कंबर मुळे उजवा पायाला खुप कळ लागते.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 28 күн бұрын
Same
@PavitraKadam-sw1ft
@PavitraKadam-sw1ft 21 күн бұрын
खूपच छान माहीती दिली धन्यवाद सर
@kavitagurjar7495
@kavitagurjar7495 Ай бұрын
खूप छान माहिती... मला मागील 3 ते 4 वर्षापासून कंबरदुखी आहे,खालच्या बाजूला कंबरेत गॅप आहे तिथली डिस्क सरकली आहे . उठता बसताना कंबर खूप दुखते, झोपेत कुशीवर वळता येत नाही. आणि आता तर गुडघे आणि पावलं पण दुखायला लागले आहेत. कंबर डाव्या बाजूला जास्त दुखते. आणि उजव्या पायाच्या घोट्याजवळ सूज असते, आणि फ्लॅट फूट ची समस्या सुरू झाली आहे त्यामुळे चालताना पावलं दुखतात. तसेच उजव्या हाताचा खांदा खूप दुखतो, हात मागे घेताना वेदना होतात. सरळ झोपल की कंबर आणि खांदा दोन्ही दुखते.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घ्या
@rajnitayade7321
@rajnitayade7321 2 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली.. मला माहीत नव्हते की हा त्रास वातदोषामुळे हाेताे.. धन्यवाद डॉक्टर साहेब
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ramchandrarudruke1034
@ramchandrarudruke1034 Жыл бұрын
फारच छान माहीती मिळाली डाॅ. साहेब आभार धन्यवाद ❤
@bapupatil3967
@bapupatil3967 Жыл бұрын
Very good
@krisshdukse5542
@krisshdukse5542 3 ай бұрын
आज सकाळी बादली उचलताना कमरेत चमक भरली वाकता, चालता येत नाही उपाय सुचवा ​@@bapupatil3967आपली
@murlidharnikam4281
@murlidharnikam4281 3 ай бұрын
@sudhakardhore9485
@sudhakardhore9485 11 ай бұрын
धन्यवाद सर माहिती खुप छान आहे
@surekhaapte7760
@surekhaapte7760 2 ай бұрын
खूप आवश्यक माहिती मिळाली .धन्यवाद.
@meghnawagh5894
@meghnawagh5894 9 ай бұрын
डॉक्टर आपण खूप सुंदर माहिती दिली, मुंबईत आपली उपचार पद्धती कुठे मिळू शकेल
@reshmashinde981
@reshmashinde981 Ай бұрын
सर मला १वर्षापासून कमरेचा त्रास आहे आणि मला ऑपरेशन करायला बोलतात l४/l५ मधे नस दबली आहे काय केलं पाहिजे
@tusharkakade4592
@tusharkakade4592 15 күн бұрын
. तुम्ही खूप माहिती छान दिली
@archanacharhate2912
@archanacharhate2912 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर💐🙏 धन्यवाद
@sureshkadam4148
@sureshkadam4148 2 жыл бұрын
फारच छान माहिती दिली होती धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ashakhillare1356
@ashakhillare1356 2 жыл бұрын
Sande dukiee aahe mala
@kamalghodke4493
@kamalghodke4493 2 жыл бұрын
आम वात आहे काय तरी उपाय सांगा.
@babasopatil5433
@babasopatil5433 Жыл бұрын
खूप. छान. माहिती. मीळाली. धन्यवाद🎉
@baliramhande8576
@baliramhande8576 Ай бұрын
डॉ म्हणतात मणक्यात गॅप ' गादी सरकली आहे कंबरेपासून खाली उजव्या पायातील नस ताणते खूप त्रास होतो चालताना पायात ताकत कमी जाणवते कृपया घरगुती विलाज सांगासाहेब
@nawajpatel8249
@nawajpatel8249 21 күн бұрын
.❤️
@ShivamDeshmukh-ls2hq
@ShivamDeshmukh-ls2hq 7 күн бұрын
Mh
@ulkabhongale3517
@ulkabhongale3517 4 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली आहे.
@kalpanagajbhiye1190
@kalpanagajbhiye1190 4 ай бұрын
khup sunder mahiti dili sir
@kusumchavle4092
@kusumchavle4092 Жыл бұрын
Back pain morning pain
@sandeepgangurde8928
@sandeepgangurde8928 Жыл бұрын
सर माझ्या मणक्याची झीज झाली आणि माझे कंबरेची चकती सरकणे आहे तरी मला याच्यावर योग्य असा उपाय किंवा सल्ला सांगा या कुठले आयुर्वेदिक औषध असेल जे आपल्याकडं मला मिळू शकेल कृपया मार्गदर्शन करावे
@sushilarajkuntwar7038
@sushilarajkuntwar7038 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर
@mohinichitnis665
@mohinichitnis665 8 ай бұрын
खूप छान व महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद सर
@manojchavan1817
@manojchavan1817 9 ай бұрын
छान माहिती, धन्यवाद आपल्याला शुभेच्छा
@ashokshinde9583
@ashokshinde9583 2 жыл бұрын
सर मला l4 l5 मणक्यात गॅप आहे माने मध्ये सुद्धा गॅप आहे
@sandhyaharmalkar8410
@sandhyaharmalkar8410 2 жыл бұрын
Khup chaan mahiti hoti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@navnathbankar7746
@navnathbankar7746 Жыл бұрын
सर माझी कंबर फारचं दुखत आहे मला टिच कायम कायम भरत उपाय सांगा 🙏🙏
@user-jj7ur4jg6q
@user-jj7ur4jg6q 4 ай бұрын
फार छान माहिती आपण,,, आपलं कि्लीनिक मुंबई मध्ये असेल तर सांगा dr
@sanjanasonawane5559
@sanjanasonawane5559 Ай бұрын
​@@ayurvedshastra57057:53
@malikamominu7590
@malikamominu7590 Ай бұрын
सर खुप छान माहिती दिलीत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sanjaybarve5555
@sanjaybarve5555 4 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितलीत
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 2 жыл бұрын
Very nice information thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@lyonlopez4947
@lyonlopez4947 2 жыл бұрын
Sir mala L 3,4 ani 5 ya madhe gap ahey so kamber khoop dukate pz upaay sanga
@sangitayadav7070
@sangitayadav7070 2 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती सांगितली सर. मला खूप मक्याचा त्रास आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shobhanakeluskar9681
@shobhanakeluskar9681 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 9
@lolhahah14
@lolhahah14 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 खूप छान माहिती सांगितले
@VandanaJadhav-yi3ur
@VandanaJadhav-yi3ur Жыл бұрын
सर माझे पाय गुडघ्यापासून ते कंभर दुःखते खूप औषध केले पण आराम येत नाही नसा कडक होतात आणि तुटतील असे वाटते तरी चमका मारतात उपाय सांगा
@murlidharvispute1771
@murlidharvispute1771 10 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@user-xm4fe4oq8r
@user-xm4fe4oq8r 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@shitalgaikwad8405
@shitalgaikwad8405 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitli sir mala kamreche snayu aakhdnyacha tras aahe
@shubhangichorghe8021
@shubhangichorghe8021 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏
@satvashilagavas8819
@satvashilagavas8819 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir,thank you very much sir,🙏🙏
@nitinsonune4268
@nitinsonune4268 9 ай бұрын
खूप छान धन्यवाद सर
@surekhasangolkar
@surekhasangolkar 4 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 🎉
@adinathbane9017
@adinathbane9017 Жыл бұрын
डॉ . धन्यवाद फार मोलाची मदत माहिती करत आहात,🙏
@sonalishelar312
@sonalishelar312 Жыл бұрын
Hii
@sonalishelar312
@sonalishelar312 Жыл бұрын
Mla kanbrecha tras aahe mla
@sonalishelar312
@sonalishelar312 Жыл бұрын
Uthay basay hot ny kamber chamkle pn treatment gheoun pn farak ny aa uthay geli ki chamk marte sir pliz mla sagal ka ya vr upay
@anjalihawle4811
@anjalihawle4811 7 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली सर, आपले खूप खूप धन्यवाद
@veenadeolekar7234
@veenadeolekar7234 Жыл бұрын
Thanks. God bless you 🙏
@pandurangbarai9258
@pandurangbarai9258 3 күн бұрын
वारंवार लघवी येत असतं दर एका तासानंतर तसेच रात्री सुध्दा चार ते पाच वेळा उपाय सांगा सर
@user-bs2du8em2w
@user-bs2du8em2w 2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nageshkarale690
@nageshkarale690 7 ай бұрын
कंबर मध्ये गॅप आहे खाली लवता नाही येत नाही
@mangalamalu6711
@mangalamalu6711 Ай бұрын
नस दबली तर काय करायचं ते सांगा
@manjushabandgar4060
@manjushabandgar4060 16 күн бұрын
धन्यवाद डॉ खुप छान माहिती सांगीली आहे
@vijaygore4854
@vijaygore4854 Ай бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद !
@bebidhole8112
@bebidhole8112 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद माझी सर पिशवी काढली तेव्हा पासून खूप कंबर दुःख ती
@manishalimkar4580
@manishalimkar4580 4 ай бұрын
माझी पण खुप कंबर दुखते
@latakale9554
@latakale9554 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@user-it3xe3og7j
@user-it3xe3og7j 4 ай бұрын
Kup Chan mahiti Dila sar
@vishvanathzende84
@vishvanathzende84 2 жыл бұрын
Thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nitinaher9459
@nitinaher9459 Жыл бұрын
गॅप असेल तर काय करावे
@appasaheblokhande3960
@appasaheblokhande3960 Жыл бұрын
Sir please advise me how to treat my neck pain and back pain L4 L5
@user-ur7yd5ql1i
@user-ur7yd5ql1i 3 ай бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद सर
@ashawakle5367
@ashawakle5367 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@RahulJadhav-he2pe
@RahulJadhav-he2pe Ай бұрын
Maji kambar khup dukhte...aakhdun yete.. aani ujava payacha gola khukhto...ha saytika prakar aahe ka....tyala kay karave
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@ChandanRathod-vl7ze
@ChandanRathod-vl7ze Ай бұрын
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. @@:::
@kavitadivanji3975
@kavitadivanji3975 Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितलीत 🙏धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@varshabhagwat3215
@varshabhagwat3215 3 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
@sushantsanas4508
@sushantsanas4508 3 ай бұрын
मला ही खूप त्रास आहे कंबरदुखी
@aaparnasawant6199
@aaparnasawant6199 Ай бұрын
कंबर देखील
@gangadharlemle7888
@gangadharlemle7888 3 күн бұрын
@@aaparnasawant6199
@gangadharlemle7888
@gangadharlemle7888 3 күн бұрын
,खूपछाणमा.हीतीआ हे
@Swapnil_yt2007
@Swapnil_yt2007 12 күн бұрын
सर आपण खुप छान माहिती धन्यवाद
@harshadakamat8420
@harshadakamat8420 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ushagunjal4075
@ushagunjal4075 2 жыл бұрын
सर माझा ही उजव्या पायाला मुंग्या येतात व 10/15 मिनिटे उभे राहिल्यास मांडीच्या वरती खुब्याच्या भंयकर कळ लागते व वेदना होतात डाॅ. दाखले MRI देखिल केले त्या त कमरे तिसऱ्या व चौथ्या मणक्यातून गादी सरकली आहे असे दिसतेय .त्यासाठी गोळ्या सुरू आहे थोडा फरकही पडला आहे पंरतु थोडा त्रास होतोच आहे मार्गदर्शन करावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@ushagunjal4075 या विडिओ मधले सांगितलेले उपाय करू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा औषध पंचकर्म करा
@krantiwaingankar8153
@krantiwaingankar8153 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 mala slip dish cha problem ahe payat kala jatat kay upay ahet
@rajeshsawant1978
@rajeshsawant1978 2 жыл бұрын
खुप छान माहिती, संस्कृत शुध्द बोललात, लकवा या आजारावर औषधाची माहीती द्या.
@BhartiMene-ei9cr
@BhartiMene-ei9cr 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@raginikasbe968
@raginikasbe968 4 ай бұрын
Thanks kup chan mahithi dili
@RatnakarTelavane
@RatnakarTelavane 2 ай бұрын
धन्य वाद डॉक्टर माहिती खूप छान सांगितली❤😊😊🎉
@supriyaralegaonkar5455
@supriyaralegaonkar5455 2 жыл бұрын
Thank you for the information,👍🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pravinpatil5613
@pravinpatil5613 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 Ŝur
@sheetalgunjal4542
@sheetalgunjal4542 2 жыл бұрын
मी शितल गुंजाळ मला सकाळी चक्कर येत
@onkarbaraskar594
@onkarbaraskar594 Жыл бұрын
सर माझ्या दोन्ही पायांमध्ये खूप आग होते तळ पायांमध्ये त्या त्रासामुळे मी खूप त्रस्त आहे प्लीज मला तुम्ही काही माहिती देऊ शकता का कमरेची चकती सरकलेली आहे माझी आणि त्याचा त्रास माझ्या तळपायांना आग होते सर त्यामुळे तुम्ही मला काहीतरी विलास सांगा प्लीज
@vaishalidyankar1664
@vaishalidyankar1664 Жыл бұрын
No please
@babasahebbhuyekar8474
@babasahebbhuyekar8474 23 күн бұрын
खूप छान माहिती दिली डॉ. साहेब. धन्यवाद
@rohiniupadhye1871
@rohiniupadhye1871 4 ай бұрын
छान माहीती मिळते धन्यवाद
@kalgondapatil7387
@kalgondapatil7387 2 жыл бұрын
I am suffering from siatica cinnce last six month and having burning scence in left leg please explain treatment.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आयुर्वेदिक औषध शरीरात वाढलेले दूषित रक्त बाहेर काढणे वाताची ट्रीटमेंट बस्ती अशा पद्धतीने ट्रीटमेंट प्लॅन करायला हवी
@ganpatpalve4713
@ganpatpalve4713 2 жыл бұрын
होय
@dipakpatil4074
@dipakpatil4074 2 жыл бұрын
@@ganpatpalve4713 नमस्कार सर मला कमरेत ग्याप आहे व नस दाबली गेली आहे सायटिका चा प्रॉब्लेम आहे यावर उपाय सांगा ही नम्र विनंती
@ashokborse6955
@ashokborse6955 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, आभार,
@pradeepkirloskar2741
@pradeepkirloskar2741 11 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ.मला दोन महिन्यांपासून एकाच बाजूला वेदना होतात.right side lower back pain.
@mohiniredkar4548
@mohiniredkar4548 2 жыл бұрын
Thank you Dr
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sarojinidongaonkar3999
@sarojinidongaonkar3999 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 सर शांत झोपेसाठी कोणते औ शध नाकात टाकावे
@jaymalawaghmare1571
@jaymalawaghmare1571 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sangitayeole9866
@sangitayeole9866 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद. पण समुद्राची वाळू कुठुन आणायची सर
@ulkabhongale3517
@ulkabhongale3517 4 ай бұрын
माकड हाडाच्या वरचा दोन मनके खूप दुखतो.
@sangeetamapuskar3278
@sangeetamapuskar3278 7 ай бұрын
माझ्या कंबरे ची चकती सरकली आहे
@ShashiSatav-jh9cq
@ShashiSatav-jh9cq Ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली
@varshamohitepatil5767
@varshamohitepatil5767 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले 🙏धन्यावाद 🙏🙏🙏
@manishakhartode3849
@manishakhartode3849 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली सर धन्यवाद
@anandkulkarni8809
@anandkulkarni8809 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर माझी खूप कंबर दुखते चार वर्षे झाले खूप दवाखाने केले खरंच काहीच नाही गोळ्या आहे तोपर्यंत आराम पडदे आणि परत आणि दुखणं सुरू होते फोटो काढला त्याच्यामध्ये सांगितले कि तीन नसा दबलेल्या आहेत गादीवर सुजन आलीली आहे बसले की माकड हाडाला तकलीफ होते
@seemakudale9094
@seemakudale9094 2 ай бұрын
पुण्यात असाल तर नारायण पेठ येथे कबीरबाग म्हणून संस्था आहे तिथे छान उपचार करतात फक्त योगा म्हणजे पट्टे बांधतात चांगला फरक पडतो .
@chhayasutar8827
@chhayasutar8827 3 ай бұрын
माहिती खूप खुप छान आहे मला दोन महिने पूर्वी पडली आहे म्हणुन पुढें उजव्या बाजूला पोटात व उजव्या बाजूला पाठीत खूप खूप दुखत आहे काही उपाय सांगावेत. मूळव्याध पण त्रास आहे
@vilasjogdande47
@vilasjogdande47 3 ай бұрын
मी नांदेड येथे डॉ कत्रीवार हास्पीटल मधे फोटो काढला गॅप वगेरे नाही गोळ्या दिला पाठीचा मणका आता दुखत नाही परंतु कंबर व पाशोळ्या दुखतात काय करावे लागेल सर.
@user-uu2bh1vg4x
@user-uu2bh1vg4x Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@vinayateli4367
@vinayateli4367 4 ай бұрын
खुप छान धन्यवाद
@babasahebkharat8866
@babasahebkharat8866 2 жыл бұрын
Good guidelines thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dipakpatil4074
@dipakpatil4074 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 सर नमस्कार माझ्या कमरेच्या मणक्यात गॅप आहे व सायटिका चा प्रॉब्लेम यावर उपाय सांगा
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
👏💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shakuntlapagare4329
@shakuntlapagare4329 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 माझे दोन्ही खांदे रात्री खुप दुखतात
@gorakhshinde5210
@gorakhshinde5210 Ай бұрын
Dr आपण महिति खुपच उपयुक्त दिली धन्यवाद
@kumudinimalve6147
@kumudinimalve6147 10 ай бұрын
खुपच चांगली माहिती दिली आहे
@priyabhoir9451
@priyabhoir9451 2 жыл бұрын
Thanks khup chhan mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@omkarkashid7152
@omkarkashid7152 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली
@rashmijabade668
@rashmijabade668 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती सांगितली नमस्कार
@shobhadhanawade3510
@shobhadhanawade3510 Жыл бұрын
मला पाठीत चमक नेहमी भरते त्यावर उपाय
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Sir chhan mahiti dilit dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
@saatyanarayanpidiyar6719
@saatyanarayanpidiyar6719 Жыл бұрын
Kamrechi gadi sarkleli ahe tyamule gudghya pasun pay dukhtye tya sathi upay
@suvarnapatil4779
@suvarnapatil4779 8 ай бұрын
SirMankamade Gap Aahe Upay Sanga@@saatyanarayanpidiyar6719
@rashmimahadik3930
@rashmimahadik3930 4 ай бұрын
Dr खूप खूप छान माहिती दिलीत.मी 63years ओल्ड ,मला 5गॅप आहेत mankyt मला खूप पेनिंग होतय, पायातून मंग्या येतात आणि उजवा हात शोल्डर पासून kantinu दुखत pls नक्की काय करू ऑपरेशन की आऊर्वेद सांगाल
@shardrayate5921
@shardrayate5921 10 ай бұрын
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद जयश्री राम 🙏🙏🙏🙏🙏
@WaghVishnu
@WaghVishnu 9 ай бұрын
खूप छान सर
@sunitakanunje1279
@sunitakanunje1279 2 жыл бұрын
सर मला दहा वर्षापासून कंबरदुखी आहे वाकुन कुठलेच काम करता येत नाही.मांडी घालून दहा मिनिटे बसू शकत नाही . संडासला कडक होते.पंचकर्मही केले आहे. कृपया उपाय सांगा
@geetanarkhede8642
@geetanarkhede8642 2 жыл бұрын
मला माहिती खुप आवडली मला अतीशय त्रास आहे मणक्यांच्या गर्भशय काढले आहे 45व्या वर्षी पण शेक घेतल्यामुळे रक्त जळत अशी भीती होती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzfaq.info/get/bejne/rtaZgdhnlqi9in0.html
@supriyapatil7762
@supriyapatil7762 Жыл бұрын
Mla had disatat sharirache
@nirmalakewat6632
@nirmalakewat6632 2 жыл бұрын
सर मानेत ग्याप आहे पाट , कंबर , गुडघेदुखी कंबरदुखी खूप आहे ऍसीडी आहे यावर उपाय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzfaq.info/get/bejne/rtaZgdhnlqi9in0.html
@janardanhase9847
@janardanhase9847 Жыл бұрын
सर माझ्या पाठीच्या व मानेच्या मणक्यात गॅप आहे.नर्व दबलेली आहे.त्यामुळे खूप त्रास होतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की मणक्यातील या समसेमुळे दोन्ही पायांची आग होऊ शकते का? कृपया उत्तर द्या ही विनंती
@chhayagaikwad9507
@chhayagaikwad9507 Ай бұрын
सर छान माहिती दिलीत धन्यवाद
@smitaninawe9064
@smitaninawe9064 Жыл бұрын
Thank you sir ...
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 62 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 8 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 30 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 62 МЛН