Рет қаралды 23,816
सुकी मटकी 200 ग्रॅम (मोड आलेली 400 ग्रॅम)
दोन मोठ्या आकाराचे कांदे
एक मध्यम आकाराचा टोमॅटो
एक चमचा मोहरी,
एक चमचा जिरे
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
चार हिरव्या मिरच्या
आठ-दहा कढीपत्त्याची पाने
आठ ते दहा लसूण पाकळ्या
दोन चमचे घरगुती लाल तिखट
एक चमचा धना पावडर
पाव चमचा गरम मसाला पावडर किंवा सब्जी मसाला
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर