Рет қаралды 242,067
@AnandPimpalkarsAnandiVastu आपल्याला वारंवार विसरभोळेपणा निर्माण होत असेल. तरुण असूनही आपल्याला अल्जाइमर सारखा त्रास होत असेल. वस्तू आठवत नसतील, नाव आठवत नसतील किंवा आपण विद्यार्थी असाल किंवा आपल्या मुलांना अभ्यास आठवत नसेल तर याचे कारण आपल्या वास्तूत लपलेले असू शकते . त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये वास्तू दोष तर नाही ना ? हे आपल्याला बघायला हवं ! वास्तुदोष व त्यामुळे निर्माण होणारा विसरभोळेपणा व त्यावर उपाय सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा #vastushastra #anandpimpalkar #alzimer