वाड्यांच्या सहवासात | Marathi Documentary on Pune Wada | Wada In Pune | Assal Marathi

  Рет қаралды 161,288

Assal Marathi

Assal Marathi

Жыл бұрын

पुणे तिथे काय उणे? ते पुणेरी पाट्या ही संस्कृती जपून ठेवणाऱ्या सगळ्या अस्सल वाड्यांनी त्यांची दारं आमच्यासाठी उघडली आणि जी सुंदर सफर आम्ही अनुभवली ती तुमच्या भेटीला आणतो आहोत!
'अस्सल मराठी'ची नवी डॉक्युमेंटरी - 'वाड्यांच्या सहवासात' नक्की बघा 'अस्सल मराठी' वर!
Sincere Thanks - Sandeep Deshpande
Produced by - Madhuri Bhosale
Writing and Direction - Madhavi Wageshwari
Cinematography - Saumitra Yadnopavit and Harshad Aatmaram
Gaykwad
Executive Producer and Editor - Sanket Jyoti Arvind
Creative Producer - Sai Tambe
Creative associate - Aditya Raut
Narrator - Nachiket Devasthali
Assistant Director and Subtitles - Mayuri Walke
Associate Editor and colorist - Avanee Devasthali
Sound - Ishaan Devasthai
Music - Tanmay Bhide
Social Media Agency - Setu Advertising
Special Thanks
Mr Sinnarkar, Anil Sir, Saee Limaye, Gauri Deshpande, Shekhar Naik, Jyoti Kulkarni, Shruti Dhavale and Tambat Aali people.

Пікірлер: 178
@sujataborkar7497
@sujataborkar7497 Жыл бұрын
यात आमच्या 668 कसबा पेठेतील वाड्याबद्दल अविनाश दादा व रेखा वहिनी यांनी खूप आठवणी जाग्या केल्या ...आमचे बालपण खूप छान गेले..दादाने उल्लेख केलेले मुंजीचे घर म्हणजे आमचे घर जिथे आम्ही भाड्याने राहात होतो..जसे मुंजीच्या वेळेस आम्ही घर नूतनीकरण करून घेतले अन् तिथेच मुंज केली तसे माझ्या लग्नात सारा वाडा म्हणजे लग्नघर झाले होते...खूप छान आठवणी आहेत...कधीच न विसरता येणार...अशी वाडा संस्कृती पुन्हा अनुभवता आली तर ?अतिशय सुंदर दिवस होते...सगळेच जण मनाने श्रीमंत होते...आता ती श्रीमंती बघायला मिळत नाही..या निमित्ताने खूप आठवणी जागृत झाल्या..काही लोक हे जग सोडून गेली..पण त्यांच्या आठवणी अजून येत असतात.
@mangalaupadhye1761
@mangalaupadhye1761 Жыл бұрын
सुजाता, तो tumacha वाडा होता न...थोड़ी confuse zale mi..khup aathvani tajya jhaalya
@sujataborkar7497
@sujataborkar7497 Жыл бұрын
Yes
@kalpanamahajan2631
@kalpanamahajan2631 Жыл бұрын
अप्रतिम,खूपच सुंदर, वाडा संस्कृती तच सर्व जडणघडण झाल्यामुळे वाचताना खूप आठवणी जाग्या झाल्या,सांही शनिवार पेठेत वाड्यातच रहात होतो त्यामुळे वरील सर्व ठिकाणे परिचयाची आहेत,1940 पासून आम्ही वाड्या त रहात होतो, माझे वडील त्यावेळी वाड्यात आले, जागा भाड्याने देणे आहे अशा पाट्या असत, 3 रुपये महिना भाडे होते असे वडील सांगत, खरोखर वाडा म्हणजे संस्कारांचे महाविद्यालय आहे,खूप छान,वाड्यात पुन्हा फिरून आल्यासारखे वाटले
@sameerrajadhyaksha9273
@sameerrajadhyaksha9273 10 ай бұрын
आजही वाडा पाहताना त्याची भव्यता जाणवते , ती भव्यता केवळ वाड्याच्या ' आकारमानातील' नव्हे तर अगणित आनंददायी आणि दुःखद अशा क्षण आणि प्रसंगांनी समृध्द ( Mature) झालेल्या आणि त्या अनुभवावर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती प्रमाणे भासते. त्या वास्तूला ( जागेला नव्हे ) आत्मा आहे हे जाणवत रहात , म्हणूनच अशा वास्तूनसोबत नात जमतं आणि आयुष्यभर सोबत रहात. आज इतक्या मोठ्या काळानंतर देखील त्या वास्तूचा "खानदानी' रुबाब सहज दिसून येतो ..जे जे नशीबवान तिथे वास्तव्यास राहिले आणि 'आयुष्य जगले' त्यांचा हेवा वाटतो.
@stubbornfact7174
@stubbornfact7174 Жыл бұрын
हे बघून वाटतयं परत वळावं आणि बांधावा एक वाडा...!
@mrs.madhavidhananjayjoshi4518
@mrs.madhavidhananjayjoshi4518 Жыл бұрын
सरदार पुरंदरे वाड्यातले माझे बालपण..वाडा ... तिथले वातावरण ..तिथला संस्कार तिथले किस्से हा एक अवस्मरणीय अनुभव असतो...वाडा हा एक चालते बोलते विद्यापीठ असते..वाड्यात जन्म घ्यायला पूर्वपुण्याई लागते
@sunitahipparkar4300
@sunitahipparkar4300 Жыл бұрын
माझा जन्म पुण्यातील एका वाड्यात झाला आहेत,पुणेकर असल्याचा मला खूप अभिमान पण आहे❤
@rahulathavale5772
@rahulathavale5772 Жыл бұрын
106 शनिवार पेठ ते 128 शनिवार पेठ आशा 20 वाड्यांचा नेनेघाटाचा 125 वर्षांचा इतिहास माझ्या वडिलांनी संकलित करून वारसा नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्या मध्ये नेनेघाट गणेश मंडळ आणि पूर्वीचे वाडे अशी सखोल माहिती आहे
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Жыл бұрын
हे पुस्तक कुठे मिळू शकेल कळवा
@kashinathchari6497
@kashinathchari6497 Жыл бұрын
खुपच सुंदर मी अशी आशा करतो असे वाडे पिढ्यां पिढ्या शाबूत राहू देत .
@rajeshbagate4010
@rajeshbagate4010 Жыл бұрын
वाड्यात राहण्याचा आनंद फारच वेगळा असतो . तो आजच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये नाही. वाड्यात दिवाळीच्या दिवसात तर खूपच छान वाटत असे.
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 Жыл бұрын
हे अगदी खरं,ती दिवाळी आठवली आणि डोळे भरुन आले.😩😪
@ssinteriorjourney1208
@ssinteriorjourney1208 Жыл бұрын
Khar aahe
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 Жыл бұрын
उत्तम संहिता, निवेदन नि सुंदर चित्रण. वास्तुविशारद असलेल्या ताईंचे विवरण आवडले. मी लिहिलेल्या "१२जुलै, १९६१" ह्या पानशेत धरणफुटीविषयक कादंबरीत वाताहत झालेले नि वाचलेले काही वाडे आहेत. एक वाडा तर एका पात्रासारखी कथानकभर भूमिका बजावतो. ही कादंबरी जुलै, २०२१ मध्ये इंकिंग इनोव्हेशन (वडाळा, मुंबई) या प्रकाशनसंस्थेने छापली आहे.
@sopanfree20
@sopanfree20 Жыл бұрын
काय भारी लिहिलंय राव 🫂
@sagarborate9821
@sagarborate9821 9 ай бұрын
आम्ही एकच मागेंन या पुरातन वास्तू अश्याच राहुदेत..! वेळोवेळी यांचे रेनोवेशन डागडुजी होत रहावी अगदी लोकसहभागातून वर्गणीतून का होईना हे जपले पाहिजेत..! आम्ही मुंबईकर वाडा सोडाच साधे घर पण 400 squre foot चे आम्ही मुंबईमध्ये राहिल्यावर साधारण 40 वर्षेनी घेतले. तेही मुंबई पासून कोसो दूर. ज्याच्याकडे आभाळाएवढा मोठा आणि पुरातन आठवणी हृदयात ठेवलेला वाडा आहे त्यांनी याची प्रचंड काळजी घ्यावी... ही छान documentry बनवणाऱ्या कलाकारांना मी वंदन करतो असे छान वाडे आपण जगाला दाखवले.
@prashantnalavade8817
@prashantnalavade8817 Жыл бұрын
मी स्वतःला नशीबवान समजतो की मी माझ बालपण कल्याणच्या ऐतिहासिक सुभेदार वाड्यात गेल काही अविचारी माणसांनी सुभेदार वाडा आपल्या फायद्यासाठी पाडला आणि एका ऐतिहासिक इमारतीला नष्ट केल वाड्याच जतन व्हायला पाहिजे होत माझ्या सारखे बरे कल्याणकर माझ्या मताशी सहमत असतील
@mayuribhandare4312
@mayuribhandare4312 Жыл бұрын
माझ्या मिस्टरांचं पण बालपण असंच पुण्यात सदाशिव पेठेत एका वाड्यात गेलं. माझ्या सासूबाईंच्या माहेरघरी सगळ एकत्र कुटुंब त्या वाड्यात नांदत होत. आता तो वाडा नाही पण त्या आठवणी मात्र ताज्या आहेत. त्यांच्या आमच्या गप्पांमध्ये त्या मला आठवणी सांगत असतात.
@rahulghodke8663
@rahulghodke8663 Ай бұрын
या शहर आणी वाड्या वर जितकं प्रेम करतो तितकं ते वाढत जाता... पुन्हा पुन्हा नव्या नी प्रेमात पडतो..❤❤
@mayatulsiani8411
@mayatulsiani8411 Жыл бұрын
Even my family Wada.. Is still present.... Almost 75 yrs old.. After my family members departed... One Tamil, Two Sindhi families, Marwari and Gujrati.. Families use to stay all together... Down wards... Marwari and Agarwal family use to stay.... We're having Golden memories... It was and will be of Hindu community.... Blessed those days...
@varshabhat1981
@varshabhat1981 Жыл бұрын
वाह समृद्ध वाडा संस्कृति ,एकत्र कुटुंब,आपुलकीचा शेजार ,नातलग आणि अप्रतिम चित्रिकरण ,उत्तम संकल्पना 👌👌👌👌😍
@saitambe7249
@saitambe7249 Жыл бұрын
Pune nostalgia 😊
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
खुप सुंदर.फार दिवसांची काही चांगले ऐकले पाहिले..जुने पुणे ते पुणे त्याला पर्याय नाही. धन्यवाद
@udayitraj3363
@udayitraj3363 Жыл бұрын
वाई गावातील वाड्यावर देखील असेच अभ्यासपूर्ण विवेचन व्हावे 🌹🙏🌹
@mukundchorghade5016
@mukundchorghade5016 Жыл бұрын
An absolute delight. My college classmate Avinash Kulkarni and his wife truly made my day with their beautiful comments
@dineshshintre3766
@dineshshintre3766 Жыл бұрын
Time 4.12 कविता खूप सुंदर आहे...श्रावणी सोनावणे 👍👌👌
@nileshgodse8811
@nileshgodse8811 Жыл бұрын
वाडा हेच खरे सुख होते
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
कसबा पेठेतील राळे वाडा मला अजून आठवतो . तिथे माझे बालपण गेले. त्या आठवणींनी मन अजून गहिवरते .
@prasadkulkarni6751
@prasadkulkarni6751 Жыл бұрын
अविस्मरणीय अशा काळाची आठवण करून दिलीत आपण देशपांडेजी आभार
@atulsathe3579
@atulsathe3579 Жыл бұрын
Kamaaaaaaaal documentry.. thanks for making it on wadas... Please make similar one on old Mandir and Irani Cafes... God bless you guys.
@yashshinde5725
@yashshinde5725 Жыл бұрын
Beautiful presentation of ancient Pune ❤❤❤
@pradeeppatki2713
@pradeeppatki2713 Жыл бұрын
मस्त झाली आहे . ह्यामुळे आम्हाला पण खूप गोष्टी आठवल्या वा नवीन समाजल्या..धन्यवाद नाव पण मस्त,. संकेत अरविंद ज्योती.....👌👌👌👌
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
खुप जुने झालेले वाडे उतरवून त्याच सामानात नवीन वाडा‌‌ बांधून घ्यायला पाहिजे.
@ashokjoshi8851
@ashokjoshi8851 Жыл бұрын
खूपच सुंदर!! कसबा पेठ,नारायण पेठ, शनिवार पेठ, बुधवारपेठ या सर्व ठिकाणी लहानपणा पासून वावरत असल्याने खुपचं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद !
@urmilagore4053
@urmilagore4053 Жыл бұрын
सहजसुंदर घेतली आहे film
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Жыл бұрын
लव यू पुणे आणि जुने वाडे.आणि आठवणी
@gangadhar952
@gangadhar952 Жыл бұрын
मी वाडा संस्कृती अनुभवली,जगलो आणि समृद्ध झालो . '"बेडरूम किचन "हे शब्द अवतरले नव्हते,तेंव्हा आकाशातील चांदण्या बघण्यात छान झोप लागत असे. कुणीही ,कुणाचे घरात बिनधास्त डोकावत असे! पानशेत पुराने वाडे अस्तंगत होऊ लागले! पण आठवणी मात्र हृदयाला कवटाळून आहेत!
@madhuribhosale2864
@madhuribhosale2864 Жыл бұрын
Kiti chaan ❤️ went down memory lane !! Beautiful captures!!
@dusmantachakra
@dusmantachakra Жыл бұрын
A beautiful documentation of a heritage structure. The script and narration, the camera work, the music et al simply carried me away in a time travel. Thank you, the creators.
@UniversalLedArt
@UniversalLedArt Ай бұрын
🙋‍♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺
@DeliciousCuisine1234
@DeliciousCuisine1234 Жыл бұрын
Hello. आज सकाळी मी तुमचा विडिओ पहिला. काहीतरी मिळवलं याची प्रचिती झाली. मला historical value हे खूप आवडतं, जवळीक पण भासते. वाडा हे नाव मुळातच खूप काही सांगून जातं. Video भारीच 👍🏼
@startedoffpoor
@startedoffpoor Жыл бұрын
Thanks for this piece of Art 🙏 Big love and respect to whole team ❤️
@sidghatage
@sidghatage Жыл бұрын
Amazing Video brooooo💯💯💯💯
@AnuppathakMusic1o1
@AnuppathakMusic1o1 Жыл бұрын
खूप छान,नाशिकला पण छोटे छोटे वडे आहेत़, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
@abhishekchachar7127
@abhishekchachar7127 Жыл бұрын
येथे वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे आधीच ठरले आहे पुणेकरांचे तेव्हा असा प्रस्ताव घेऊन कोणीही आल्यास त्याला वाड्यातच कोंडून पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील 😂 हुकूमावरून एक पुणेकर❤
@ShRoViKe
@ShRoViKe Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. डोळे पाणावले बघताना, सगळ्यां आठवणी परत दाटून आल्या, लहानपण जिथे घालवलं ते चित्र पूर्ण डोळ्या समोरून गेलं😢
@neelams1920
@neelams1920 Жыл бұрын
फारच छान 👌👌
@snehajagtap4357
@snehajagtap4357 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हे सगळे सोने आहे, जुने ते सोने म्हणतात ते, मला माझे बालपण आठवले..तावरे वाडा सदाशिव पेठ, आता apartment झाली तेथे
@sajan0665
@sajan0665 Жыл бұрын
खूप छान 👍👏
@trekker5873
@trekker5873 Жыл бұрын
जिव्हाळ्याचा विषय वाडा..❤️❤️❤️
@amitdeshpande4824
@amitdeshpande4824 Жыл бұрын
अप्रतिम ❤️
@seemarasane
@seemarasane Жыл бұрын
Awsomeee jyanch balpan gelay na punyatlya wadyat tyana ha video awdlya shivay rahnar nai ani athvani tar kayam...
@devivinod
@devivinod Жыл бұрын
Please preserve them , we in Kerala also trying to protect tharvad
@supriyapatil591
@supriyapatil591 Жыл бұрын
खरंय वाडा ची बात काही और च आता असे होणे नाही जे आहे ते जपासणे एवढेच छान व्हिडीओ
@chitrapandit597
@chitrapandit597 3 ай бұрын
अप्रतिम वर्णन,विवेचन आणि videography सुंदर आहेच...... मलाही माझ्या जुन्या वाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या..पाणावले डोळे,पण सुखावले मन. तरळून गेले सारे बालपण.
@yogitadandekar6812
@yogitadandekar6812 Жыл бұрын
Khup chan
@surekhaagarkar9562
@surekhaagarkar9562 Жыл бұрын
खुप सुंदर.. धन्यवाद
@varsharushipathak3661
@varsharushipathak3661 Жыл бұрын
अप्रतिम!!!
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 3 ай бұрын
Khoopach chaaaaan, maza janma jari belgaocha tari javal javal sathiparyant har suttit punyalach jane. Vhayche lagnaparyant kayam mangalvarpeth shingrencha vada te ajol te mama maushi tyani kelele lad, te sambhaji parkatle jane, terasta pethet relativeschi vadyatli ghari rahun yene pratyek suttit to shanivarvada nirkhun pahane sarasbagh deccan gymkhanyavarche poonam cafecha dosa a sevasadan pune yethe gele ki jeevanache sarthak zalyasarkhe vhayche roj laxmi roadche phirne , va sutti samptana ragane mumbaila partne janu sarva jivhala ti manse sodun ale ki vait vatayche pan fresh vhayche pudhe lagnanantar to wada to tithla karkhana phirne he sarva navryala sangun tyachya manat pan pune prem nirman zale va atta amhi doghe+amchi mulgi ase tighehi life member jhalo mag choti ali, tilahi ek prakarche prem zale, god knows pa tithe asa kahi jivhala vatto amha chaughanahi, ki sutti aliki pavle aposp punyasathi dhavtat, baki ti loka kashi asot pan punyacha vishay kadhla ki mazhya bhavna haluvar hotat to vada te balpan sarva sarva athavtech seeyouj
@sudhirdhutre4108
@sudhirdhutre4108 Жыл бұрын
फारच छान, सुंदर
@chetantandel5376
@chetantandel5376 Жыл бұрын
अप्रतिम ...
@chinmaykale7366
@chinmaykale7366 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती धन्यवाद
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 Жыл бұрын
Khup chaan ❤
@gaurikumbhar9227
@gaurikumbhar9227 Жыл бұрын
khup sundar....!
@mindwander997
@mindwander997 Жыл бұрын
Khup bhari...👍👍
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद
@latapethe8047
@latapethe8047 3 ай бұрын
Khup chan excellent👍❤❤
@shubhangichavan701
@shubhangichavan701 Жыл бұрын
खूप छान वाटलं
@prashantbansode4039
@prashantbansode4039 Жыл бұрын
Khup subhecya ani chan information....👍👍👍
@amitwankhede1236
@amitwankhede1236 Жыл бұрын
Khup chaan dada ❤❤
@rashmisp1
@rashmisp1 Жыл бұрын
Khup chan documentary.
@hrishihatolkar1944
@hrishihatolkar1944 Жыл бұрын
Khup ch sundar ❤❤
@richashah4274
@richashah4274 Жыл бұрын
Khup chan ❤
@anushapalshetkar891
@anushapalshetkar891 Жыл бұрын
फार सुंदर झालीये
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 Жыл бұрын
खुप छान... हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी जपायला हवा ❤
@rahulmokashe3385
@rahulmokashe3385 Жыл бұрын
Khup sunder
@shellspc
@shellspc Жыл бұрын
वाड्या बदल थोडक्यात छान माहिती.
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
सादरीकरण 🔥 खूप छान 👍
@sadashivbaliga5066
@sadashivbaliga5066 Жыл бұрын
This Documentary ❤
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
फार सुंदर विवेचन धन्यवाद
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 Жыл бұрын
Sunder documentation. ❤
@pranjaliingale8791
@pranjaliingale8791 Жыл бұрын
khup sundar😊
@artjaydeep3568
@artjaydeep3568 Жыл бұрын
❤ फारच सुंदर... सांभाळलं पाहिजे आहे ते...
@pushkardeshpandemedfreak
@pushkardeshpandemedfreak Жыл бұрын
Uttam ❤
@vedashreedongre493
@vedashreedongre493 Жыл бұрын
उत्तम 😀👍
@SamrthUniquecreation
@SamrthUniquecreation Жыл бұрын
Very nice Dada Tai chi
@shrutisajeev476
@shrutisajeev476 Жыл бұрын
Khup Chan documentary kelay, atun baghitle nhavte tar Aaj baghayla milale. Juni Mandir war baghayla avadel
@jitendramhatre1807
@jitendramhatre1807 10 ай бұрын
👌👌🎭खुप सुंदर
@vilasparab3416
@vilasparab3416 Жыл бұрын
खूप छान डॉक्युमेंट्री बनवली आहे. अभिनंदन.
@abhishekgite97
@abhishekgite97 Жыл бұрын
Sundar.....👌
@sangitamhaskar5303
@sangitamhaskar5303 Жыл бұрын
Beautiful wada sanskruiti
@tatvaalbumfilms
@tatvaalbumfilms 9 ай бұрын
waaaah!
@sourabhsonawale2766
@sourabhsonawale2766 Жыл бұрын
मस्त
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam Жыл бұрын
खूपच छान सर....वाडा संस्कृती पारंपरिक पद्धत आपल्यामुळे समजले.खुप धन्यवाद 🙏☺️
@hrishikeshtaralkar5600
@hrishikeshtaralkar5600 Жыл бұрын
ओल्ड इज गोल्ड
@aparanasathe2960
@aparanasathe2960 Жыл бұрын
सुंदर
@swaralisalaskar5120
@swaralisalaskar5120 Жыл бұрын
खूप गोड माहिती ❤
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Жыл бұрын
Lovely ❤
@bhagyabablad5575
@bhagyabablad5575 Жыл бұрын
Mala maza lahanpan aatvala 🥺🥺 thank u for this documentary 😍
@vishwaindane4388
@vishwaindane4388 Жыл бұрын
Kiti sunder athavani jagya karun dilyat apan dhanyawad punha navyane janmalya sarkhe vatale
@murtuzaali5015
@murtuzaali5015 Жыл бұрын
Great documentary 👍
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 Жыл бұрын
आमचा पण वाडा आहे पुण्यात कसबा पेठ मधे खूप छान सोनेरी दिवस होते👌👌👌 सर्व चुलते आजी आजोबा आम्ही सगळे एकत्र रहायचो. वाड्यात राहने म्हणजे राजवाड्यात राहण्या सारखे पण आता कोथरुडला राहतो वाडा आजूनही तसाच आहे खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आठवण आली की कधी कधी आजूनही जातो आम्ही वाड्यात आमच्या वाड्यातील तळघर खूप आवडायच मला पण कितेक वर्ष बंद आसल्यामुळे आत कोणीच जात नव्हते आजी आजोबा खूप ओरडायचे आत नका जाऊ का कुणास ठावूक... आणि आजूनही ते तसेच बंद आहे.... 🙏
@sharvritendolkr9949
@sharvritendolkr9949 11 ай бұрын
Konta wada?
@pankajpandey6194
@pankajpandey6194 23 күн бұрын
Aaaaaaapraaatiiiiiimmmmmmm😊 297 shukarwar Peth wada majhe ghar hoteeee
@samadhan1912
@samadhan1912 Жыл бұрын
वाड्यात राहणे म्हणजे खरं सुख!! व्हिडिओ अप्रतिम आहे, cinematography उत्तम,आणि आवाज तर खूप छान आहे.
@gaurimestri2627
@gaurimestri2627 Жыл бұрын
खूपच भारी
@priyankasinkar3460
@priyankasinkar3460 Жыл бұрын
Khup chan vatle video baghun.khup Sundar upkram.ani thank you for beautiful video.
@sharvarisdreamland2420
@sharvarisdreamland2420 8 ай бұрын
Khup sundar documentary aahe 👌👌👌👌mazya hi khup aathvani refresh zalya 😊 👍👍
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 31 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 58 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН
Late Dr. Annasaheb Karve and his associates, 1937
8:38
shekhar athavale
Рет қаралды 20 М.
History of Bombay: A City of Seven Islands
22:48
Mighty Monk
Рет қаралды 970 М.
आमचा वाडा, @आमचा परिवार
6:28
आमचा परिवार
Рет қаралды 267 М.
He sees meat everywhere 😄🥩
0:11
AngLova
Рет қаралды 7 МЛН
КАК ОН РАССТРОИЛСЯ СНАЧАЛА 😂😂😂 #пранк #юмор
0:36
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 3,4 МЛН
Gummy Bears Are Chasing Me (Ai Edition) 🐻 #ai #chatgpt #aiart
0:11