वडीलांचा अपमान करण सुनेला पडलं महागात / देवाचा न्याय एकदा नक्की बघा

  Рет қаралды 152,320

Story Teller

Story Teller

2 ай бұрын

वडीलांचा अपमान करण सुनेला पडलं महागात / देवाचा न्याय एकदा नक्की बघा#बोधकथा#emotional
#hearttouching #marathikathakathan
#मराठी #बोधकथा #भावस्पर्शीकथा
#मराठीबोधकथा #hearttouching#मराठी
मराठीबोधकथा #emotional मराठीकथा #बोधकथा #मराठीबोधकथा #Hearttouching story
#emotional stories #हृदयस्पर्शी कथा #hearttouching #बोधकथा #हृदयस्पर्शीकथा #मराठी
🙏Marathi Star या Channel वरील व्हिडीओ साठी वापरण्यात आलेले ले ख व कथा सोशल मिडिया वरून घेण्यात आलेल्या आहेत.काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडीओ मध्ये करता येत नाही. पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखानावर Marathi Star कोणताही हक्क सांगत नाही
हा Channel फक्त मनोरंजन साठी आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
Copyright Disclaimer under section
107 of the copyright act 1976 Allounce is made for "fair use" for purpus such as criticism, comments, teaching, news, reporting, educational and research.
Fair use is use permited by copyright statute that might otherwise be infringing.
Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use.

Пікірлер: 38
@smitajoshi1420
@smitajoshi1420
म्हातारपण आनंदाचे ही असतेच, क्रुपया अशा कथा देखील टाकाव्यात, म्हातारपण सुखद वाटू लागेल, भयानक नाही.
@sushmadevang8398
@sushmadevang8398
माहेरच्यांनी मुलीच्या सासरी डिस्टर्ब करू नये कशाचाच मध्ये पडू नये चांगल्या सगळ्या या दोन गोष्टी मुलीला मित्रा नीट वाग
@pallaviroutal2033
@pallaviroutal2033
या ठिकाणी तिच्या आई ला अर्शी वागणूक मिळाली अस्ती तर तिने काय केले अस ते
@ujvalabedekar8020
@ujvalabedekar8020
शिक्षा ग्योग आहे
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268
माझा परिवार खूप छान आहे मी मनापासून सांगतो दोन मुलं इंजिनियर सून वकील सात वर्षाची नातं आम्ही समाधानी आहोत सर्वजण आमची काळजी घेतात
@sanjayasutar6430
@sanjayasutar6430
कथा खूप छान आहे कथा एकताna अगदी डोळ्यातून पाणी आले आहे अप्रतिम कथा सत्य घटनेवर आधारित आहे 😂😂😂😂
@dnyanadeoranaware-xm9ei
@dnyanadeoranaware-xm9ei Күн бұрын
खूप छान संवाद सांगितला नमस्कार
@dilipsawant1214
@dilipsawant1214
मुलींच्या संसारात आईने ढवळाढवळ करू नये
@08action_boygaming57
@08action_boygaming57 28 күн бұрын
जेष्ठ नागरिक संघ आत्ता जेष्ठ लोकांची भरपूर मदत करतात तिथे नाव नोंदणी करून आपले आयुष्य सुखाचे जगणे
@shakuntalatonpe6619
@shakuntalatonpe6619 21 сағат бұрын
आजची कथा चांगली आहे असा धडा शिकवला पाहिजे
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 16 сағат бұрын
खूप चांगली गोष्ट आहे❤❤❤❤
@vishnusutar672
@vishnusutar672 21 сағат бұрын
खूप छान विश
@tulsachoudhary4399
@tulsachoudhary4399
🎉🎉🎉
@ashwinidhekane3047
@ashwinidhekane3047
@kirteemhatre375
@kirteemhatre375
😢वृ द्ध लोक त्रास देतात ते का सांगत नाहीत ऐक च बाजू मांडता त
@rajnitagde52
@rajnitagde52
बरोबर आहे चांगले मूळ आणि सूना पण आहेत ते सुधा लिहावे
@madhavsatawalekar4760
@madhavsatawalekar4760
वाचन सुधारले पाहिजे
@vilasghag2738
@vilasghag2738 14 күн бұрын
म्हातारपण आले तरी खचुन जाऊ नका.
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m
खूपच छान
@sanjaytayade9846
@sanjaytayade9846
Mother in law should not interfere in her daughter and son in law.
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН