Vaari Chukayachi Nahi | FACEBOOK DINDI New Song | Avadhoot Gandhi | Kshitij Patwardhan | Anand Oak

  Рет қаралды 4,355,357

Facebook Dindi | A Virtual Dindi Official

Facebook Dindi | A Virtual Dindi Official

2 жыл бұрын

फेसबुक दिंडी प्रस्तुत,
श्री. अमोल काशिनाथ गावडे, (संस्थापक-अध्यक्ष : श्री विठ्ठल रुख्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, वाडे बोल्हाई, पुणे)
आणि स्पंदन स्टुडिओ निर्मित,
‘वारी चुकायाची नाही’
सह-निर्माते : श्रीमती भाग्यश्री ओक (स्पंदन मिडिया स्टुडिओ) आणि संतोष पाटील
गीत: क्षितीज पटवर्धन
संगीत: आनंद ओक
स्वर: अवधूत गांधी
संगीत संयोजन- अनिल धुमाळ | ताल संयोजन- अभिजीत शर्मा
छायाचित्रण : पराग सावंत, मंदार जाधव, पार्थ चव्हाण, राहुल बुलबुले, दीपेश वैती, प्रथमेश रांगोळे, प्रेम कोएल्हो
ड्रोन छायाचित्रण : परेश कोचरेकर, मंदार जाधव, प्रतीक लोखंडे
संकलन : अमोल निंबाळकर | DI : विनोद राजे
वादक : अभिजीत शर्मा, शुभम जाधव, एन. के. लोंगानी, दिनेश मोजाड, रसिक कुलकर्णी, रोहित कटारे, आनंद ओक
वृंदगान (Chorus) : अनुजा देवरे, मृण्मयी देशमुख, गौरी पाठक, संज्योत सोनजे, योगिनी पेठकर, कृष्णा जाधव, हिमांशू कुलकर्णी, यश माळवे, आनंद ओक
ध्वनिमिश्रण (Mixing & Mastering) : जगदीश भांडगे (Apostrophe studios)
ध्वनिमुद्रक :
जगदीश भांडगे (Apostrophe studios); केतन साळवे (Apostrophe studios); तुषार पंडित (Dawn studios, Pune); रोहित सरोदे (Spandan media studio)
ध्वनिमुद्रण- Dawn Studios, Pune | Apostrophe studios, Nashik | Spandan media studio, Nashik
सुलेखन : निखिल पवार
फेसबुक दिंडी टीम :
स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, संतोष पाटील, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी, अमोल गावडे, जीवन भारती, सुमंत धस
#FacebookDindi #SantTukaramMaharaj #PalkhiSohala2022 #Vaari2022 #Dehu

Пікірлер: 684
@TanujaShembde
@TanujaShembde 26 күн бұрын
घडली तर मी पण पंढरीची वारी नक्की करणार. फकत पांडुरंगा ने त्या योग आणावं. माय माऊली विठु माऊली🙏
@aparnashigam8290
@aparnashigam8290 21 күн бұрын
नक्की योग येईल माऊली...इच्छा झाली आहे म्हणजे योग नक्कीच आणेल भगवंत🙏
@rameshbhoyar1000
@rameshbhoyar1000 9 күн бұрын
माझी पण खूप इच्छा आहे ❤😢
@user-jr5yr4zd5h
@user-jr5yr4zd5h 11 ай бұрын
हे गीत ऐकताना डोळ्यासमोर लॉकडाऊन मधील वारीचा तो विडिओ डोळ्यासमोर येतो ज्यात एका आजोबांना वारीला जाण्यासाठी पोलीस अडवतात मग ते आजोबा त्या पोलिसांच्या पाया पडतात आणि म्हणतात आता तूच आमचा विठ्ठल आहे रे बाबा 😢
@nageshkadam9188
@nageshkadam9188 Жыл бұрын
जेवढ्या वेळा ऐकले तेवढ्या वेळा डोळ्यातून अश्रू अनावर झाले, माझे पुण्याआहे म्हणून आपण महाराष्ट्रात जन्माला आलो,
@bajiraomane2946
@bajiraomane2946 Жыл бұрын
🙏
@vishalvichare7873
@vishalvichare7873 Жыл бұрын
@nileshjiremali5258
@nileshjiremali5258 Жыл бұрын
@shivkumarmallesappa3410
@shivkumarmallesappa3410 Жыл бұрын
Nakki bhava... Dev Dharma Gyan Dhyan Bhakti Shakti Moksh Mukti Prem Parmatma ❤❤❤
@umeshpawar466
@umeshpawar466 Жыл бұрын
@user-tf2un2vp2j
@user-tf2un2vp2j 16 күн бұрын
पंढरीच्या वारीतील आनंद इतरत्र कोठेही मिळणार नाही 😍😘🙏🏻🙏🏻 श्री विठ्ठल 🚩🚩 जय मल्हार 💛🟡
@avirajprakshale295
@avirajprakshale295 Жыл бұрын
मी नशीबवान आहे की पंढरपूर मध्ये जन्म घेतला ❤🙏🏻
@SamadhanPatil-mj8xb
@SamadhanPatil-mj8xb 4 ай бұрын
मी पण ❤
@rutviknirali1727
@rutviknirali1727 2 ай бұрын
मी पण❤
@MAROTIPOPALGHAT2005
@MAROTIPOPALGHAT2005 15 күн бұрын
Khar dada parbarmh cya vaikunthat aahe tumi ❤❤❤❤❤
@harshalpal812
@harshalpal812 8 күн бұрын
😊🙏😊
@makarandsawant8170
@makarandsawant8170 Күн бұрын
मी पण पंढरीचाच
@ranjitmane9766
@ranjitmane9766 Жыл бұрын
हे गाणं ऐकून मी पंढरपूर मध्ये नाही तर स्वर्गात राहत आहे असे वाटते,नशीब लागत विठ्ठलाच्या दारी जन्माला यायला❤
@somnathpatil3415
@somnathpatil3415 Жыл бұрын
अंगावर काटा आला हे गाणे आणि दृश्य पाहून....या पेक्षा सुंदर असे काहीच असू शकत नाही.... हिच आपली संस्कृती आहे जी आपल्या वडिलधाऱ्या लोकांनी सुरु केली.... आणि आत्ता आपल्याला हा वारसा असाच युगानुयुगे चालु ठेवयाचा आहे... अरे हिंदु धर्मात जन्माला आलो आणि त्यांत या महाराष्ट्रात....खुप गर्व आहे आणि असायलाच हवा.....
@user-jg4co4wj8r
@user-jg4co4wj8r 16 күн бұрын
😊🎉
@ablokare6307
@ablokare6307 Жыл бұрын
2023 च्या वारी वर सुद्धा असचं छायाचित्रण करून हेच गाणं पुन्हा एकदा प्रसिद्ध करावं... खरंच अप्रतिम... जितक्या वेळा ऐकू त्या त्या वेळी मन अगदी भरून आल्यासारखं वाटलं...Hats off to everyone ... 🙏❤❤❤❤
@mayurialhat77qp
@mayurialhat77qp 4 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prasadsahane7493
@prasadsahane7493 Жыл бұрын
एक एक शब्द मोत्या सारखा... लेखकाला खूप खूप धन्यवाद 🤟💯
@Rahul-pj6sn
@Rahul-pj6sn Жыл бұрын
जे कोणी देवाला मानत नाही ते पण हे गाणे एकूण वारी ला जाणे सुरवात करतील,अप्रतिम गाणे
@rodesconstructionworks2985
@rodesconstructionworks2985 7 күн бұрын
महात्मा फुल्यांनी देवाचे अस्तित्व नाकारले आहे. कारण देव धर्म या गोष्टी फक्त धूर्त लोकांनी बहुजन समाजाला लुटण्यासाठी केला आहे
@dnyaneswarchilwant7321
@dnyaneswarchilwant7321 Жыл бұрын
आयुष्यात कितीही यशस्वी होऊ दे पण महाराज तुमच्या समोर नमस्तक व्हायला कधीच नाही विसरणार 🙌🙏🚩💯
@ShubhamIngole-he3um
@ShubhamIngole-he3um Жыл бұрын
हे गाणं ऐकताना का ते माहित नाही डोळ्यात पाणी येत आणि डोक्यात एक वेगळंच रसयान तयार होतंय जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩
@vishnujadhav4206
@vishnujadhav4206 Жыл бұрын
धन्य धन्य आपला वारकरी सांप्रदाय..❤❤❤❤❤❤❤
@PrasadMore-kw2pp
@PrasadMore-kw2pp Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ...❤❤
@PranitKadam-yy7ug
@PranitKadam-yy7ug Жыл бұрын
दिवसातून 10 वेळा हे गाणं मी ऐकत असेल. अप्रतिम गाणं भिडल मनाला ❤️🙏🏻
@vijayanpat3096
@vijayanpat3096 Жыл бұрын
Khare ahe maze pan tech zale ahe
@DineshTemkar-uy1yh
@DineshTemkar-uy1yh Ай бұрын
तिन्ही लोकी झेंडा रोवला असे वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
@Navnath178
@Navnath178 Жыл бұрын
मराठी काव्याचा अप्रतिम सौंदर्य आणि काय गोड आवाज ...कानाला परत परत ऐकावे वाटते.खरंच खूप खूप छान ... धन्यवाद अशा विठू माउली भजन साठी..
@sakuvikas8050
@sakuvikas8050 Жыл бұрын
Ram Krishna hare 🌺🙏🙏❤️अंगावरकाटा येतो हे गान ऐकुन खूप छान आणि डोळ्यात पाणी येते🥺 राम कृष्ण हरी माऊली🌎🙏❤️🙌🏻
@rameshwarnirgude5756
@rameshwarnirgude5756 2 жыл бұрын
खुपच सुंदर गायन, वादन, चित्रीकरण, एडिटींग, राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
@sandip.baikar10
@sandip.baikar10 Жыл бұрын
Pp
@shivprsadghumare3012
@shivprsadghumare3012 Жыл бұрын
@@sandip.baikar10 lo
@shivprsadghumare3012
@shivprsadghumare3012 Жыл бұрын
P
@asmitapawarkalbhor9634
@asmitapawarkalbhor9634 Жыл бұрын
अप्रतिम... निशब्द करून ठेवणार गाणं आहे... अश्रु अनावर होतात ऐकताना.
@manojbhosale8369
@manojbhosale8369 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏 अप्रतिम गाण्याचे बोल, संगीत, गायन आणि सादरीकरण ... हृदयस्पर्शी 🙏
@milindpangale2579
@milindpangale2579 Жыл бұрын
चित्ताचा ठाव घेणारं गीत... अप्रतिम... जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल....🙏🙏🙏
@abhisheksanap6490
@abhisheksanap6490 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गाण्यात तुम्ही जे चित्रीकरण दाखवलंय ....त्या चित्रीकरणामुळे काही आठवणी परत जाग्या झालाय गाण्यातील जी जुनी जाणती मायाळु माणसं आता पाहायला भेटत नाही ..... मन भरून आलं ..... जय हरी माऊली.....
@PrashantKhemnarVlog
@PrashantKhemnarVlog Жыл бұрын
मनाला स्पर्श करणार गाण आहे.. जय हरी माऊली
@harshuwalunj
@harshuwalunj 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व मनमोहक सादरीकरण राम कृष्ण हरी🚩
@ravindrafule6250
@ravindrafule6250 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे अप्रतिम गीत, 2 वर्षाच्या परिस्थिती वर योग्य शब्दरचना करून गीताची अप्रतीम गुंफण केली आहे... आपल्या सर्व टीमच खूप खूप धन्यवाद आणि आभार
@user-st4vb7vc6l
@user-st4vb7vc6l 2 күн бұрын
दिवसातून किती ही वेळा हे गाणं ऐकावस वाटत ..मनाला वेगळाच आनंद मिळतो.
@BK-jd1wn
@BK-jd1wn Жыл бұрын
आवाज मनाला भिडला एकदम...डोळ्यात पाणी आले ऐकून...
@ayushchavan5400
@ayushchavan5400 3 күн бұрын
किती नशीबवान आहे आम्ही की आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला 🥺❤️🙌
@vikaswalunj7400
@vikaswalunj7400 Жыл бұрын
खुप भाऊन टाकणारे गीत आहे 10/15 वेळा आईकले आहे सादरीकरण केले त्यांना सलाम 👍
@moreshwartate7867
@moreshwartate7867 2 жыл бұрын
खूप छान... अंगावर शहारे न डोळ्यात अश्रू उभे केले या गाण्याने. सर्व टीमचे खूप खूप कौतुक...👌💐💐💐
@anandadeshmukh723
@anandadeshmukh723 2 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली राम कृष्ण हरी
@jagadishkangralkar4753
@jagadishkangralkar4753 Жыл бұрын
आमच्या कर्नाटकातून सुद्धा पालखी जाते माझ्या पांडुरंगाची ❤🙏🌍💫💎
@nishugulave7898
@nishugulave7898 11 ай бұрын
Kandau vitthalu karnataku
@shashidw
@shashidw 2 жыл бұрын
राम कृष्ण माऊली 👌🏽 खूपच अप्रतिम सादरीकरण.…💐
@santhoshkumar-pr5hs
@santhoshkumar-pr5hs Жыл бұрын
Love from Telangana nanded border MH... Panduranga .. mayabaap ,🚩🚩 when I listen this songs my eye 👁️ water drops 💧 on my heart ❤️
@sushantgarudkar211
@sushantgarudkar211 9 ай бұрын
Jay Hari Vitthala
@sandipbhor6823
@sandipbhor6823 Жыл бұрын
खूप छान हे डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहू शकत नाही
@anandadeshmukh723
@anandadeshmukh723 2 жыл бұрын
खूप सुंदर राम कृष्ण हरी
@bhagyashrimaknikar5460
@bhagyashrimaknikar5460 Жыл бұрын
❤🙏🚩खरच आपण किती नशिबवान आहोत या संताच्या पुण्यनगरीत जन्माला आलोत... अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू.... 🚩🙏❤
@yogeshkulkarni6417
@yogeshkulkarni6417 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत आपल्या माध्यमातून समस्त वारकरी संप्रदायात आणि जनमनातनवीन चेतना उभारत,सुरेख छायाचित्रण आणि शब्दांची अचूक जागा आणि मनात रुजनारा आवाज पांडुरंगा चरणी नेवून ठेवतो,दिंडी ला अगणित आणि अनंत शुभेच्छा.....जय हरी विठ्ठल...🚩🚩
@gokhalearchit
@gokhalearchit 2 жыл бұрын
Aikun khup bara watla ani kalij chirnare shabda ahet chalhi agdi shrawaniya ahe ani awaj avdhoot dada tu kamaal ahes re
@jaiprakash20
@jaiprakash20 Жыл бұрын
Extremely Heart Touching... गाणं ऐकताना भाव हरपून जातो... खूप खूप छान.... जय हरी विठ्ठल....🙏🙏🙏🌺🌺🌺
@sanjaymasal2208
@sanjaymasal2208 Жыл бұрын
गाण्यातील सुर मात्र मनाला भावून टाकतो.आपले मनापासून आभार माऊली....🙏🙏🙏🙏💐
@anjalipanchakshari6082
@anjalipanchakshari6082 2 жыл бұрын
खूपच सुंदर. 👌👌👌👌👌सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏👍
@kadamnikita4451
@kadamnikita4451 Жыл бұрын
✨राम कृष्ण हरी ❤ खूप छान गाण आहे गाना ऐकून मन भरून येत🚩 जय महाराष्ट्र 🚩
@Ekjagatwashiarya
@Ekjagatwashiarya 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणं आणि सादरीकरण सर्वांचे अभिनंदन🙏🕉🕉🙏🚩💐💐
@siddhighadge7012
@siddhighadge7012 Жыл бұрын
खुप छान आहे हे गाणं मी आणि माझा मुलगा दररोज ऐकतो. ❤❤
@jayeshpatil3351
@jayeshpatil3351 2 жыл бұрын
अप्रतिम वर्णन केले आहे.जय हरी माऊली🚩
@ganeshbaviskar693
@ganeshbaviskar693 Ай бұрын
अहो भाग्य आमुचे जे वारकरी म्हणून जन्मले पांडूरंग हरी 🙏🏻
@vaibhavsurve2311
@vaibhavsurve2311 2 жыл бұрын
Excellent fantastic mind blowing.. 👍 मराठी भाषेची गोडी ही कायमच महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहे. संतांच्या पावन अभंगातून किंवा आजच्या आधुनिक काळातील ही गाणी वारकराच्या मनातील वारी विषयी असणारी ओढ प्रखरपणे प्रदर्शित करते. तुमच्या या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा. एकंदितच उत्तम लेखन, अविस्मणीय छायाचित्रीकरण, अप्रतिम सादरीकरण आणि मनमोहक आवाज..!
@pratikkatware
@pratikkatware 2 жыл бұрын
Khup chan varnan
@aamivarkari
@aamivarkari Жыл бұрын
गाणं अतिशय सुंदर आहे . गाणं आयकउन ,असं वाटतं की आम्ही तिथे आहे , पंढरीच्या वारीला जात आहे .
@akashkyatamwad1251
@akashkyatamwad1251 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🚩🚩🚩
@VaradYadav-ir8oz
@VaradYadav-ir8oz Жыл бұрын
खूप छान आहे हे गाणं ऐकून मन भरून येत.किती वेळा ऐकले तरी अजूनच ऐकावे वाटते 🙏👌😊🌺
@omiimalkapure2407
@omiimalkapure2407 3 ай бұрын
देवा दी देव महादेवाच्या कृपेने हिंदू धर्म मध्ये जन्म भेटला त्या मध्ये जात मराठा आणि वरून महाराष्ट्र आणि सगळ्यात मोठ राहायला मी तुकाराम महाराजांच्या पद स्पर्श्याने पावन झालेल्या पुण्यभूमी देहूगाव मध्ये राहतो. 🙏🏻🚩 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🚩🙏🏻
@govindlomate3386
@govindlomate3386 3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 0😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@Ashish-G-
@Ashish-G- 2 ай бұрын
जात महत्वाची नाही धर्म आणि कर्म महत्वाचं आहे
@avinashbahirwad7959
@avinashbahirwad7959 2 жыл бұрын
पराग दादांचं चित्रीकरण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ संगीत पण अगदी आल्हाददायक ❤️😍
@hemantrane4
@hemantrane4 6 ай бұрын
In last 3 days heard this song 25 times.Khup Sunder😊
@sunillokhande66
@sunillokhande66 2 жыл бұрын
अप्रतिम ...दरवर्षी याचीच वाट बघत असतो. खूप सुंदर सादरीकरण आणि तितकेच उत्तम संगीत संयोजन
@girishpatil8514
@girishpatil8514 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर गीताचे बोल खरच रात्री झोपताना ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत 😢
@Deep89
@Deep89 6 ай бұрын
माझे व विठ्ठलाचे जन्माचे जन्माचे नाते आहे आपोआप माझे मन विठोबा कडे वळते जय विठ्ठल नमो बुद्ध
@akshaytawde2110
@akshaytawde2110 2 жыл бұрын
अप्रतिम... अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी दाटून आले🙏
@Prajaktta
@Prajaktta 5 ай бұрын
पांडुरंग हरि ..❤
@nehakulkarni6313
@nehakulkarni6313 2 жыл бұрын
Speechless... अप्रतिम👌🏼👌🏼
@sandeeppatil-ue8mv
@sandeeppatil-ue8mv Ай бұрын
खुप छान... डोळ्यात पाणी आले ऐकून ❤
@sapanakatore7703
@sapanakatore7703 2 ай бұрын
वारी चुकायची नाही.❤😢
@shantanuakash224
@shantanuakash224 2 жыл бұрын
गाणं खूपच भारी 🎉👌......#राम कृष्ण हरी 🚩🚩
@vinodgaikwad2708
@vinodgaikwad2708 Жыл бұрын
23 वेळा तर झालंय आईकून मन भरत नाही.....खरच खूप छान बनवलं आहे ....
@nikhilgawade8615
@nikhilgawade8615 2 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸
@sayalidesai4483
@sayalidesai4483 Жыл бұрын
मन भरून आलं 🥺🙏🚩
@nikitakini4541
@nikitakini4541 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी....खूपच सुंदर 👌👌👌👌
@omiimalkapure2407
@omiimalkapure2407 3 ай бұрын
तुकाराम महाराजांच्या देहूगाव मध्ये राहतो हे सगळ्यात मोठ पुण्य जिथून वारी निघते तिथेच आमची सुरुवात वारी सोबतची तुकाराम महाराज की जय 🙏🏻🚩🚩🚩
@namdevmore658
@namdevmore658 2 жыл бұрын
वारी चुकायाची नाही...सुरेख ...
@shalakashirsath8897
@shalakashirsath8897 2 жыл бұрын
Composition (lyrics & picturisation)🙌 अप्रतिम.....❤❤
@santoshgharjalevlogs5963
@santoshgharjalevlogs5963 2 жыл бұрын
सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद जय हरी माऊली
@sachinbhalerao1656
@sachinbhalerao1656 5 күн бұрын
खरंच वारीत खुपच छान वाटते अस वाटतय की पांडुरंग आपल्या सोबत आहे . खुपच छान मी वारी करत असतो.
@DBS608
@DBS608 Жыл бұрын
One of the most underrated keertan 😔
@Wellness_Coach_Neha
@Wellness_Coach_Neha 4 күн бұрын
Supperrbb song, lyrics, music video... Everything
@sagarraobaluray4645
@sagarraobaluray4645 Жыл бұрын
Goosebumps.... 🙏vithala
@Divya___lingayat
@Divya___lingayat 2 ай бұрын
विठोबा ...किती रे तुझा अपार महिमा...आणि आम्ही गावा तरी किती.....शब्द ही तुझेच आणि गाणारे मुख ही तुझेच.....
@payalbhatia2440
@payalbhatia2440 2 жыл бұрын
Awesome Song & Best Music.... Aanand dada Great work
@user-ir7nd1zo3w
@user-ir7nd1zo3w Жыл бұрын
Khup sundar song… love from Saudi Arabia jai maharashtra
@arvindbute7132
@arvindbute7132 Жыл бұрын
डोळे भरून आले राव अप्रतिम निर्मिती
@pawannimbalkar1147
@pawannimbalkar1147 2 жыл бұрын
अप्रतिम, पांडुरंग पांडुरंग🚩
@vijaygosavi2933
@vijaygosavi2933 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणी अप्रतिम गाणं आहे....आणी खरंच विठ्ठला उभ्या जन्मात वारी चुकायाची नाही...🙏🏻
@akashbasnak2055
@akashbasnak2055 2 жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे आणि चित्रीकरण पण खुप छान केलं आहे पराग सरांनी
@bajranggupta001
@bajranggupta001 Жыл бұрын
Man ko chu gaya ye Bhajan aise laga ki bhagwan vittal ke darsan ho gaya
@sanketkonde2081
@sanketkonde2081 2 жыл бұрын
सर्व टिम चे मनापासुन अभिनंदन.. राम कृष्ण हरी
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
खरच,खूप आनंद होतोय बघताना,खूप सुंदर video.
@vaishalishinde2244
@vaishalishinde2244 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर माऊली मत भरून आले😮😮😢
@sandippatil2536
@sandippatil2536 4 ай бұрын
आता पर्यंत भरपूर वेळा हे गाणं सुरू केलं, पण एकदाही पूर्ण ऐकलं नाही. "उभ्या जलमात कधी वारी चुकायची नाही" एवढं ऐकलं तरी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. माझे वडील वारकरी, त्यांची वारी कधीच चुकली नाही. सहा महिन्यांपूर्वी आम्हाला ते सोडून देवा घरी गेले. गाणं लिहिणाऱ्या ना मनापासून धन्यवाद.
@ganeshbhalekar3016
@ganeshbhalekar3016 Жыл бұрын
वारी एक वेड आहे....🙏🙏🙏
@sureshupadhye2446
@sureshupadhye2446 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी. सर्व टिम चे अभिनंदन. सुंदर सादरिकरण.
@pandurangsajjan1968
@pandurangsajjan1968 Жыл бұрын
मन प्रसन्न... होतो... 👌👌👌🙏💐❤️🙏
@anilkasab8414
@anilkasab8414 Жыл бұрын
आंगावर शहारे फुटतिल आशी कल्पाना.....आणि मंजूल आवाज़ ...... प्रत्यक्ष विठल समोर आहे आसा भास होतोय
@djavik9
@djavik9 2 жыл бұрын
अप्रतिम गाण्याचे बोल, संगीत, गायन आणि सादरीकरण ... हृदयस्पर्शी
@user-sk1jd2qk7y
@user-sk1jd2qk7y Күн бұрын
एक एक शब्द मोत्या सारखा... राम कृष्ण हरी
@nandkumarsakate936
@nandkumarsakate936 Жыл бұрын
Jay hari vithhal 🙏
@ankushavhad4419
@ankushavhad4419 Жыл бұрын
Kharach atishay sundar sadrikaran ..... Jay hari vithhal pandurang vithhal...🙏🙏🙏🙏🙏
@pradipchigare6336
@pradipchigare6336 Жыл бұрын
वाह... पांडुरंग पांडुरंग 🙏
@premkhunte9956
@premkhunte9956 2 жыл бұрын
Awesome Song .सर्व team चे हार्दिक अभिनंदन.
@pramodrasal7433
@pramodrasal7433 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी...🚩अप्रतिम सादरीकरण व संगीत.... गायन वादन व चित्रीकरण सर्वच खूपच छान❤️❤️❤️... 🎶🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 कोरोनामुळे वारी चुकलेल्या वारकऱ्यांच्या मनामधील वारीला जाण्याची तळमळ व पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ या भक्तिगीता मधुन आपण समोर आणली.... खूपच छान व संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन.....💞💐💐💐🚩
@digambarvishe4187
@digambarvishe4187 2 жыл бұрын
मन तृप्त होऊन गेले माझे
@akashdevkate78
@akashdevkate78 Жыл бұрын
सुंदर 😍♥️🙏🏻🙇🏻‍♂️🚩
@user-jr9ve2rp3j
@user-jr9ve2rp3j 5 күн бұрын
महाराष्ट्रा मध्ये जन्म घेतला याचा अभिमान आहे मला ❤❤
@Aarti600
@Aarti600 Жыл бұрын
वारी एक भावना, एक उर्मी❤ Vari is feeling ✨
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 192 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Childhood Dreams✨
0:32
ISSEI / いっせい
Рет қаралды 7 МЛН