तनुजा नमस्कार... भजी छान च बनवलीस.. नवीन रेसीपी दाखवली धन्यवाद .....
@yatinkulkarni22395 ай бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
@UshaJakkal-jb3ue5 ай бұрын
खुप नवीन आणि चविष्ट रेसिपी
@nakulmaharshi26344 ай бұрын
ही रेसिपी खाण्यावर आहे आमच्या बहिणीची मेहनत गेली का वाया 👌🙏
@aakashirkule70004 ай бұрын
खूपच छान शेवगा भजी
@Theuniquepeacock_9914 ай бұрын
अरे वा हे तर नवीनच पहिल्यांदा पाहतोय..वा..मस्त..रेसिपी..नक्की आईला बनवायला सांगेन.. असे अजून जे लोकांना जास्त माहिती नाहीत असे रेसिपी दाखवा..
@gaubhumiorganicfarm...71505 ай бұрын
लय भारी वहिनी आणि दादा धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@surekha9155 ай бұрын
रानामधे जेवन बनवलेले खुप छान चविला तर खुप खुप छान मी पण बनवून खाल्ले रानामधे असं काहि काहि खुप भारी लागायचं पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@deepmalashinde33325 ай бұрын
Mast watale bhaje 😊recipe pan navin hoti 👍👍
@ratnaprabhahegde84405 ай бұрын
Very nice and tasty recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe. First time I saw this recipe
@priyapatole41475 ай бұрын
Delicious recipe
@babasahebkedar57545 ай бұрын
खुप छान👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼
@riahirlekar86905 ай бұрын
Mast recipe vahini
@rekhakashid10395 ай бұрын
👌👌👌
@yuvrajpawar74865 ай бұрын
😊
@jayatirmare30715 ай бұрын
Tanuja शेवगा भजी छान आहेत पण पुढच्या वेळी शेंगा शिजवून घ्या व गर काढा त्यात कांदा कोथिंबीर मिरची हळद हिंग बेसन पीठ घालून मग भजी करा हव असेल तर त्यात शेवगा पाला पण घाला ट्राय करून बघा छान लागतात किवा वरील मिश्रणात गव्हाचे पीठ घालून पराठे पण करता येतील ट्राय करून बघा व सांगा
पित्त कमी कसे करावे त्या वर उपाय सांगना दादा मला खूप पित्त आहे
@shamsuddinnavshekar11595 ай бұрын
शेवग्या च्या शेंगा ची नवीन रेसिपी ❤
@sss7094 ай бұрын
Moringa mahntat english madhe shevgala kul health benifit ahe
@murkutemadhav80215 ай бұрын
😂😂😂😂
@swatiwarade775 ай бұрын
नमस्कार🙏🌺🌼
@pornimatupe25895 ай бұрын
वहिनी डोक्यावर पदर घेताय ते चागलच आहे पण नाही घेतला तरी ही चालेल किती तरी लोकं अशेच व्हिडिओ करतात बाकी रेसिपी मस्त छान तोंडाला पाणी आलं
@manishabawkar31395 ай бұрын
हेच मी नेहमी सांगत आली आहे पण ऐकतच नाही डोक्यावर पदर घ्यायची काय गरज आहे कीती अवघडून घेऊन बनवते ते पण पदर कस घेतल आहे मुस्लिम घेतात तस घेतात
@sunandadrode69785 ай бұрын
अप्रतिम शेवगा भजी खुप छान बनवली पण औरंगाबाद मध्ये काळे बंधु यांचे शेवगा शेंगा पासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे हाँटेल आहे 🎉🎉👍❤️
@saccchibateenin52355 ай бұрын
जरा संभाजीनगर म्हणा.....
@itsmadhurirangoli5 ай бұрын
Khup Diwsani ase ya che vtavran pakshi kilbilat sakalich Unna ca kdaka vdnar tya aat ch Swaipak chi lagbag Nashta chapati bhaji Shevgaon aamti Season suru Aso mst aamti 😊
@SushmaSelar5 ай бұрын
दादा मला जेवताना तोंडाला तिखट सोसत नाही काय उपाय असेल तर सांगा 🙏
@sunitamali48995 ай бұрын
अयो 😊 केवढं अवघड आहे खायचं वहिनी.
@KhuneLaxman-qy5pi5 ай бұрын
😂😂😂😂
@VirajPawar-pm6dv5 ай бұрын
वहिनी नविन मातिच भांड कस वापरायच ते सांगा मी कालच घेतले आहे
@manishabawkar31395 ай бұрын
ज्याच्या जवळून घेतल त्यांना विचारायच ना यांना काय विचारायच आणि माहित नाही तर घेतल कशाला 😂😊
@murkutemadhav80215 ай бұрын
👍👍
@pornimatupe25895 ай бұрын
नॉन व्हेज रेसिपी दाखवा आणी खा
@pramilapol74314 ай бұрын
दादा तुम्ही काय काम करता.
@user-lz4rh8tf3q3 ай бұрын
शेती
@tanvishah53704 ай бұрын
शेवगा भजी नवीन आहे पण दाळीचे पीठ कालवाय ला काचेचे भांडे नको होते आपला छान पितळीत कालवायचे ना