वज्रगड किल्ला | Vajragad Fort | या किल्ल्यावर जायला आहे बंदी | एक थरारक अनुभव 😨😰

  Рет қаралды 3,914

Marathi Factor

Marathi Factor

26 күн бұрын

वज्रगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुरंदर किल्ल्याचा धाकटा भाऊ असलेला हा किल्ला खूप कमी लोकांना परिचित आहे. कारण या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेला मार्ग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. पुरंदरचा इतिहास जेव्हा आपण पाहतो त्या वेळी प्रत्येक प्रसंगामध्ये वज्रगड किल्ल्याच्या उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो.
सन १६६५ मध्ये,दिलेर खान जेव्हा पुरंदर जिंकायला आला तेव्हा वज्रगड प्रथम जिंकायचे असे त्याने निश्चित केले. कारण वज्रगड किल्ला आकाराने थोडा पुरंदर पेक्षा लहान आणि तुलनेनं सोपा होता. गडावर शिबंदी सुद्धा जेमतेमच. म्हणून त्याने ३ भिमकाय तोफा आणून वज्रगड किल्ल्यावर हल्ला केला. मूठभर मावळ्यांनी कडवा प्रतिसाद देत किल्ला भांडता ठेवला.पण तोफांच्या माऱ्यापुढे वज्रगड किल्ल्याने मान टाकली आणि किल्ला मोघलांनी जिंकला. पुढे झालेल्या पुरंदर च्या तहा मध्ये पुरंदर आणि वज्रगड किल्यासोबत ऐकून २३ किल्ले मुघलाना मिळाले.
चला तर मग वज्रगड किल्ल्याची सफर आज आपण पाहुयात ....
कवी भूषणाचा छंद :
इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर, रघुकुलराज है |
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुण्ड पर जैसे मृगराज है |
तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर
त्यो मलीच्छबंस पर सेर शिवराज है |
छंदा चा अर्थ :
जसा इंद्र जम्भासुरावर
जस वादळ आकाशावर
जसा राम माझलेल्या दंभी रावाणावर ||१||
जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
जसा शंकर रतीच्या पतीवर (मदनावर)
जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर ||२||
जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो ||३||
जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
कृष्ण कंसाचा नाश करतो,
तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी
(मोघल, आदिलशाह, निजामशाह) यांचा नाश करणारा वाघ आहे

Пікірлер: 40
@AnandShidture
@AnandShidture Күн бұрын
माहीतीपूर्ण व्हिडिओ ❤❤❤❤❤ खुपच भारी भावा जय शिवराय 🙏🚩
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 11 күн бұрын
खूपच छान
@DipakJadhav-vk6hh
@DipakJadhav-vk6hh 15 күн бұрын
Khoop . Sundar🎉😊😊
@shailajajog81
@shailajajog81 16 күн бұрын
🎉❤🎉🎉🎉
@ashokfunnyshortsvideos
@ashokfunnyshortsvideos 12 күн бұрын
जय शिवराय
@umeshraul5481
@umeshraul5481 13 күн бұрын
🙏🙏
@bhausahebaher4880
@bhausahebaher4880 19 күн бұрын
खुप च अवघड किल्ला आहे
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 19 күн бұрын
अवघड नाहीय पण कोणी माहिती असलेला सोबत असेल तर नक्कीच ट्रेक सोपा आहे
@umeshkere5000
@umeshkere5000 16 күн бұрын
जय शिवराय दादा
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 16 күн бұрын
@@umeshkere5000 जय शिवराय🙏
@umeshraul5481
@umeshraul5481 13 күн бұрын
जिगरबाज मावळा
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 13 күн бұрын
धन्यवाद
@nirwangaikwad286
@nirwangaikwad286 18 күн бұрын
Very thrilling. Take care guys. ❤
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 18 күн бұрын
@@nirwangaikwad286 Thanks for care👍
@sanjivaneebhosale873
@sanjivaneebhosale873 18 күн бұрын
धन्यवाद दादा खूपच छान, अवघड किल्याची सफर घडवलीत. काळजी घ्या
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 17 күн бұрын
Thanks for caring
@shamlimbore9406
@shamlimbore9406 21 күн бұрын
Khoop. Sundar 💓
@sayalidivekar5882
@sayalidivekar5882 17 күн бұрын
👌🏻👌🏻
@ashwinisalavi1676
@ashwinisalavi1676 18 күн бұрын
👌👌
@villagelifefun9399
@villagelifefun9399 23 күн бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही, पण काळजी घ्या.
@kalamkibaatein1995
@kalamkibaatein1995 22 күн бұрын
काळजी घे विशाल दा शक्य असतील तेवढे safety equipment सोबत ठेवत जा. बाकी व्हिडिओ छानच होता❤
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 21 күн бұрын
नक्कीच आम्ही काळजी घेऊ.😊
@Vikaspatil0569
@Vikaspatil0569 24 күн бұрын
खुप छान bro. .... वज्रगड चा ब्लॉग या आधी पण एक दोन पाहिलेत मी... पण त्यापेक्षा पण या ब्लॉग मध्ये खुप छान माहिती आणी दृश्य पाहायला मिळाली. .. great work brother. ... best of luck & be carefull...
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 23 күн бұрын
धन्यवाद संदीप🙏😊
@jayantpk
@jayantpk 21 күн бұрын
मस्त विशाल सर.... ब्लॉग late पाहिला त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला. या आधीही वाजरागडाचे एक-दोन ब्लॉग्ज मी पाहिलेत पण सर तुम्ही जस दाखवला तो अप्रतिम होता... बाकी काळजी घ्या आणि आम्ही पण इच्छुक आहोत ट्रेक साठी जर तुम्ही घेऊन जाणार असाल तर...😅 काळजी घ्या आणि बिनधास्त फिरा...
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 21 күн бұрын
सर धन्यवाद तुम्ही वेळ काढून ब्लॉग बघितला. तुमच्या सोबत ट्रेक करणं म्हणजे दुधात साखर !!! नक्की जाऊया !👍
@SrushtiKirtane-kk8cs
@SrushtiKirtane-kk8cs 12 күн бұрын
Madam gad chadhatana baghital tevha maza manat hirkani aalay Ani tumhi tayncha nav ghetal kharach madam hirkani ahet👍👌🙏
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 12 күн бұрын
हो खरंच... मी हिरकणी पाहिली त्या दिवशी👍
@nitinkemse1220
@nitinkemse1220 24 күн бұрын
Khup chan video Dada
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 23 күн бұрын
धन्यवाद🙏
@rahulbhosale4142
@rahulbhosale4142 23 күн бұрын
जय शिवराय खूपच छान माहिती दिली विशाल .पण काळजी घे 👌👌👌👌
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 23 күн бұрын
धन्यवाद.🙏 नक्कीच.सावधानता असतेच पण अचानकपणे काही प्रसंग समोर येतात त्यातला च हा एक.
@poonamsolanki7898
@poonamsolanki7898 24 күн бұрын
Thank you for saving me 🙏🙏🙏
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 23 күн бұрын
हिरकणी आहात तुम्ही.मी फक्त निमित्त आहे
@archanasutar4384
@archanasutar4384 9 күн бұрын
Tumchya mule amhi maharajanche killed pahu shakto Salam tumchya karyala Jai shivrai
@surendrabadhe466
@surendrabadhe466 14 күн бұрын
संगीत बंद ठेवा बोलण नीट ऐकू येत नाही
@shrikantpawar1873
@shrikantpawar1873 24 күн бұрын
खूप छान. काळजी घे भावा. सुरक्षित रहा
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 23 күн бұрын
नक्कीच सर😊🙏
@sanjivaneebhosale873
@sanjivaneebhosale873 17 күн бұрын
खूप सुंदर
@amolshelke1416
@amolshelke1416 23 күн бұрын
खुपच छान
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 73 МЛН