Vasant More हे Hadapsar विधानसभेचे आमदार होतायत ? | Maharashtra Assembly Electon | Vishaych Bhari

  Рет қаралды 15,359

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Vasant More हे Hadapsar विधानसभेचे आमदार होतायत ? | Maharashtra Assembly Electon | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुती आणि भाजपाला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून मतदारसंघनिहाय रणनीती आखली जात आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघात महायुतीसमोर आव्हान उभं करण्यासाठी आवश्यक ती बेरीज आणि वजाबाकी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुणे शहरात असलेलं भाजपाचं प्राबल्य मोडून काढत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जोरदार तयारी करत आहेत. त्या दृष्टीने पुणे शहरातील काही मतदारसंघांवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मागच्या दहा वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये पुण्यात फारसं यश मिळवू न शकलेल्या उद्धव ठाकरे यांनीही पुण्याच्या राजकारणामध्ये स्वारस्य घेण्यास सुरुवात केली असून, नुकतच डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने पुण्यातील एका मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आपली दावेदारी पक्की केल्याचं बोललं जात आहे. शिवसेना, मनसे, वंचित आणि आता शिवसेना ठाकरे गट असं प्रवासाचं वर्तुल वसंत मोरे यांनी पूर्ण केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात वंचितकडून निवडणूक लढवून काँग्रेस आणि भाजपासमोर आव्हान उभं करणारे वसंत मोरे हे आता विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. तसेच ते शिवसेना ठाकरे गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असं बोललं जात आहेत. वसंत मोरे यांनी हडपसरमधून निवडणूक लढवल्यास त्यांना यश मिळण्याची किती शक्यता आहे, हडपसरमध्ये तगड्या उमेदवारांचं आव्हान मोडून काढत वसंत मोरे विजयी होतील का? या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती काय आहे, याचा घेतलेलाहा सविस्तर आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vasantmore
#vasantmorenews
#vasantmorelatestnews
#vasantmorelatestupdate
#vasantmoreuddhavthackeray
#latestnews
#latestmarathinews
#marathinews
#marathinews18
#marathinewslive
#marathinewstoday

Пікірлер: 43
@amarkamthe3178
@amarkamthe3178 19 күн бұрын
हडपसर विधान सभा मधून शिवसेना ठाकरे गट कढून प्रमुख दावेदार निष्टवान शिवसैनिक मा.आमदार महादेव बाबर इच्छुक आहेत. २००९ निवडणुक मध्ये ६५००० मते व २०१४ निवडणुक मध्ये ५४५०० मते होती. २०१९ ला पुणे शहर मध्ये शिवसेने ला एकही मतदार सघं भाजप ने सोडला नवता.
@skills_wala_money
@skills_wala_money 19 күн бұрын
तात्यांनी वंचित मध्ये जायचे नव्हते मनसे सोडून डायरेक्ट विधान सभेच्या तयारी ला लागायचे होते ❤
@motivational....1686
@motivational....1686 18 күн бұрын
नाय होणार हडपसर चा मतदार
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 19 күн бұрын
Prashant Jagtap. .Next MLA of Hadapsar
@pravinshinde4000
@pravinshinde4000 17 күн бұрын
मोरे कोणाचेच नाहीत आणि त्यांचा मागे लोक ही नाहीत फक्त शोशल मीडिया वर हवा करून काय होत नाही
@ankushdhebe863
@ankushdhebe863 3 сағат бұрын
मी बारामती मतदार संघ आणि वेल्हे तालुका मतदार संघा मधला मतदार आहे पण तात्यांचे कामाची पद्धत गोरगरिबांसाठी मदत बघून मी तात्यांचा कार्यकर्ता आहे आमची ओळख नसून पण
@atulpatil4308
@atulpatil4308 19 күн бұрын
हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमदेवार महादेव अण्णा बाबर हेच असतील
@premkamthe3574
@premkamthe3574 19 күн бұрын
राष्ट्रवादी आमदार चेतन तुपे ला निवडुन आण्या मध्ये महादेव आण्णा बाबर शिवसेने चा मोठा वाटा होता
@dipakkadam4199
@dipakkadam4199 18 күн бұрын
शरद पवार यांनी ही जागा सोडू नये
@VikasAwale
@VikasAwale 19 күн бұрын
nagarsevak sudha honar nahi aata ! vishwasarhta sampli tyanchi
@dhananjaysalve8884
@dhananjaysalve8884 19 күн бұрын
जोरदार पराभव होणार
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 19 күн бұрын
वसंत मोरे विजयी होतील.
@Prafull_01
@Prafull_01 19 күн бұрын
😂
@vickyparab180
@vickyparab180 19 күн бұрын
पटोला पाडतंय त्याला आणि मोरेला तिकीट देउन पाडणारच
@HT-vk6nf
@HT-vk6nf 18 күн бұрын
आमदार की च्या तिकीटाची आस बाकी काय नाही पण तिकीट भेटणार नाही मग काय
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 18 күн бұрын
नक्कीच येतील व राज ठाकरे साहेब lavakarach काहीतरी शिकायल तेव्हा उध्दव ठाकरे साहेब राजकारणातील चाणक्य थरातील
@pranitakalsait2622
@pranitakalsait2622 19 күн бұрын
Mahadev Anna babar
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 19 күн бұрын
हडपसर विधानसभा मध्ये गावकी भावकीच राजकारण जोरात चालत त्यामुळे महादेव बाबर योग्य उमेदवार ठरतील पण पवार गट जागा सोडेल का हे पण महत्वाचं आहे
@Action....6673
@Action....6673 18 күн бұрын
Prashant jagtap nam to suna hoga ❤
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 18 күн бұрын
खडकवासला आमदार
@sagarambekar8452
@sagarambekar8452 18 күн бұрын
Madhav Babar
@ankushdhebe863
@ankushdhebe863 3 сағат бұрын
साईनाथ बाबर हारला बाबू वागसकर हारला
@sanketscreativity9158
@sanketscreativity9158 17 күн бұрын
ते फेसबुक आमदार नक्की होतील 😂
@Asuran500
@Asuran500 11 күн бұрын
मार्क झुकरबर्ग च्या पक्षातले आहेत हे 😂
@msd5791
@msd5791 18 күн бұрын
मुश्किल आहे पण ठीक आहे. हे ऐकून त्यांना थोड बरं वाटेल😂
@rajendramhetre9625
@rajendramhetre9625 2 күн бұрын
Only tatya yenarach 100%
@akashdarekar79
@akashdarekar79 19 күн бұрын
महादेव आण्णा बाबर
@pramitgore164
@pramitgore164 19 күн бұрын
Prashant Jagtap fix mla of Hadapsar
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 18 күн бұрын
सकाळ सकाळी काय मस्त जोक सांगितलंस भावा अस कोणी पक्ष सोडून गेले की लगेच निवडून येतो का तुम्ही U Tube वाले आम्हाला मूर्ख समजता का
@sanketscreativity9158
@sanketscreativity9158 17 күн бұрын
😂😂😂
@VaibhavGite-fs7qw
@VaibhavGite-fs7qw 18 күн бұрын
Screen shot marun theva more la kuthun pn ticket milnar nahi khadkavasla Ani Hadapsar mdhun
@anandahanmante4037
@anandahanmante4037 19 күн бұрын
तात्या च डीपोजिट जप्त होइल
@SwapnilThorbole
@SwapnilThorbole 19 күн бұрын
Nahi
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if 17 күн бұрын
महादेव अण्णा बाबर,आमदार होतील
@user-ek7jj5rg7f
@user-ek7jj5rg7f 19 күн бұрын
प्रशांत जगताप हे विजय होतील
@ishwarankushparihar7739
@ishwarankushparihar7739 18 күн бұрын
साईनाथ भाऊ बाबर ❤
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 19 күн бұрын
महादेव आणा बाबर इच्छुक नाहीत या वेळेस
@HinduNavKranti
@HinduNavKranti 19 күн бұрын
चेतन तुपे + योगेश अण्णा टिळेकर +अजित दादांचे कात्रज कोंढवा हडपसर परिसरातील नगरसेवक =. महायुती विजय 🔥 sorry... शिवाजी दादा आढळराव पाटील. राहिले बर का सांगायचे
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 90 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН