Vasant More Vanchit Bahujan Aghadi ची उमेदवारी मिळाल्यानंतर धंगेकर, मोहोळ यांना म्हणतात

  Рет қаралды 371,100

BBC News Marathi

BBC News Marathi

2 ай бұрын

#BBCMarathi
मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत वंचितकडून मोरे, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ असे तीन माजी नगरसेवक रिंगणात असतील त्यामुळे हा सामना विशेष चुरशीचा असेल. मनसे ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केल्यामुळे वसंत मोरेंचे मुद्दे आणि विचारसरणी बदलणार का? प्राची कुलकर्णी यांनी मोरेंशी केलेली बातचित.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 978
@arunjadhav6345
@arunjadhav6345 Ай бұрын
पुण्याचे खासदार वसंत दादा मोरे तात्या दमदार..100% प्रचंड मतांनी निवडून येणार.. #vba
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Ай бұрын
अजून एक जोक सांग ना 😂😂😂
@santoshwagh969
@santoshwagh969 Ай бұрын
😂😂😂😂​@@zorbathebuddha369
@Laksh8080
@Laksh8080 Ай бұрын
​@@zorbathebuddha369मी सांगू का...😂
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Ай бұрын
@@Laksh8080 तू वंचित चा कार्यकर्ता आहे का?🤣🤣🤣
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Ай бұрын
@@Laksh8080 कोण आहे मग जनतेसाठी?
@ramraokamble4705
@ramraokamble4705 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इतिहास घडेल साहेब!
@subhashkamble2411
@subhashkamble2411 Ай бұрын
पुण्यात वसंत बहरणार❤❤❤❤❤
@Pappuudhav
@Pappuudhav Ай бұрын
पक्या स्वतः निवडून येतो का
@danbilzerian7555
@danbilzerian7555 Ай бұрын
​@@Pappuudhav वेळ लागतो पण बदल घडतो
@ganu2947
@ganu2947 Ай бұрын
Ata tar nakki padnar😂😂
@gurudev587
@gurudev587 Ай бұрын
😅😅😅😅😅😅PADNAR deposit wachav
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
वसंत तात्या सारखा दमदार नेता या पुण्याला मिळतोय खुप भाग्य आहे पुण्याचे
@hem.kpatil08
@hem.kpatil08 Ай бұрын
तात्या संपवून जाणार, विचार करा तात्या, लोक नाय accept करणार
@nikhilpawar2487
@nikhilpawar2487 Ай бұрын
झोपेत आहे का 😂😂
@dattatraybhor9279
@dattatraybhor9279 Ай бұрын
रंग कोनाचा बदलणार हे या निवडणुकीत कळेल
@milindpendkar3294
@milindpendkar3294 Ай бұрын
Tyala swatalach krlat ahe ka to swatdla harvun ghetoy .
@Udayraj96k
@Udayraj96k Ай бұрын
तात्या साहेब तुमच्या मागे बॅकअप खूप आहे + तुम्हाला वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि वंचित चे मत फुटणार नाहीत + आमचे पण मत फक्त वंचित बहुजन आघाडीला राहणार १००% विजय तुमचाच होणार आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🔥 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय भीम
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 Ай бұрын
areee makda, bhamtya cha paksha ahe toh, thodi tari hindutva baddal janiv thev
@sandipkamble1958
@sandipkamble1958 Ай бұрын
VBA cha vijay aso
@ashokyadavyadav4121
@ashokyadavyadav4121 Ай бұрын
जिजाउ 😅😮😮😮😮😢😢​@@sandipkamble1958
@user-jo4dw9ft1w
@user-jo4dw9ft1w Ай бұрын
प्रामाणिक आणि सर्व सामान्य लोकांविषयी तळमळ आणि प्रेम असणारा नेते आहेत... VBA.....
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Ай бұрын
Kashach pramanik gaddar mnse sodla thakrekade gela nantar pawarsahebakade dhangekrkade
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 Ай бұрын
एकिकडे बलाढ्य पक्षातून उमेदवारांना संधी मिळत नाही,, तेच वंचित मुळे सर्व सामान्य माणसाला उमेदवारी ची संधी मिळते हा खुप मोठा इतिहास आहे.. वंचित आघाडी जिंदाबाद❤❤❤
@user-wn3bj1mq1z
@user-wn3bj1mq1z Ай бұрын
खूप छान मोरे सर अनिकेत बहुजन आघाडी 100% निवडून येईल
@Gautam-fq5vb
@Gautam-fq5vb Ай бұрын
वंचित चे मतदान म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त आहे आणि हे रक्त म्हणजे एक वचनी आहे भाऊ
@sas....4981
@sas....4981 Ай бұрын
वसंत मोरे तात्यांना सर्व स्तरातून मतदान होईल...विजय नक्की होईल....VBA सर्व समावेशक समाज पक्ष आहे
@sandeshsuryavanshi8703
@sandeshsuryavanshi8703 Ай бұрын
दादा तुमचा निर्णय खुप चांगला आहे. सर्व बहुजन समाज तुमच्या सोबत आहे। जयभीम जय शिवराय
@hindustani7784
@hindustani7784 Ай бұрын
वसंत मोरे याना वंचित बहुजन आघाड़ी मधे प्रवेश केल्या बद्दल अभिनंदन🙏🙏🙏🙏
@arunakamble9714
@arunakamble9714 Ай бұрын
100%सोन करतील फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 Ай бұрын
सर्व आंबेडकरी मतदारांना विनंती आहे की वसंतदादा मोरे कोणत्याही परिस्थिती त पुण्यातून निवडून आलेच पाहिजे तरच वंचित बहुजनांची शान राहील
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 Ай бұрын
तात्या आपल्या सारखा व्यक्तीचं पुण्याचा खासदार झालाच पाहिजे,तरचं पुणे शहराला न्याय मिळेल 👍👍👍 पुणेकरांची पसंत,मोरे वसंत ✌🏻✌🏻✌🏻 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✊🏻✊🏻✊🏻
@sandeepbhosale5617
@sandeepbhosale5617 Ай бұрын
Hoil hoil
@sandeepbhosale5617
@sandeepbhosale5617 Ай бұрын
Vat bgh
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@GunvantPagare
@GunvantPagare Ай бұрын
तात्या राज्य वंचित तांचे राज्य येणार,माझे जे नातेवाईक आपल्या मतदार संघात आहे, त्यांना विनंती की वंचित बहुजन आघाडीला भरपुर मतदान करा, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर,
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙💯🚩
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 Ай бұрын
भीमाच्या लेकरानो ऐक मताने वसंत तात्या ना मतदान करा तरच आपली किंमत होईल जय भीम जय शिवराय जय लहूजी ❤
@rahulbagav0735
@rahulbagav0735 Ай бұрын
@pratik.8156
@pratik.8156 Ай бұрын
Jay bhim cha zenda bhagwa honar Pune madhe
@user-ci6xr7mq6p
@user-ci6xr7mq6p Ай бұрын
कुठल्या बिमाची वगैरे लेकरे नाही आम्ही. मी OBC असून सुद्धा ह्या जातीयवादी आंबेडकरी लोकांना मानत नाही. कारण अत्यंत जातीयवादी भाषा असते त्यांची प्रत्येक विषयात. कुठल्याही विषयात सारखी जात अणत असतात आणि सतत victim असल्याच रडत असतात.
@surendrabendale1002
@surendrabendale1002 Ай бұрын
भिमाच्या लेकरांना यावेळेस mva ला मतदान करावे बाळासाहेब यांच्या पक्षाला मतदान अजिबात करू नये.मत वाया घालवू नये.
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr Ай бұрын
​@@user-ci6xr7mq6pतु ओबीसी आहेस तर खुप मोठा समजतोय स्वंतला. आणि तुम्ही लोक फक्त सवलती घ्यायला पुढे असता.बाकी आंबेकरी चळवळीचे तुम्हाला काहीच घेणेदेणे नसते .व आंबेडकरी जनतेला नाव ठेवायला पुढे असता.तु जे ही भाषा बोलतो आहेस ही भाषा तुझी जातीवादी नाही काय?आणि तुला कोण बोलत आमच्या जाताला मान आणि मतदान ते कशाला काही पण बोंबलत बसायचे दुसऱ्याच्या नावाने
@samadhangawai3582
@samadhangawai3582 Ай бұрын
100% वसंत मोरे निवडून येथील
@aniketpilankar3761
@aniketpilankar3761 Ай бұрын
Ajibat ny
@nileshlokhande7795
@nileshlokhande7795 Ай бұрын
वसंत मोरे 100% पुणे शहराचे खासदार होतील जय शिवाजी जय भवानी
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Ай бұрын
अहो मोरे साहेब आम्हाला भगवा आणि निळा हे दोन्ही रंग प्रियच आहेत. जयशिवराय।जयभिम।जयसंविधान।
@devalondhe7760
@devalondhe7760 Ай бұрын
पुणे की पसंद वसंत मोरे
@Nk77910
@Nk77910 Ай бұрын
पुणे की पसंद दादा मोरे वसंत ❤❤ विजयी भव:🎉🎉🎉🎉🎉
@user-hi3yt1ce9y
@user-hi3yt1ce9y Ай бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Ай бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत 😊🙏🏻👍🏻 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.. 😊👍🏻
@ShriramKharat-xf7rp
@ShriramKharat-xf7rp Ай бұрын
भारताच्या इतिहासात वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर.. वंचित चा इतिहास लिहिला जाईल
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Ай бұрын
वसंत मोरे तात्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गुलाल आहे आपला सकता है प्लीज 100% येणार काहीही कोणी बोलू आता तुम्ही मागे फिरू नका सत्य मार्गावर आलेले आहात तुम्ही 100% तुम्हाला यश येणार🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Ай бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत 🚩🚩
@user-hn1ng7hj3d
@user-hn1ng7hj3d Ай бұрын
वसंत मोरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 फक्त वंचित आघाडी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ambadasdongardive8950
@ambadasdongardive8950 Ай бұрын
मनसे आणि वंचित मध्ये काय फरक आहे हे तात्या का आत्ता कळेल वंचित मध्ये तात्याला भरभरून प्रेम आपुलकी इजजत मिळेल बाळासाहेब सुधा अवजाव घालून बोलतात.मनसे मध्ये तस नव्हतं वयानी लहान असणारी त्यांची पोर अरेकरे करतात हा फरक आहे
@sunitapandao1227
@sunitapandao1227 Ай бұрын
👍 बरोबर
@manojjogdand9526
@manojjogdand9526 Ай бұрын
पुणे करणा विनंती आहे वसंत मोरे ❤यांना खासदार करायचा निवडून आणा असा दमदार नेता पुण्याला भेटणार आहे
@pravin8609
@pravin8609 Ай бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत..... तात्या जिंदाबाद 🙏
@sanjaywagh2978
@sanjaywagh2978 Ай бұрын
💯टक्के तुम्ही निवडून येनार साहेब जयभिम जय सविधान जय भारत जय सिवराय
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
Vote for वसंत मोरे ✌🏻🚩 Vote for VBA ✌🏻🚩
@kishorraulkar3524
@kishorraulkar3524 Ай бұрын
साहेब वंचित चे पहिले खासदार हा एक मोठा मुद्दा जय वंचित बहुजन आघाडी
@rajeshswami8311
@rajeshswami8311 Ай бұрын
वसंत मोरे आपण नक्की विजयी होनार आहात लोकांचे काम करा अजून खूप खूप शुभेच्छा आपल्याला दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-oi5hz6rw9k
@user-oi5hz6rw9k Ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@shahirrahulsable4646
@shahirrahulsable4646 Ай бұрын
1001%विजयी भव
@ksanjayshravan4642
@ksanjayshravan4642 Ай бұрын
वसंत मोरे आगे बढो वंचित तुम्हारे साथ है.. 100% विजय आपलाच आहे. जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🌹🙏🏻🌹🙏🏻
@DJYASHYM
@DJYASHYM Ай бұрын
FULL SUPPORT TUMHALA TATYA 🔥🔥 VBA + VASANT TATYA MORE 💙
@SamratDipke
@SamratDipke 23 күн бұрын
❤❤ वंचित बहुजन आघाडी हा एक मेव पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे, ❤❤
@VijayParase-mw4dv
@VijayParase-mw4dv Ай бұрын
मोठ्या मनांचा माणूस 🙏🚩🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺
@arvindkambale7726
@arvindkambale7726 Ай бұрын
वसंत भाऊ तुम्ही नक्की विजेई झाले समजा 👍👍🙏
@SamratDipke
@SamratDipke 23 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@sanketkewnalkar1791
@sanketkewnalkar1791 Ай бұрын
तात्या लव्ह फ्रॉम नवी मुंबई ❤️
@mr.akshay0_7
@mr.akshay0_7 Ай бұрын
वसंत मोरे दादा तुम्हाला अकोला महाराष्ट्र मधून मानपान ❤
@fareed7834
@fareed7834 Ай бұрын
वसंत तात्या मोरे हे एक प्रामाणिक आणि इमानदार नेते आहेत खरंच निवडून येणार आहेत
@suryawanshisunil1122
@suryawanshisunil1122 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो only VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎
@mangeshthorat3027
@mangeshthorat3027 Ай бұрын
Only vasant more VBA
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 Ай бұрын
खूप छान काम केलाय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मेहनती मराठ्याला सत्ते पासून वंचित ठेवलं होत आज त्या माणसाला सत्तेत घेऊन आलात नक्कीच खासदार होतील मोरे साहेब ❤️❤️❤️
@gajananbhagat7298
@gajananbhagat7298 Ай бұрын
पुणे शहरातील जनतेनी एक वेळ वसंत मोरे भरभरून मतानी विजय करावं अस मी सर्व जनतेला आव्हान करतो
@ShardSalve-op1we
@ShardSalve-op1we Ай бұрын
मी माझ्या सर्व नातेवाईकांना सांगणार फक्त वंचित बहुजन आघाडी
@SamratDipke
@SamratDipke 23 күн бұрын
❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤❤
@AdmiringBubbles-xd5sz
@AdmiringBubbles-xd5sz Ай бұрын
Tatya kadak Nila Bhdak 100/💯 Niudun yanar Jay Bheem 👌
@lakhanmranveer
@lakhanmranveer Ай бұрын
धनगेकरांनी निवडणूक लढू नये नाहीतर डिपॉझिट जप्त होईल बिना निवडणूक लढतात वंचितला पाठिंबा द्यावा
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
😂😂 ho ka
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 Ай бұрын
Very nice
@jitendrasonawane2553
@jitendrasonawane2553 Ай бұрын
🎉🎉🎉 have it... please.
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl Ай бұрын
सर्व समाज वसंत मोरे (तात्या) सोबत आहेत
@TruthCheck7
@TruthCheck7 Ай бұрын
Mohol sahebanch nav ch gayab zalay ka ??
@kiranJadhav-bp4rt
@kiranJadhav-bp4rt Ай бұрын
पुण्याचे खासदार 100% तात्याच होनार.... जय भीम जय शिवराय जय शंभु राजे VBA
@dagajimairale1420
@dagajimairale1420 Ай бұрын
वसंत दादा निवडून येतील
@yusufpatanpatan6163
@yusufpatanpatan6163 Ай бұрын
वसंत दादाना मुस्लिम आधिक दलित विजय नकी होणार
@santoshwagh969
@santoshwagh969 Ай бұрын
तात्यांना आता औरंगाबादला वारवार जावे लागणार बहुतेक .
@atishsaalve
@atishsaalve Ай бұрын
​@@santoshwagh969 chale kahi pan nust bomblat rahaych
@user-vu2ih2rt3v
@user-vu2ih2rt3v Ай бұрын
Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤
@sameergudekar7519
@sameergudekar7519 Ай бұрын
We support VBA❤ we will vote to increase the HDI ranking of india🎉
@bhanudasmathe
@bhanudasmathe Ай бұрын
🚩✌️🇬🇺 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ✌️ पुणे की पसंद मोरे वसंत ✌️
@user-xf3yf9sm1t
@user-xf3yf9sm1t Ай бұрын
Hardik Shubhech
@reaansworld1961
@reaansworld1961 Ай бұрын
Vijayi bhav💐💐 vasant more ji aage badho. Hum aapke sath he🎉
@hiraruke3445
@hiraruke3445 Ай бұрын
*वंचित* *मध्ये घराणे शाहीला थारा नाही. हे सिद्ध झालें.*
@Ankit_M
@Ankit_M Ай бұрын
*शेवटी माणसाचं काम बोलतं,* *वसंत मोरे हे सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी सदैव पुढे असतात,* *अश्या माणसाला पुणे जिल्हा मधून निवडून दिल्यास,* *तात्या अजून जास्त ऊर्जेने जनतेची सेवा करतील..* 💐 #VBA..💙❤️🧡💚
@gabbar.1122
@gabbar.1122 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय होईल
@sunilmore5930
@sunilmore5930 Ай бұрын
Vba only 🚩🚩🚩kig🔥🔥
@devalondhe7760
@devalondhe7760 Ай бұрын
अभिनंदन
@yashpalvidhate5476
@yashpalvidhate5476 Ай бұрын
एक चांगले विचार आहेत वसन्त्त् मोरे साहेब तुमचे . खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालित ❤🎉
@YogeshUpare
@YogeshUpare Ай бұрын
मोरे साहेब आपल्या उमेदवारीने अनेकांचा आत्मविश्वास गडबडला.. आपला विजय पक्काचं...👍👍
@sandipsukhdhane4275
@sandipsukhdhane4275 Ай бұрын
Vote for VBA Vote for vasant more
@ravindrachavan272
@ravindrachavan272 Ай бұрын
पुणे कि पसंत मोरे तात्या वसंत 🙏🏻💐❤️🌹
@SamratDipke
@SamratDipke 23 күн бұрын
❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, ❤❤
@sanjayamane2817
@sanjayamane2817 Ай бұрын
Jay Bhim Jay Savidan Jay Bharat 🌹
@sandeshgawai4505
@sandeshgawai4505 Ай бұрын
पुणे पसंत मोरे वसंत
@sunilpaikrao4898
@sunilpaikrao4898 Ай бұрын
पुणे कि पसंत मोरे वंसत आता फक्त वंचित बहुजन आघाडी चे खासदार होनार आहेत जय शिवराय जय भिम
@unknownvideo5748
@unknownvideo5748 Ай бұрын
VBA ❤
@AnnoyedBaseballStadium-dk4us
@AnnoyedBaseballStadium-dk4us Ай бұрын
Dada tum 1000/ Ynar
@sagarsagar12345
@sagarsagar12345 Ай бұрын
स्वाभिमानी रहा...वंचीतचे मते घेऊन पुन्हा भाजपात जाणार नाहीत असा विश्वास राहू दे....
@komalwankhade8948
@komalwankhade8948 Ай бұрын
1000%विजय पक्का तात्या विदर्भातून सपोर्ट
@sachingawali1798
@sachingawali1798 Ай бұрын
तात्या आम्ही आमचे भाग्ये समजतो तुमच्या सारख्या नेत्याला आंबेडकर घराणेच्ये महत्व कळाले आणि तुम्ही जनतेला तुम्ही जनतेला दाखवू दिले तुम्ही लडा तुम्हाला बाबासाहेब चे आशीर्वाद आहेत जय भीम
@vishwasgaikwad5192
@vishwasgaikwad5192 Ай бұрын
एक नंबर मोरे साहेब वंचित मध्ये तुम्ही आले आहे तुमचे स्वागत आहे खूप छान वाटले
@user-xo3wz5iq9c
@user-xo3wz5iq9c Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ..
@dipakkadam9342
@dipakkadam9342 Ай бұрын
V. B. A. 🎉🎉
@vinodpawar1826
@vinodpawar1826 Ай бұрын
VBA
@suhasgadekar2761
@suhasgadekar2761 Ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत....💯🚩 वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद....💯🚩
@AKASH-sn3bu
@AKASH-sn3bu Ай бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत ❤✌️
@nileshdhimdhime
@nileshdhimdhime Ай бұрын
Superb 🔥❤️
@sandeepbhadre8722
@sandeepbhadre8722 Ай бұрын
वसंत मोरे साहेब अर्थात आमच्या सर्वांचे लाडके नेते तात्या..... आपल्यासोबत आमची नाळ कोरोना काळातील आपले यूट्यूब वरचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोडली गेली होती.... योग्य पक्ष निवडला आहे.... 100% पाठिंबा आहे आपणाला... 🚩🚩 जय जिजाऊ 🧡🧡 जय शिवाजी 💙💙 जय भीम 🙏🙏
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Ай бұрын
लोकांनी जातीवाद‌ करू नये ,सर्व पक्ष भाजपमध्ये विलीन झालेत , उध्दव व पवार यांनी वंचित ला घेतले नाही कारण त्यांचा केजरीवाल होणार होता ,बी टिम सोडा प्रस्थापित पक्ष भाजपची A टिम आहेत , गरीब वंचित बहुजन समाजाला लोक संधी देणार की नाही ? मग शिव्या देण्या पेक्षाआताच निवडाना इमानदार व लढाऊ तरूण , वंचित बहुजन आघाडी 🇮🇳
@anandpandit2071
@anandpandit2071 Ай бұрын
Vba power ahe punyat
@paragbokil1469
@paragbokil1469 Ай бұрын
👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@sukhadevsable2220
@sukhadevsable2220 Ай бұрын
तात्या 100%विजयी होणार
@umeshkamble2439
@umeshkamble2439 Ай бұрын
वसंत मोरे साहेब मी पुण्याचा नाही परंतु तुमचा हा interveu मधले 'विकासाचे मुद्देच माझ्यासाठी महत्वाचे आहेत' हे वाक्य खूप आवडले धन्यवाद. Best of luck. जय शिवराय. जय भीम.
@jayMaharashtra-fc4sn
@jayMaharashtra-fc4sn Ай бұрын
काही पण म्हणा उमेदवार तगडा भेटला राव VBA
@user-lr1qw8bm4z
@user-lr1qw8bm4z Ай бұрын
तात्यासाहेब फ़ुल्ल सपोर्ट आहे आमचा..तुम्ही ग्रेटच आहेत निवडून येणार साहेब❤.
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
VBA💖✌️
@SantoshWaghmare-ec3lc
@SantoshWaghmare-ec3lc Ай бұрын
काही म्हणा पुण्याचा बुलंद आवाज संसदेत गरजणार .
@mdmusic9642
@mdmusic9642 Ай бұрын
वसंत तात्त्या तुमचा विजय पक्का आहे.... आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा विश्वास सार्थ ठरेल... ओन्ली VBA 💪💪💪💪💪
@devgai305
@devgai305 Ай бұрын
Won aamcha full support only wanchit aaghadi..
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 Ай бұрын
🙏आतां तुम्ही तात्या 100% निवङुन येणार🙏🤚काँग्रेस पङणार धगेकर पङणार🤚🤚⚘बीजेपी मोहोळ पङणार⚘⚘
@srikantvidiography7226
@srikantvidiography7226 Ай бұрын
I support vasant more
@samyakdhara3654
@samyakdhara3654 Ай бұрын
ग्रेट दादा.......आपणास हार्दिक शुभेच्छा...आपण निवडून आले आहेत.........❤❤❤❤❤❤❤ 100%
[Vowel]물고기는 물에서 살아야 해🐟🤣Fish have to live in the water #funny
00:53
NO NO NO YES! (50 MLN SUBSCRIBERS CHALLENGE!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 102 МЛН
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 3 МЛН