#Vetoba

  Рет қаралды 185,558

Kokan Darshan Digital Media

Kokan Darshan Digital Media

Жыл бұрын

#kokon#Darshan#Digital#Media#Vetoba#SAWANTWADI#सावंतवाडी#श्री#देव#वेतोबा#Sun#tv#Marathi#

Пікірлер: 106
@anilrege8991
@anilrege8991 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद , माझा वेतोबा मला भेटला. माझा गांव आरवली. खूप वर्षांपासून मनात विचार यायचा, इतक्या विविध देवांवर, संतांवर मालिका तयार होतात. माझ्या वेतोबाचे दर्शन, कोंकणाबाहेरच्या लोकांना कधी होईल ?? आणि तुमच्या मालिकेच्या रुपाने देव वेतोबाने माझी इच्छा पूर्ण केली. वेतोबाच्या कृपेचा अनुभव माझ्या पणजोबांना, माझ्या चुलत्यांना आला आहे. सर्व आरवलीकरांची वेतोबावर प्रचंड श्रद्धा आहे. आपल्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏🙏
@vishakhamayekar5558
@vishakhamayekar5558 Жыл бұрын
मीही माहेरची आरवलीची,(कांबळी). आम्हा सगळ्यांची श्री देव वेतोबावर खुप श्रद्धा! माझ्या वडिलांनाही वेतोबाची प्रचिती आली होती असे ते आम्हाला सांगायचे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी देवाच्या पाया पडायला जातो. देवाच्या चरणी माझा नमस्कार! सिरियल खुप चांगली होत आहे,
@bhartisalagare1256
@bhartisalagare1256 11 ай бұрын
पुणे येथुन वेतोबा ला कसे जायचे हे सांगा रेल्वे का यष्टी
@ashokrane749
@ashokrane749 11 ай бұрын
@@bhartisalagare1256 पुणे - पणजी बस ने कुडाल येथे येणे , थेथुंण वेन्गुर्ला, आरवली , जाणेसाठी बस ची सोय आहे. वेतोबा मंदिर हे मुख्य रस्त्याला लागूंन आहे, वेन्गुर्ला- रेडी- शिरोडा या मार्गावर 🌻 जय वेतोबा 🌻
@Shubhracreators07
@Shubhracreators07 8 ай бұрын
रेल्वे ने पण येऊ शकता पुणे ते पनवेल पनवेल ते सावंतवाडी, आणी तुम्हाला स्वस्त पण पडेल रेल्वेचा प्रवास नंतर सावंतवाडी स्टेशन वरून शिरोडा बस पकडा, आणी नंतर आरवली ला बस पण मिळेल आणी रिक्षाने पण जाऊ शकता,आणी आजगाव च्या वेतोबा ला पण नक्की भेट द्या, आजगाव हे शिरोडा गावाच्या अगोदरच मिळणार, 🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrashekharkarangutkar1890
@chandrashekharkarangutkar1890 11 ай бұрын
एकदम झकास 👌👌 आहे बेतोबा तर भारीच आहे. Fakt❤️एक सन मराठीला विनंती आहे सिरीयल चालू असतांना ज्या ऍड येतात त्या एकवेळच दाखवा आणि मालिका जास्त दाखवा 🙏❤️
@pratikshapatade9754
@pratikshapatade9754 11 ай бұрын
माझ्या माहेरचा देव वेतोबा तूमचे खूप खूप आभार ही मालिका दाखवुन वेतोबा ची किमया दाखवतात
@smitalidhuri2216
@smitalidhuri2216 Жыл бұрын
खरोखर वेतोबा भेटला आम्हाला.... इतकी छान सिरीयल केल्या बद्धल सर्वांचे आभार.... कलाकार निवड इतकी सुंदर... सोजवळ.. . काम सुंदरच... ज्या कलाकाराने वेतोबा साकारलाय... भन्नाट.... अंगावर शहारे येतात... भारी
@madhukar6822
@madhukar6822 Жыл бұрын
मी दोन वेळा श्री देव वेतोबाला गेलो. आहें माणगाव चा श्री टेंबे स्वामी आणि kahi मंदिररे पहिली . कोकणी माणसाचे मान खुप मोठे आहें. बोली भाषा , समुद्रस किनारे आणि खाद्य संस्कृती. स्वच्छ निर्मल मानाने , वागण्या बोलण्यातील साधे पणा , हे खास वैशिस्थ्य , कोकणी मनससात आहें. जय श्री देव वेतोबा देवा 🌹🙏
@anantansurkar9708
@anantansurkar9708 Жыл бұрын
देव ऐतोबा तू पाव म्हटला की बसं सगळी अडचण एका क्षणात दूर होता अश्या माझ्या देवाची सिरीयल बनवणाऱ्या मयेकरणका माझे खूप खूप धन्यवाद, एतोबा तूमका सुखी ठेयतलो. एतोबा तूच पाव रे...
@rajeshbhogvekar5258
@rajeshbhogvekar5258 Жыл бұрын
Jay Vetoba🙏🙏
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
माझा गाव मलेवाड शिरोडा गावाअगोदर आहे मी सुदधा सावंतवाड़ी चा आहे आम्ही कुटुंब गावी गेलो कि आरवलीला जाऊन वेतोबाचे दर्शन घेतो आमचा वेतोबा देव खुपखुप प्रसिद्ध आहे तसचं नवसालाही पावतो कोणाची कसलीही काम असू देत ती वेतोबामुले पुरी होतात अगोदर वेतोबाला चपला त्याच्यां मापाची अर्पण करत पण आता ते न करता जी काही दक्षिणा लोकांना देयायची असते ती अन्नदानला देतात जेणे करून आमच्या वेतोबा देवाचा वाढदिवस असतो तेव्हा खुपखुप भाविक उत्सवाला गावी येतात तेव्हा अन्न प्रसादचा वाटप केले जाते खरचं खुप आनंद होतो आमच्या वेतोबा देवाची सिरीयल तयार केली त्याबद्दल खुपखुप धन्यवाद 🙏🙏 जय वेतोबा देवा
@anilbirjerane8068
@anilbirjerane8068 Жыл бұрын
वेतोबा वर मालिका या कल्पनेनेच खुप आनंद झाला.मालिका खुप छान बनवली आहे.
@sameeradavade9447
@sameeradavade9447 Жыл бұрын
वेतोबा ची प्रचिती मला सुधा आली आहे .माझा मुलगा खूप सिरियस होता .मी माझ्या मित्राला वेतोबला नवस करायला सांगितला आणि मला संकटातून बाहेर देवाने मला बाहेर काढले. जय वेतोबा
@Jaymaharashtra8490
@Jaymaharashtra8490 9 ай бұрын
Khup chaan 👌 serial aahe hi
@rajendraambre8804
@rajendraambre8804 Жыл бұрын
खुपच सुंदर ही मालिकेचा भाग कधी सपंतो हे समजत नाही सर्व कलाकार आवडले संगीत एकदम बेफाम मालिका सपली तरी ते कानत गुजंते जी सोन्यासाठी हावरट सासुबाई उतमच जी ❤❤❤❤❤
@laxmikantparkar961
@laxmikantparkar961 11 ай бұрын
माझे गाव आरवली,आमचं ग्राम दैवत वेतोबा, खरंच तूमचे धन्यवाद खूप खूप ही मालिका चालू केल्या बद्दल. वेतोबा महाराज की जय
@user-zs8lq3fh6t
@user-zs8lq3fh6t 11 ай бұрын
खुप छान मालिका आहे 😊😊👍👍
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 10 ай бұрын
खूपच छान मालिका आहे
@kamlakarnaik8323
@kamlakarnaik8323 Жыл бұрын
माझा गांव आरवली क्षेत्रपाल श्री देव वेतोबा खूपच सुंदर मालिका
@balkrushnadalvi6751
@balkrushnadalvi6751 11 ай бұрын
श्री देव वेतोबा मालिकेबद्दल धन्यवाद पण आमची तळ कोकणातील मालवणी भाषा तिची प्युरी टी अजून अजून हवी आहे ती येत नाही त्याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती लेके तील सर्व कलाकारांना शुभेच्छा
@cheta121
@cheta121 Жыл бұрын
मी कोकणातली नाही पण मी वेतोबा सीरियल regular बघते मला सीरियल आवडली आणि वेतोबा देवा बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाढली. 2-३ भाग बघीतले सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय झाला आहे.. आणी visual effects पण उत्तम आहे... सर्व काही आपल्या समोर घडतेय असे वाटते... कलाकारांना ALL D BEST
@geetadwivedi7561
@geetadwivedi7561 11 ай бұрын
Mazya vetobachi serial ekdam chan amacho vetobha saglanka pavata❤❤
@suchitmishal1007
@suchitmishal1007 Жыл бұрын
श्री वेतोबा माझ कुलदैवत 🙏 श्री वेतोबा सिरियल सुरू झाली आणि आनंद गगनात मावेनासा झाला , सुनिल भोसले सर, खूप खूप आभार ,तुम्ही नेहमीच कोकणा विषयी आपुलकी दाखीवली आहे ,आपली ही मालिका निश्चितच यशोमय होईल ह्यात शंका नाही 🙏❤
@balkrishnanaik2258
@balkrishnanaik2258 Жыл бұрын
खूपच छान मलिका आहे आम्हाला आवडली. सर्व कलाकारांना मनापासून शभेच्छा.
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा तळ कोकण हे समाधानी जिवन जगण्याची उत्तम भूमी श्री देव वेतोबा प्रसन्न,🙏 गोरक्ष जालंदर चर्पटाश्य‌‌‌ अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवांनकभर्तिसंज्ञा भुम्यांबभुर्वनवनाथसिद् 🙏🌹🙏
@supriyaravale8680
@supriyaravale8680 Жыл бұрын
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा खूपच सुंदर मालिका आहे.सर्व कलाकारांना मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा!श्री वेतोबा देव सर्वांना सुखी ठेवो हीच सदिच्छा !
@snehalatamanjrekar875
@snehalatamanjrekar875 11 ай бұрын
Vetoba siriyal khup Chan aahe am cha mahercha Dev .pahun khup aannada zala
@nehavidhate1784
@nehavidhate1784 11 ай бұрын
Kharach khup sunder malika banavli aahe, manapasun Dhanyavaad❤
@ramchandrabhagane2708
@ramchandrabhagane2708 Жыл бұрын
खुप छान आहे धन्यवाद सर्व कलाकार चे अभिनंदन
@siddhichavan8154
@siddhichavan8154 11 ай бұрын
सिरीयल एक नंबर आहे मस्त वाटते फक्त भाषा तुम्हाला बोलता येत नाही आमची भाषा अशी नाही आहे आम्हीअसं नाही बोलत. थोड भाषेकडे लक्ष द्या
@jayaangchekar37
@jayaangchekar37 11 ай бұрын
उत्तम मालिका आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
@shubhechachamankar1861
@shubhechachamankar1861 8 ай бұрын
वेतोबा ची भूमिका करणारे कलाकार अति उत्तम त्यांना पहिल्या वर आपोआप हात जोडले जातात सगळे कलाकार उत्तम उत्तम 🙏🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 Жыл бұрын
खूप खूप छान आहे मालिका वेतोबा भुमिका अप्रतिम अप्रतिम आहे
@radikamungekar4593
@radikamungekar4593 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद. ,🙏🌹माझा देव वेतोबा
@dilipmestry7926
@dilipmestry7926 11 ай бұрын
खूपच छान मी मळगावचा माझा देव वेतोबा
@user-rw1bc6ze9j
@user-rw1bc6ze9j Жыл бұрын
Maja vetoba majo dev
@subhashgawde3320
@subhashgawde3320 Жыл бұрын
श्री देव वेतोबा प्रसन्न...
@user-vz6um4px5q
@user-vz6um4px5q 11 ай бұрын
Khupch chaan malika jai vetobha
@nitu..ruchi......8906
@nitu..ruchi......8906 11 ай бұрын
खुप भारी कार्यक्रम आहे
@user-dy5sq2jv9o
@user-dy5sq2jv9o 11 ай бұрын
Khup bhari Malika aahai
@geetaindulkar5769
@geetaindulkar5769 Жыл бұрын
खूपच सुंदर मालिका देवाच्या मालिका मला खुप आवडतात ❤
@madhuripednekar8526
@madhuripednekar8526 Жыл бұрын
Navin vishay gheun malika banavali ahe. Thanks. Malikeche music ekdam sunder. Sarvana all the best.
@nhanugawade2547
@nhanugawade2547 11 ай бұрын
न चुकता बघतो
@saudagarkhatal3785
@saudagarkhatal3785 6 ай бұрын
कमी कालावधीत इतकी लोकप्रिय होणारी ही मालिका का लवकर संपवली
@milangupte8129
@milangupte8129 10 ай бұрын
Khupch chhan 🙏🙏🙏🙏
@user-pj2wl8kn6z
@user-pj2wl8kn6z 10 ай бұрын
प्रथम श्री देव वेतोबा यास कोटी कोटी नमन. महाराज श्रीमंत खेम सावंत भोंसले या उभयतांना आणि युवराजनी यांना मानाचा मुजरा, श्री देव वेतोबा या देवाबाबत समाजात खुप गैर समज आहेत, आपल्या या मालिकेने ते दूर होण्यास मदत होणार, आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा,आई जगदंबा तुम्हांस उदंड यश देवो अशी प्रार्थना.🚩🙏. 🙏🚩जगदंब 🚩🙏
@surajsawal7157
@surajsawal7157 Жыл бұрын
खुप छान धन्यवाद सर्व कलाकार चे अभिनंदन 🙏🙏🙏
@loksanvad18
@loksanvad18 Жыл бұрын
सुंदर 👌
@saipratiksawant1929
@saipratiksawant1929 11 ай бұрын
Khup chan ahe Malika
@achyutshirodkar7786
@achyutshirodkar7786 11 ай бұрын
Deva Vetoba Paav Re Baba Aamka. Tumachi Krupa Aamchavar Sadaiv Aamchaver Asude.
@Shivaaa995
@Shivaaa995 9 ай бұрын
आजगाव येथे वेतोबा मंदिर छान आहे
@kamlakarnaik8323
@kamlakarnaik8323 Жыл бұрын
श्री देव वेतोबा प्रसन्न,🙏
@madhukarmithbavkar1546
@madhukarmithbavkar1546 Жыл бұрын
छान मालीका. अशाच देवांच्या मालीका सादरीकरण करण्यात यावे , धन्यवाद.
@govindoroskar8611
@govindoroskar8611 Жыл бұрын
खुप छान मालिका जय वेतोबा
@keerthikasturi
@keerthikasturi 10 ай бұрын
I am mangalorean my neighbour home i watched ths serial in last month then i started watching from day one noe i addicted to this show .. i dont know kuch marati but by seeing ths show now i can understand and speak little bit marati. Such a nice show vetobha actor whenervrr i seen in vetobha costume i fely that i am seeing vetobha in him .
@user-nz5wx6pz6d
@user-nz5wx6pz6d Жыл бұрын
माझ्या महाराजा वेतोबा....❤
@poojatari2619
@poojatari2619 11 ай бұрын
श्री देव वेतोबा 🙏🙏🏵️🌼🌼
@vrishalimayekar6311
@vrishalimayekar6311 11 ай бұрын
Jay vetoba
@Sanjay-pw9zb
@Sanjay-pw9zb 10 ай бұрын
मला व माझ्या कुटुंबाला अशा मालिका खुप आवडतात खुप छान मालिका आहे
@user-fi7el4hr7w
@user-fi7el4hr7w Жыл бұрын
वेतोबाच्या नावान चांगभल ❤
@sachinkotian5132
@sachinkotian5132 11 ай бұрын
Sunder malika jai vetoba
@sudhakaradelkar1049
@sudhakaradelkar1049 Жыл бұрын
शतशः प्रणाम!बा वेतोबा
@bhartisalagare1256
@bhartisalagare1256 11 ай бұрын
येथे जाणाऱ कसं माहित हवी आहे
@shridharsawant851
@shridharsawant851 Жыл бұрын
सुंदर. मालिका.
@user-jk7ke4ou4e
@user-jk7ke4ou4e Жыл бұрын
खूप छान मालिका जय वेतोबा 🙏🙏
@rajthakur4095
@rajthakur4095 Жыл бұрын
Jai shree vetoba
@anilgajre2499
@anilgajre2499 Жыл бұрын
Far sundar keep it up
@shankarsatardekar427
@shankarsatardekar427 Жыл бұрын
श्री वेतोबा जय वेतोबा
@asmitapatil4858
@asmitapatil4858 Жыл бұрын
Khoop chaan malika aahe
@pchitralekha
@pchitralekha 11 ай бұрын
देवाच्या एन्ट्री च्या वेळेचे म्यूझिक mp3 मिळेल का?
@harshaddangi7190
@harshaddangi7190 11 ай бұрын
Arrivali Vetoba Devlachya javalach aamchi aajolchi Jamin hoti . Tya veli ani Lagna Ana Mulacha Janm zalyavar 2-3 veles Vetoba Darshan Zale.
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 11 ай бұрын
देवा वेतोबा तुला नमस्कार
@anitapednekar8393
@anitapednekar8393 Жыл бұрын
Shree Dev Vetoba Prassann❤
@sambhajinittavadeker6862
@sambhajinittavadeker6862 9 ай бұрын
Shree Devi vetoba
@kishorangane1150
@kishorangane1150 5 ай бұрын
माझो भोळो मामा खया
@satishmhaldar453
@satishmhaldar453 Жыл бұрын
खूपच छान मालिका सुंदर आम्ही न चुकता 7:00 वाजता
@gaurisawant5716
@gaurisawant5716 Жыл бұрын
Me otavane chi he serial kadali khup mast vishay chan
@tusharnaik6219
@tusharnaik6219 11 ай бұрын
Jai vetoba 🙏🙏💐💐
@pramoddongre8635
@pramoddongre8635 Жыл бұрын
Shree Ram krishna Hari Shri Dev vetoba mawoolicha nawane chang bhal
@hemantgadkar8443
@hemantgadkar8443 10 ай бұрын
Shree dev vetoba
@tsc2708
@tsc2708 11 ай бұрын
Serial changli aahe
@ravindragawade6963
@ravindragawade6963 Жыл бұрын
सुंदर मालिका
@sachinmulik9548
@sachinmulik9548 Жыл бұрын
Sri vetoba prasann
@sarikachavan2200
@sarikachavan2200 Жыл бұрын
Khup chan
@jayajoshi4891
@jayajoshi4891 Жыл бұрын
🙏 shree dev vetobaa 🙏🙏
@hemlatasawant9434
@hemlatasawant9434 Жыл бұрын
Jai Vetoba 🙏🙏
@vidyachavan8068
@vidyachavan8068 Жыл бұрын
Manapasun aabhar
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 Жыл бұрын
@sagarpatole6282
@sagarpatole6282 11 ай бұрын
Shuting कुठे सुरु आहे मंदिर कोणते आहे आता दाखवतात ते कुठे आहे मळगाव ला
@samamhaske3022
@samamhaske3022 11 ай бұрын
भोळा मामा दिसत नाही हो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pushpashete7536
@pushpashete7536 Жыл бұрын
,,,,,, जय हो वे तो बा🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-zg8tx6su3w
@user-zg8tx6su3w Жыл бұрын
सर्वांना शुभेच्छा ❤
@manthangawade-zq9tm
@manthangawade-zq9tm Жыл бұрын
Shri Dev vetoba prasann
@ashokajgaonkar5831
@ashokajgaonkar5831 6 ай бұрын
Hi serial 7pm la chalu hot hoti sun TV war, Don diwas zhale bagayala milat nahi, ya serialchi timing change zhali Kai? Mazi aawadti serial aahe.
@pallavikaitkar9807
@pallavikaitkar9807 11 ай бұрын
Amhala hi seriol khup avdte. Amhi nehmi baghto shree vetoba
@user-ig3nd3px7c
@user-ig3nd3px7c Жыл бұрын
Hi ❤❤❤Hi
@nehashinde9269
@nehashinde9269 11 ай бұрын
Nifad javal matoba devasthan ahe
@sunitapangam5096
@sunitapangam5096 Жыл бұрын
Vetoba
@nehawanivadekar6992
@nehawanivadekar6992 11 ай бұрын
Vetoba chi Bhumika khup Ch Chan keli ahe actor ne… tyanche nav smjel ka kay ahe
@kokandarshandigitalmedia1808
@kokandarshandigitalmedia1808 11 ай бұрын
सांगलीचे पाटील
@user-ut4lg6so2f
@user-ut4lg6so2f Жыл бұрын
Hii
@neetakuvalekar4026
@neetakuvalekar4026 11 ай бұрын
आवाज नीट ऐकू येत नाही
@2347162
@2347162 Жыл бұрын
कशाला देवतांची चेष्टा करता.
@siddheshpalyekar1389
@siddheshpalyekar1389 Жыл бұрын
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 5 МЛН
He understood the assignment 💯 slide with caution x2
0:20
Carlwinz_Official
Рет қаралды 16 МЛН
СЛЕЗУ РАДИ СЕСТРЫ...
0:57
Тимми Шоу
Рет қаралды 2 МЛН
tom and Jerry 😱🆕 #trending
0:23
Nemi Shorts
Рет қаралды 19 МЛН