Рет қаралды 649,662
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask
आपल्या सर्वांनाच चायनिज पदार्थ खूप आवडतात. खरं बघायला गेलं तर चायनिज पदार्थांमध्ये भरपूर भाज्यांचा वापर होतो, भाज्या अर्ध्या कच्च्या असल्याने ते पदार्थ पौष्टिक आहेत, पण बाहेर चायनिज गाडीवर खातो त्यावेळी बरेच पदार्थ आधीच तयार करून फ्रीजर मध्ये ठेवले जातात, त्यामुळे खाण्यास योग्य नाहीत. चायनिज पदार्थ घरी बनवले तर नक्कीच पौष्टिक होतील. पण बाहेर मिळतात तसे चायनिज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, गोबी मंचुरियन घरी बनवायचे म्हंटले की चवीला तसे होत नाहीत. तर इथे मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे घरच्या घरीच परफेक्ट चायनिज बनवू शकतो. यालाच आपण इंडो चायनिज पदार्थ पण म्हणू शकतो.
चायनिज व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• बारीक चिरलेला / किसलेला कोबी 1 कप
• बारीक चिरलेले किसलेले / गाजर ½ कप
• बारीक किसलेला फ्लॉवर 1/4 कप
• बारीक चिरलेला फरसबी ¼ कप
• बारीक चिरलेली कोथिंबीर 2 tbsp
• बारीक चिरलेली कांदा पात 2 tbsp
• बारीक चिरलेले आले 1 tbsp
• बारीक चिरलेले लसूण 2 tbsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 tsp
• सोया सॉस 1 tsp
• रेड चिली सॉस 1 tbsp
• बटर 2 tsp
• काळी मिरी पूड ½ tsp
• मीठ चवीनुसार
• कॉर्न फलोर ½ कप ला थोडे कमी
• मैदा ¼ कप
मंचुरियन साठी -
• तेल 2 tbsp
• बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
• बारीक चिरलेला लसूण 4 tbsp
• बारीक चिरलेले आले 2 tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 tsp
• बारीक चिरलेली शिमला मिरची 2 tbsp
• बारीक चिरलेली कोथिंबीरीच्या देठे 1 tsp
• गरम पाणी ¼ कप
• सोया सॉस 1 tbsp
• व्हीनेगर 1 tsp
• रेड चिल्ली सॉस 1 tsp
• काळी मिरी पूड ½ tsp
• मीठ चवीनुसार
• साखर 1 tsp
• कॉर्नफ्लॉवर 2 tbsp
• पातीचा कांदा 2 tbsp
• कांद्याची पात``w ¼ कप
• बारीक चिरलेली कोथिंबीर
Ingredients needed to Make Chinese Veg Manchurian Dry -
• Finely chopped cabbage 1 Cup
• Finely chopped carrots ½ cup
• Finely chopped cauliflower ¼ cup
• Finely chopped French beans ¼ cup
• Finely chopped spring onions green 2 tbsp
• Finely chopped fresh coriander 2 tbsp
• Finely Chopped Ginger 1 tbsp
• Finely Chopped Garlic 2 tbsp
• Finely chopped Green chilies 1 tsp
• Soya Sauce 1 tsp
• Red Chilly Sauce 1 tbsp
• Butter 1 tbsp
• Black pepper pw ½ tsp
• Salt to taste
• Corn Flour ½ Cup minus 1 tbsp
• All Purpose Flour ¼ Cup
• .Oil For Frying
To make Veg Manchurian Dry recipe -
• Oil 2 tbsp
• Finely chopped onion 1 med
• Finely chopped Garlic 4 tbsp
• Finely chopped ginger 2 tbsp
• Finely chopped Green chilly 1 tsp
• Finely Chopped Capsicum 2 tbsp
• Finely chopped Fresh Coriander steams 1 tsp
• Hot Water ¼ Cup
• Vinegar 1 tsp
• Soya Sauce 1 tbsp
• Red Chilly sauce 1 tbsp
• Black Pepper pw ½ tsp
• Sugar 1 tsp
• Salt to taste
• Corn Flour 2 tbsp
• Water 2 tbsp
• Spring onions white 2 tbsp
• Spring onions Green 2 tbsp
• Fresh Coriander 2 tbsp
• Fried Manchurian Balls
#vegmanchuriandry #vegmanchurianrecipe #manchurianrecipedry #saritaskitchen #chinesestarterrecipe #starterrecipe #vegstarterrecipe #chineserecipe #marathirecipe
Watch my other recipes
या 5 टिप्स वापरून बनवा परफेक्ट शेजवान व्हेज फ्राइड राइस रेसिपी | Chinese Schezwan Fried Rice recipe
• या 5 टिप्स वापरून बनवा...
या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice
• या 6 टिप्स वापरा, घरच्...
एक एक्स्ट्रा स्टेप वापरून बनवा perfect वेज मंच्युरियन, आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी। Veg manchurian
• एक एक्स्ट्रा स्टेप वाप...
10 मिनिटात Ching's Just Soak Hakka Noodles। हाका नूडल्स बनवण्याची सोप्पी नवीन पद्धत। Just Soak Karo
• 10 मिनिटात Ching's Jus...
मस्त पावसात जिभेला चव आणेल हे गरमागरम हॉटेलसारखे मिक्स व्हेज सूप | 3 स्पेशल टिप्स MixVeg Soup Recipe
• मस्त पावसात जिभेला चव ...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzfaq.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com