No video

विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण

  Рет қаралды 252,953

channel B

channel B

Ай бұрын

विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून विशाळगड परिसरात हल्ले
Channel B
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / b-news-234453256613339
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur

Пікірлер: 603
@prathameshjankar5525
@prathameshjankar5525 Ай бұрын
तुम्ही एकच बाजू दाखवतायसा दुसरी बाजू पण दाखवा..🤬 त्यानी विशाळगड वर केलेले अतिक्रमण पण दाखवा.. तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो महाराजांच्या गड किल्ल्यांच्या विरोधात जाईल...👿💯 जय शिवराय🚩🚩🚩
@sunilshinde1617
@sunilshinde1617 Ай бұрын
हे तुम्ही राजकारण करत आहे b न्युज मी कायम बघतो पण तुम्ही आता जे दाखवत आहात ते बघून वाईट वाटतंय प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण दाखवू नये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चे गड किल्ले जी अतिक्रमण झाले आहे त्या बाजूने उभे राहिले पाहिजे
@user-cu5ri8uz5p
@user-cu5ri8uz5p Ай бұрын
👍👍
@uttamhargule5662
@uttamhargule5662 Ай бұрын
Brobr
@arifgolandaj2703
@arifgolandaj2703 Ай бұрын
Bhava shivaji maharajani asi rajshahi kadhi nahi keli... Atikaram vishalgad var aahe....khali aslele gav hai haqqi mal mateche aahe...
@nocommentse
@nocommentse Ай бұрын
​@@arifgolandaj2703dhakvya documents mg .
@onlineera8873
@onlineera8873 Ай бұрын
कागदी घोडे नाचवण्या पेक्षा हीच कारवाई बरोबर आहे 👍👍👍
@shrivijaychavan3331
@shrivijaychavan3331 Ай бұрын
नोटीस दिली असताना जर कुणी ऐकत नसेल तर यापेक्षा वेगळं असं काय करता येईल.. आणि संभाजी महाराज जर अतिक्रमण मुक्त करत असतील तर आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. 👍🏻
@chhawanews8055
@chhawanews8055 Ай бұрын
तू अफजलखानाचा वंशज आहे का आहे का
@MB-pj8yy
@MB-pj8yy Ай бұрын
अगदी बरोबर बोललात..हे राजकारण करत आहात
@atikkhochikar_5352
@atikkhochikar_5352 Ай бұрын
Tu trr maharajancha vanshch nahi ahes he mahit ahe
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
वेळीच अतिक्रमण न हटवल्यास.. दोन हजार ऐवजी दोन लाख यायला जास्त वेळ नाही लागणार
@udaymugade3087
@udaymugade3087 Ай бұрын
संभाजी राजेंच्या मागे आम्ही सदैव राहू
@AmolPatil-pq1ss
@AmolPatil-pq1ss Ай бұрын
कार्यकर्ता नाही इथे प्रत्येक जण महाराजांचा मावळा आहे 🔥🚩
@ajitpatil8169
@ajitpatil8169 Ай бұрын
तोडफोड करणाऱ्या शिवभक्ताची चैकशी करण्या पेक्षा अतिक्रमन करणाऱ्याची चैकशी करा. म्हणजे सगळे सारखे लागेल... 🚩🚩
@KartikTadulkar
@KartikTadulkar Ай бұрын
वारंवार सांगुन व कल्पना देऊन सुद्धा अतिक्रमण न काढल्यामुळे विशाळगड ते गजापूर यथे जमावाकडून करण्यात आलेली तोडफोड अस captions द्या पत्रकार साहेब 🙌🙌 सत्य बोला म्हणजे लोकांनाही समजून दे काय खर व काय खोटे ते ...😇
@shubhamphapale7791
@shubhamphapale7791 Ай бұрын
!!आई भवानी शक्ती दे... विशाळगडाला मुक्ती दे!!
@abdulrazzakshaikh9065
@abdulrazzakshaikh9065 Ай бұрын
Baikan ani chotya mulanwar hath uchla
@atikraja7176
@atikraja7176 Ай бұрын
Tujhyasarkhya hindutvachya nava Khali atanki karbar karnari lokana aai bhavani tuza vinash Karel
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p Ай бұрын
कुंदन साल्या अतिक्रमण हटाव मोहिम झालीचं पाहिजे
@jayeshthakur5263
@jayeshthakur5263 Ай бұрын
विश्व हिन्दुपरीशद मधे कुदन पाटील सारखे हीजडे बसलेत एक मेकाला सपोट करन सोडुन कारवाई ची गोस्ट करतोय
@Azam0422
@Azam0422 Ай бұрын
हिरवा आहे हा 😂
@ruturajsutar8289
@ruturajsutar8289 Ай бұрын
हि तर सुरवात आहे अजून कार्यक्रम बाकी आहे 🚩🚩🚩🚩
@Mario3134
@Mario3134 Ай бұрын
Mg bag aata tya nirpradh lokancha taltalat kasa lagtoy to
@ruturajsutar8289
@ruturajsutar8289 Ай бұрын
@@Mario3134 🚩 अरे भावा तो विशाळगड आमचा आहे तेवढच वाटतंय ना तर पाकिस्तान ला जावा
@user-lf8of8rp9x
@user-lf8of8rp9x Ай бұрын
तुमच्यात मानुसकि आहे का गरीबाना तरास देताए
@onlineera8873
@onlineera8873 Ай бұрын
@@Mario3134 😅😅😅😅🙏🙏
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez Ай бұрын
​@@Mario3134मान गादीला 😂😂😂😂
@gajutarale4373
@gajutarale4373 Ай бұрын
🚩🚩🚩आमच्या माहाराज्याचे गड किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याची देन आहे तेथील आतिक्रमक हाटवलच पाहिजे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@लॉरेन्सभाई
@लॉरेन्सभाई Ай бұрын
आणि कोल्हापूर जील्यात परत दंगल झाली तरी चालेल पण गड मुक्त करा नाही तर हे दृश्य रोज दिसलं
@Swa167
@Swa167 Ай бұрын
जय शिवराय....💪💪🚩 विशाळगडावरील अतिक्रमण निघणारच 🚩💪💪
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 Ай бұрын
माननीय संभाजी राजांना पूर्ण पाठिंबा. आख्ख्या महाराष्ट्राने संभाजीराजांच्या मागे उभे राहिले पाहिजे ; पक्ष व राजकारण न बघता.
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
हे मुसलमान पॅलेस्टाईन जिंदाबाद म्हणणार
@visionstudio1518
@visionstudio1518 Ай бұрын
तुम्ही इजराइल जिंदाबाद का म्हणता
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi Ай бұрын
​@@visionstudio1518Israel ne madat Keli yudhhat mhnun
@rahulgharat1043
@rahulgharat1043 Ай бұрын
​@@visionstudio1518कारण तुझा बाप इस्त्रायल वरून आहे ना😂😂😂
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
@@visionstudio1518 इजराइल हा मानवतावादी देश आहे पॅलेस्टाईन हा हमास आतंकवादी पाळणारा देश आहे कळलं का
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
​​@@visionstudio1518isarail jindabad
@amit171193
@amit171193 Ай бұрын
फक्त विशाळ गड नाही तर चंदन वंदन असे अनेक किल्ले आहेत . अश्या किल्ल्यावरील अतिक्रमण हटविणे गरजेचे
@user-sp5if5ew1t
@user-sp5if5ew1t Ай бұрын
विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे,
@poojaghadge9515
@poojaghadge9515 Ай бұрын
विशाळ गड मोकळा करा
@Swarkonkan
@Swarkonkan Ай бұрын
विशालगडावरील अतिक्रमणे लवकर बाजूला हावीत
@Pravinghadigaonkar6348
@Pravinghadigaonkar6348 Ай бұрын
कायदा किती पाळणार सगळी कडे अतिक्रमण झाले आहे कुंदन पाटील साहेब तुम्ही पण हिंदुत्व वादी आणि शाहू महाराज पण हिंदुत्व वादी मग तुम्ही त्यांना एकटे टाकणार काय
@AkashYadav-uv1ce
@AkashYadav-uv1ce Ай бұрын
किती वेळा तरी नोटीस दिली ते ऐकला नाही तुम्ही राव
@shekharpatil1051
@shekharpatil1051 Ай бұрын
उद्या कोण पण येईल आणि घर बांधले.....हे सगळं थांबलं पाहिजे
@dhanajipatil9886
@dhanajipatil9886 Ай бұрын
हि प्रतिक्रिया आहे... हल्ला काय महंताय... मराठ्यांचा इतिहास काय माहित नाही का तुम्हाला ही आमची संस्कृती नाही....अतिक्रमण करता कामा नये एवढीच मागणी आहे
@user_.1011
@user_.1011 Ай бұрын
ओ तुम्ही पण मराठी आहात ना मग हल्ला केला की आपल्या राजा चा गड मोकळा करायचा प्रयत्न केला हे समजत नाय का 😡😡😡
@wasimshaikh9067
@wasimshaikh9067 Ай бұрын
अरे भावा अतिक्रमण वरती आहे विशालगड वर खाली गाव आहेत ते कायदेशीर आहेत, तिथील गाव आणि मस्जिद उद्वस्त करून काय सांगत आहात तुम्ही, पोटावर हाथ आहेत त्यांचे., जें बेकायदेशीर आहेत ते काढा कायदेशीर रित्या, उगाच निवडणूक आली म्हणून चालू आहे.
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
आली रे आली निवडणूक आली.....😂... कोल्हापूर च्य तरुणांनी सावध राहावे.... नेते घरी आणि कार्यकर्ते जेल मध्ये अशी परिस्थिती होते.... फुकट करिअरचे नुकसान होते....
@_sp_JayShreeRam
@_sp_JayShreeRam Ай бұрын
निवडणुक नसल्यावर असल काय करता येत नाही अस असल तर आता योग्य वेळ वाटली असेल शिवभक्तांना... गनिमी कावा कसा होता हे कोणाला सांगता येणार नाही... #करिअर 🚩
@konkan6730
@konkan6730 Ай бұрын
Ye i ghalya buddhista tu tuz bagh.. Vel kal kahihi asude Tyashi amhala den ghen nahi.. Landyana vachavtana Nile jari disle tithe ukhdun fekun deu
@akashgade1316
@akashgade1316 Ай бұрын
@@konkan6730tuja aaai vr Raatri Buddhist aale vata gandit dum asel tr no de tula dakvto kon Konala kai krto te
@uttampatil5031
@uttampatil5031 Ай бұрын
आपले राजे गड सुरक्षित नसतील तर करिअर काय घेऊन बसलाय
@omshinde5653
@omshinde5653 Ай бұрын
💯​@@uttampatil5031
@sanjaygosavi561
@sanjaygosavi561 Ай бұрын
गडावर दुर्गंधी पसरली आहे हे तुम्हाला दीसत नाही ,
@sandippandhare6608
@sandippandhare6608 Ай бұрын
बुडा सकट उपटून काढा जय श्री राम जय शिशंभू
@Sandyaaa.
@Sandyaaa. Ай бұрын
तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल तो शिवरायांच्या व हिंदूंच्या विरोधात असेल 👑💪
@Abcd-vf7nb
@Abcd-vf7nb Ай бұрын
आत्ता 2000 आलेले.....200000 यायला वेळ लागणार नाही....🚩🚩
@AshokYadav-tq5po
@AshokYadav-tq5po Ай бұрын
हे बर आहे राव. एवढ्या दिवस अतिक्रमण करून आनंदांत रहात होतेच ना. खर तर तेव्हा लाज वाटायला पाहिजे होती, कि आपण दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून राहतोय ते. त्यात त्यांची तरी काय चूक म्हणा, आमचीच लोक डोळे उघडे ठेवून बघत बसली होती आणि आमच्यातलेच भिकार्डे राजकारणी यांना पाठींबा देत होते. त्यामुळेच अशी अतिक्रमण होत गेली आणि आता बसलेत बोंबलत. आता तरी डोळे उघडा सर्वानी. जय आई भवानी !! जय छत्रपती शिवाजी महाराज !!
@mangeshkhade5047
@mangeshkhade5047 Ай бұрын
सगळं अतिक्रमण काढा...
@shahajirajebhosale8302
@shahajirajebhosale8302 Ай бұрын
शिवभक्त आहात ना तुम्ही.... का आला नाही
@panditwagh8993
@panditwagh8993 Ай бұрын
कुंदन पाटील तू विश्व तू कशाचा हिंदूचा संरक्षणाला तू सुंता करून घे
@SachinGhule-w3f
@SachinGhule-w3f Ай бұрын
Are To Ladya Aahe Ka
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Ай бұрын
अतिक्रमण वर पण बोला जरा.... चोरांना कशाला झाकून घेताय . .... अतिक्रमण मुक्त विशाळगड
@gaurav_malode
@gaurav_malode Ай бұрын
त्यांना सांगा हे उद्योग up bihar मध्ये चालत असतिल....मराठ्यांसमोर नाही 🚩🚩
@HRUSHIKESHSANGAR
@HRUSHIKESHSANGAR Ай бұрын
विशाळ गडावर जे जालय ते बरोबर आहे
@NarayanMurti-hc8cm
@NarayanMurti-hc8cm Ай бұрын
Good ऐसा ही करना चाहिए। अतिक्रमण को हटा ना चाहिए ।👍
@chinmaymalkar1284
@chinmaymalkar1284 Ай бұрын
Next time aamhi yeu raje ❤
@pamamali5760
@pamamali5760 Ай бұрын
आक्रमण आधीच काढले असते तर असे काही घडले नसते
@kolhapuridj7564
@kolhapuridj7564 Ай бұрын
काय नाही निवडणूक आहे हेच्या शिवाय नाव होत नाही म्हणून सगळ चालू आहे आणि बिचारे लोग आपला काम धंदा सोडून तिथे येत आहेत 💯😂
@shahrukhsb4297
@shahrukhsb4297 Ай бұрын
💯
@rahulgharat1043
@rahulgharat1043 Ай бұрын
​@@shahrukhsb4297काही असु दे ज्यांनी हिंदूच्या कतल्या केल्या त्या या लांड्यांच्य अवलादिना आम्ही विशाळगडावर राहू देणार नाही,
@MB-pj8yy
@MB-pj8yy Ай бұрын
अस म्हणून घरात बसा
@dayashri9532
@dayashri9532 Ай бұрын
तूझ्या सारखी अडांचोट लोकं निवडणूक निवडणूक करत बसतात आणि दुसरीकडे कधी तुझा नकळत सुंता होईल तुला पण कळणार नाही
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p Ай бұрын
खूप छान आनंद झाला हे बघून
@abdulrazzakshaikh9065
@abdulrazzakshaikh9065 Ай бұрын
Baikan chotya mulan war hath uchlunach anand ghya
@anilrupani2952
@anilrupani2952 Ай бұрын
❤BJP ❤Digital 😊🎉
@amolashok3424
@amolashok3424 Ай бұрын
Good work....... जय महाराष्ट्र,जय शंभु राजे
@prshantlohar
@prshantlohar Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव💪💪💪💪💪💪💪
@satishayarekar9575
@satishayarekar9575 Ай бұрын
Atikraman zal asel tr kadhlch pahije,,,,
@ViswjeetAhire
@ViswjeetAhire Ай бұрын
है शिव प्रेम असु सकते नाहि कारन शिवराय न कधिच जाती पाती ला थारा दिला नाहि
@prathmesh-gurav
@prathmesh-gurav Ай бұрын
हिंदूस्थान फक्त हिंदू चे स्थान जरी असेल तरी इथे सर्व जाती जमातींचे चर्च दर्गा वगैरे आहेत. जर तुम्ही पाकिस्तान मद्ये पाहिलं तर तिथे हिंदू मंदिर सोडा हिंदू लोकच झोपड्यांमध्ये किवा हायवे ब्रिज च्या खाली झोपतात. मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रात तरी मराठी माणसाच्या परवानगी सोबत एक सुखद जीवन जगू शकता. असले हे अतिक्रमण वगैरे करून तुम्हाला शक्यातोच इथे सुखद जीवन जगता येईल पाकिस्तान च्या तुलनेत..
@Vjmandagonakar
@Vjmandagonakar 29 күн бұрын
Channel B पूर्ण पणे नेगेटिव न्यूज़ दाखवत आहे... य चैनल ला कोणी like करू नये
@swapnilkakde9820
@swapnilkakde9820 Ай бұрын
खरं तर हे काम सरकारच आहे , हे अतिक्रमण पर्यटन विभागाच्या संगनमताने झालेलं दिसतंय
@KrushnaKamble-co3sj
@KrushnaKamble-co3sj Ай бұрын
बरोबर करता साहेब तुमि,,🚩 जय शिवराय 🙏
@user-vf9zh2vc4l
@user-vf9zh2vc4l Ай бұрын
Koni sangitale dyayla tase pan tumhi hindunchya virudhch mate dili
@atikraja7176
@atikraja7176 Ай бұрын
Chatrapati shivaji maharaj yancha apman hindu lokana kely ashe gunhe karun aai bhavani tumcha vinaash karnar he tay ahe
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
अतिक्रमण केले आहे.जागा खाली करा
@pandurangchavan5063
@pandurangchavan5063 Ай бұрын
हे बरोबर नाही,
@maheshpitambare81_81
@maheshpitambare81_81 Ай бұрын
कुंदन पाटील हा आधी झोपला होता का... कायदेशीर कारवाई करायला हा कुंदन पाटील काय झोप काढत होता का मग...जरा आधी माहिती घेत जा मग बोलत जा..
@niksmane-lt4zk
@niksmane-lt4zk Ай бұрын
राजेंना आदी नमस्कार 🙏🏼🚩जे बेकायदेशीर आहे ते हटवलंच पाहिजे पण कोन्हीही कायदा हातात घेऊ नये कारण अशाने आगीत तेल ओतल्यासारखं होईल.....राजेंनी आया बहिणींची अब्रू राखलेली, कोणाचा घरावर उठले न्हवते 🙏🏼
@user-vf9zh2vc4l
@user-vf9zh2vc4l Ай бұрын
Tuzya sarkhya secular lokanich sagle lavde lavle ahet
@funnyhoney8927
@funnyhoney8927 29 күн бұрын
कुंदन पाटील ला कदाचित माहित नाही 2014 च्या आधी किती दंगली झाल्या.आता दंगल शब्द ऐकायला ही मिळत नाही.🚩
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
Big and Spacious Houses. Who so ever live there certainly not poor.
@AkshayG26
@AkshayG26 Ай бұрын
जे झालं ते चांगलं झालं 👍
@funnyhoney8927
@funnyhoney8927 29 күн бұрын
ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांनी जंनभावनेचा आदर करून जागा खाली केली पाहिजे.
@kumargaikwad4481
@kumargaikwad4481 Ай бұрын
स्पष्ट कळतंय... ईतकी वजनदार विट जमिनीवर आदळली तर चुरा किंवा निदान घान तरी होईल... वीर शिवभक्तांवर असले खोटे आरोप करने अयोग्य आहे... स्वतं अतिक्रमण काढून शांततेत वाद मिटविण्यात यावा...जय शिवराय...🚩
@dayashri9532
@dayashri9532 Ай бұрын
आणि तलवार हल्ला आणि ओरखडा काय असतो हे पण माहित नाही यांना
@rohangholap9377
@rohangholap9377 Ай бұрын
अतिक्रमण करताना आधी विचार करायला पाहिजे होता आता त्याच राजकारण करू नका जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@kisanwaghmare5322
@kisanwaghmare5322 29 күн бұрын
योग्य कारवाई केली आहे.
@thepositiveindia
@thepositiveindia 22 күн бұрын
हे काम कायदेशीर पद्धतीने सरकारने करायला हवे होते जसे योगी यूपी मध्ये बुलडोझर ने करतात.. बाकीच्यांनी यात हस्तक्षेप करायला नको होता.... मणिपूर कडे वाटचाल होत तर नाही ना? सर्वांनी काळजी घ्या. सतर्क रहा.
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w Ай бұрын
Tula akkal aahe का 4:59
@Ninad_464
@Ninad_464 Ай бұрын
Kundan lach chop dyayla pahije
@suhaskhot1828
@suhaskhot1828 25 күн бұрын
जय 🚩🐅🚩संभाजी राजे 🚩🐅🚩जय हिंदुराष्ट्र कट्टर शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩
@balajimore4943
@balajimore4943 Ай бұрын
गडावर फक्त निसर्गाची हिरवळ दिसली पाहिजे
@amitkadwadkar3589
@amitkadwadkar3589 Ай бұрын
महाराष्ट्र शिवरायांचा गड शिवरायांचा आम्ही सगळे मावळे शिवरायांचे पोलिस आणि सरकार हे सगळे मराठी म्हणजेच शिवरायांच्या उपकारा मुले स्वराज्यात जन्माला आले मग काईदा सुव्यवस्था का पाळावी आणि कश्यासाठी जय शिवराय🚩 जिकडे प्रश्न महाराजांचा आहे तिकडे कुटला ही काईदा न बगता direct कारवाई केली पाहिजे.. काईदे आपल्या साठी आहेत.. आपल्या बापासाठी नाही
@PATIL_MH09
@PATIL_MH09 28 күн бұрын
विशालगड राजांची आठवण आहे....तिथ हिरवळ फक्त ही झाडा झुडपांची चांगली वाटते....
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@chinmaymalkar1284
@chinmaymalkar1284 Ай бұрын
Jivachi baji lau tanahi malusre n sarkhi jai shivray❤
@vinodk9008
@vinodk9008 Ай бұрын
ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है,🚩🚩🚩🚩🚩🚩
@PravinKadam-d7d
@PravinKadam-d7d Ай бұрын
हि तर सुरुवात हाय तुम्ही माईक आणी कॅमेरा हातात धरूनच ठेवा द ग्रेट ऑफ मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravipatiljadhao2662
@ravipatiljadhao2662 Ай бұрын
आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे
@manojbhoir3115
@manojbhoir3115 Ай бұрын
बरोबर कार्यक्रम केला 🚩🚩
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo This is Was Not Essential Violence 😮 Government Sarv Ateekraman Kada On all Forts and Buddha Ancient Caves 📢 Laynadree Pun Buddha Lenee Ahay Toa Ganesh Hatwaa Ateekraman Kada 🤠💦✍️
@roshu217
@roshu217 Ай бұрын
मावळे शांत आहेत तर शांतच राहू द्या..नाहीतर इतिहास रचायला टाईम लागणार नाही
@KiranKalbhor-b4k
@KiranKalbhor-b4k Ай бұрын
त्यांचाच दिसतंय त्यांना का झाली तोडफोड त्याच्या मागचे कारण ते कसे दिसेल ही मीडिया समोरच्याची बाजू मांडून मोकळी होते पण कशासाठी झालं त्याविषय तर एखा तरी मावल्याला विचारलं का
@amep138
@amep138 Ай бұрын
पण कोणाच्या लक्षात आले का की सर्वजण बातम्या दाखवत आहेत पण सकाळ वृत्त माध्यमांनी एकही बातमी दाखवण्याची तसदी घेतली नाही
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Ай бұрын
काहीं हिसंक वळण नाही योग्य वळण खरे तर गेली दिड वर्षेच योग्य वळण नव्हते
@new-dh6ee
@new-dh6ee Ай бұрын
किल्ला महाराजांचा, तिथे मुस्लिम आले कसे. शिवाय किल्ला यावर दर्गा बांधला कसा.का किल्ला वक्फ बोर्ड च्या नवावर कामाचा इरादा आहे का
@beautifullyislam5822
@beautifullyislam5822 Ай бұрын
Mharajache mavle sawrksak sainik muslim hote he wisru nka
@NAMEless-nh2mc
@NAMEless-nh2mc Ай бұрын
​@@beautifullyislam5822dada pn atikraman yogya naahi muslim aaso Kiva Anya dhrm
@SaurabhSalokhe-di7if
@SaurabhSalokhe-di7if Ай бұрын
Ha tumcha WhatsApp group vr ky ky yety mhity amhla tumi rajen ch nav pn gheu nka
@scccc526
@scccc526 Ай бұрын
अरे बाळा शिवाजी महाराजांचा अगोदर बहमानी सुलतान महाराष्ट्रात राज्य करत होते तेव्हा तिथे फिरोजशाह ने एक छोटी मशीद बांधली होती.. तीच मशीद आहे ही,, आणि तूला लय हिंदुत्व माहितेय किंवा तूला वाटतेय ना कि पूर्वीची लढाई हिंदू मुस्लिम होती तर तूला सांगतो,, अनेक आपल्या मराठी सरदारांनी बहमानी सुलतानना स्वतःचा मुली दिल्या होत्या त्यानंचसोबत लग्न लावून dili होतीत.. विजयनगर साम्राज्य बुडवायला मराठी लोक सगळ्यात पुढे होते..... आणि तुम्हाला आज भिडे सारखे लोक मूर्ख बनवतात कि ती लढाई धर्माची होती.. सुधरा अंधभटानो
@sachindange5372
@sachindange5372 Ай бұрын
हि तर सुरवात आहे. आजून कार्यक्रम बाकी आहे. जय शिवराय
@Alive__000
@Alive__000 Ай бұрын
जे झालं ते अतिशय योग्य झालं
@KiranKalbhor-b4k
@KiranKalbhor-b4k Ай бұрын
संभाजी महाराजांच्या सारखे निर्णय घेणारे अमहला कधीही चांगले कारण ...... शेपूट घालून कुत्र पण भुंकत तसे लाचार झालेले नेते नको आम्हाला.
@sanjaymadiwal1496
@sanjaymadiwal1496 Ай бұрын
Kon कुंदन पाटील
@irfanattar3181
@irfanattar3181 Ай бұрын
आमदार इलेक्शन होईपर्यंत चालू राहील😅😅
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
प्रत्येक गोष्टीत राजकारण का घेतो रे पिस्तुल्या अतिक्रमण हे अतिक्रमण आहे अतिक्रमण कोणाचेही असो हिंदू असो का मुसलमान असो काढलं पाहिजे विषय संपला
@MayurPatil-of3qv
@MayurPatil-of3qv Ай бұрын
Election chya adhi sagla saaf karaicha ahe 😂💣
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v Ай бұрын
संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजे घरान्यातून कोणीही उभारले तर कोल्हापूरातील अखंड मुस्लीम समाज मतदान करतेवेळी विचार करणार 💯🙏
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
@@user-wo9vl8jg5v आतापर्यंत मुसलमान समाज मतदान करतच नाही हा इतिहास आहे त्याच्यामुळे तसं आम्हाला काही सांगू नको मतदानाचा कळलं आणि तो मतदान करू नको तुझी गरज ही नाही
@siddharthchavan3800
@siddharthchavan3800 Ай бұрын
तुम्हाला फुकट जमिनी पाहिजे.
@wahhmodigwahh4957
@wahhmodigwahh4957 Ай бұрын
जिथं मराठा खंबीर तिथं विषय गंभीर🚩🚩🚩🚩
@satishmhakave3680
@satishmhakave3680 28 күн бұрын
त्रास होतोय तर जा जा पाकिस्तानात आम्ही सदैव छत्रपती संभाजीराजे यांच्या
@user-jp7ke3ev4e
@user-jp7ke3ev4e Ай бұрын
तुमची काशी करा पण आमचं दैवत मोकळे करा नाहीतर हेच होत राहील
@keshavmishra07
@keshavmishra07 29 күн бұрын
आधी अतिक्रमण करा आणि अतिक्रमण काढले की मग धार्मिक आणि बळीचे कार्ड खेळा, हा शांतताप्रेमी लोकांचा ट्रेंड आहे.
@SnehaNarkar-kk1ld
@SnehaNarkar-kk1ld Ай бұрын
संभाजी महाराज यांनी अगदी योग्य निर्णय घेतला जेला कोणाला दया येते त्यानी आप आपल्या घरी त्याची सोय करावी हा आमच्या महाराजांचा किल्ला आहे 🚩🚩!!आई भवानी विशाळ गडाला मुक्ती दे....!!जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩🚩
@SHUBHAMPATIL-mr2sh
@SHUBHAMPATIL-mr2sh Ай бұрын
नावात विश्व असल्याने कोण मोठं होत नाही
@ajaygaikwad2128
@ajaygaikwad2128 Ай бұрын
येवढं होतय सहन होत नाही तर जावा गड सोडून😢😢😢
@ranjitsabale8196
@ranjitsabale8196 Ай бұрын
हिंदूंवर झालेले तलवारीचे वार दिसताना डोळ्यांना प्रोब्लेम आला असावा
@ravipatil740
@ravipatil740 Ай бұрын
हा कोणीतरी शिकवलं सारखा बोलतो 😂
@anshkalevlogs6323
@anshkalevlogs6323 Ай бұрын
लोकांच्या घरावर हल्ला करण्याची काय गरज नव्हती..
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 24 күн бұрын
दोन हजार वरती गेले असते तर एक वीट पण दिसली नसती
@sanket21374
@sanket21374 Ай бұрын
मुळात हे हिंदूनीच कशावरून केलय...? यात खरे सुत्रधार कोण हे दाखवा..? ऊगाच राजांना बदनाम करू नका
@gameershaikh-lw6wp
@gameershaikh-lw6wp 27 күн бұрын
पोलिसानी किती लोकांना जान्याची परवानगी दिली होती का परवानगी दिली मग पोलिस पोरटेकशन का कमी पडले दंगलीची पोलिसांना माहिती न होती का पोलिसांनी घेतलेला सोंग
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 5 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18