विशाळगड किल्ला, कोल्हापूर | Vishalgad Fort | Kolhapur | Maharashtra Forts | India Forts

  Рет қаралды 105,595

Satish the Explorer

Satish the Explorer

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो, जय शिवराय,
आज या व्हिडिओच्या माध्यमातुन इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि आजचा ऐतिहासिक किल्ला म्हणजेच किल्ले विशाळगड उर्फ किल्ले खेळणा. किल्ले विशाळगड हा कोल्हापुर जिल्ह्याच्या सीमेवर असुन कोल्हापुरपासुन ७६ किमी अंतरावर सह्याद्री डोंगररांगेमध्ये वसलेला आहे. समुद्रसपाटीपासुन ३५०० फुट उंचीवर वसलेला हा किल्ला आजुबाजुच्या खोल दर्‍यांमुळे सहज जिंकणे अशक्य होते. १२ व्या शतकामध्ये शिलाहार राजवटीमध्ये या किल्ल्याची निर्मिती केली गेली, नंतर यादव, बहामणी व अदिलशाही राजवटीनंतर १६६० मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकुन स्वराज्यात सामील करुन घेऊन किल्ल्याची डागडुजी केली. पुढे मोगल व नंतर पुन्हा स्वराज्यात किल्ला सामील झाला, शेवटी करवीर गादीकडुन ब्रिटीश काळात गेला आणि या किल्ल्याचा नाश झाला. बांधकामे पाडली गेली, जाळपोळ केली गेली.
पुराणकालीन २२ मंदिरांपैकी आज या किल्ल्यावर ११ मंदिरे शिल्लक राहिली आहेत, या व्हिडिओमध्ये आपण सर्व मंदिरे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, गडावरील सर्व इतिहासकालीन अवशेष, ठिकाणे दाखविण्याचा पुरेपुर प्रामाणिक प्रयत्न केला आहे, हा व्हिडिओ संपुर्ण पाहुन आवडल्यास लाईक व चॅनल ला सबस्क्राईब करुन बाजुची बेल क्लिक करुन अशाच माहिती देणार्‍या व्हिडिओजचा आनंद घ्या.
LIKE | SUBSCRIBE | SHARE
हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Chatrapati shivaji maharaj - The Indian Great King
shivaji maharaj goa, history of shivaji maharaj, sambhji maharaj, chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj family, goa, shivaji maharaj history in hindi, chatrapati shivaji maharaj history in english, swarajyarakshak sambhaji maharaj, swarajya rakshak sambhaji maharaj, bardes,
information of shivaji maharaj, forts, maharashtra, gakot, gadkille, shivaji maharaj status, shivaji maharaj, chatrapati shivaji maharaj, chatrapati sambhaji maharaj, son of chatrapati shivaji maharaj, जय भवानी जय शिवाजी, शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजीराजे, forts of india, maharashtra forts, forts of maharashtra, kolhapur forts, forts of kolhapur, kolhapuratil prekshaniy sthale, famous tourist spot, dargah, kokan darwaja, vishalgad, kille vishalgad, vishalgad killa, vishalgad fort, kolhapur, sangli, satara, pune, mumbai, solapur, latur, nagpur, nanded, parbhani, dhule, nashik, jalgaon, viral, youtube, vlog, mavale, maratha, marathi mavale, marrathi youtuber, youtube, tourist spot in rain, rain, fog, india, पावसाळ्यातील फिरण्याची ठिकाणे, पावसाळा, फेमस टुरिस्ट स्पॉट
#live #shortsfeed #livestream #news #livenews #livemarathinews
#shoorvirshivajimaharaj
#shurveer
#marathiyoutuber
#mavale
#maharashtra
#marathi
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती शिवाजी महाराज
#kolhapur
#viral
#historical
#vishalgad
#छत्रपती
#trending
#satishtheexplorer
#chatrapatishivajimaharaj
#महाराष्ट्रातील
#maharashtra
#maharashtra_desha
#forts
#chatrapatishivajimaharaj
#chatrapatishivajimaharajvastusangrahalaya
#chatrapatishivaji
#chatrapatisambhajiraje
#chatrapatisambhajimaharaj
#विशाळगड_वाचवा
#किल्ले विशाळगड
#Vishalgad Fort
#किल्ले खेळणा
#maharashtratourism
#maharashtra
#gadkille
#travelvlog
#satishtheexplorer
#mavale
#maharashtratourism
#kolhapur
#kolhapuri
#fortification
#fortsofindia
#forts
#satishtheexplorer
maharashtra tourist places in marathi
#vishalgad #dargah #shortsfeed #kolhapur #forts #fortsofindia #fortification #gadkille #mavale #marathi #vlog #vlogger #maharashtra #maharashtratourism #sambhajimaharaj #sahyadri #shivajimaharaj #maratha #marathaempire #chatrapatishivajimaharaj

Пікірлер: 72
@sureshgawade9129
@sureshgawade9129 9 ай бұрын
आज ही कोल्हापूर व परिसरातील लोक मुलगाच हवा, म्हणून या मल्लिक बाबाच्या थडग्यावर चादर चढवणारे अनेक हिंदू महाभाग आहेत,काय ही अंधश्रद्धा ❤❤
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 16 күн бұрын
अभिमान आहे मी राज्यांच्या मातीत जन्म घेतला.. छान चित्रीकरण व इतिहास सांगितलाय. आमचा राजा किती महान आहे हे नवीन पिढीला सांगताय.. कुठेतरी फिरण्या पेक्षा तरुण पिढीने आपला इतिहास वाचावा, पाहावा. किती अवघड काळं होता याचा विचार करावा. स्वामी निष्ठा काय असते हे अभ्यासावे,पाहावे.धन्यवाद 🙏🙏🙏. जय भवानी जय शिवराय
@satishtheexplorer
@satishtheexplorer 16 күн бұрын
खरंच शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आपण सर्वांनी जन्म घेतलाय यापेक्षा दुसरे पुण्य काहीच नाही... खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी....
@anupkadam-jy4zf
@anupkadam-jy4zf 9 ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत किल्ले विशालगडाची ......पन दुर्दैव आपले की किल्यांचे अवशेष नामशेष होत आहेत सरकारने व महाराष्ट्र पुरातत्व खात्याने दागडूजी केली पाहिजे 🚩जय शिवराय 🚩
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
खरे आहे तुमचं सरकारचं फक्त दर्गा नीट करण्याकडे लक्ष आहे
@sureshthoke664
@sureshthoke664 18 күн бұрын
अतिशय सविस्तर माहिती आणि चित्रीकरण आहे.कुठेही सेल्फी स्टिक व स्वतः चा चेहरा न दाखवता स्पष्ट चित्रीकरण पाहून खुपच आनंद झाला.धन्यवाद.
@satishtheexplorer
@satishtheexplorer 18 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
@shriranggore3409
@shriranggore3409 16 күн бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... *. विशाळगडाचं .* कोंटींं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे हिंदुस्थानं छत्रपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌👏👏🙏🙏
@satishtheexplorer
@satishtheexplorer 16 күн бұрын
खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी.. जय शिवराय... जय शंभुराजे.... जय जिजाऊ
@Sachin-os8zf
@Sachin-os8zf 9 ай бұрын
Jai Shivaji Jai Sambhaji Har Har Mahadev
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
जय शिवराय.... जय शंभुराजे..... हर हर महादेव
@umeshraul5481
@umeshraul5481 15 күн бұрын
जय शिवराय 🙏🙏
@satishtheexplorer
@satishtheexplorer 15 күн бұрын
जय शिवराय....
@user-no9qs6ur3j
@user-no9qs6ur3j 10 ай бұрын
Great!jai swaraj!
@birajusolankar5923
@birajusolankar5923 9 ай бұрын
खूपच ऐतिहासिक माहिती छान
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
धन्यवाद, अशीच साथ असु द्या
@tusharpune6301
@tusharpune6301 9 ай бұрын
"जय शिवराय"
@ramakantnande4487
@ramakantnande4487 15 күн бұрын
अतिशय छान माहिती भाऊ.
@satishtheexplorer
@satishtheexplorer 14 күн бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ....
@dsagarexcdycomm
@dsagarexcdycomm 8 ай бұрын
खूप search करून करून शेवटीं, विशाळगडाची चांगली माहिती व छान व्हीडिओ पाहायला मिळाला.. धन्यवाद सतीश आणि तुला खूप खूप शुभेच्छा🎉❤
@satishtheexplorer
@satishtheexplorer 8 ай бұрын
आपल्या प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद.... अशीच साथ राहु द्या....
@namdevladke3797
@namdevladke3797 18 күн бұрын
छान❤
@satishtheexplorer
@satishtheexplorer 17 күн бұрын
खुप खुप धन्यवाद..!
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx 9 ай бұрын
धन्यवाद, सलाम, शुभेच्छा.
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
खुप खुप आभार....
@bhimraobiredar2985
@bhimraobiredar2985 8 ай бұрын
जय शिवराय
@satishtheexplorer
@satishtheexplorer 8 ай бұрын
जय शिवराय.....!
@badebaho5049
@badebaho5049 10 ай бұрын
very very good news OM NAMAH SHIVAY
@sanjaykamble2870
@sanjaykamble2870 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर....तुमचे खूप खूप धन्यवाद....मित्रांनो गड भ्रमंती करायला गेल्यानंतर त्या गडाचे पावित्र्य राखावे असं मला वाटतं. काही लोकं एन्जॉय, पार्टी करण्यासाठी तिथे जातात आणि गडाचे पावित्र्य नष्ठ करतात,असं स्थानिकांचं मत आहे आणि ते सत्यही आहे...तेव्हा शिव प्रेमींना माझी नम्र विनंती आहे छत्रपती शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या गडाचे पावित्र्य राखा...धन्यवाद
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
या चॅनलच्या माध्यमातुन शिवकालीन ऐतिहासिक गोष्टींचा जागर करत आहोत आणि आपल्या अशा प्रतिसादामुळे अजुन अशा माहितींचा संग्रह तुम्हा सर्वांसमोर घेऊन येण्याचा हुरुप येतो, अशीच साथ राहु द्या.... धन्यवाद... जय शिवराय
@tusharpune6301
@tusharpune6301 9 ай бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल आपला आभारी आहे... 🙏🙏🙏
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद.. अशीच साथ राहु द्या
@radhakisandevare6180
@radhakisandevare6180 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली.. सादरीकरण छान आहे..
@satishtheexplorer
@satishtheexplorer 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर, अशीच साथ असु द्या.....
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 9 ай бұрын
खुपचछान माहीती दीलीतदादा❤😂🎉😢
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद... अशीच साथ राहु द्या दादा....
@user-wr4sz2ex9w
@user-wr4sz2ex9w 2 ай бұрын
Thanks sir..best information.
@satishtheexplorer
@satishtheexplorer 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद....
@ashoktavhare8421
@ashoktavhare8421 10 ай бұрын
चांगली माहिती दिली
@satishtheexplorer
@satishtheexplorer 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद, अशीच साथ राहु द्या
@vinodkore1819
@vinodkore1819 10 ай бұрын
Mast माहिती सांगितली भाऊ
@satishtheexplorer
@satishtheexplorer 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद.... अशीच साथ राहु द्या...
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 8 ай бұрын
एकदम मस्त.
@satishtheexplorer
@satishtheexplorer 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@shubhamjadhav6778
@shubhamjadhav6778 9 ай бұрын
Chan
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
Dhanyawad
@gajanankoli2509
@gajanankoli2509 4 ай бұрын
या व्हिडिओ मधील प्रत्येक माहिती अप्रतिम सादर केली आहे धन्यवाद पणव व्हिडिओची सुरवात मुख्य मुंडा दरवाजा पासून व्हायला हवी होती माहितीचे सादरीकरण अत्यंत छान व सुंदर पध्दतीने केले आहे
@satishtheexplorer
@satishtheexplorer 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा..... अशीच साथ राहु द्या...... नक्कीच तुमचा विचार खुप चांगला आहे पण किल्ल्यावर जाताना जसे पहायला मिळते तशी सुरुवात केली आहे....
@akashshant6273
@akashshant6273 8 ай бұрын
Khup chan mahite dile tume sir
@satishtheexplorer
@satishtheexplorer 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद....
@kalyansawant225
@kalyansawant225 9 ай бұрын
पन्हाळगडावरून शिवाजी महाराज पायाने गेली 65 किलोमीटर विशालगडला 2:04
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 2 ай бұрын
छानच
@satishtheexplorer
@satishtheexplorer 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@rupeshpawar4394
@rupeshpawar4394 Жыл бұрын
well Informative content, nice
@satishtheexplorer
@satishtheexplorer Жыл бұрын
Thanks You so much
@yogesh_chile
@yogesh_chile Жыл бұрын
छान विडिओ
@satishtheexplorer
@satishtheexplorer Жыл бұрын
धन्यवाद दादा, असाच सपोर्ट राहु द्या
@yogesh_chile
@yogesh_chile Жыл бұрын
दादा तुमचा पण असुद्या सपोर्ट .....
@SalimShaikh-dh6ym
@SalimShaikh-dh6ym 14 күн бұрын
Time killa dakhava mandheri dhavatat
@satishtheexplorer
@satishtheexplorer 14 күн бұрын
काही समजले नाही
@prakashdhole8019
@prakashdhole8019 17 күн бұрын
फुकटात कोट्यवधी रुपये च वाटप करण्यापेक्षा अशा जागें च संवर्धन करावे. कारण सरकार ने केलेली फुकट खिरापत हे लोक बाहेर विकतात. आणि
@satishtheexplorer
@satishtheexplorer 17 күн бұрын
अगदी बरोबर
@shubhangishinde5136
@shubhangishinde5136 Жыл бұрын
Aurangya ne fhituri karun gad ghetala aani dusrya divashich jaun namaj padle. Namaj padle mhanje lagech durgha ubha kraycha ka. Ase asel tar purn bharta madhe. Rasthyavar,S T bus var mantralaya chya aavarat saglikadech masjit hotil. Jay shivray
@satishtheexplorer
@satishtheexplorer 11 ай бұрын
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, इतिहासकारांकडुन अशीच माहिती लिहिली आहे, अलिकडच्या काळात हे उदात्तीकरण झालेले आहे, आणि आता गडावर तर खुप बंदोबस्त व पशुहत्या कायदा केल्यामुळे मौजमजा करायला जाणार्‍यांची गर्दी कमी होऊन दुर्गभ्रमंती करणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. जय शिवराय..... जय शंभुराजे.......
@sureshsable6932
@sureshsable6932 9 ай бұрын
महाराट्रात याच किल्यावर मुसलमान वस्ति १००% अाहै वभव्य मोठि मस्जिद अाहै पण येतिल मुसलमान त्थाईक नाहित ते हैदराबाद वरुन अालेले अाहेत खुप दुदैवि अाहे
@satishtheexplorer
@satishtheexplorer 9 ай бұрын
आता हल्लीच्या काळात अतिक्रमण करणे, पशुहत्या बंदी झालेली असल्याने गडावर मौजमजा करणारी गर्दी खुप प्रमाणात कमी झालेली आहे, गडावर जाताना चेकिंग केले जाते पोलिसांकडुन. होईल लवकर हे पण कमी. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद
@vittalwaske2731
@vittalwaske2731 10 ай бұрын
इतके मंदिरे आहेत मग आम्ही आत्ता पर्यंत मटणच खात होतो गङावर 😅😅😅😅😅
@satishtheexplorer
@satishtheexplorer 10 ай бұрын
दादा आता सगळं बंद झालेलं आहे, आता गड पहायलाच जातात लोक. धन्यवाद
@krishnatkumbhar1326
@krishnatkumbhar1326 4 ай бұрын
हेच तर आपल दुर्दैव आहे कारण मूठभर मावळ्यांनी आपल्या जिवाचं रान करून राजांना वाचवलं आणि हे ज्या घोडखिंडीत ज्या दिवशी घडल त्या दिवसाची आठवण तरी येते की नाही कोणास ठावूक. त्या काळात काय प्रसंग आला असेल आणि आपल्या मावळ्यांनी कसा पराक्रम केला असेल ते आठवा. किल्यावर उरूस साजरा करण्यात धन्यता मानन्यापेक्षा त्या दिवसाचा उत्सव साजरा केला तर त्या विराना खरी श्रद्धांजली होईल. किल्ल्यावरील उरूस बंद झाला पाहिजे व त्या ऐवजी तेथील मंदिरांचे जीर्णोद्धार करून यात्रा भरवा. मी माझे प्रामाणिक मत व्यक्त केले आहे आपल्याला काय वाटते ते सांगा
@nitinkumbhar4656
@nitinkumbhar4656 2 ай бұрын
अरे काय दात काढताय निर्लज्ज
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
विशाळगड (Vishalgad Fort ) (भाग -1) : Chh. Shivaji Maharaj Forts and History
20:57
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 60 М.
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН