डॉक्टर ने मास्क का नाही घातले, का corona हा फक्त साधारण माणसालाच होतो, डॉक्टसाहेब कोरोना ला घाबरत नाहीत.... ग्रेट 🙏
@_NiteshMhatre3 жыл бұрын
हे लोक दिवस रात्र अभ्यास करतात डॉक्टर - पोलीस बनायला... पण बनून देशासाठी काय झेंडे लावतात.? फक्त सामन्य जनतेचा रक्त पितात..🤦
@sonyd67063 жыл бұрын
Paise deun doctorchya digrya ghetat ani mag te paise vasul karnyasathi lokanchya kidanya kadhatat😡
@ganeshmore62023 жыл бұрын
बरोबर बोलला भाऊ
@aragadesiddharth30393 жыл бұрын
Agadi barobar 👍bolat
@akshaymore88903 жыл бұрын
अता डॉक्टर लोकांचे कपडे कडायला पाहीजे नागडे केले पाहीजे
@sureshsangamwar89243 жыл бұрын
Nagan krun dhid kadhayla pahije ashya doctorchi
@upendrashanbhag6003 жыл бұрын
Karach nagde.
@rameshwarvideo21963 жыл бұрын
Barobar salyala Nagda kela pahijj aani ti bai kon aahe tila ticha Don thobadit dile pahije
@prakashkawade76493 жыл бұрын
Doctors billamdhe atirikt charge s lavu nayet he ati jast hot ahe
@prempatil83273 жыл бұрын
पोलीस काही करू शकत नाही, ते डाॅक्टर च्या केबीन मधे बसुन आलेत संपला विषय, पैसा
@amolpawar87613 жыл бұрын
🙏🤣🤣🤣खरं आहे गु... भेटला त्यांना
@rameshwarvideo21963 жыл бұрын
Khara aahe
@atulredkar78063 жыл бұрын
ह्यांच्या वर कडक कारवाई करा.
@deepakshinde10963 жыл бұрын
जर मंनसे च्या रुपाली ताई असत्या तर त्या डॉक्टर ला फाडुन टाकला असता . 👊
@MrAkki7213 жыл бұрын
Yes ..अगदी बरोबर
@technicaltech64403 жыл бұрын
koni hi dal konacha nai aahe garub mansha var yevda atyachar hotoy pan kootla hi party cha neta janta sathi pudhe yet naahi aahe aani toomhi lok he party aani te party karat basha je party che nete aahet te khaun piun mast aahe tyanla kai ghena dena nai aahe janteshi
@pankajvedant91933 жыл бұрын
Please directly meet sree Raj thakrey sir surely you will get result speedly ,there is no use to discuss any other person mam
@royalsachin55843 жыл бұрын
Barobar broo
@vishalpatil43533 жыл бұрын
@Gaurav Chavan tujhe divas bharlet bhava.. Maar khayala tayar raha.... Te pan rupali patil madam tula gharat ghusun marnar.. Bagh tu
@BPawan-qp8mz3 жыл бұрын
पोलिस आणि डॉक्टर याना लोकानी देवाचा दर्जा दिलेला आणि हे आसे लुटेरे सारखे वागतात😞😞😞😞🥱🥱🥱🥱🥱
@devendrachavan5183 жыл бұрын
आज बांगड्या होत्या म्हणून काढले नसत्या तर किडन्या लिव्हर काढला असता हे देवा कुठे आहेतु बघ् तु तयार केले माणसं आज हैवान झाले आहे
@nehapatil7373 жыл бұрын
ते तर काढतच आहेत
@anilbhondwe96903 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्हीं म्हणता पोलिसात जा पोलीस पण तुमचेच
@balachaudhari54673 жыл бұрын
Ho
@ganeshmore62023 жыл бұрын
फुल्ल सेटिंग असते पोलीस पण चोर आहे साले
@anantnarkar6153 жыл бұрын
अश्या डाँकरना व हाँसपीटलला त्यांची जागा दाखवून दयावी लागेल. जर हे सत्य असेल तर.
@nexawolf58863 жыл бұрын
कोरोना च्या नावाखाली किती लोकांचे खिसे कापले असतील या लोकांनी आणि अजून तीन चार वर्ष तरी कापले जातील कोरोना जाईपर्यंत
@abhijeetbhatkar68503 жыл бұрын
म्हणून तर कोरोनाला जिवंत ठेवायचा आहे यांना. जेवढी दहशत निर्माण करता येईल तेवढी करायचे प्रयत्न सरकारपासून सर्व स्तरांवर होत आहेत. जर नुसत्या बातम्या बघायचं बंद केले तरी अर्धा कोरोना कमी होईल. लोक कोरोना कमी तर भीतीने जास्त मरत आहेत, व इतर ही बरीच कारणे आहेत जसे ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता.
@amolgunjal77023 жыл бұрын
आयुष्यात कधीच सुखी होणार नाही हे हॉस्पिटल वाले
@sureshsangamwar89243 жыл бұрын
Martana sarv doctor paisa bandhun gheun janar aahet
@janugagare21113 жыл бұрын
Bhau police and doctor che por khadich nit nahi jalmala yet
सर्व हॉस्पिटल चे gst विभागाकडून ऑडिट करायचा कायदा करा.एवढे ग्लोव्हस आणि ppe किट वापरले असले तर हॉस्पिटल ने खरेदी पण केले का याची पाहणी करा.
@maheshbhosale91913 жыл бұрын
हॉस्पिटल चा लूटमारी चा धंदा चाललाय आणि प्रशासनाचा हातभार
@amardeepkamble96023 жыл бұрын
उद्धव ठाकरें साहेब यांना वीनंती ज्या दवाखान्यात पेशंन्टचा मृत्यू होईल त्याच बील त्या दवाखान्यान घेऊ नये असा कायदा त्वरीत करावा.
@eknathpatil40993 жыл бұрын
तो स्वतः मास्क दंड वसुली लाल पिवळे हिरवे टॅग वसुली करतो उद्धव तो काय जनतेला सुविधा देणार तोच या चोरांना सामील आहे म्हणून ही लूट सुरु आहे बकवास लाचार उद्धव
Ho kharach please koni tarhi he msg Raj Thakre saheban paryant pohochva, asa namra vinanti ahe
@DevDev-xp6pq3 жыл бұрын
Aagdi barobar aahe mi shamat aahe
@tsc27083 жыл бұрын
@@eknathpatil4099 ho khare ahe. Uddhavla commission milte
@adityaautade83913 жыл бұрын
यात संशय असा येतो की महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी हासपीटला काही टक्के वारीची मागणी तर नाही ना कारण अशा बिलांचे प्रकार पुर्ण महाराष्ट्रात नघाबरता सर्रास सुरू आहे
@VaibhavShendkar983 жыл бұрын
सेटलमेंट झाली 🙌
@user-pg3yw3oz8n3 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त मनसेचे मनसैनिकच या लबाड लोकांची प्रकरणे उघड करताहेत बाकी राजकीय नेते गेले कुठे
@tsc27083 жыл бұрын
Mag ithe ka nahi ale mansewale
@govindjadhav15733 жыл бұрын
अरे डाॅक्टरांनो लाजा धरा जरा माणुसकी ठेवा जरा तुम्हीसुद्धा माणूस प्राणी आहात इतके लक्षात ठेवा
@sudhirpatole86633 жыл бұрын
असे प्रकार जास्त होऊ लागलेत, यावर सरकारचे नियंत्रण नाही का ?. सामान्य माणूस भरडला जातोय.
@drc-19913 жыл бұрын
कोरोना नावाखाली काय अंधाधुंद सुरू झाली आहे. लोकहो जागृत व्हा. ही कळकळीची विनंती.
@mknjunnar87283 жыл бұрын
गुन्हा दाखल करा.. Harrastment ची case करा....
@balasahebmoraskar11203 жыл бұрын
या डॉक्टर चा रुबाब बघा, बया हेचा गुरू कोन तरी मोठा आहे बुवा.
@niteshchavan42693 жыл бұрын
कोणत्या तरी राजकारण्यांचा हॉस्पिटल असणार
@vinodsawant32253 жыл бұрын
ह्या डॉक्टर बरोबर त्या भवानीला पण जरा हिसका दाखवा,नाहीतर रूपाली ताईंना बोलवा त्या करतील बरोबर सरळ
@rohidaschikane44673 жыл бұрын
Rupali tai ne theka ghetalay tumcha tumhi nagadya bhara
@rohidaschikane44673 жыл бұрын
Bangadya bhara
@tejas89583 жыл бұрын
देवाकडे न्याय आहे जो चुकीचं करेल तो ईथेच भरेल अश्या काही बोगस डॉक्टरांन मुळे चांगल्या डॉक्टरांचं नाव खराब होतंय 🙏🙏🙏
@mdali786913 жыл бұрын
Rajesh टोपे सर तुम्ही या संदर्भात दखल घेतली पाहिजे
@santoshchavan78383 жыл бұрын
डॉक्टर झालेत कसाई,,, हे हॉस्पिटल बंद पाडा... ह्या हॉस्पिटल वर कायदेशीर व्हायला पाहिजे... आणि पोलीस का कारवाई करत नाही... हे हास्पिटल कुठे आहे.... फोडून टाका....
@kiranchande71733 жыл бұрын
काही डॉक्टर लोकांना कोणाचा हाथ लागत नाही तो पर्यंत ते सुधारणार नाही त्यांना एकदा नीट फोडलं पाहिजे
@jaimatadi26913 жыл бұрын
Maj aala hospital Dr la garbana lutatata saglyana corona positive bolun
@rahulbodake40043 жыл бұрын
पोलीस च मिळालेले आहे. सद्या तरी मिलिटरी कडे दया हॉस्पिटल
@hemantpatil64163 жыл бұрын
गुन्हा दाखल झालाचं पाहिजे......
@rohitmhaske21933 жыл бұрын
आता doctor लोकांना देव माणूस म्हणावं की राक्षस....😢 समजत नाही
Hospital ne CCTV footage delete Kel asnaar.......mhanunach confidence dakhavtaet........
@manishamodak57393 жыл бұрын
सरकार, डॉक्टर, पोलीस, हे जनतेचे लुटारू झाले आहेत. अजून 500 कोटीची वसुली सहज करतील.
@Psshiv3 жыл бұрын
Atta kuthe ahet Maharashtra Che CM.....🙏
@revaneshhongunte76753 жыл бұрын
पैशंटला पुलीस वाले घैऊन जातात डाँक्टर ला सोडुन देतात
@sagarkadam67003 жыл бұрын
झोडपा धरून
@sarthakpatil82093 жыл бұрын
जय म.न.से
@blastking93243 жыл бұрын
या वीडियो ला इतका पसरवा की अशा सगळ्यांची मदत झाली पाहिजे , हा काला बाजार थांबला पाहिजे मानुसकी राहिली नाही यांच्यात फक्त पैसे पाहिजेत काम बंद आहेत ,कर्ज तरी किती करणार
@abhijeetchavan.78463 жыл бұрын
गुना दाखल करण्यात यावं
@vijaybhandwalkar34003 жыл бұрын
दवाखाना फोडून टाका व डॉक्टरला पोलिसांकडे द्या
@smitachavan46253 жыл бұрын
करोणा जनतेच्या घशात वाढीव बिल कोणाकोणाच्या खिशात?
@madhurinaik47323 жыл бұрын
वाढीव बिल सगळे राजकीय नेते, पोलिस,डाॅकटर हया भाडखावचया घशात वाढीव बिल गेले आहे.
@sumanttari18803 жыл бұрын
तुम्ही मनसे च्या कार्यालयात जा तुम्हाला 100% न्याय मिळेल
@neharahulangarkhe81593 жыл бұрын
Covid cha nava vr sagdi kde bhrastachar chalu aahe hospital madhe ani medical madhe pn
@pankajthakur62723 жыл бұрын
, अरे फोडून काढा त्या डॉक्टरला काय बोलत बसलात त्या डॉक्टर सोबत
@maheshbondepatidar18873 жыл бұрын
जो पर्यंत ओलिसांनवर लक्ष ठेवणारी लोकांची यंत्रणाा उभी रहाणार नाही तोपर्यंत भारतीय कायद्याचा काही ऊपयोग नाही । मी स्वत: कायद्याचा पदवीधर आहे।
@yeshwanteshubham3 жыл бұрын
Saty mev jayate saheb
@er.kapile58943 жыл бұрын
PPE kit 250-300 rs la bheta..
@royal70943 жыл бұрын
ताई तुम्हाला एकच ठिकाणी न्याय मिळेल ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बाकी कुठेच नका जाऊ तुम्ही लवकरात लवकर जा
@prakashdharkar53573 жыл бұрын
Where is shiv sena?
@anandhedalkar20773 жыл бұрын
फक्त मनसे करू शकतात
@pavanpatil50463 жыл бұрын
Nice tie
@ayushkhating93603 жыл бұрын
सरकार चे.... लक्ष नाही....
@mr.onlineprefect77483 жыл бұрын
Hospital la hi 100 cr cha hapta basala asel
@rameshpatil2873 жыл бұрын
शंभर कोटींचा हप्ता नाही हा प्रकार साठ हजार कोटींच्या राफेल घोटाळ्या सारखा प्रकार आहे.मो.शा.आला तेव्हा पासुन वकमळा बाईचं सरकार आल तेव्हा पासुन या गोष्टी सुरु.
@mr.onlineprefect77483 жыл бұрын
@@rameshpatil287 are pan 100 cr chi ughad tar atta zali na Aani sath hajar koti gotala Congress chya veli zala hota
@rameshpatil2873 жыл бұрын
@@mr.onlineprefect7748 शंभर कोटींचा घोटाळा झालाच नाही .साठ हजार कोटींचा झाला .कमळीच्याच काळात झाला .गधा सारखे नका बोंबलु
@rakeshpetkar69273 жыл бұрын
Policesani nakki paise khalle aahet
@sameeruk4253 жыл бұрын
आतमध्ये जाऊन किती ची मागणी केली पैशाची पोलिस ला विचारा पहिले. तो कारवाई करायचा तर अस बोलून राहला कसला हा पोलिस म्हणुन पोलिसाचे पोठे चोर पैदा होतात ह्या काही पोलीसा मुळे बाकी पोलिस बदनाम होतात त्याचा का नात्यातला आहे का तो डाॅक्टर
@swamisamarth35993 жыл бұрын
जनतेच शोषण होत आहे अणि सरकार काहीच करत नाही
@anilbhondwe96903 жыл бұрын
रुपाली ताई तुम्हीं भेटा च या डॉक्टरला
@sharaddhaneshwar92443 жыл бұрын
पेशंट तेथे डेथ झालं नाही. मंग पैसे कसले घेतले.
@rahulwaghmare10513 жыл бұрын
सर्व काही केंद्र आणि राज्यसरकार ने जबाबदारी घेतली पाहिजे, पेशंट मेल्यावर हॉस्पिटलने कोणत्याही प्रकारचे बिल देऊ नये, कोरोना भारतात येणे ही केंद्रसरकार चे अपयश आहे, यामुळे बीजेपी ने सत्ता सोडायला पाहिजे .