Video|..तर त्याच भाषेत बोलणार,पैसे नाही तर रिक्षा ठेवली | Avinash Jadhav यांची त्या हॉस्पिटलवर धडक !

  Рет қаралды 377,318

Bedhadak Maharashtra

Bedhadak Maharashtra

3 жыл бұрын

#VirajHospital #Thane #AvinashJadhav #Corona #BedhadakMaharashtra

Пікірлер: 799
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 3 жыл бұрын
रिक्शा मालक उत्तर भारतीय है। अविनाश सर मनसे पार्टी मराठी बाणा के होते हुवे भी इंसानियात के नाते रिक्षावाले की सहायता, मदत की। बहुत बहुत धन्यवाद।
@TheSaurabh171988
@TheSaurabh171988 3 жыл бұрын
Yadav surname marathi madhe pan aste ...and second just because he is ricksha wala that's y he is right ...
@garvithakur
@garvithakur 3 жыл бұрын
मनसे हिन्दू पार्टी आहें
@rameshwarshinde7968
@rameshwarshinde7968 3 жыл бұрын
Ithe pan rajkaran madhi aanu naka
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 3 жыл бұрын
तू हिंदी का बोलतोस??तू भय्या आहेस का?की शेजारी upवाला रहातो😋
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 3 жыл бұрын
@@garvithakur हिन्दु नाही आता चिंधी पार्टी राहिली आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@samirdongare8559
@samirdongare8559 3 жыл бұрын
अविनाश दादा आपल्या पाठीशी आहेत सर्व महाराष्ट्र 👍🙏🙏
@rakeshpatil1509
@rakeshpatil1509 3 жыл бұрын
मारा
@SantoshJadhav-fi9ou
@SantoshJadhav-fi9ou 3 жыл бұрын
Pat//0lpp L
@NileshSonavane-xn1gb
@NileshSonavane-xn1gb 10 ай бұрын
अविनाश दादा आहे म्हणज त्या डॉक्टरला एवढे कामगार सांभाळायचे त्यांचे पेमेंट कर करा सांगा अविनाश दादाला त्याला पोट पाणी आहे की नाही
@ravigaikwad4110
@ravigaikwad4110 4 ай бұрын
​@@NileshSonavane-xn1gbare mg एकच पेशंट कडून बिल देतो का संपूर्ण स्टाफ चा😅
@gaurichavan5917
@gaurichavan5917 3 жыл бұрын
अविनाश सर यांना चांगलं फटकवा, त्या शिवाय हे लोक line वर येणार नाहीत, द्या फटके
@abhishekjakate7917
@abhishekjakate7917 3 жыл бұрын
Tila lava riksha chalwailaaa
@satishgbhosale8964
@satishgbhosale8964 3 жыл бұрын
बाप रे कोरोनाच्या नावाखाली डॉक्टर देताहेत मारून टाकण्याची धमकी. kzfaq.info/get/bejne/hZhlqsuau86akn0.html
@anantnadkar9716
@anantnadkar9716 3 жыл бұрын
जय मनसे जाधव साहेब यांना सर्वांना सुता सारखे सरळ करा जनता आता खूप कंटाळली आहे
@alkamhasavekar4531
@alkamhasavekar4531 3 жыл бұрын
काम धंदा बंद आहे आणि या लोकांची मुजोरी चालू आहे थोडे मयुर शेळके यांचे व्यक्तिमत्त्व समोर ठेवावे
@jesonroy6410
@jesonroy6410 3 жыл бұрын
Alka mast
@cookingwithcheframesh
@cookingwithcheframesh 3 жыл бұрын
सर आप ना होते तो हमारे जेसे लोगो के साथ पता नही यह लोग क्या क्या करते, जय मनसे🙏🙏🙏🙏🙏
@sakaramchoudhary9851
@sakaramchoudhary9851 3 жыл бұрын
अविनाश साहेब तुमच्या सारखे देवाची गरज आहे लोकांणा
@deepakchande9949
@deepakchande9949 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे दादा
@vipulshinde862
@vipulshinde862 3 жыл бұрын
डॉक्टरांच्या उत्पन्नावर नियंत्रण आणणारे कायदे संसदेत माडण्यात यावे, कोविडच नव्हे तर सगळ्या खर्चावर सरकारचा लक्ष असावे.
@maheshkatre1267
@maheshkatre1267 3 жыл бұрын
फक्त एक वेळ दादा निवडून आले पाहिजे संपला विषय ❤️🔥🙏 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🔥❤️
@anantchoudhari3546
@anantchoudhari3546 3 жыл бұрын
काय बोलाव हेच कळत नाही सगळीकडे फक्त लूट सुरु आहे
@vikrantjambhale6882
@vikrantjambhale6882 3 жыл бұрын
💥🚩साहेबांनी परत जन्म घेतला आहे ठाण्यामध्ये 🚩💥
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke 3 жыл бұрын
अविनाशदादा संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे..मला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो.की तुम्ही सतत गोर गरिबासाठी झटत आहात..जय मनसे जय महाराष्ट्र
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 жыл бұрын
कोरोना पेक्षा बिल भरायचं टेन्शन जास्त असत गरीब लोकांना😔
@jyotsnaingole2253
@jyotsnaingole2253 3 жыл бұрын
काही बोटांवर मोजण्याइतके dr नीट काम करतांना दिसताहेत ऐकलेत...... पण vdo त दाखवलेल्या अश्या dr ना चांगला चोप द्यायला पाहिजे 🤯🤯
@rajanmandrekar1837
@rajanmandrekar1837 3 жыл бұрын
वा रे मनसेच्या वाघा.God bless u.
@gajanantotre9969
@gajanantotre9969 3 жыл бұрын
अविनाश भाऊ खरोखरच अभिमान वाटतो तुमचा खुप खुप धन्यवाद
@shashikantmaindekar6158
@shashikantmaindekar6158 3 жыл бұрын
सर आपणास प्रथम सलाम
@krapnilak2450
@krapnilak2450 3 жыл бұрын
शीतल पाठक मॅडम जरा माणुसकी जपा हो.... 🙏
@kamleshdhir6205
@kamleshdhir6205 3 жыл бұрын
Hya dr sheetal pathak la sagli kade troll kara,,,
@yuvrajpawar9802
@yuvrajpawar9802 3 жыл бұрын
laaj sharm nahin hai uska kuch
@vinodsurgude9817
@vinodsurgude9817 3 жыл бұрын
Ek number Khotardi bai..
@rajuchabare3403
@rajuchabare3403 3 жыл бұрын
रात्री दीड वाजता बिल बनवायला जमत नाही , पण बरोबर 3 लाख घ्यायला आणि रिक्षा ठेवून घ्यायला जमतय यांना ... व्हिडिओ च्या सुरुवातीला काय बोलण होत बघा यांच
@instareels9952
@instareels9952 3 жыл бұрын
सत्ता द्या हातात काही काम झालं तर तुम्हाला मनसे दिसत निवडणूक आल्यानंतर मनसे का दिसत नाहीं
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 3 жыл бұрын
दादा आज नाही तर उद्या ठाणे गड मनसेचाच असेल अशीच काम करा, आमचा पाठिंबा आहे, पण पवारांची संगत करू नका़
@samratthule2186
@samratthule2186 3 жыл бұрын
@@vilasvaydande2676 bhauu fakta thane nhi tr Maharashtra apla aahe
@jayantilaljain2824
@jayantilaljain2824 3 жыл бұрын
नालायक डॉकटर वरांन कारवाई करा ठोका या डॉक्टर रांना सिल करा व सरकार ने ताब्यात घेऊन लोकांन वर कोविड चा ईलाज करा
@nandkumargonbare108
@nandkumargonbare108 3 жыл бұрын
दादा तुम्हाला सलाम. पण ह्या महाराष्ट्रातील आमदार, खासदार आहेत कुठे.
@rajendrakalamkar379
@rajendrakalamkar379 3 жыл бұрын
Ekach vada avinash dada
@ravindrayadav8206
@ravindrayadav8206 3 жыл бұрын
Man with golden heart always ready to help people. We required people like him in our country.
@avinashsarate2867
@avinashsarate2867 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र सर आपण ऐक गरिबाला न्याय मी दीला ...जय🦁 महाराष्ट्र
@pramoddeore7141
@pramoddeore7141 3 жыл бұрын
सरकार चा वचकज राहिला नाही या लोकांवर
@chandrashekharyadav9183
@chandrashekharyadav9183 3 жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद जाधव साहब,,, वर्तमान समय मे जहाँ सरकारी तंत्र करोना काल मे अवसर तलाश कर के मलाई खाने मे दिन रात लगा हुवा हैं, ऐसे समय में आप परिस्थिति से लड़ते हुए,,, सिस्टम के आँखो मे आँख डालकर जनता की मदत करने के संकल्प को पूरी इमानदारी से निभा रहे हैं,,, आपके महाराष्ट्र नव निर्माण के जज़बे को सलाम, धन्य है आपके नेता जिनके पास आप जैसै कार्य कर्ता हैं मां भवानी आपको सत्य मार्ग पर चलने की शक्ति दे,,,
@faithdecoded9799
@faithdecoded9799 3 жыл бұрын
अरे वाघ आहे आमचा अविनाश दादा
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 3 жыл бұрын
शेवटी जनावरच ना?
@faithdecoded9799
@faithdecoded9799 3 жыл бұрын
@@user-tc6st6xv1h king of jungle
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 3 жыл бұрын
@@faithdecoded9799 तो सिंह आहे,,ते मान्य आहे,,माणसाला कुत्रा,कोल्हा,माकड, बोललो की राग येतो,,सिंह वाघ बोललो की छाती फुगवतो,,तू त्याला चांगला माणूस बोल,,
@faithdecoded9799
@faithdecoded9799 3 жыл бұрын
@@user-tc6st6xv1h marathi aahes na Evd pn smjt ni ka रूपक बोलतात याला 💖
@faithdecoded9799
@faithdecoded9799 3 жыл бұрын
@@user-tc6st6xv1h नाय समजणार तुला
@razzkanade8949
@razzkanade8949 3 жыл бұрын
ह्या हॉस्पिटल ला चावी वाले टाळे नाही लावयच शिल वाले टाळे ठोक ले पाहिजे.
@prashantkhandagale8798
@prashantkhandagale8798 3 жыл бұрын
बिलाच्या भितीने लोक दवाख्यान्यात जात नाही सरकारनी लश दिले पाहिजे
@spgroupsinganhalli2237
@spgroupsinganhalli2237 3 жыл бұрын
🇮🇳 Proud of Avinash Sir ❤️
@purvapawar6786
@purvapawar6786 3 жыл бұрын
सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे सर. जय मनसे,जय महाराष्ट्र...
@prakashshetty8458
@prakashshetty8458 3 жыл бұрын
Really salute from heart ❤ dada you are god
@sureshkulkarni373
@sureshkulkarni373 3 жыл бұрын
Are ya viraj hospital che license cancel kara, Doctor la laj sharam ahe ka nahi,Avinash Jadhav sir u are great
@siddharthmarathe4600
@siddharthmarathe4600 3 жыл бұрын
Dada it's really great job to helpful people in dat hard time, RESPECT...
@krushnadhokchaul8017
@krushnadhokchaul8017 11 ай бұрын
सामान्य माणसाबद्दल एवढा खोलवर जाऊन एवढा बारीक विचार करून सामान्यांना न्याय देमारा देव माणूस अविनाश सर......! आपल्या कार्यास मनापासून मराठी वंदन🙏
@mimarathiofficial5103
@mimarathiofficial5103 3 жыл бұрын
Khup chan
@santaclaus7003
@santaclaus7003 3 жыл бұрын
दादा त्या बाई ला माहित नाही बहुतेक समोर आविनाश दादा आहे ते......😂🤣😂🤣दिड शहानि बाई शेंबडे तुझ्या बोलण्यावरून वाटत तु खोटे बोलतेस
@paankajshirsat511
@paankajshirsat511 3 жыл бұрын
अविनाश जाधव साहेब तुम्ही खरंच गरिबांचे साहेब आहात 👌🙏🙏🙏
@vinodphutane7401
@vinodphutane7401 3 жыл бұрын
Thank you Avinash Jadhav.🙏🙏
@kishorlandge7720
@kishorlandge7720 3 жыл бұрын
अविनाशजी नमस्कार, exactly नागपूर मध्ये अनेक हॉस्पिटल्स 3 ते 4 लाख बिल घेत आहे, ही लूट थांबविली पाहिजे। आज अश्या नालायक डॉक्टर्स ला तुडवले पाहिजे आणि हे काम तुम्ही कराच तुम्हाला लोक देवरूपी मानून आशीर्वाद देतील ती तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती राहील।
@kirtipanat3093
@kirtipanat3093 3 жыл бұрын
अशा हाॅस्पिटलचीच तोडफोड करायला पाहिजे मग त्यांची मग्रुरी कमी होईल त्यांना पण समजायला पाहिजे कि पेशंट एकटा नाही त्याला पण वाली आहे ते
@prashantparulekar3457
@prashantparulekar3457 3 жыл бұрын
अविनाश भाऊ अभिमान वाटतो तुमचा खूप खूप धन्यवाद तुमच्या कामाला
@jayshreejadhav5677
@jayshreejadhav5677 3 жыл бұрын
jai avinash jadhav, tumcha sarke lokachi madat samanya lokakana garaj aahe, perprantiya lokana changla dhada sikhva
@vikashpawar49
@vikashpawar49 3 жыл бұрын
Aatta tari zhopleli janta jagi vhaa Mansela nivdun dya
@rajaramgangurde8531
@rajaramgangurde8531 3 жыл бұрын
,,,,, पैसा यांच्या कडे खूप आहे शिवाय त्यांच्या कडे संघटना नावाचे हत्यार असल्याने काय बिशाद आहे सरकार ची किंवा मंत्र्यांची कि जाब विचारतील ॽअरे औषधांची किंमत डबल नेछापतात व कमी करुन विकतात.खरी किंमत छापायला भाग पाडणे सरकार ला शक्य नाही काॽ........
@Rvf5086
@Rvf5086 3 жыл бұрын
Ekdum brobr Bhai... maharshtra chi Janta chutiya ahe🙏🙏
@rameshthakare7442
@rameshthakare7442 2 жыл бұрын
साहेब तु आहेस मनुन लोकांना वाचवतात सलाम दादा जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय
@suvashirke4157
@suvashirke4157 3 жыл бұрын
Great man,God in the form of man.
@nivruttiatale1942
@nivruttiatale1942 3 жыл бұрын
आमदार खासदार नगरसेवक लोकांच्या जिवावर निवडून येतात आणि लोकांना अशा वेळेला मदत तर सोडाच पण साधी विचार ना सुद्धा करत नाहीत
@mahavirmaheshmahesh6314
@mahavirmaheshmahesh6314 3 жыл бұрын
Thank you people like you are there at least a poor man can survive thank you sir 🙏🙏🙏
@chandrakantgharat7221
@chandrakantgharat7221 11 ай бұрын
अविनाश दादा नंबर 1 नेता मा. राज ठाकरेंच्या तत्वावर चालणारा. मराठी माणसाची शान 💪🏾जय मनसे 💪🏾🙏
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke 3 жыл бұрын
किती माज चढलेला आहे डॉक्टरांना आता जनतेला कळून चुकले आहे..
@shivajigadage597
@shivajigadage597 3 жыл бұрын
अविनाश जाधव सर तुमच्या पाठीशी महाराष्ट्र ऊभा आहे फोडून काढा उर्मटपणा करणार्या लोकांना हे डाॅक्टर माजले आहेत धडा शिकवा कि सात पिढ्या आठवण राहिल जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम जय हिंद
@manojmathe1309
@manojmathe1309 3 жыл бұрын
हे काम फक्त महाराष्ट्र सैनिक काम करू शकते .खुप छान आविनाश सर. जय म.न.से
@ajaysvarvatkar5788
@ajaysvarvatkar5788 3 жыл бұрын
मन से न पुढाकार घेतला म्हणून 🙏🙏
@tanajishelar5542
@tanajishelar5542 3 жыл бұрын
Dhanyavad Avinash saheb.
@rajeshnavghane8291
@rajeshnavghane8291 3 жыл бұрын
बहुतेक सर्वच खाजगी हॉस्पिटल मध्ये रुग्णांना लुटायचे काम चालू आहे. एकवेळ श्रीमंतांना ठिक आहे पण गरिबांना पण ही लोक सोडत नाहीत. सरकारने आणि महानगर पालिका काही कारवाई करत नाही. Corona काळात तर खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. मी मनापासून धन्यवाद देतो मनसे आणि अविनाश जाधव साहेबाना. बाकी लोकांना दुसरा मार्ग दिसत नाही. जय मनसे.
@dr.prasadmg3953
@dr.prasadmg3953 3 жыл бұрын
Private hospital chalvayala crores cha kharch hoto ghadhava . Tu garib ahe tar tuzya baapala bol na shikvayach hot aadhi aata tu paise nhi kamvat changle tyat hospital kay karnar . Tyana gov. Kahi nhi det tyana tyanchyach facillity dyavya lagtat saglya mag te paise ghenarch nhitr hospital band paden chutya
@vinodsurgude9817
@vinodsurgude9817 3 жыл бұрын
@@dr.prasadmg3953 PMG nahi... OMG Thevuya naav tuz.
@rupeshg.3327
@rupeshg.3327 3 жыл бұрын
13divasanche 350000rs....hi loot nahi kaay....eka divsache 25000rs....unbelievable.....hya hospitalche audit karne garjeche aahe....mahanagarpalikeche rate evdhe jaast,eka divache bill 25,000 rs....hya aslya saglya hospitalchi chaukashi hone garjeche aahe......bhayankar aahe sagle...sarkarcha conteolch nahi....
@pratapmahangade8572
@pratapmahangade8572 3 жыл бұрын
ह्या हॉस्पिटल चा हफ्ता कोण घेतो बघा
@dr.prasadmg3953
@dr.prasadmg3953 3 жыл бұрын
@@pratapmahangade8572 are uneducated lokanano hospital chalvayala crores cha kharch yeto private ahe te beds 3 time staff nurses cleaning security infrastructure . Jya land var building ahe tyachi price sagal include hot . Mhanunch india sarkhya anpadh deshat doctorana kam karaych nasat sala swatch anpadh ahe ani doctor chya mage radayach 😓
@pankajjagtap6359
@pankajjagtap6359 3 жыл бұрын
@@dr.prasadmg3953 tu pn asach chor doctor distoyes
@pankajjagtap6359
@pankajjagtap6359 3 жыл бұрын
@@dr.prasadmg3953 Tuza aai bapa ch itka bill banvshil ka n jyanchya kde 3 4 lakh nhi tyani maray ch ka
@dr.prasadmg3953
@dr.prasadmg3953 3 жыл бұрын
@@pankajjagtap6359 lavdya tuzya kade paise nhi tyala amhi kay karnar
@veereshwarshinde2654
@veereshwarshinde2654 3 жыл бұрын
शितल पाठक...तुमी असले धंदे बंद करा...लोकांना लुटनं बंद करा...असले दवाखाने बंद करा...!!
@manojsayre4395
@manojsayre4395 3 жыл бұрын
खरच अशा डॉक्टरवर हे आघाडी सरकार कारवाई करेल?,,, मला नाही वाटत। या डॉक्टरचे मोठ्या नेत्यांशी मिलीभत असते। या मँडमना विचारा रेडमिस इंजेक्क्श कुठुन ब्लँक मध्ये मिळवल।
@amolkabade3619
@amolkabade3619 3 жыл бұрын
खूप छान काम करीत आहे सर.
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 3 жыл бұрын
अविनाश साहेब आता डाॅक्टर ला बडदायला पाहिजे प्रत्येक मेलेल्या माणसाचा हिसाब द्यावा लागेल, पेशेंट मेला तर पैसे परत द्यावे.
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 жыл бұрын
Yes
@anilnaik948
@anilnaik948 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 3 жыл бұрын
AVI DADA HOSPITAL KADNA 3 LAKH REFUND GAAYA AS A COMPENSATION.
@babanchoudhari8974
@babanchoudhari8974 3 жыл бұрын
dada super
@rahulbhintade902
@rahulbhintade902 3 жыл бұрын
लबाड डॉक्टर आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
@shilpanaik7882
@shilpanaik7882 3 жыл бұрын
Avinash Jadjhavji, really you are great...salute
@dilipshedage3789
@dilipshedage3789 3 жыл бұрын
एकच नेता गरीब लोकांना मदत करतात .आमचा अविदादा
@denismarien7883
@denismarien7883 3 жыл бұрын
Dada thanks for helping that person 🙏🙏🙏
@sagarkadlag9852
@sagarkadlag9852 3 жыл бұрын
असे डॉक्टर डॉक्टर म्हणुन कलंक आहेत थोडे दिवस नाही कमावले तर काई बिघडते, अहो ईथे रतन टाटा सर अजून खूप काही लोक सेवा करतायत तुम्ही पण थोडी seva करा अहो एखाद्या घरचा माणूस expire zalavr त्या घरावर काई दुःख येते ते bagha tar
@rahulchaudhari6597
@rahulchaudhari6597 3 жыл бұрын
राज साहबांना मुख्यमंत्री करा कोरोना राहणारच नाही. मनसे चे कार्यकर्ते सगळ बघणार असतील तर सरकार चा काय उपयोग सत्तेत येऊन. जे काम करतात गरिबांसाठी त्यांना सत्तेत ठेवलं तर अस होणारच नाही. राज साहेब प्रणाम आपण लोकांसाठी काम करता
@ravindravedruk682
@ravindravedruk682 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मनसे
@vivekagare7881
@vivekagare7881 3 жыл бұрын
अविनाश दादा असे हॉस्पिटल बंद झाले पाहिजेत
@manojkamble3636
@manojkamble3636 3 жыл бұрын
,कोरोना च्या भीतीने लोक जीवनापेक्षा पैसा मोठा समजत नाही . डॉक्टरांना यांची लाज वाटत नाही 😭
@DeepakMali-gb7tt
@DeepakMali-gb7tt 3 ай бұрын
अविनाश भाऊंच्या कार्याला सलाम जय मनसे 🙏😊
@sujitrathod9116
@sujitrathod9116 3 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र ला राज साहेब ची गरज हे आज💪💪💪💪💪💪
@shaileshlagad6216
@shaileshlagad6216 3 жыл бұрын
Manuskich rahili nahi ata...kay ahe ya jivnat..ashya lokana thoditar laaj watli pahije...Avinash sir khup chan kaam karat ahet tumhi..aslya lokana addal shikwayla pahije..
@amarbhagwat9697
@amarbhagwat9697 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@yogeshgaurat
@yogeshgaurat 3 жыл бұрын
अविनाश दादा ना कोविड काळात पालकमंत्री बनवा सर्व काम बरोबर हाताळतील. उद्या गरजू न साठी किव्वा सर्वान साठी या काळात ते देव म्हणून काम करत आहेत.
@mangeshkhambe1177
@mangeshkhambe1177 3 жыл бұрын
13 Divas Kay Byanjo Wajavt Hote Saheb Bilat Kay Tretment Keli Tyachi Ditel Magava🙏🏻 Jay Manse ❤️🙏🏻🙏🏻 Jadhv Saybanche Koty Koty Dhanyawad .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Ani Tumchya Sampurn Tiche Hi Dhanyawd🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍🏻
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 3 жыл бұрын
Khup Chhan Avinash Saheb 💐💐💐💐💐💐
@rameshjadhav1280
@rameshjadhav1280 3 жыл бұрын
आहो सज्जन पणाचा आव आणत आहे ती डॉक्टर। बाई यार ह्यांची चौकशी का होत नाही का सरकार च्या डोळ्यात धूळ फेकून हे लूट करत आहे माणुसकी खरतर ह्या लोकांनीच हा शब्द नामशेष केला
@vikasdesai910
@vikasdesai910 2 жыл бұрын
Avinash Saheb 🙏🙏🙏 Jay Manse
@user-yy7me8qs4t
@user-yy7me8qs4t 3 жыл бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही लक्ष घाला. प्रत्तेक नगरात आपले अविनाश जाधव यांच्या सारखे धडक देनारे कार्यकरते तयार करा. मग संत्ता आपली असेल... राज साहेब मनावर घ्या... जय महाराष्ट्र......
@pavanvadje
@pavanvadje 3 жыл бұрын
Avinash bhau tumhi devmanus ahat tumi bhau
@littleflowergokool567
@littleflowergokool567 3 жыл бұрын
Thankyou Dada 🙏
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 3 жыл бұрын
ही लेडी डॉक्टर रेम्डीशिविरच्या काळाबाजारातील दराबाबत कशी काय बोलू शकते.डाल मे कूच काला जरुर है.माणुसकी हरवलेल्या अशा डॉक्टरला सस्पेंड करुन हॉस्पिटलवर केस दाखल करणे आवश्यक आहे.
@ravi_patole_official9712
@ravi_patole_official9712 3 жыл бұрын
Fakt manse kaam karte jay Maharashtra saheb
@viraj_shinde_vlog
@viraj_shinde_vlog 3 жыл бұрын
अरे नालायकांनो सुधारा रे माझ नाव आहे त्या हॉस्पिटल ला याची जाण राखा रे नाहीतर जीव द्या त्या डॉक्टर चा निषेध!
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 3 жыл бұрын
सरकार ने जातीने लक्ष दिले पाहिजे डाॅ.असे कसे ठरू शकतो बिल उद्या पन्नास लाख बिल मांगतील मग येवढे बिल देयाचे का ? सरकार ने प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती बिल घेयाचे हे ठरवून दिले पाहिजे मी मा.श्री. अविनाश दादांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो लोक मूर्ख आहे नको त्या लोकांना आमदार खासदार म्हणून निवडून दे त्या आणि पश्चात्ताप करत बसता भविष्यात हा माणूस मंञी होईल भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं है पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद अविनाश दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhaveshkadam538
@bhaveshkadam538 3 жыл бұрын
त्या बाईला लईच माज दिसतोय... तिला कुठं माहित आहे अविनाश दादा समोर बोलतोय...
@dilippanchal3800
@dilippanchal3800 3 жыл бұрын
jay Maharashtra Jay manse 👌
@maheshachalerkar
@maheshachalerkar 3 жыл бұрын
आपणास संगतो मनसे शिवाय पर्याय नाही या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला पालिका, मीडिया, हॉस्पिटल,बँक सर्व सामान्य माणसाच्या गरजा इतर अनेक ठिकाणीं तुम्हाला जर नाय पाहिजे असेल तर मनसे अध्यक्ष श्री. मा. राज ठाकरे साहेब एकमेव महाराष्ट्र आधारस्तंभ आहे.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
छान जाधव साहेब तुमच्या कार्याला सलाम ..
@DhirajUpadhyay1992
@DhirajUpadhyay1992 3 жыл бұрын
Avinash dada aage badho ham tumhare sath hai jai ho manse..
@akshaybhangre7075
@akshaybhangre7075 3 жыл бұрын
मला तर अस वाटतय हेच ते अच्छे दिन.
@ajitshirose2181
@ajitshirose2181 3 жыл бұрын
🙏jay ho amcha neta lay pawer full💪
@dineshkadam5191
@dineshkadam5191 3 жыл бұрын
जाधव साहेब प्रणाम पहीली गोष्ट लक्षात येते ति अशी की अशा होसस्पीटल मधे एडमीट करण्या आधी माझी ऐपत आहेकि नाहि हे पाहीन जर सरकारी रूग्णालयात जागा नाही मिळाली तर रुन काढून जगण्या पेक्षा मरणच पतकरेन कारण जगलो तरी करजाच्या चिंतेत आनी मेलो तरी मुलांना करजाच्या खाईत मग माझ्या जगण्या मरण्या ला अर्थच काय जय मनसे जय शिवराय
@leelasonawane433
@leelasonawane433 3 жыл бұрын
Well done Avinash sir, sealed the hospital
@deepakjamadar5756
@deepakjamadar5756 3 жыл бұрын
आता जनतेनेच बाहेर पडले पाहिजे हे सर्व थांबवंन्या साठी 🙏
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 128 МЛН
Sandip Deshpande lashes out at municipal officer | Mumbai Live
4:44
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН