विधान परिषदसाठी ऍडव्होकेट निलय नाईक व डॉक्टर वजाहत मिर्झा यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले...

  Рет қаралды 2,192

HIND NEWS LIVE

HIND NEWS LIVE

Күн бұрын

मुख्य संपादक : ॲड.अनिल ठाकूर (8975907070),
संपादक : उमेश जाजू 9119563232,
जय राठोड 9850804370
सह संपादक :- रवी मोगरे 9423265816
#breakingnews #latestnews #marathinews #Hind News live #hindnews #viralvideo

Пікірлер: 4
@vishalmohate5108
@vishalmohate5108 28 күн бұрын
सहा वर्षात दोघांनी पण काय दिवे लावले,त्यामुळे आता कायमस्वरूपी माजी आमदार रहायला पाहिजे
@nirajjain7876
@nirajjain7876 28 күн бұрын
पुसद ला कोणाचाच फायदा नाही जिल्हा करणे शक्ती हायवे,रेल्वे व इतर विकास कोणीही केल्या नाही त्यामुळे यावेळेस नवीन लोकांना ,घराणेशाही सोडून संधी द्यावी
@anilshyamsundar6972
@anilshyamsundar6972 28 күн бұрын
पुसद साठी योगदान 0%आहे
@vikasrathod3580
@vikasrathod3580 28 күн бұрын
निलय नाईक याचा नावा चा पुंन विचार करावे ही विनती वजाहत हा कौन आहे याचा पुसद ला काय फायदा