Пікірлер
@santoshsd1694
@santoshsd1694 5 сағат бұрын
सुभाष चौकात सिमेंट रस्ता चा पैसा गेला पाण्यात 😢😢😢
@tejasjain2509
@tejasjain2509 7 сағат бұрын
Pahile 2023 cha pik vima dya..😠
@devendragade1
@devendragade1 Күн бұрын
एकनाथ शिंदे कृपेने विद्यापीठ सदस्य
@akshaymore1725
@akshaymore1725 Күн бұрын
भाजी पाल्या वल्याची दोन लाईन करता करता चार केली पण कोणीच काही करत नाहीं त्या गाड्या वाक्याला जर गर्दी झाली असता जरा मघे घे म्हणल्यावर सर्व गाड्या वाले मिळून भांडण करतात म्हणतात की आमची एक्की आहे आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही मागे पण शिव साहेबांवर हात घातला होत काय केलं
@BhaveshTumde
@BhaveshTumde 2 күн бұрын
Adivasi maji jmin35 kja
@skjuned9575
@skjuned9575 2 күн бұрын
अतिक्रमण धारकाचे घर आपण किंवा सरकार नी चालवावे रस्त्यावर काय गावात कुठेच अतिक्रमण दिसणार नाही हा शब्द मी देतो... भैया कोई शोक से रोड पर घंदा नही करता परिस्थिती आदमी को ये काम कराती.कोणाच्या पोटावर लात मारुन शहर सुंदर होत नसते
@user-rv5gp8qy7g
@user-rv5gp8qy7g 2 күн бұрын
Sarv jasta aatikaram Subhash ward madhe aahe rod war ghara bandh lele aahe....
@nageshthakare3921
@nageshthakare3921 2 күн бұрын
भाऊ, हातगाड्याची संख्या खूप वाढली.
@mudassirshaikh5016
@mudassirshaikh5016 2 күн бұрын
Brobr ahe, pn hathgade kiva ato wale gor grib astat roj mjuri aste tynche ghr mul yancha pn vichr karavq lagto
@crazy___boy___7827
@crazy___boy___7827 3 күн бұрын
गांधी चौक ते श्मशान घाट अतिक्रमण हटला पाहिजे भाऊ
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 3 күн бұрын
अनिल भाऊ आपण pusad शहरातील नामांकित वकील आहे या बदल जनहित याचिका दाखल करा
@ramdassawale2811
@ramdassawale2811 3 күн бұрын
गांधी चौक ते हिंदू स्मशानभूमी जय मल्हार चौक पर्यन्त खुप अतिक्रमण केले आहे
@India-f5u
@India-f5u 3 күн бұрын
Bus kar murkh
@India-f5u
@India-f5u 3 күн бұрын
Gandi chowk cycle pamchar line sab se numbar lagao
@India-f5u
@India-f5u 3 күн бұрын
Gandi chowk No lagao
@atulaniljadhao3701
@atulaniljadhao3701 3 күн бұрын
जनसंख्या वाढली आहे सर काहीच करू शकत नाही मोटारसायकल चालवणे कठीण आहे . पैदल पण चालू शकत नाही
@vijayjadhav8520
@vijayjadhav8520 3 күн бұрын
U r right 👍
@ManojChirde-e1n
@ManojChirde-e1n 3 күн бұрын
भाऊ एकाच नंबर विषय आहे
@MagarbhauBhau
@MagarbhauBhau 3 күн бұрын
पुसदचा,कार्यभार,कायदा,धरून,चालत,नाही,बंगला,धरून,चालतो,भाजीपाला,कोणंविकतो,कुंठ,विकायलापाहिजे,आंदोलन,करा,जनता,तुम्हारा,मदत,करेल
@user-ye8yp8xo4n
@user-ye8yp8xo4n 3 күн бұрын
Berozgari Hypertension
@shabbirss8918
@shabbirss8918 3 күн бұрын
अति क्रमन धारक कोणाला ही घाबरत नाही माझ्या घरा समोर एक पान टपरी आहे सगळी कड़े तक्रार केलि काही फायदा नाही आता कोनाकडे न्याय मागावे
@rajeshbhatti4279
@rajeshbhatti4279 3 күн бұрын
Maja मनाची गोस्ट सगीतल अनिल bahu 🙏
@Bhartiya1013
@Bhartiya1013 3 күн бұрын
काही दिवसांपूरता तात्पुरते अतिक्रमण हटविले पण जातील, नन्तर परत जैसे थे... कायमचा बंदोबस्त हवा... गावातील सर्व हातगाडी, फलवाले, भाजीवाले अक्खा रस्ता व्यापून टाकतात, कुणी थोडं मोठ्या आवाजात त्यांना बोलले तर सर्व एकीने भानगडी वर येतात व मारहाण करतात.. ह्या साठी पुसदचे माजी ठाणेदार गौतम साहेब सारखा एकमेव अधिकारी पण पुरेसा असतो, जो कोणत्याही दबावाला बळी पडत नाही... परंतु दुर्दैव आहे की पुसदचे लोकनेते अतिशय घाणेरड्या राजकारणी मानसिकतेचे आहेत, ज्यांना फक्त सत्ता पाहिजे बाकी जनता जाये भाड मे... जय महाराष्ट्र 🚩🚩
@vaibhavdeshmukh5376
@vaibhavdeshmukh5376 3 күн бұрын
बरोबर आहे
@user-fu2yp9ju7k
@user-fu2yp9ju7k 3 күн бұрын
खूप वाईट वाटते डाक्टरला मारून टाका तेव्हा डॉकटर लोक सुधारतील जय आदिवासी जय भीम
@funmastivlogs5645
@funmastivlogs5645 3 күн бұрын
गांधी चौकात अनेक गोर गरीब लोक हाथगाडे लावून आपले परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे । लोकांचे जगण्याचा विषय आहे, पण ते लोकांनी पण आप आपले गाडे रस्त्याचे काठीवर लावायला पाहिजे, जर प्रशासन तुमच्या उदरनिर्वाह साठी विचार करून तुम्हाला इग्नोर करत आहे याचा गैरफायदा घेऊन सर्व लोकांना त्रास देना हे बरोबर नाही । प्रशासनाने उचित ते कार्यवाही केली पाहिजे । खूप छान अभिनंदन ऍड.अनिल भाऊ ठाकूर..💐
@awdhutmulawkar-o6m
@awdhutmulawkar-o6m 3 күн бұрын
Khup avshak ahe bhau uthav karayla pahije lokpratinidhi yababt nidravstet ahet khup tras sahan karava lagto samanya jantela
@santoshrude9185
@santoshrude9185 3 күн бұрын
नगर पालीका चि चुक आहे
@kalimsheikh3853
@kalimsheikh3853 3 күн бұрын
Hou shakat nahi
@funmastivlogs5645
@funmastivlogs5645 4 күн бұрын
वाहट्स ऍप मेसेजेस रेकॉर्डिंग वगैरे, जे काही पुरावे असेल तर अश्या आपली पदाचे दुरुपयोग करणारे लोकांना व महिलांचे अपमान करणारे कर्मचाऱ्याला डिसमिस करून जेलात टाकला पाहिजे, आणि प्रत्येक चौकात त्याला जोडे मारायला पाहिजे ।
@FreeFire-on9bc
@FreeFire-on9bc 4 күн бұрын
फक्त वर्तमान पत्राचा चा लेख AI ला वाचून लावणे हि का पत्रकारिता Get well soon ❤
@FreeFire-on9bc
@FreeFire-on9bc 4 күн бұрын
Kiti irritating news sangta ho To AI cha awaj.! Pahile suruwaticha 10 sec cha intro 2 sec cha kara Improvement hot rahili pahije sir
@RohitGade-ji9ow
@RohitGade-ji9ow 4 күн бұрын
Rakshk hai bana bhakshk😅
@user-vs3wm7qn4u
@user-vs3wm7qn4u 5 күн бұрын
भाई इस को मिथुन को दिखाना पडेगा😅
@pramodkamble2955
@pramodkamble2955 5 күн бұрын
@vishu9011
@vishu9011 5 күн бұрын
🙄 पोलिस काहीच नाही... त्यांचे खायचे दात वागळे आणि दाखवायचे दात वेगळे...पोलीस शरीर सुखाची मागणी करत असेल तर विचार करा सामान्य माणूस किती धोकात आहे..🙄
@sangitapendharkar9995
@sangitapendharkar9995 5 күн бұрын
Kahi mahit naste tr pach pach krych nhi, fakt jarasa koni sangitla galat ki chalale sarvya gavat kryla
@Bhartiya1013
@Bhartiya1013 5 күн бұрын
😁😁 निलंबित.. काही दिवसात परत कामावर... 💵💵 मॅटर closed.. जय महाराष्ट्र 🚩🚩😂
@SurekhaThombare-bx6qb
@SurekhaThombare-bx6qb 5 күн бұрын
He hospital kuth aahe
@JavedKhan-go9bl
@JavedKhan-go9bl 6 күн бұрын
एस.टी बस मध्ये बसलेले प्रवासी भांडन न सोडविता हसत आहे .......लाज वाटत नाही याना........
@babludon6377
@babludon6377 6 күн бұрын
Bina paise ch kon pravas karte ka Kay pan faltu bolay ch conducter khup majaki lok astat
@user-zs4gy1fs6q
@user-zs4gy1fs6q 6 күн бұрын
Apaka new j chanal hai yaa video editing ka chanal video thoda thika se dikhaya karo
@santoshsd1694
@santoshsd1694 6 күн бұрын
Copy and forward
@rahuldeshmukh1989
@rahuldeshmukh1989 7 күн бұрын
😂
@user-ye8yp8xo4n
@user-ye8yp8xo4n 7 күн бұрын
खाकी वर्दी😂😂😂
@mudassirshaikh5016
@mudassirshaikh5016 7 күн бұрын
News sahi hai na fir godi media kyse hui 😮
@SabirSayyad-ri4du
@SabirSayyad-ri4du 7 күн бұрын
Good news jay hind
@residentamolyt7569
@residentamolyt7569 7 күн бұрын
Kopra bolte sabko
@user-ye8yp8xo4n
@user-ye8yp8xo4n 7 күн бұрын
Government chi जबाबदारी अस्ते But tumhi गोदी मीडिया आहे😂😂😂
@anilshyamsundar6972
@anilshyamsundar6972 8 күн бұрын
पुसद साठी योगदान 0%आहे
@vishalmohate5108
@vishalmohate5108 8 күн бұрын
सहा वर्षात दोघांनी पण काय दिवे लावले,त्यामुळे आता कायमस्वरूपी माजी आमदार रहायला पाहिजे
@nirajjain7876
@nirajjain7876 8 күн бұрын
पुसद ला कोणाचाच फायदा नाही जिल्हा करणे शक्ती हायवे,रेल्वे व इतर विकास कोणीही केल्या नाही त्यामुळे यावेळेस नवीन लोकांना ,घराणेशाही सोडून संधी द्यावी