No video

Vidhanparishad Election क्रॉसवोटींगवरुन काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार? | News & Views Live

  Рет қаралды 28,911

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Vidhanparishad Election क्रॉसवोटींगवरुन काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार? | News & Views Live | Ashish Jadhao
#vidhansabhaelection2024 #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 20
@asamant4530
@asamant4530 Ай бұрын
मला वाटत ज्या मतदार संघात मधे लोकसभेला काँग्रेस निवडून आली पण विधान सभा मतदार संघात उमेदवार लीड देवू शकला नाही तोच दोन्ही विधान परिषदेत फुटलेला आहेः.
@kailaspawar2121
@kailaspawar2121 Ай бұрын
काहीच परिणाम होणार नाहीत कारण महाविकास आघाडीअबधितच राहाणार. हि काळ्या दगडावरची ढवली रेष आहे.
@arunpawar8167
@arunpawar8167 Ай бұрын
आशिष सर ते काळ अजित पवार यांच्या कडे जेवायला गेला होता मग विचारला का तो प्रश्न
@dineshkushte5928
@dineshkushte5928 Ай бұрын
पवार ह्यांना माहीत होते की त्यानी उमेदवार दिला असता तरी पडला असता इज्जत वाचवण्यासाठी त्यानी बळीचा बकरा शोधला
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Ай бұрын
कारवाई होणार नाही लिहून ठेवा😊
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
पैसा वाटून आमदार फोडले आहे भाजप न, पैसे घेणारा आणि देणार ना लाज ना शरम ते निर्लज्ज आपल मत विकताना लाजा
@user-tz9fn3tc7b
@user-tz9fn3tc7b Ай бұрын
माननीय शरद पवार साहेब यांनी जर का मनावर घेतले असते तर जयवंत पाटील हे सहज जिंकून आले असते पण त्यांना आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जयवंत पाटील याना बलीचा बकरा बनवला यात शंका नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे आघाडीचा तिसरा उमेदवार सहज जिंकून आला असता हे लक्षात घेणे आवश्यक आहे
@ganapatipol4270
@ganapatipol4270 Ай бұрын
काँग्रेस पार्टी पराभवातून कांही शिकणार की नाही?
@jayantdeshpande6081
@jayantdeshpande6081 Ай бұрын
फार चर्चा नको हो विधानसभेत परिषदेच्या निवडणुकीला फारसा काही अर्थ नाही महा विकास आघाडी सत्तेत येणारच आहे सत्तेत आल्यावर काय धोरणे आखायची यावर विचार करा
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
आशिष मामा, निवडणुकीसाठी एकत्र येणारे पक्ष विचाराने एक असतात काय? विधानसभेला प्रत्येक ठिकाणी यांच्यात एकवाक्यता राहणार नाही. आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही असे हे तीन पक्ष आहेत आणि यांचा लीडर नाना. नाना म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नजरेत लहान माणूस. असे एकत्र आलेले लोक व लहान मुले यात फरक दिसत नाही.
@prajaktamulay1245
@prajaktamulay1245 Ай бұрын
.आशिशजी 70.वर्ष काँग्रेस ने आपणा सर्वानाच लुटून देशोधडीस लावले पुरे झाली की सत्तेची हाव आता भाजप शिदेना संधी द्या की भाजप मोदी फडणवीस कुठे कमी पडताहेत .noncorupt honest sincere hardworking bjp Shinde shivsena महायुतीतील कार्यकर्त्यांची वाखाणणी आहे त्यामुळे भाजप शिवसेनाच महायुतीसततेवर यायला हवी पुरे झाले फाजील लाड मविआचे
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 Ай бұрын
😂😂 ayodhya made kiti corruption kela bagitla ka ram mandir galtay , ram path phutlay g😂😂
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Ай бұрын
💯👍👍
@prashantkarekar6239
@prashantkarekar6239 Ай бұрын
Shilya kadhila kashala ut aanta?
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
महाविकास आघाडी आता महाबिघाडी झाली आहे लोकसभेच्या यश मुळे हुरूळून न जाता काम केले तर ठीक नाहीतर महायुती 100% पारत विधानसभा मारते जय श्री राम 🚩
@user-ib6qj6qp1y
@user-ib6qj6qp1y Ай бұрын
l
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,9 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 20 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 6 МЛН
Kolkata Case | Why is India so UNSAFE For Women? | Dhruv Rathee
26:58
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН