No video

Vidharbha मधल्या या गावात Ravan Dahan न करता, Ravan ची पुजा केली जाते आणि आता मंदिरही उभारलं जाणारे

  Рет қаралды 57,409

BolBhidu

BolBhidu

9 ай бұрын

#BolBhidu #ravandahan #ravan
विजया दशमीला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. ही पंरपरा आजची नाही, तर वर्षानूवर्ष चालत आलेली आहे..पण, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव मात्र, चक्क या परंपरेला अपवाद ठरलंय..या गावात रावणाचं दहन नाही, तर त्याची पुजा केली जाते. हे गाव चक्क रावणाच्या पुजेसाठीच प्रसिध्द आहे..त्यामुळे हजारो लोक या ठिकाणी रावणाच्या दर्शनाला येत असतात..म्हणून या गावात रावणाचं मंदीर व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा होती..
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे मंदीर बांधण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या गावाची आता चर्चा सुरू झाली आहे.. रावणाची पुजा करणारं हे गाव कोणतं आहे? या गावात रावणाची पुजा का केली जाते? रावणाची पुजा करण्याची परंपरा कशी सुरू झाली? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 383
@KoNik_India
@KoNik_India 9 ай бұрын
राजा रावण सर्वोच्च ज्ञानी, सर्व वेद पुराणांचा ज्ञान असलेला राजा होता. परम शिव भक्त दशानंद रावण 🚩🙏
@pratikkhodve7158
@pratikkhodve7158 9 ай бұрын
पापी नीच आणि बलात्कारी सुद्धा...
@momentoflife1190
@momentoflife1190 9 ай бұрын
आदिवासी समाजाचा देव रावण आहे त्याला जाळू नका...आपण कित्येक वर्ष रावण दहन करतो पण त्याचा कधी अंत होत नाही..अंत करायचाच असेल तर आपल्यातील वायीट प्रथा चा अंत करा ....जय रावण💪
@enlightenedbeing-wb3rc
@enlightenedbeing-wb3rc 9 ай бұрын
Pagal
@pghadage
@pghadage 9 ай бұрын
Ye tuza atla ravan jalto ye
@pratapkathore6461
@pratapkathore6461 9 ай бұрын
हिंदू बना जातीत अडकून राहू नका
@sumeshghodke7512
@sumeshghodke7512 9 ай бұрын
रावणाचा खरा इतिहास लप वीला गेला आहे...तो शुर पराक्रमी राजा होता..त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती...
@pratapkathore6461
@pratapkathore6461 9 ай бұрын
हे रामायण मध्ये पण सांगितलंय कुठेही लपवलं नाही
@prachimadavi6306
@prachimadavi6306 9 ай бұрын
रावण हा आदिवासी राजा होता हे सत्य आहे सत्य समोर येनारस रावण हा ब्रामन असता तर जळण्याची परम्परा चालू ज़ाली नसती जय रावण
@thepeacemaker99
@thepeacemaker99 9 ай бұрын
😂
@Chetangshinde125
@Chetangshinde125 9 ай бұрын
Ekdam barobar bhava❤
@amolkumar358
@amolkumar358 9 ай бұрын
आदिवासी समाजाच्या श्रध्देचा विषय आहे हा तस असेन तर सुप्रीम कोर्टात याचिका सादर करण्यात यावी न्याय मिळेल 💯
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
रावण दहन बंद व्हावे. जय शिवराय जय भीम जय बिरसा
@bhatkti_aatma
@bhatkti_aatma 9 ай бұрын
​@@Renaissance861tarihi manhla bhimta ajun kaasa aala nahi
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
@@bhatkti_aatma तू बामण आहेस की बामनाची ओबिसी अवलाद 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashoknagrale5517
@ashoknagrale5517 9 ай бұрын
Tuja bapacha javai ahe tu jiju mant ja
@amolkumar358
@amolkumar358 9 ай бұрын
@@bhatkti_aatma लेका आदिवासी समाज झोपेल आहे जागी झालं ना रावणाची मिरणुक काढतील गावागावात पूजा करतील
@Cyclewaala
@Cyclewaala 9 ай бұрын
जय महात्मा रावण
@prashantrokade9281
@prashantrokade9281 9 ай бұрын
कलिंग युद्धात महान सम्राट अशोकाच्या विजयानंतर दहाव्या दिवशी याला अशोक विजयादशमी म्हणतात. याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. विजय दशमी हा बौद्ध धर्मीयांचा पवित्र सण आहे. ऐतिहासिक सत्य हे आहे की कलिंग युद्धानंतर महाराजा अशोकाने हिंसाचाराचा मार्ग सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती.💙💛❤️🤍🧡
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 9 ай бұрын
'Devanampiyyadassi Magadh Samrat Asok Maurya' mhanjech 'Ravan', 'Magdhi Maurya Samrajya Sansthapak Maharaja Chandragupta Maurya' pasun 'Magadh Naresh Maharaja Brihadrath Maurya' paryantchya 10 pidhya mhanjech 'Avaidik Dev' 'Dashanan Ravan'.
@pghadage
@pghadage 9 ай бұрын
😝😝😝😂😂😂😂😂😂
@pravinkedar7804
@pravinkedar7804 9 ай бұрын
सर अहमदनगर पाथर्डी तालुक्यात असच एक गाव आहे जिथ मारूती ची पूजा करत नाही मारूतीच मंदिर नाही मानसाच नाव पन मारूती हनुमान अस नाही गावाच नाव दैत्य नंदुर अस आहे
@gorakshasonawane5834
@gorakshasonawane5834 9 ай бұрын
Ho kharay
@si2334
@si2334 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली जय राजा रावण जळणाऱ्या नो जोडु नका सत्य परिस्थिती सागत आहे
@Sharadthokal23
@Sharadthokal23 9 ай бұрын
जय आदिवासी महात्मा राजा रावेन
@aryanpatil8372
@aryanpatil8372 9 ай бұрын
रावण बामन होता😂
@Sharadthokal23
@Sharadthokal23 9 ай бұрын
@@aryanpatil8372 Ho ka 😃
@Sharadthokal23
@Sharadthokal23 9 ай бұрын
मग बाम्हण का जाळतात....
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 2 ай бұрын
​@@Sharadthokal23,रावनाची कर्मच तसली होती 😂
@comedyviralkatta8685
@comedyviralkatta8685 9 ай бұрын
रावण हा आदिवासी समाजाचा देव आहे दसऱ्याला रावणाला दहन करू नये
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
Maharashtrat tyala dalindarala jalat nahi pan aata suru karve legel ani ani ani........vishesh karun adivasi bhagat( karan tumhi magaslele ahet ani tyamule tumhala satya mahit nahi). Manala kahi vatle tar Ramayana ani Mahabharat vacha
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
Ami ganatra abhyasak ahe Hindu shastranchya KZfaq var search kara Vaad Ramayan ami ganatra Satya kalel valmiki ramayanatil
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 9 ай бұрын
​@@mangeshjawale8396😂😂😂😂
@pghadage
@pghadage 9 ай бұрын
Dar varshi karat hoti ani karat rahnar....kay ukhadayche te ukhda
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 2 ай бұрын
करनारच
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
आमच्याकडे फक्त नरकासुर आणि होळी दहन केले जाते बाकी काही नाही 🙏🙏🙏
@amitgopale11
@amitgopale11 9 ай бұрын
जय रावण...
@utu986
@utu986 9 ай бұрын
राम भक्त असलेला UP Bihar उत्तर भारत आणि Ravan भक्त असलेला तामिळनाडू, केरळ, आंध्र दक्षिण भारत यांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती बघितल्यावर समजतं
@shubhamkasbe3325
@shubhamkasbe3325 9 ай бұрын
Whats app University च ज्ञान आहे...कोण म्हणे दक्षिण भारत रावण भक्त आहे...पिवळी पुस्तक जास्त वाचतो वाटत... आणि तुझं म्हणणं काही काळ खर मानलं तरी महाराष्ट्रात तर रामाचीच भक्ती होते ... तरी पण महाराष्ट्र जवळपास भारतात बहुतांश क्षेत्रात प्रगतीवर कसा काय ?
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
@@shubhamkasbe3325 रावण दहन प्रथा अजुन तरी महाराष्ट्रात नव्हती एवढच मला माहीत आहे. प्रभु श्रीरामांनी रावणाला मारले ते त्याच्या कुकर्मांमुळेच ऐवढेच तथ्य आहे.
@rahulborse735
@rahulborse735 9 ай бұрын
@@shubhamkasbe3325 कुठे प्रगती होते तुलाच माहिती.. सर्व कंपन्या GJ ला निल्या तरीपण तुझ्यासारखं अंधाभक्त ते अंधभक्त 😄😄अगोदर तुझी प्रगती कर.. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 🤔
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 9 ай бұрын
दक्षिण भारत रावण भक्त आहे हे कोणत्या चुती... ने सांगितलं , तुझा बाप रावण आहे तर मग तुझी किती शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती झाली आहे, आरक्षण घेऊन तरी प्रगती करता आली का
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
​@@मी_सिंधुदुर्गकरम्हणजे रावण हा कुकर्मी राक्षस होता हे तुम्हाला मान्य आहे तर.
@VM000
@VM000 9 ай бұрын
ll जय श्री रावण ll
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 9 ай бұрын
Jay shree Ram 🚩
@user-cw4qp4si6n
@user-cw4qp4si6n 9 ай бұрын
आदिवासी सदैव आहे आमचा रावण जय रावण साम्राज्य महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटना
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 9 ай бұрын
राजा रावेण हा आदिवासी समाजाचा राजा होता तो या भारत देशाचा मुळ मालक आहे म्हणून आदिवासी समाज रावणाला पुजतो. आर्य म्हणजेच आजचे ब्राह्मण!! हे आपल्या देशावर परकीय आक्रमणकारी आहेत म्हणून राम हा परकीय आक्रमणकारी आदिवासी समाजाचा देवच नाही तर रावण हा आदिवासी समाजाचा राजा आहे व तो आदिवासी समाजासाठी देवासमान आहे. जय आदिवासी 🙏
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 ай бұрын
ए बाळा, आर्यन आक्रमण हे फेक आहे. अस स्वतः भीमराव रामजी आंबेडकर यांनी ' शूद्र कोण होते ' ह्या पुस्तकात मांडले आहे..जरा वाचत जा पुस्तक.
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 2 ай бұрын
चोरटा रावन, त्याला नेहमी जाळनार
@sakLYo
@sakLYo 9 ай бұрын
जय आदिवासी 🙏🙏
@roc193
@roc193 9 ай бұрын
महाराज रावण मडावी की जय हो. सोनेरी राज्य करणारा जगातील एकमेव राजा.
@nkdrums85
@nkdrums85 9 ай бұрын
mhanje ramayan khare hote
@roc193
@roc193 9 ай бұрын
@@nkdrums85 जय राजा रावण
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
​@@nkdrums85नाही. रामाला नायक बनवले ते चुकीचे आहे
@akashrathod5573
@akashrathod5573 9 ай бұрын
बुध्दीची कीव येते रे तुमच्या..😓
@shubhamkasbe3325
@shubhamkasbe3325 9 ай бұрын
​@@Renaissance861कधी वाल्मिकी रामायण वाचल आहे का ... नसेल वाचलं तर वाचा... आणि नसेल वाचायचं तर रामायणावर भाष्य करू नका.
@krishgaming5123
@krishgaming5123 9 ай бұрын
रावण साम्राज्य हिंगोली🎉🎉
@chandramanikaninde8173
@chandramanikaninde8173 9 ай бұрын
धमचक्रपरिवर्तन वर वीडियो बनवा
@adirashtra3622
@adirashtra3622 9 ай бұрын
महात्मा राजा रावण की जय
@nkdrums85
@nkdrums85 9 ай бұрын
mhanje ramayan khare hote
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
​@@nkdrums85राम आणि महात्मा रावण खरे आहेत. पण रामायण खोटे आहे
@anupbhau91
@anupbhau91 9 ай бұрын
@@nkdrums85 राम मंजे " पुष्यमित्र शुंग " म्हणजे परशुराम
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
@@anupbhau91 म्हणजेच नथुराम 😂
@karandhotre4754
@karandhotre4754 9 ай бұрын
​@@Renaissance861mhnjech Aasaram...
@laxamanjadhav4589
@laxamanjadhav4589 9 ай бұрын
बोल, भिडूच, एक, खास, आहे, ते, काय, सवं, लोक, खास, आवाजात, बोलतात, धऩवाद
@amitkkhandebharad2281
@amitkkhandebharad2281 9 ай бұрын
देऊळगाव राजा चा लाटा मंडप उत्सव (दसरा महोत्सव) वर पण video बनवा.
@rushikeshkapse7425
@rushikeshkapse7425 9 ай бұрын
Agree
@surajpatiltejankar1540
@surajpatiltejankar1540 9 ай бұрын
बालाजी यात्रा महोत्सव देऊळगाव राजा जि बुलढाणा
@user-vc7ox8js9w
@user-vc7ox8js9w 9 ай бұрын
Agree
@user-rr3ys3cu5g
@user-rr3ys3cu5g 9 ай бұрын
रावन राज्य ❤
@petkule6888
@petkule6888 9 ай бұрын
विजादशमी म्हणजे सत्याच असत्यावर विजय नाही तर, असत्याच सत्यावर विजय झालं, बहिणीच्या प्रेमासाठी रावण सितेच अपहरण केलं , तिला कैदेत ठेऊन ही आईचा दर्जा दिला, कसल्याही प्रकारचा छळ केला नाही , अशा महान राजा रावणाचे गुण आत्मसात करण्याची गरज आपल्या समाजाला आहे .
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
नवरात्र नंतर 10 व्या दिवशी येते त्याला विजयादशमी म्हणतात.... शस्त्रांची पूजा आणि शस्रांना रक्त देण्याची प्रथा.... तस रक्त देण्याची प्रथा बंद झाली आहे त्याजाग्यावर काकडी भेंडी कापली जाते....
@cavan6989
@cavan6989 9 ай бұрын
अरहंत रावण 🚩
@blackb2550
@blackb2550 9 ай бұрын
रावण बद्दल इच्छुक माहिती हावी असेल तर 'रावण राजा राक्षकाच' खुप छान पुस्तक आहे. शरद तांदळे सारांच... अप्रतिम लिखण आहे..
@pghadage
@pghadage 9 ай бұрын
Ajun ek bhangar kadambari Ravana chi identity whitewash karnya sathi.... Tyat saral saral writer Ravan ne Rambha cha rape kela he justify krtoy
@pratikshasonone6764
@pratikshasonone6764 9 ай бұрын
जय लंकेश रावण
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
😑 रावण दहन प्रथा अजुन तरी महाराष्ट्रात नव्हती एवढच मला माहीत आहे. प्रभु श्रीरामांनी रावणाला मारले ते त्याच्या कुकर्मांमुळेच ऐवढेच तथ्य आहे.
@nothingforai
@nothingforai 9 ай бұрын
शुभ दसरा 🌼
@GajananKakad8290
@GajananKakad8290 9 ай бұрын
माझ्या गावाच्या अगदी जवळील गाव (शिवभाऊ)
@user-eq3nv1lo9f
@user-eq3nv1lo9f 9 ай бұрын
रामायण हे एक काल्पनिक कथा आहे, त्याला आणी त्यातील पात्रांना महत्व देऊ नये.
@allstatuskiduniyaa
@allstatuskiduniyaa 9 ай бұрын
आदिवासी रावण साम्राज्य... जय रावण... जय आदिवासी... जय महाराष्ट्र... जय भारत!
@DarlingPrabasFan
@DarlingPrabasFan 9 ай бұрын
पण खर सांगू तर सनातनी लोकानी आपल्याला चांगल SC ..ST लोकांचा इतिहास वाइट दाखवल...😢😢
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
Sc.....st हे वर्गीकरण इंग्रजांनी केलं , आणि जुन्या काळी जात आणि वर्ण काही महत्वाचं नव्हतं, No SC NO ST NO OBC NO abcd माहिती नाही तर खोट पसरवू नका अल्पज्ञान म्हणजे ज्ञान नसण्यापेक्षा वाईट
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
Tumchya sathi kahi Facts:( Adivasi ravanala dev mhanat nahi) lahi Gondi lok. Chhatisgarh madhye Ramnami adivasi rahtat. Google / youtube var search karun paha Ramnami Tribe
@vishweshmore9309
@vishweshmore9309 9 ай бұрын
​@@mangeshjawale8396 जाती व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली का? फार सोप असत एका झटक्यात 1000 वर्षांच्या अत्याचाराला नाकारणं. उगाचच तोंड आहे म्हणून काही Vaku नये. पहिले जाती व्यवस्थेचा इतिहास वाचा.
@madhukarpokala9284
@madhukarpokala9284 9 ай бұрын
​@@mangeshjawale8396इग्रजा आधी ब्राम्हणांनी हे लोक शुद्र केले हे विसरून चालणार नाही.
@madhukarpokala9284
@madhukarpokala9284 9 ай бұрын
​@@mangeshjawale8396आणि शुद्रानी किती यातना भोगल्यात हे इतिहास सांगते. आणि तू म्हणतोस यांना काही महत्त्व नव्हतं.
@adityamane1307
@adityamane1307 9 ай бұрын
रावण महान राजा होता .
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 9 ай бұрын
अस म्हणतात सीता ने रावण सोबत स्वतः हून गेली होती... कहाणी नुसार
@akshaycn26
@akshaycn26 9 ай бұрын
माला वटल तुम्ही चंद्रपुर चा पैन उल्लेख़ कराल कारण चंद्रपुर जिल्हात रावण दहन होत नहीं
@monishchitnis8001
@monishchitnis8001 9 ай бұрын
आम्ही जळणारच कोण थांबवतंय बघू... जय श्री राम 🚩
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
रावण दहन प्रथा अजुन तरी महाराष्ट्रात नव्हती एवढच मला माहीत आहे. प्रभु श्रीरामांनी रावणाला मारले ते त्याच्या कुकर्मांमुळेच ऐवढेच तथ्य आहे.
@monishchitnis8001
@monishchitnis8001 9 ай бұрын
@@मी_सिंधुदुर्गकर तुम्ही नव बौद्ध आहेत की आदिवासी ते सांगा मग मी सांगतो काय असते रावणाला जाळणे.... तुम्ही कुकर्मी हिटलर ळा चांगलं म्हणता का? आम्ही रावण जाळतो कारण सर्व वाईट गोष्टी जाळून नष्ट होव्या ही आमची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात ही प्रथा खूप आधी पासून आहे
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
​@@मी_सिंधुदुर्गकर Ravan kiti mahapapi ahe yache proof Ramayanat Uttarkand ani anek Puranat ahe. 245+ Ramayan version ahe ani tyat tumchya Gond Ramayan madhlech phakta khare asnar ka ha vichar kara
@monishchitnis8001
@monishchitnis8001 9 ай бұрын
@@mangeshjawale8396 तुम्ही नव बौद्ध आहेत माहित्य किती हिंदू द्वेष असेल पण तुम्ही रवानासारखी शिव भक्ती करता का मा? कोण महापाती असेल म्हणून चांगला होत नसतो... कुकर्म करणारा वाईटच असतो.. जय श्री राम 🚩
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
@@monishchitnis8001 ja baba jalun tak 🔥😂😂 radu nkos.
@uttamwaykule1264
@uttamwaykule1264 9 ай бұрын
❤Jay shreeram ❤️ Jay shiv shankar shmbho ❤
@shubhamraut1004
@shubhamraut1004 9 ай бұрын
भावा हे गाव अकोला जिल्हा पातूर तालुका मधले आहे सांगोला
@sdpatil007
@sdpatil007 9 ай бұрын
मग तर अफजलखानाचे पण मंदिर बांधावे लागेल😂
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 9 ай бұрын
British General Dyer che pan
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Aadipurush pahun ala kay 🤣😂
@AdhirajGupte
@AdhirajGupte 9 ай бұрын
कोणास ठाऊक त्याची पण कुठेतरी दर्गा बांधून ठेवली असेल
@pankajkorpe8396
@pankajkorpe8396 9 ай бұрын
Akola❤
@productionandstudio9164
@productionandstudio9164 9 ай бұрын
धन्यवाद ,,आमच्या गावाबद्दल तुम्ही सर्वांनी माहिती दिली ,,,,,आणी अमोल मिटकरी च नाव सांगितलं तुम्ही .. ते खोट आहे
@UPSCcivil759
@UPSCcivil759 9 ай бұрын
मित्रा मी चतारी चा आहे 😊
@babasopatil7739
@babasopatil7739 9 ай бұрын
शंबुकाची हत्या श्रीरामांनी का केली या विषयावर विडिओ बनवा 🙏🙏🙏🙏 यावर निःपक्षपाती चर्चा व्हावी हीच ईच्छा
@amitbhau
@amitbhau 9 ай бұрын
स्वर्गाची प्राप्ती भूतलावरील कर्माने होते, कर्म न करता सकाम वृतीने स्वर्गाची कामना केल्यामुळे त्याची हत्या केली
@manojmusale_
@manojmusale_ 9 ай бұрын
Shambhuk hattya aani uttarkand ha je mukhya ramayan hot Valmiki Ramayan tyacha bhaag nahiye... Te nantar kalpanik jodle aahet
@freeketorecipes1082
@freeketorecipes1082 9 ай бұрын
Mag magun var kelyabaddal, nak kaplyabaddal ka nahi vadh kela
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केल्यामुळे रामाने ब्राह्मणाचे मन राखण्यासाठी शंबुकाची हत्या केली. हिंदू ब्राम्हणी धर्मात शूद्रांना ज्ञानप्राप्तीचे अधिकार नाहीत.
@abhiii777
@abhiii777 9 ай бұрын
रामायण मध्ये उत्तर कांड मध्ये सर्ग ६० च्या पुढचे श्लोक प्रक्षिप्त आहेत. प्रक्षिप्त म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या आधी. तो प्रसंग प्रक्षिप्त सर्गांमध्ये येतो. आणि हे प्रक्षिप्त आहे हे सुरुवातीला सूची (index) मध्ये पण सांगितले आहे.
@sayli3727
@sayli3727 9 ай бұрын
रावण दहण करणार्यांनी आपल्यातल्या रावणाच दहण कराव प्रतीकात्मक रावणाच दहण करण्या पेक्षा. रावण हा ज्ञानी राजा होता
@VinodChoice
@VinodChoice 9 ай бұрын
तुमच्या चॅनल ने लोकांना चांगली माहिती मिळत आहे पण माझा एक प्रश्न आहे तुम्ही गोर गरीब कसे राहतो त्यांना सरकार काही मदत करतोय का नाही त्यांचे प्रश्न तुमच्या चॅनल च्या मध्येमाने सोडवा त्यांना फार मदत होईल ते करा लोकांना काही शुविधा मिळतात का नाही हे सुध्दा शोधा तुम्ही जय महाराष्ट्र जय हिंद
@praviningle3526
@praviningle3526 9 ай бұрын
Jay patur 📿🚩 jay shree man 🚩📿
@subhashlahudkar2800
@subhashlahudkar2800 9 ай бұрын
Majhya gavajaval Ahe he gao
@amolpardhi1790
@amolpardhi1790 9 ай бұрын
जय रावण 🙏
@vishalwath7364
@vishalwath7364 9 ай бұрын
Jay shree ram 🚩
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 9 ай бұрын
ते काही ही असो चुक ते चुकच मग तो कोणीही असो जय श्रीराम 🌎✌️ 🚩 फक्त भगवान श्रीराम❤
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
म्हणजे दशग्रंथी वैदिक ब्राह्मण रावण हा बहुजनांचा हिरो आहे काय?
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 9 ай бұрын
Kalpanik पात्र आहे
@user-vc7ox8js9w
@user-vc7ox8js9w 9 ай бұрын
खामगाव च्या मोठी देवी वर व्हिडीओ बनवा
@sjvlogsthestoryofjourney
@sjvlogsthestoryofjourney 9 ай бұрын
अगदी नवीन माहिती मिळाली 🙏🌹
@Mr.sbhai100k
@Mr.sbhai100k 9 ай бұрын
Jay raja ravan 🔱🔰
@vishalwath7364
@vishalwath7364 9 ай бұрын
Jay shree ram 🚩
@vidunailss
@vidunailss 9 ай бұрын
Maharashtrat ravan jalanyachi pratha kadhich navhati
@atharvthorat3827
@atharvthorat3827 9 ай бұрын
Kerala madhye , Uttarakhand madhye aani Nagar jilhyat Duryodhana chi pan mandira ahet
@injoylife4606
@injoylife4606 9 ай бұрын
जय बिरसा मुंडा जय आदिवासी जय रावण
@injoylife4606
@injoylife4606 9 ай бұрын
रावण आमचा राजा आहे जय adivasi
@injoylife4606
@injoylife4606 9 ай бұрын
आमचा राजा एकनिष्ठ होता तुमच्या सारखा नव्हथा 🙏🤗🙏
@_shubham_bhai_tx_
@_shubham_bhai_tx_ 9 ай бұрын
Jay ravan ❤
@DarlingPrabasFan
@DarlingPrabasFan 9 ай бұрын
🤔🤔 ..दुर्योधन नी आपल्या वहिनीची साडी भर सभेत काढण्याचा प्रयत्न केला..राजा रावण नी सिताशी वाईट कृत्य केले नाही..तरी लोक रावणाला जाळता..तुम्हीच सांगा कोणाला दहन करण्यात आले पाहिजे..😊😊
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
रावणाने स्वतःच्या सूनेवर अतिप्रसंग केला होता त्यामुळे त्याला शाप होता की कुण्या इतर स्त्रीशी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तत्क्षणी विनाश होईल.
@savitadhaware6712
@savitadhaware6712 9 ай бұрын
Evdha ravan changla hota ki tyane sunevar balatkar kela. Tyala mata parvati suddha havi hoti.
@DarlingPrabasFan
@DarlingPrabasFan 9 ай бұрын
@@savitadhaware6712😈 Hindu dharm ek fake dharma aahe...Jo purvi pasun fekakat chala aahe..😆😆...Manansani aaplyaa mananusar dev banvle..aani san..mandire..suru kele....
@DarlingPrabasFan
@DarlingPrabasFan 9 ай бұрын
🤔🤔 Jar prithvi cha nirman shankar Parvati ne kele hote tar..budha, Jain, Christian, Muslim, Yahudi aani baki sarve dharmache lok pan hindu pahije hote...pan aas nahi...
@DarlingPrabasFan
@DarlingPrabasFan 9 ай бұрын
@@savitadhaware6712 😈 ..सर्व धर्माना माणसानी स्थापन केले आहे...ते पण आपले खिशे भरण्यासाठी...😎😎
@raosaheb5637
@raosaheb5637 9 ай бұрын
it is our itihaas/ history. there are several temples of ravan all over India. similarly there are several temples of mahishasur killed by maa durga/ mahishasur mardini. they may have been bad people in general. possibly served their own the right way. we still have tribes that have the last name as asur jharkhand. till recently they were into selling weapons made of iron like sickle, axes and all. incidently, our scriptures say the same thing about em. that they were good weapons producers. no reason to look down upon em. daityas the sons of diti. fought devatas, sons of aditi. It's all good. no reason to bring politics in it. mitkari is a special one though. on one hand he blames brahmans for everything and then goes and does aarti of ravan. he possibly doesnt know ravan was a brahman too
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 ай бұрын
hich deshachi anekta 🙏
@amitbhau
@amitbhau 9 ай бұрын
पण बामणाला " मम भार्या समर्पयामी " स्तोत्र जाहीर सभेत म्हणणाऱ्या बाजारू विचारजन्त मीट+करी हे अखेर बामणाच्या पक्षासोबत गेला 😂
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
बामनाचा घरजावई बनला तो 🤣.
@mangeshjawale8396
@mangeshjawale8396 9 ай бұрын
Tumhi kitihi khote pasarva pan shevti satya kalalyavar tumhalach pashchtap vatel. Ani nahi vatle tari tumhi dharm badal kelyavar junya dharmabaddal apamanaspad bolne kai nav nahi, Pakistani asech ahe tumchya sarkhe
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
@@mangeshjawale8396 कुणी केलं धर्मांतर 🤣
@mjawale12345
@mjawale12345 9 ай бұрын
​@@Renaissance861Ase khote pasaravne ani hate pasarvana dharm badal narech kartat kinva je ya dharmache nahi. Satya mahit nahi tar search kara yt var Vaad Ramayan Ami ganatra. He pahilyavar tumhala svatahla pashchatap vatel
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
@@mjawale12345 आम्हीं धर्मांतरित नाही. आमचे पूर्वज ज्या धर्माचे तोच आमचा धर्म. आम्हीं कोणत्या बमनाला मानत नाही
@unitedshaivas2548
@unitedshaivas2548 9 ай бұрын
Priya guru ramchandra ki jai🚩🚩
@nikhilwaghmare9683
@nikhilwaghmare9683 9 ай бұрын
Ravan ❤
@user-we2zf2qm2l
@user-we2zf2qm2l 9 ай бұрын
🚩जय श्री राम 🚩
@santoshrahate4619
@santoshrahate4619 9 ай бұрын
त्यामागे काहीतरी इतिहास असावा. असे वाटते.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 9 ай бұрын
कोण कुठली कथा कहाण्य, मला तर अशोक विजयादशमी माहित आहे.
@shubhamb9394
@shubhamb9394 9 ай бұрын
Tula tujha baap tari mahit aahe ka re???
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 ай бұрын
संदर्भ पण द्या . अशोक विजयादशमीचा म्हणजे इतरांना पण कळेल.😂
@ayush_d17
@ayush_d17 9 ай бұрын
🎉🎉
@rohankolhe7492
@rohankolhe7492 9 ай бұрын
रावण तर ब्राम्हण आहे सांगितलं जातं रावण यांचा वंशज कसा 🤔🤔 - जय श्री राम
@amitthakre3232
@amitthakre3232 9 ай бұрын
Nice video🎉
@vaibhavwagh7152
@vaibhavwagh7152 9 ай бұрын
सांगोळा आहे त्या गावच नाव माझ्या मामाच गाव आहे
@MindMadeSimple
@MindMadeSimple 9 ай бұрын
ravan ha mythological character ahe taken from mahayana buddhist sect in jatak tales, arihant bhagwan ravan
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
🙏नवरात्र नंतर 10 व्या दिवशी येते त्याला विजयादशमी म्हणतात.... शस्त्रांची पूजा आणि शस्रांना रक्त देण्याची प्रथा.... तस रक्त देण्याची प्रथा बंद झाली आहे त्याजाग्यावर काकडी भेंडी कापली जाते....
@pataskaraviraj
@pataskaraviraj 9 ай бұрын
Jay Rawan
@vishalwath7364
@vishalwath7364 9 ай бұрын
Jay shree ram 🚩
@poemislife6438
@poemislife6438 9 ай бұрын
जय कोयवंशी महाराजा रावण
@virajkhade678
@virajkhade678 9 ай бұрын
दसरा मेळावा या विषया वर video बनवा
@user-ts2gs5dc2r
@user-ts2gs5dc2r 9 ай бұрын
Ravan🚩🔱
@Manisha_Arun_kulkarni_2
@Manisha_Arun_kulkarni_2 9 ай бұрын
He knows Ancient vedas, and ancient science., There is medicinal book called Ravansanhita written by Ravana which has medicines to cure diseases and disorder!
@bhushank2257
@bhushank2257 9 ай бұрын
Ravan ha kattar shivbhaqt,dnyani pandit,hushar ,tatvdnyani ,sita devi ashok vatiket asun pn tyane tila sparsh kela nahi mhanjech faqt ani faqt aplya bahinicha insult kela ha raag tyacha shri ramavar hota he siddh hot ani shurpnakha chya chukimule tyanchyat shriram ani ravnat vair nirman jhale,nahitar ravan ha mahadevanchya margavar chalnara kattar shiv bhaqt faqt tyacha vait gun mhanje tyacha garv bas
@krushnadalal3827
@krushnadalal3827 9 ай бұрын
दीड कोटी जिंकलेले psi सोमनाथ झेंडे अडचणीत कसे आले त्यावर video बनवा
@shubhamrajgade6449
@shubhamrajgade6449 9 ай бұрын
Kahi lok ravan brmhan hota ase mhntat tr kahi lok adivasi ky avghad ahe😅
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
पुलस्त्य ऋषींचा मुलगा ब्राह्मणच असेल ना.
@sushilb2008
@sushilb2008 9 ай бұрын
मग बरोबर आहे. ब्राम्हण लोकं जळणे सुरू केले.
@kumar-rf1rt
@kumar-rf1rt 9 ай бұрын
Ghor kalyug...
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 9 ай бұрын
रावण हा बौद्ध राजा होता जो 10 शिल पालन करीत असे म्हणून 10 शील वरून रावनाला दससीर दशानन म्हटले गेले।
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 9 ай бұрын
आता काही भुरटे कॉमेंट मध्ये येतील ज्यांना buddhism mahayan shakhetil kay माहित नाही..
@Maharashtrik
@Maharashtrik 9 ай бұрын
😂😂😂😂😂
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 9 ай бұрын
@@battleofknowledge5293 श्री राम हे भगवान बुद्धा नंतर झाले त्याचे सबूत रामायण मध्ये आज ही आहे एकदा रामायण वाचा तुमचे knowledge आणखी जास्त होणार.
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 9 ай бұрын
@@Indian-hf1tv बोधीसत्व होते आणि जैन ग्रंथ मध्ये जैन होते हिंदू बिंदू नव्हते
@shubhamb9394
@shubhamb9394 9 ай бұрын
Ashya chutiya lokamule bharat deshachi pragati hot nahi
@anilpatil144
@anilpatil144 9 ай бұрын
भारतात परंपराच आहे प्रभू रामाना कमी लेखण्याच आहे तर रावणाला मोठ करा, महात्मा गांधींना कमी लेखायचे आहे तर गोडसे ला मोठ करा, श्री कृष्णा ना कमी लेखायचे असेल तर कर्णाला मोठ करा.
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 ай бұрын
अर्जुनाला कमी लेखून कर्णाला मोठ केलं. शिवाजी सावंत ( मृत्यूंजय) आणि दिनकर रामधारी सिंग. ( राधेय) आणि रावणाला मोठ केलं शरद तांदळे. ( रावण राजा राक्षसांचा);
@manojshelot2840
@manojshelot2840 9 ай бұрын
जय दशानन
@ramm.9308
@ramm.9308 9 ай бұрын
रावण तर बामण होता न 😂😂😂 बाजारू
@kiranuikey6471
@kiranuikey6471 9 ай бұрын
रावण ब्राम्हण असता तर रावण दहन झाल नसत !
@HTCHD2my
@HTCHD2my 9 ай бұрын
Bhartat akkalshunya lokan chi Kami nahi, Kona chi Pooja karayachi aani konacha aarash thevaycha he pan samaj nyachi patrata nahi, je aaj swata hindu nahit manun ravanala pan dev karayala nighalet tyani he kharach karnyachi garaj aahe ka te tapasayala pahije.
@surajpatil-pd6te
@surajpatil-pd6te 9 ай бұрын
Tyj nav ky re nvin laglays vadat kamala
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
Ya gavat VJ NT,OBC loka jasta atil tech aasa kartat.....nehami ....moortya banaun jaminit lapavtat aani ......aare moorty parakat zali aasa dakhavtat......😂😂😂nehamicha aahe he......rahiala prashna parampare cha .....tar eka pdhicha pakhanda he dusrya pidhichi parampara hote
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 9 ай бұрын
रावण खुप महान होते. हलक्या कानाच्या, बायकोवर संशय घेणारया रामाने रावणाचा फसवून वध केला
@anupbhau91
@anupbhau91 9 ай бұрын
रावण चे 10 टोंड मंजे मोर्य राजांचे 10 टोंड आहेत, एक ब्राह्मण राजा मंजे " पुष्यमित्र " शुंग " 9 वे मौर्य राजा बृहद्रथ मौर्य च्या पाठित खंजर खुपसकला
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
Pushyamitra tyacha sasra hota 😂
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 9 ай бұрын
​@@the...devil..पुष्यमित्र स्वतः Buddhist होता आणि मोर्य राजांचा नजयाज होता
@Maharashtrik
@Maharashtrik 9 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
@@battleofknowledge5293 no pushyamitra... Buddhist navta ......
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 9 ай бұрын
@@the...devil.. नीट वाच तुमचे इतिहास कार ज्या ग्रंथ चा रिफ्रेन्स देतात त्याच ग्रंथ मध्ये लिहिलं आहे आणि सांची स्तूप वर धम्म दान केलेले नाव आहे..
@fullmasti8286
@fullmasti8286 9 ай бұрын
chiplun anari ya gavachi he histry sagavi
@mohandesh1947
@mohandesh1947 9 ай бұрын
जय रावण जय मुलमूत्रनिवासी जय हिडिंबा एक भिमाट्या
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
हे काय लिहीलय ? मी भिमसैनिक नाही पण विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे .
@kirshanapanchal1921
@kirshanapanchal1921 9 ай бұрын
😂😂😂😂
@mohandesh1947
@mohandesh1947 9 ай бұрын
@@मी_सिंधुदुर्गकर तस मला पण अधिकार आहे
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर 9 ай бұрын
@@mohandesh1947 मला काहीच फरक पडत नाही...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 9 ай бұрын
रावण ब्राह्मण होता आम्ही त्याला समर्थन करत नाही फक्त श्रीराम ❤️❤️ जय भीम
@harshadajojare4833
@harshadajojare4833 9 ай бұрын
Free palestine Plz make a detail video
@drketan6630
@drketan6630 9 ай бұрын
mahan Raja ,Ayurvedacha janak, budhiman Raavan
@Ram2Ram214
@Ram2Ram214 9 ай бұрын
अरे तो रावण सुद्धा रामाची पूजा करतो 🤣 जो पण रावणाची पूजा करत जाईल त्याचा सदैव विनाश होत जाईल 🤔😡 ☝️ अलक निरंजन ☝️
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Mg Ramachi puja karun Ravanachi he halat zali ka😂😂😂😂😂
@swapnalibhosale934
@swapnalibhosale934 9 ай бұрын
jay ravan
@king95751
@king95751 9 ай бұрын
Jisko jisko hindurastra chahiye vo apna alag desh banaye jaise pakistan ne banaya ....india me toh ye possible nhi ho payega......i know only some uppercaste 15% community want india became hindurastra but that is not possible meri jaan🤣.......85 hindu log aur Muslim sikh Christian Buddhist baki hum secular hii rahenge😮
@rahulp4830
@rahulp4830 9 ай бұрын
तुम्हाला समजलं पाहिजे की रावण हा नंदी आणि अन्य शिवगणांनंतर सगळ्यात मोठा महादेवांचा भक्त होता. म्हणून रावणाला वीराभिवादन देणं काही चुकीच नाही आहे. आज पण दक्षिण भारतातल्या अनेक शिवालयांमध्ये रावणाचं उपदेऊळ आहे आणि रावणाच्या मूर्तीला भस्म त्रिपुंड्र लाऊन अभिषेक करतात. ॐ नमः शिवाय। जय महाराज लंकेश्वर रावण।
@MayurUpadhye-nn2jv
@MayurUpadhye-nn2jv 9 ай бұрын
Haram khore
@sherlockholmes660
@sherlockholmes660 9 ай бұрын
अरे बोल भिडू अफगाणिस्तान ने पाकिस्तान ला हरवलं त्यावर पण video कर एक
@rahulnikradful
@rahulnikradful 9 ай бұрын
Udya lok afzal khan ch pan mandir bandtil..
@Renaissance861
@Renaissance861 9 ай бұрын
रावण आणि अफझल खान ची तुलना नको. मुळात रामाचीच मंदिरे नव्हती कधीच प्राचीन काळी. हे सगळं आता सुरू झालंय. एका स्त्रीच्या चेहऱ्याला बिघडवून तिच्या आयुष्याचे धिंडवडे काढणारा मर्यादा पुरुषोत्तम असूच शकत नाही. जय शिवराय जय भीम जय बिरसा
@Moneytries633
@Moneytries633 9 ай бұрын
Gap re lavdya
@amolshelake7309
@amolshelake7309 9 ай бұрын
रावण कुठे अफजल कुठे रावण महान होता. बहिणीचा बदला घेणारा रावण होता. सीता माता एकटी रावणाच्या ताब्यात असताना पन त्याना तिच्यावर बळजबरी नई केली. आणि प्रभू रामच्या हातून मरण मागितलं होत.🙏🙏
@jiteshh4229
@jiteshh4229 9 ай бұрын
​@@amolshelake7309 कलयुग. त्याने जबरदस्ती का नाही केली तर त्याला श्राप होता त्याने रंभे वर केलेल्या बलात्काराचा. एवढा मोठा विद्वान उगाच मेला का. काहीतरी ठेवा. 😂
@jiteshshewale764
@jiteshshewale764 9 ай бұрын
रावणासारखा शिवभक्त कोणी होऊ शकत नाही, अफझल खान रावणाच्या 0.0000000001% पण नाही
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 23 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 23 МЛН