No video

विहीर बांधकाम टिकाऊ मजबूत स्वस्त बांधकाम करणाऱ्या तरुणाची यशोगाथा

  Рет қаралды 4,296

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Күн бұрын

विहीर बांधकाम करताना काय काळजी घ्यावी काळ्या मातीत विहीर कशी बांधावी मुरमा वरती कशी बांधावी संपूर्ण माहिती. विहीर बांधकाम शोन्या कन्स्ट्रक्शन.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे

Пікірлер: 23
@HIND251
@HIND251 Ай бұрын
चांगला पोरगा आहे खूप मोठा होणार विचार खूप चांगला आहेत
@motilalgaikwad8960
@motilalgaikwad8960 12 күн бұрын
खुप छान माहीती मिळाली......
@vidhyadhanughade996
@vidhyadhanughade996 Ай бұрын
माझ्या विहिरीच काम योगेश सरांनीच केल खूप चांगल आणि अप्रतिम काम आहे योगेश च बरेच लोक म्हणत असतील ते पैसे थोडे जास्त घेतात पण कॉलेटी च काम आहे म्हणून 4 पैसे शिल्लक गेले तरी अडचण नाही, या वर्षी त्याने माझ्याकडे बांधकाम पर्यवेक्षक चा डिप्लोमा केला आहे त्यामुळे आता तो सहाय्यक इंजिअर सुद्धा झाला आहे निर्व्यसनी असून नवीन तरुणाने त्याच्याकडून आदर्श घ्यावा आसा हा तरुण आहे शिक्षणासोबत ही कला त्याने आत्मसात केली त्याचा नक्कीच फायदा कुटुंबाला होत असेल... विहीर बांधकाम करायची तर योगेश कडूनच करा आस माझ मत आहे 👍
@jalindharmindhar8074
@jalindharmindhar8074 Ай бұрын
योगेश हा अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे. त्याचबरोबर तो एक चांगला प्रेन्युअर आहे. सामाजिक काम करतो. आतापर्यंत त्याने घनसांवगी तालुक्यामध्ये एक ना अनेक अशा उत्कृष्ट,सुबक,सुंदर आणि शाश्वत मजबूत बांधकाम केला आहे. आयुष्यात खूप पुढे जा मित्रा. तुझा संघर्ष नक्कीच ऐकण्यासारखा आहे. सदिच्छा आणि शुभेच्छा 💐💐💐
@yograjpatil2117
@yograjpatil2117 23 күн бұрын
धन्यवाद ऋषि. 💐
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Ай бұрын
राम राम भाऊ लय भारी धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@MadhavTaur-cf9hl
@MadhavTaur-cf9hl Ай бұрын
खूप छान.... आमचे काम पण सोन्या कन्स्ट्रक्शन च्या अंतर्गत छान केलेले आहे. विशेष म्हणजे जून महिना चालू झाला होता. पावसाळ्यात विहीर पडायची स्थिती निर्माण झाली होती. पण योगेश गुंजकर यांनी लवकर काम करून आम्हाला दिलासा दिला. योगेश यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे बांधकाम केलेले आहे. धन्यवाद शोन्या कन्स्ट्रक्शन...🚩🚩
@pratikmohan7514
@pratikmohan7514 Ай бұрын
Sir tumche vedio khup chan astat
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Ай бұрын
धन्यवाद भाऊ
@vj-studios5938
@vj-studios5938 Ай бұрын
Khup chan dipak bhau❤
@AmolKatkar-wt9yd
@AmolKatkar-wt9yd Ай бұрын
काय बांधकाम केले वा...खूपच छान💐💐💐
@hanumaningale7496
@hanumaningale7496 Ай бұрын
Mast video aahe. 😊
@rohidaschavan7489
@rohidaschavan7489 Ай бұрын
तुमच्याकडे कड्याच्या रेट खूप जास्त आहे. आमच्याकडे 3500 रुपये मध्ये 28 ते 30 फुटाचे कडे बांधकाम केले जाते.
@MadhavTaur-cf9hl
@MadhavTaur-cf9hl Ай бұрын
चांगले कामाला पैसेच लागतात भाऊ... पैशाकडे बघून काम केले आणि पडले तर किती नुकसान होईल...
@MohanRathod-l5u
@MohanRathod-l5u Ай бұрын
Great work... 👍
@dnyashwarpadol5724
@dnyashwarpadol5724 Ай бұрын
Very nice👍
@vj-studios5938
@vj-studios5938 Ай бұрын
Great Work Yogesh Sir ❤
@vj-studios5938
@vj-studios5938 Ай бұрын
👍
@sureshghule942
@sureshghule942 Ай бұрын
Good
@narendragavande5803
@narendragavande5803 Ай бұрын
Abhiman vatto aasha hotkru mulancha
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Ай бұрын
❤❤❤❤❤
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 162 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 77 МЛН
विहीरत आडवे बोअर आधुनिक जॅक मशिन स्वस्तात 300 फुट विहीर
18:18
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 76 М.
शेती आधुनिक तंत्रज्ञान दुरून शेती होवू शकते का
25:44
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 48 М.
कार्हाळा गावात जलतारा प्रकल्प चा चमत्कार
11:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 6 М.