No video

विलासराव देशमुख यांच्या भाचीचा अनुभव, रितेश देशमुख यांची मामे बहीण Swami Om 🕉

  Рет қаралды 217,306

Swami Om

Swami Om

2 жыл бұрын

#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव

Пікірлер: 1 100
@yuvrajraghunathraochavan1393
@yuvrajraghunathraochavan1393 2 жыл бұрын
आयुष्यातील आता पर्यंतच्या अनुभवांपैकी सर्वोत्तम अनुभव ! साक्षात स्वामी भेटीचाच अनुभव ! स्वामींना एकच विनंती करतो की माझा जन्म गुरुवारचा आहे आणि जन्म झाल्यावर माझ्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम हे अक्षर लिहिले आहे, असे माझी आई सांगते. स्वामींना माझी एकच विनंती आहे की सौ. स्मिता पाटील - देशमुख ताईला जसे तुम्ही अनुभव दिलेत, तसेच तुमच्या सर्व भक्तांना वेळो-वेळी तुमचे अनुभव देऊन उपकृत करावेत ! जय श्री स्वामी समर्थ !
@chandakarande2944
@chandakarande2944 2 жыл бұрын
Jay sree swana sarth
@ramchandrajadhav1003
@ramchandrajadhav1003 2 жыл бұрын
Shree swami samrth Tai Tu sakshat swami samrth aahes
@madhavipanjari427
@madhavipanjari427 2 жыл бұрын
ताई तुझे खूप छान अनुभव ऐकले . मन प्रसन्न झाले. 🙏🙏🙏🙏
@rekhasarangdhar3344
@rekhasarangdhar3344 Жыл бұрын
ताई खरच तुम्ही खुप धन्य आहे मनापासून तुम्हाला प्रणाम आहे माझा
@megharane3384
@megharane3384 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ या ताईनचे अनुभव एवढे छान आहेत की ऐकता ऐकता माझ्या डोळ्यातुन आपोआप पाणी येत होत आणि मला वाटलं हे सर्व स्वामीच मला सांगत आहेत.या ताईन कडून खूप काही शिकायला मिळालं. खुप खुप धन्यवाद 🙏🙏❤ आणि शुभेच्छा,
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
🙏🏻ताई, तुझा अनुभव व प्रचंड स्वामीसेवा ऐकून थक्क व्हायला झाले आहे, एवढ्या लहान वयात एवढे अगाध ज्ञान म्हणजे खरच तुझ्यावर स्वामींचा वरदहस्त आहे. स्वामीच तुझ्या मुखातून बोलत आहेत असे वाटले. तू एवढी लहान असूनही तुला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻व खूप शुभेच्छा!!💐💐
@rohinishendkar5047
@rohinishendkar5047 2 жыл бұрын
Khup chan. Shree swami samarth
@surekhawagh3680
@surekhawagh3680 2 жыл бұрын
L
@madhavipanjari427
@madhavipanjari427 2 жыл бұрын
Shri swami samarth 🌺🌺🌼🌼
@praveentandel3826
@praveentandel3826 2 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏
@rajashriparab4102
@rajashriparab4102 2 жыл бұрын
@@rohinishendkar5047 5 ,
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 2 жыл бұрын
ताई एवढ्या लहान वयातला तुमचा अनुभव ऐकून थक्क झाले, एवढं अगाध ज्ञान स्वामींचा वरदहस्त लाभलाय तुम्हाला;सुनिता ताईंना हा सर्वात टाॅपमोस्ट,एकदम सुंदर शेअरींगचा अनुभव धन्य आहेत स्मीताताई
@shivajinemane7500
@shivajinemane7500 6 ай бұрын
खुपच छान अनुभव.....ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@geetanadkarni9982
@geetanadkarni9982 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹 ताई तुम्ही खूप धन्य आहेत. इतक्या लहान वयापासून स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेत आणलं आणि इतक त्यांच्या जवळ घेतलं. खूप खूप भाग्यवान ज्यांना अशी स्वामी सेवा मिळते आणि त्यांचे असे अनुभव मिळतात. आणि ताई तुमचे अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि एका क्षणाला डोळ्यात पाणी आलं. धन्य धन्य ती स्वामी माऊली. अशीच कृपा तिची सर्वांवर राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना🙏🙏
@alkatambe4566
@alkatambe4566 Жыл бұрын
Shri swami samrtha
@ratnaprabhaadagale2823
@ratnaprabhaadagale2823 Жыл бұрын
स्वामी ओम "*श्री स्वामी समर्थ महाराज की जय* " ताई खूपच सुंदर अनुभव आहे. तुमच्या इतकी नाही पण थोडी फार अशी सेवा आमच्या हातून घडावी हीच माझ्या गुरू माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही खरंच किती भाग्यवान आहात. तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन दिले. तुमच्या हातून अशी सेवा घडवून घेतात खरच खूप खूप भाग्यवान आहात. शत:शा प्रणाम.
@JayDalavi-gb7rm
@JayDalavi-gb7rm 7 ай бұрын
Tai Tumi khup khup bhagywan ahat koti koti pranam tumala
@vrushalibhilare7714
@vrushalibhilare7714 2 жыл бұрын
स्माईली ताईंनी जो -जो अनुभव सांगितला ते ऐकुन अ़ंगावर काटा येउन डोळ्यात पाणि येत होते खुप खुप छान वाटले असेच माझ्या ही प्रयत्नाना यश येवो ही स्वामी चरणी प्रार्थना....…ॐश्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
@asthagaikwad9425
@asthagaikwad9425 2 жыл бұрын
ऐवढा मोठा अनुभव आयकाला भेटला खरच डोळ्यातुण पाणी आले अंगावर काटे आले आहे धन्य आहे गुरु माऊली ...तुमचा ऐवढा मोठा अनुभव आम्हांला शिकऊण जातो ...स्वामी ओम ताई...
@nidhikasare3210
@nidhikasare3210 8 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ स्मिता ताईंचे हे स्वामी चे अनुभव ऐकून खूप बरे वाटले खरंच अंगावर शहारे आले
@P.S.G.1137
@P.S.G.1137 2 жыл бұрын
‼️श्री स्वामी समर्थ‼️निशब्द....gerat आहात ताई तुम्हाला शत शत नमन 🙏सुनीता ताई आज आपला चायनल खऱ्या अर्थाने सार्थिकी लागला ताई🙏सुनीता ताई तुम्हाला पण शब्द सुचत नाही माझं ही तसच झालं स्माईली ताई तुम्ही महान आहे🙏
@jayshrimusale6148
@jayshrimusale6148 Жыл бұрын
🌷🌷खूपच सुंदर, तुमच्या पाठीशी जसे स्वामी समर्थ उभे आहेत तसे सर्वांच्या पाठीशी उभे राहावे 🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 11 ай бұрын
Shri swami smarth Jay Jay swami smarth .
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 11 ай бұрын
Deshmukhtai tumhala lakh 2 pranam swami samrth .
@ashwinipawarmarne3868
@ashwinipawarmarne3868 Жыл бұрын
खूपच सुंदर अनुभव डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर काटे स्वामी सगळ्यांना असेच अनुभव प्रचिती देवोत हिच स्वामींचरणी प्रार्थना 🙏 आमच्याकडून खूप खूप सेवा करुन घ्या स्वामी🙏
@vijayshree5339
@vijayshree5339 8 ай бұрын
Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@ashokdeshmukh3138
@ashokdeshmukh3138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव एकल्या मुळे स्वामी वरील श्रध्दा 100 वाढण्यास मदत झाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव... स्मिता ताई या खूप पुण्यवान आहेत... त्यांच्या सारखा स्वामी भक्त आजवर पहिला नाही. जर भक्त निस्वार्थी भक्ती करत असेल त्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात.. आणि थोड्या सेवा करतो आणि लगेच काम पूर्ण होण्याची अपेक्षा करतो.. आज हा अनुभव ऐकून स्वामिंवराचा विश्वास आणखीन अधळ झाला.... श्री स्वामी समर्थ.. श्री गुरुदेव दत्त..... स्वामी होते... स्वामी आहेत... स्वामी असणार श्री स्वामी समर्थ
@rekhakharade7373
@rekhakharade7373 2 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव ऐकून व तुमची स्वामी सेवा पाहून खूप छान वाटले अगदी अंगावर शहारे आले खरंच ताई तुम्हाला व स्वामींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@kamalkembhavi2723
@kamalkembhavi2723 Жыл бұрын
नमस्कार ताई तु जे जे सांगितले ते सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसत होते,ताई,तुमच्या,मुखातून,जे,शब्ध,येत,होते,अस,वाटत,होते,की,स्वामी,समर्थच,,,दिसत,होते,ताई,खूप,खूप धन्यवाद या,माध्यमातून खूप काही शिकायला मिळेल आणि आशिर्वाद पण कृतज्ञता, करत कृतज्ञता ताई 🌺🙏🌺
@Sneha.4427
@Sneha.4427 2 жыл бұрын
खूप छान अनुभव आहे. Thank you for sharing.
@rasikamuli3019
@rasikamuli3019 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली 👍👍👌👌🌷🙏🌷
@dilipjoshi5901
@dilipjoshi5901 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹कोटी कोटी प्रणाम स्मिताताई स्वामींना आणि तुम्हाला 👏👏👏👏
@revatikakade8644
@revatikakade8644 Жыл бұрын
Smita Tai किती सुंदर अनुभव आहेत तुमचे, ऐकुन अंगावर रोमांच उभे राहिले, तुम्ही सुद्धा किती मोठी सेवा करत आहात, खरंच ताई तुमचे अनुभव अजुन ऐकत राहावेसे वाटताहेत, खुप छान वाटले ताई, खुप आभारी आहे... श्री स्वामी समर्थ.
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Жыл бұрын
खूप खूपच भारी सेवा आणि स्वामींची कृपा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@surabhikulkarni9842
@surabhikulkarni9842 2 жыл бұрын
खुप खुप भाग्य आमचं तुमचा अनुभव ऐकायला मिळाल खुप स्वामी ची कृपा आहे तुमच्यावर
@susmitapatil5041
@susmitapatil5041 2 жыл бұрын
Jay Jay Swami Samarth
@latikapatil6950
@latikapatil6950 2 жыл бұрын
सुनिता ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! आज डॉ ताईंचा अगाध लिला असलेला स्वामींचा अनुभव ऐकायला मिळाला .तो केवळ स्वामी ओम चँनेल मुळेच . श्री स्वामी समर्थ !
@vrindakothavale311
@vrindakothavale311 2 жыл бұрын
ताई तुझी अत्यंत स्वामी भक्ती चिकाटी बघून मन गहिवरून आल श्री स्वामी समर्थांना कौटी कौटी दंडवत
@arundeshmukh2336
@arundeshmukh2336 Жыл бұрын
देशमुखताईंचे अनुभव ऐकून डोळयातले पाणी थाबंतच नव्हते .खरोखर खुपच सुंदर अनुभव सांगितले
@devilbrothers152
@devilbrothers152 Жыл бұрын
Ho
@ashwiniyeole9002
@ashwiniyeole9002 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला, तुमच्याकडून साक्षात स्वामी बोलत होते असं वाटलं
@pratibhadesai2117
@pratibhadesai2117 2 жыл бұрын
इतक्या कमी वयात स्वामीची इतकी सेवा केलात किती सुंदर. ताई खरचं तुम्हाला माझा सलाम आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@archanasaswade3664
@archanasaswade3664 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे , साक्षात ब्रह्मांडनायक यांच्या प्रिय भक्त आहात तुम्ही
@swaminiishere5067
@swaminiishere5067 2 жыл бұрын
Khupch sunder anubhav,swaminchi avadh krupa aahe tai var,tai chi purv janmachi punyai pan aahech tya shivay avghya kami vayat ashi seva shky nahi,shree swami samarth,dhanyvad anubhav share kelya baddal
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
निःस्वार्थ सेवेचं फळ हे अतिशय गोड आणि समाधानकारक असतं हे यावरून सिद्ध झालं. 👌श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@alkachobe4478
@alkachobe4478 2 жыл бұрын
बाप रे ताई काय तुम्ही जबरदस्त अनुभव सांगितलाय खरोखर तुमच्यावर खूप खूप साथ जन्मी स्वामींची कृपा राहणार आहे आणि तुमचा अनुभव ऐकून आमच्या अंगावर शहारे आलेले आहेत आणि असं असं वाटतंय की आत्ता तुम्हाला येऊन भेटावं एवढा छान अनुभव मी आज पर्यंत कोणाचाच ऐकला नाही धन्यवाद ताई तुम्हाला पण आणि स्वामीला पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@mangalagorde6781
@mangalagorde6781 Жыл бұрын
तुम्हाला दैवी शक्ती मिळाली आहे तुम्हाला जसे स्वामी समर्थ प्रसन्न झाले आहे जी शक्ती मिळाली आहे तशीच आम्हाला पण थोडी मिळो आम्हाला स्वामी चे दर्शन मिळो आणि माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹 मी नाशिककर 🙏🌹🌹
@manishkorde3204
@manishkorde3204 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@TejaswiPandit
@TejaswiPandit 2 жыл бұрын
खुप खूप सुंदर अनुभव.....ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले.... खुप खूप धन्यवाद ताई तुम्हीं हा अनुभव शेयर केला 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pratibhapandit3447
@pratibhapandit3447 Жыл бұрын
खुप खुप छान अनुभव श्री ,स्वामी समर्थ
@surekhakulkarni3703
@surekhakulkarni3703 10 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹very nice.
@chitramayekar1471
@chitramayekar1471 Жыл бұрын
🙏🙏श्रीस्वामीसमर्थ स्माईली ताई. स्माईली(स्मिता) ताई तुम्हाला कोटीकोटी प्रणाम. लहानपणापासून आपला स्वामीमय दृढ विश्वास, जिद्द, द्वेषविरहीत निरामय भक्ती, ग्रंथ वाचन,गूरूचरित्राची पारायणे,शप्तशती पाठ,नित्यसेवा करणे हे आपल्या मंजुळ आवाजात ऐकून कान,डोळे आणि मन तृप्त झाले. धन्य आहात तुम्ही. स्वामी सदैव तूमच्या पाठीशी आहेतच.तुमचे अनुभव ( बाळंतपण)ऐकून अंग शहारल."कर भला तो हो भला."हया स्वामीच्या वाक्याची प्रचिती येते. श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामी समर्थ अवधुत चिंतन गुरुदेव दत्त. 👏👏👏
@rkrk1900
@rkrk1900 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप सुंदर अनुभव आहे मी ऐकला नंतर पती व मुलाला पण ऐकवला . स्वामी समर्था चे नाव जपन्या साठी आहे तसेच ते जपण्या साठी ही आहे ज्या भक्ता ला हे उमगले त्यालाच वटवृक्षाच्या छायेत मोक्ष मागण्या चा अधिकार प्राप्त होतो 📿 🌺🙏 स्वामी स्वामी जपता मन में देह स्वामीमय व्हावा वटवृक्ष च्या छायेतच मज ऐसा मोक्ष मिळावा .
@kavitajadhav3373
@kavitajadhav3373 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई. हा अनुभव एकूण चक्क स्वामींचे दर्शन झाल्या सारखे वाटले . कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला.
@blastgamer582
@blastgamer582 Жыл бұрын
ताई तुम्ही खरंच भागेवान आहे की तुम्हाचा डोक्याखेवर स्वामी चा हात आहे हा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात तुन पाणी काय थांब त नव्हते खरंच खूप छान वाटले अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@deepamotewar6404
@deepamotewar6404 Жыл бұрын
खुपच सुंदर नि अद्भूत अनुभव, अक्षरश:डोळ्यात पाणी येत होते या ताईंचा अनुभव नि त्यांची अतुट श्रद्धा पाहुन जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹
@shraddhaagre9176
@shraddhaagre9176 Жыл бұрын
खरंच ताई तुमची श्रद्धा आणि कष्टाळू वृत्ती आणि सर्व सहनशीलता खुप आहे त्यामुळे स्वामींना तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले तुमचे अनुभव ऐकून मी खूप खूप धन्य झाले खरंच तुमचे अनुभव तुम्ही सर्वांना सांगून आमच्या वर पण स्वामी कृपा केलीत खुप धन्यवाद🙏🙏🙏
@shraddhaagre9176
@shraddhaagre9176 Жыл бұрын
टाईप मध्यें काही चुकले तर समजून घेणे खुप छान अनुभव ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 2 жыл бұрын
खुप छान ताई धन्य आहेत ताई स्वामींची खुप खुप कृपा आहे तुमच्या वरती 🙏🏻🙏🏻
@bharatpoul5388
@bharatpoul5388 Жыл бұрын
मला शब्द फुटत नाही येत की मी कशाप्रकारे सांगू की हा अनुभव वाटून मला खूप आनंद वाटायला अंगावर शहर येतायेत माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं खूप सुंदर आहे तुमचा अनुभव ताई
@dineshmate1293
@dineshmate1293 Жыл бұрын
खूपच छान dhanyawad श्री स्वामी माऊली
@shubhangipawar5789
@shubhangipawar5789 2 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किती अद्भुत अनुभव ताई ! धन्य धन्य.
@sangitasalve4634
@sangitasalve4634 Жыл бұрын
धन्यवाद ताई तुमचा अनुभव खूप लाख मोलाच आहे ऐकून मी धन्य झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏❤
@pratibhaaghorker9343
@pratibhaaghorker9343 Жыл бұрын
Khupch chan tai tumacha Anu bhavlakh .mooacha ahe .tumala cswamina maza mujara .vnamaskar🌼🙏🙏🙏🙏🎉🌼Shri Swami Samarth .🌼🙏🙏🙏🌼
@dilipkolhatwar9546
@dilipkolhatwar9546 Жыл бұрын
Tai tumcha anubhav khupch Chan aahe kiti koti naman
@dilipkolhatwar9546
@dilipkolhatwar9546 Жыл бұрын
Jay shree Swami samartha maharaj mazya family members na Aarogya sarvana Sukha Shanti Pradhan Kara hich mazi maprvk prathna jayho Shri Swami samartha maharaj deva maze rakshan kara mala darshan dya, God is great Love you God 🙏🌹🙏
@partibhadoiphode9683
@partibhadoiphode9683 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माझा ताई तुम्हाला तुम्ही एवढ्या लहान वयात स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन स्वामी समर्थ कृपा अंत करणं पुर्व क सेवा केली करतं आहात एवढ्या बिझी असतात पण तरीही स्वामी समर्थ तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹
@funtv5669
@funtv5669 2 жыл бұрын
Kiti sunder tai Swami seva God bless you ❤️👍👍👍
@jueeliranadive5292
@jueeliranadive5292 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम ताई , तुमची लहानपणापासून ची सेवा ऐकून खूप आनंद झाला. धन्य आहे तुमची. श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ🙏 👌👌
@revatikolekar4256
@revatikolekar4256 Жыл бұрын
खूप खूप सुंदर अनुभव,तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@rohiniwanve2611
@rohiniwanve2611 2 жыл бұрын
Tai khup khup पुण्यवान आहेत ....स्वामी कृपा अशीच राहो ...स्वामी भक्तांवर ....श्री स्वामी समर्थ...💐
@Cartoon793
@Cartoon793 2 жыл бұрын
खरच ताई खूप छान अनुभव आहे तुमचा माझी मम्मी पण तुमच्याच वयाची आहे आणि आम्ही स्वामी नरेंद्र महाराजांच करतो आणि माझी बहिणीच्या जन्माच्या वेळी माझी मम्मी पण असंच म्हणत होती की मी गुरुवारी डिलेव्हरी होईल आणि तिला पण सीजर साठीच दवाखान्यात नेलं होत ती ही नॉर्मल झाली 🙏🙏स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sangitalingade9622
@sangitalingade9622 2 жыл бұрын
ताई तुम्हाला पहिले शातशा प्रणाम🙏 तुमचा अनुभव आणि तुमची सेवा बघुन खुप छान वाटलं .... तुमचे तोंडातून जसेकाय स्वामी बोलतात अस वाटत होत.... धन्यवाद ताई .....मला खूप हिंमत आली.... श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sulbhapande6546
@sulbhapande6546 2 жыл бұрын
स्वामींवर प्र्ंचड श्रध्दा व निःसीम भक्ती चे हे फळ .ताईंचा अनुभव अंगावर शहारे आणाणारा होता.श्री स्वामी समर्थ .
@Raghunathmankuskar
@Raghunathmankuskar 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹 खूप छान अनुभव होता हा. ताईंना खरंच सलाम केले पाहिजे. त्यांनी इतके अनुभव सांगितले आणि दुसरी गोष्ट त्यांची भक्ती खूप आघात आहे. एवढ्या लहान वयात एवढी भक्ती साधना ती तपश्चर्या. अक्षरशा शब्द नाहीत बोलायला. एवढ्या लहान वयात एवढी साधना एवढी भक्ती बापरे. खरंच ताई तुमच्यावर स्वामींचा वरदहस्त आहे. खरंच तुम्हाला सलाम केले पाहिजे. आणि सगळ्यात मला ही गोष्ट आवडली की तुम्ही एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या सख्खी भाची लागत असून सुद्धा सुरुवातीला ओळख करताना कुठेही त्याचा उल्लेख केला नाही आणि नंतरही तुम्ही तो उल्लेख केला नाही नंतर गप्पांच्या ओघामध्ये जेव्हा विषय तसा निघाला तेव्हा तुम्ही तुमची एवढी मोठी ओळख सगळ्यांसमोर सांगितले. तुमच्या जागेवर कदाचित दुसरा एखादा व्यक्ती असला असता तर त्याने कदाचित सुरुवात तुमच्या मोठ्या ओळखीने केली असती पण तुम्ही तसे नाही केले. मला तुमची ही भावना खूप रुचली. आणि बोलताना सुद्धा ताई तुम्ही किती येणार जे ठीक आहात हे समजते. तुमची खरच खूप मोठी पूर्वपन्याही आहे म्हणून या जन्मी स्वामींनी तुमच्याकडून एवढी सेवा करून घेतली. आयुष्यात तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. खरंच ताई मनापासून सांगते तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटले. स्वामी सदैव तुमचे रक्षण करो तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि स्वामी सर्वांकडून अशीच सेवा करवून घेवोत हीच माझी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏 सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@amolshinde5304
@amolshinde5304 19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ अनुभव ऐकून खूपच छान वाटलं दुसरे काही बोलायला शब्दच नाहीत मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤🙏🙏🙇🙇
@amolsali
@amolsali 2 жыл бұрын
गेल्या ३ दिवसांपासून रोज हा अनुभव ऐकत आहे... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ashwininewale6778
@ashwininewale6778 2 жыл бұрын
Kharach tai tumacha anubhaw aikun dolyat pani aal . Swaminchya krupene tumachya sarkhech sarv bhaktanchya sarv iccha purn house Shri Swami samarth.. 🙏🙏
@ganeshaassociates1270
@ganeshaassociates1270 Жыл бұрын
@@ashwininewale6778 .. Mi mnnn ..
@amolsali
@amolsali Жыл бұрын
Aaj parat aikawas watal..
@amolsali
@amolsali Жыл бұрын
स्वामी सारामृतात देखील चोळप्पा यांना आधी विंचू चा अनुभव आलेला त्यानंतर तो संकेत धरून ते अक्कलकोट ला स्वामी दर्शनासाठी निघालेले असा उल्लेख आहे
@amolsali
@amolsali Жыл бұрын
Sundar anubhav 👌
@snehachavan3699
@snehachavan3699 2 жыл бұрын
ताई तुम्हाला माझा प्रणाम. ताई तुमच्या बोलण्यातून कळते की तुम्ही किती भोळ्याभाबड्या आहात. तुमचे अनुभव खरोखर तुमच्या मेहनतीचे फळ आहे. इतक्या स्वामींनीष्ट आहात तुम्ही. तुमचे पाय धरावेसे वाटतात. मी तुमच्या चराणाला इथूनच स्पर्श करते.
@user-gz3dd6pw8t
@user-gz3dd6pw8t 9 ай бұрын
Khup chhan, khup mhnje khup chhan, aksharsha te sarv ghatna dolyan smor ubhya rahat hotya. Sarv kahi swamich karun ghetat yachi prachiti ali. Shree swami samarth🙏🙏🙏🙏
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 11 ай бұрын
हा एवढा अनुभव डाॅ..माऊलीनी सांगितला त्यांना शतशा.. प्रणाम ..तुमच्या विडिओतुन माझ्या कानी शब्द पडले त्यासाठी धन्यवाद ...
@vinayakumbhar5140
@vinayakumbhar5140 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम, ताई अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला, 🙏💐🙏
@akshayajadhav4900
@akshayajadhav4900 2 жыл бұрын
खुप सुंदर अनुभव आहे ताई स्वामी समर्थ महाराजांची क्रुपा आहे 🙏
@swatinavale6036
@swatinavale6036 2 жыл бұрын
खुप मोठा अनुभव ताई धक्क अंगावर काटा येतो येवढ्या लहान वयात पासून स्वामी सेवा खरचं ताई स्वामी लिला खुप मोठी श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@sanjaypatil3987
@sanjaypatil3987 2 жыл бұрын
खरंच ताई तुमचं खूप खूप धन्यवाद माझ्या पण डोळ्यात पाणी आलेत आहे श्री स्वामी समर्थ
@shraddhakothawale6147
@shraddhakothawale6147 Жыл бұрын
खरंच अप्रतिम अनुभव आहे ताई तुमचा सलाम ताई तुम्हाला शब्दच नाहीत स्तुती करायला 👌 👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@rekhasorte557
@rekhasorte557 2 жыл бұрын
तुमच्या भक्तीला त्रिवार वंदन.. काही शब्द नाहीत.... स्वामी तुम्हाला सर्व काही प्रदान करो... 🙏🙏❤️❤️
@sakshibagwe7691
@sakshibagwe7691 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏⚘👌👌khoop chaan
@rameshsalunkhe937
@rameshsalunkhe937 Жыл бұрын
ताई खरंच तुमची अनुभव खूप खूप खूप खूप छान आहेत एवढ्या लहान वयात खूप स्वामी अनुभव खरच खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏🙏🙏🙏
@nirupamadastane2537
@nirupamadastane2537 2 жыл бұрын
ताई, तुम्हाला सादर प्रणाम. तुमची श्रद्धा, भक्ती आणि स्वामी कृपेची प्रचीती अवाक करणारी आहे. श्री स्वामी समर्थ.
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
यांचा अनुभव एकूण असे वाटले की ..आपण किती सेवा करतो आणि किती जास्त अपेक्षा करतो..सेवा करावी तर या ताईसारखी...सेवा करा सेवेकरी व्हा 🌹🙏
@vaishalimohite5745
@vaishalimohite5745 2 жыл бұрын
हो ना
@pranitabhawsar5010
@pranitabhawsar5010 2 жыл бұрын
उच्च कोटीतील सेवा आहे ही तेही बालपणापासून स्मिता ताईला खुप प्रणाम
@rupalikumbhar7314
@rupalikumbhar7314 Жыл бұрын
Khup Chan aahe taincha anubhav tya taina maza koti koti pranam shri swami samarth jay jay swami samarth
@user-bk4hk8ss3h
@user-bk4hk8ss3h 10 ай бұрын
Khrch khup chan dolyat pane ale akshrsha shree swami samarth ❤❤
@dhanashreethakur9634
@dhanashreethakur9634 2 жыл бұрын
ह्या डाँ अंनत अनंत दंडवत तुम्हाला हा अनुभव सर्वापर्यंत पोहचवल्या बद्दल अनेक दंडवत
@user-nn1fh9tk3x
@user-nn1fh9tk3x 2 жыл бұрын
खुप छान अनुभव आहे ताई 🙏श्री स्वामी समर्थ
@shubhadakhankari3498
@shubhadakhankari3498 Жыл бұрын
खूपच अंगाला शहारे आले ताईंचा अनुभव ऐकु न एवढी प्रचंड सेवा आणी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन 👍🙏🙏🌷🌷🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷🙏🙏ताई तूमचा मी मनापासून नमस्कार करते 💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@sapanalandage1337
@sapanalandage1337 10 ай бұрын
प्रणाम ताई तुम्हाला खरच खूपच छान श्री स्वामी समर्थ
@sunitapatil4518
@sunitapatil4518 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई तुमची स्वामी सेवा खूप मोठी आहे तुम्हाला आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम,,
@chandrikaparab1798
@chandrikaparab1798 Жыл бұрын
खुप सुंदर अनुभव आहे मँडम 💖🙏 श्री स्वामी समर्थ
@user-ip9gx3kr6g
@user-ip9gx3kr6g 4 ай бұрын
खरच ताई तुमचा अनुभव अगदी डोळ्यात पाणी आणणारा आहे.अशीच आमच्यावर पण स्वामींची कृपा असूद्या .असा आशीर्वाद द्या.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
ताई संपूर्ण गोष्ट ऐकली आहे माझी श्रद्धा आहे स्वामी वर माझी मुलगी संधीवात आजारी आहे तिचं लग्न झालं नाही चालता येत नाही तिचं लग्न झालं पाहिजे मी संपूर्ण गोष्ट ऐकली मी स्वामी भक्त आहे व विलासराव जी हे घरीच येत होते
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
नक्की बऱ्या होतील आणि लग्न हि होईल.... श्री स्वामी समर्थ
@mohanapadvi88
@mohanapadvi88 10 күн бұрын
ताई मला तुमचा फोन नंबर मीळेल का
@milindvaidya7349
@milindvaidya7349 Жыл бұрын
ताई, श्री स्वामींचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे... तुमची ओघवती वाणी आहे.
@sanjanakukale9813
@sanjanakukale9813 Жыл бұрын
खुप सुंदर अनुभव..... श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌹🏵️💮🌸
@lataarjune6451
@lataarjune6451 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव ऐकून फार छान
@latadeshmukh1446
@latadeshmukh1446 Жыл бұрын
अग स्माईली तुझ्या एव्हढी मला मुलगी आहे पण मी तुला नमस्कार करते बेटा खरोखर अप्रतिम अनुभव तुला सलाम ❤❤❤🙏🙏💐💐💐
@siddhikadam10b29
@siddhikadam10b29 Жыл бұрын
खुप छान अनुभव आहे ताई तुम्हालां कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@sanjanakukale9813
@sanjanakukale9813 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@rupalishinde7952
@rupalishinde7952 Жыл бұрын
ताई तुमचा अनुभव खूप सुंदर आहे तुम्हाला कोटी प्रणाम व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏
@vandanagunjal3548
@vandanagunjal3548 Жыл бұрын
Tai tumhala koti koti pranam maza
@ShardaPhadtare-yk6pp
@ShardaPhadtare-yk6pp 7 ай бұрын
खूपच छान ताई अनुभव सांगितला.खूप खूप धन्यवाद व आभारी आहे..श्री स्वामी समर्थ की जय .
@savitapatharkar3263
@savitapatharkar3263 Жыл бұрын
खरच ताई तुमचा अनुभव आईकुन मी धन्य झाले
@ramdasmule8127
@ramdasmule8127 Жыл бұрын
खुप मोठा अनुभव आहे ताई जीवनात स्वामी भक्ति किती अनमोल आहे स्वामी भक्ति शिवाय जीवन अपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ ताई
@chhayapatil2995
@chhayapatil2995 2 жыл бұрын
खुपच छान अनुभव सांगीतला ताई डोळ्यातून पाणी यायला लागले ऐकता ऐकता धन्य धन्य झाले स्वामीचा अनुभव ऐकून
@bhagyashreeundre2992
@bhagyashreeundre2992 3 күн бұрын
खूप छान ताई अक्षरशः डोळ्यातून पाणी आले🙏🙏
@prakashjadhav388
@prakashjadhav388 Жыл бұрын
माझे गुरू स्वामी समर्थ महाराज विनंती करते माझ्या इच्छा पूर्ण करा महाराज शरण आले
@vaishalimhatre961
@vaishalimhatre961 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम ताई दोघांनाही ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaypatil3987
@sanjaypatil3987 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला आणि श्री स्वामी समर्थांना माझा कोटी कोटी प्रणाम
@meenanaik4402
@meenanaik4402 2 жыл бұрын
Khub sunder anubhav Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@nikhilparvat3625
@nikhilparvat3625 21 күн бұрын
Tai tumhala salam khup chhan Shree swami samarth, 🙏
@rameshchavan6295
@rameshchavan6295 2 жыл бұрын
फारच छान अनुभव आहे ताई, आपणास लाख लाख धन्यवाद. आपली श्रध्दा स्वामी समर्था वरील विश्वास अप्रतिम आहे. असेच सर्वाना अनुभव येवो. धन्यवाद
@abhijeetdeshmukh727
@abhijeetdeshmukh727 2 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे हा... श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺
@santoshipalande7880
@santoshipalande7880 2 жыл бұрын
कोठी कोठी प्रणाम smita tai shree swami samarrh
@rasikadhawre2597
@rasikadhawre2597 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 खरच सलाम तुमच्या स्वामी भक्ती ला स्मिता ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍👍
@shripadkarmarkar4474
@shripadkarmarkar4474 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ, खूप छान अनुभव सांगितले. आपली साधना फार उच्च कोटीची आहे. 🙏
@pallavimule4687
@pallavimule4687 Жыл бұрын
Ky bolav kiti kamal anubhav aahe hat's off aahe tya smita tai la mazha katter swami bhakt ekdam👌👍 Shree swami samarth 👌
@sandhyakulkarni4926
@sandhyakulkarni4926 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 🌻🌻🌻🌻🌻
@yuvrajraghunathraochavan1393
@yuvrajraghunathraochavan1393 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थांना आणि सौ. स्मिता ताई ना माझे कोटी कोटी प्रणाम !
@suchetagavate8923
@suchetagavate8923 7 ай бұрын
सलाम आहे ताई तुम्हाला. तुमच्यातील १%भक्ती जरी मला आली तरी मी भरुन पावेन. तुम्हाला साष्टांग दंडवत. तुम्हाला एकदा तरी भेटायच आहे आणि हे मी स्वामींना सांगणार आहे. 🙏🙏🙏
@shraddhayesaji5021
@shraddhayesaji5021 Жыл бұрын
Jabardasta anubhav ahet hats off hya taila khup chan anubhav aikun dhanya zhale Shree Swami Samartha🙏🙏
@mangalpatole9364
@mangalpatole9364 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सुंदर अनुभव ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН