No video

बँकेचा साधा कर्मचारी मराठी सिनेमाचा विनोदसम्राट कसा झाला ? | Ashok Saraf Biography | Vishaych Bhari

  Рет қаралды 38,231

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

अशोक सराफ यांनी खरंच रंजनाला धोका दिला होता का ? | Ashok Saraf Biography | Vishaych Bhari
ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन कलर टीव्हीचा जमाना आला, तंबूतली थेटर्स जाऊन मल्टीप्लेक्स आले, नाटकांचं क्लासिक पब्लिक आता मोबाईलवरल्या ओटीटीकडं वळलंय... एंटरटेनमेंट क्षेत्रातएवढा अफाट बदल झाला पण इतकी माध्यम बदलूनही लोकांचं खच्चून मनोरंजन करणारा एक मराठी कलाकार मात्र बदलला नाही. तो नाटक, सिनेमा, टीव्ही सिरीयल, वेब सिरीज अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांना भेटतचं राहिला. 50 वर्षापेक्षा जास्त कारकीर्द त्येनं सिनेविश्वात घालवली. कधीकाळी साईड ऍक्टर म्हणून सुरुवात केली होती पण 90 च्या दशकात त्यानं मराठी सिनेसृष्टीवर अक्षरशः राज्य केलं आणि आजही त्याचं ताकदीनं त्याचं काम सुरुय. आता एवढी ओळख सांगितली म्हणल्यावं तुम्हाला त्यांच्या नावाचा अंदाज आलाच असेल. आपण बोलतोय कॉमेडी सम्राट अशोक सराफ म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांच्याबद्दल. आजच्या या व्हिडीओत आपण त्यांच्या संपूर्ण सिनेप्रवासाची गोष्ट जाणून घेणारंय..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ashoksarafmarathimovies
#ashoksarafcomedyscenes
#ashoksarafsongs
#ashoksaraf
#ashoksarafzeechitragaurav
#ashoksarafmarathisong
#ashoksarafmovie
#ashoksarafcomedymovies
#ashoksarafandlaxmikantberdemovies
#ashoksaraffamily
#ashoksarafandsiddharthjadhavawardshow
#ashoksaraflaxmikantberdemarathimovies
#ashoksarafmarathimoviescomedy
#ashoksarafniluphulemarathimovies
#ashoksarafbiography
#ashoksarafbestcomedyscenes
#ashoksarafbaipanbharideva

Пікірлер: 185
@ashokbarbande
@ashokbarbande 8 ай бұрын
खरं म्हणजे लक्ष्या मामा आणि अशोक मामांची तुलना होऊच शकत नाही.दोघेही त्यांच्या त्यांच्या जागी महान आहेत.मला तर दोघेही सारखेच आवडतात 😊.
@manojkulkarni4812
@manojkulkarni4812 8 ай бұрын
गंमत जंमत मधील अशोक सराफ यांची विनोदी भूमिका अप्रतिम व उच्च कोटीची आहे, चेहर्यावरचा हावभाव व टायमिंग लाजवाब
@dalavisanjay6157
@dalavisanjay6157 8 ай бұрын
अशोक मामांचा ''माझ्या आवडीचा चिञपट बिन कामाचा नवरा''
@shreedevsalunkhe9679
@shreedevsalunkhe9679 8 ай бұрын
अशोक सराफ यांच्या मोठ्या कारकिर्दीचा नक्कीच आदर आहे. ते ग्रेटच आहेत यात वाद नाही. पण आज जर लक्ष्मीकांत बेर्डे जर जिवंत असते तर त्यांचीही फार मोठी कारकीर्द घडली असती. माझ मत कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण त्याकाळात बेर्डे साहेबांची जी सुपरस्टार म्हणून क्रेझ होती तएवढी अशोक सराफ यांची कधीच नव्हती. आमच्या मनात कायम सुपरस्टार म्हणून सर्वप्रथम लक्ष्मीकांत बेर्डे सरच असतील आणी त्यानंतरच अशोक सराफ असतील.
@munde7
@munde7 8 ай бұрын
नाही रे अशोक सराफ खुप मोठे कलाकार होते, लक्ष्यापेक्षा
@sarangpanikamble7199
@sarangpanikamble7199 8 ай бұрын
अशोकजी भलेही चांगले कलाकार असतील पण शेवटी सुपरस्टार हा आमचा लक्ष्याच होता
@kingofheart2299
@kingofheart2299 8 ай бұрын
अशोकमामा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत.
@thinktank3
@thinktank3 8 ай бұрын
धूमधडाका
@user-in6yj8hu9x
@user-in6yj8hu9x 8 ай бұрын
अभिनयात ल कळत असे ल तर कमेंट्स करायची अशोक सराफ Great
@BiographyWave
@BiographyWave 6 ай бұрын
Dada kondake ! तुमच्या फार्महाउसचा एरिया किती? दादा कोंडकेंचं उत्तर ऐकून शक्ती कपूर झालेले अवाक, kzfaq.info/get/bejne/fbF6Z9GJlt3Dnp8.htmlsi=gaKdr9baHiolSTT4
@yogeshmohite1872
@yogeshmohite1872 8 ай бұрын
मराठी चित्रपटात अशोक मामांबरोबर कुणीही उभा राहीला तरीही तो साइड हिरोच! अपवाद फक्त दादा
@vikasjadhav8630
@vikasjadhav8630 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@krishnashankardolare1587
@krishnashankardolare1587 7 ай бұрын
अशोक सराफ मामा महाराष्ट्रात एकच नंबर आहेत.खरा वारसदार, आपली माणस ,अप्रतिम
@BiographyWave
@BiographyWave 6 ай бұрын
Dada kondake ! तुमच्या फार्महाउसचा एरिया किती? दादा कोंडकेंचं उत्तर ऐकून शक्ती कपूर झालेले अवाक, kzfaq.info/get/bejne/fbF6Z9GJlt3Dnp8.htmlsi=gaKdr9baHiolSTT4
@rahultarak9716
@rahultarak9716 8 ай бұрын
दोघेही आपल्या जागी अप्रतीम आहेत
@vishnuchokhat337
@vishnuchokhat337 8 ай бұрын
Ashok saraf नक्कीच नं.1
@manemachhindra6057
@manemachhindra6057 8 ай бұрын
अशोक सराफ 1 नंबर ❤
@balasahebwagh883
@balasahebwagh883 8 ай бұрын
अशोक सराफ यांनी केलेली.सर्व कामे.अप्रतिम होती
@balasahebwagh883
@balasahebwagh883 8 ай бұрын
त्यांच्या सारखा कलाकार.होणे असंभव
@SAVEMONEY0517
@SAVEMONEY0517 8 ай бұрын
लक्ष्या व मामचं comedy चं timing इतक जबरदस्त होत कि आज पर्यंत कोणालाही जमल नाही.
@pk-th1vh
@pk-th1vh 8 ай бұрын
Ashok Saraf he sarva kalakaran peksha sarasach hote.
@AdeshKumbhar
@AdeshKumbhar 8 ай бұрын
Lakshumikant barde ❤
@satishpedamkar9533
@satishpedamkar9533 8 ай бұрын
अशोक सराफ यांचं कॉमिक टायमिंग भारी असायचं
@abhijeetdeshmukh102
@abhijeetdeshmukh102 7 ай бұрын
Comedy Timing Ani comedy sens cha Raja ashok mama❤
@148riha
@148riha 8 ай бұрын
दोघेही माझे छान आवडीचे अभिनेते आहेत❤
@vyankatjathure8058
@vyankatjathure8058 8 ай бұрын
माझे पण तेच आहेत मी ते दररोज ऐकतो दिवसातून खुप ऐकतो दिवस आनंदात जातो
@deem953
@deem953 8 ай бұрын
100% Ashok Saraf jee ka timing zabardast hai unke jaisa koy nahi Laxmikant jee unka alag style tha dono me comparison ho hi nahi sakta
@omkarkavthankar4932
@omkarkavthankar4932 7 ай бұрын
गोष्ट धमाल नाम्येची हा चित्रपट अशोक मामा चा नाही आहे
@dashrthsondkar6319
@dashrthsondkar6319 7 ай бұрын
दादा ना अशोक आपल्या पुढे जाईल याची भीती होती म्हणून त्याच्यासोबत काम केले नाही
@BiographyWave
@BiographyWave 6 ай бұрын
Dada kondake ! तुमच्या फार्महाउसचा एरिया किती? दादा कोंडकेंचं उत्तर ऐकून शक्ती कपूर झालेले अवाक, kzfaq.info/get/bejne/fbF6Z9GJlt3Dnp8.htmlsi=gaKdr9baHiolSTT4
@yuvrajjadhav3591
@yuvrajjadhav3591 5 ай бұрын
कॉमेडी मध्ये अजून लक्ष्या सारख कोणीही नाही ❤❤
@niranjan_158
@niranjan_158 8 ай бұрын
अशोक सराफ कधीपण टॉप लाच आहेत विनोदा मध्ये..बेर्डे काय विनोद वैगरे नव्हते करत फक्त काहीतरी शरीर आणि चेहऱ्याच्या हालचाली आणि वाचाळ बोलणं... अशोक सराफ यांना हे सर्व जमलं त्याचबरोबर क्लीअर विनोद, संवाद, हावभाव, टायमिंग आणि ग्रामिण+शहरी प्रभुत्व बरंच काही जमतं त्यांना !👍
@sameerramdasi88
@sameerramdasi88 6 ай бұрын
Ashok sarafe he barech senior hote lakshy lahan hota kuthe hi tulna karyacho
@ashishnaktode1596
@ashishnaktode1596 5 ай бұрын
plzzz dilip prabhavalkar hyancha life var ek video banava .he is most tilented but under rated actor in the industry
@vitthalchandgude4516
@vitthalchandgude4516 8 ай бұрын
दोन्ही कलाकारांना तोड नव्हती त्यांना वरचड दाखऊ नका
@mahendrasapte2781
@mahendrasapte2781 8 ай бұрын
Laxmikant berde best actor
@user-jm2jd7lo4g
@user-jm2jd7lo4g 7 ай бұрын
अशोक सराफ मराठी शतकातील एकमेव सुपरस्टार
@officialchetanband
@officialchetanband 7 ай бұрын
❤❤❤
@sanjusk471
@sanjusk471 8 ай бұрын
लक्ष्या is 🔥🔥🔥
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 5 ай бұрын
आमचं बालपण या दोघांचे चित्रपट बघण्यात गेले ... मिस यु लक्ष्मीकांत बेर्डे सर ❤
@maheshpatilgurav4765
@maheshpatilgurav4765 8 ай бұрын
पंढरीची वारी आणि तुमचं आमचं जमलं याच्यामध्ये त्यांचा व्हिलन अप्रतिम आहे.
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 8 ай бұрын
सावकाराची भुमिका अभिनय जबरदस्त असायचा
@DeepakChavhanke-fq5kz
@DeepakChavhanke-fq5kz 8 ай бұрын
प्रेक्षकांनी ज्या ज्या कलाकारांना डोक्यावर घेतले ते सगळेच कलाकार महानच.आपण उगाचच तुलना करत बसतो.मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दर्जेदार कलाकार होऊन गेले.भालजी पेंढारकर,श्रीराम लागू,शरद तळवळकर,काशीनाथ घाणेकर...यादी खूप मोठी आहे. प्रत्येकाची शैली वेगळी!या आपल्या मराठी कलाकारांचे योगदान मोठे आहे.
@prashantkashid7107
@prashantkashid7107 7 ай бұрын
First laxya
@shubhampawar3752
@shubhampawar3752 8 ай бұрын
Ashok Saraf expert in slapstick comedy and laxmikant berde is expert in wit comedy both r King of comedy
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 8 ай бұрын
स्वतःहा लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे दादा कोंडके ह्यांनी विनोदाचा पाया रचला अशोक सराफ ह्यांनी कळस लावला आणि मी त्याची पूजा करतोय❤🙏
@PPB5005
@PPB5005 8 ай бұрын
म्हणून काय झालं पूजा करणारा पण एक दिवस सर्वांसाठी देव होऊ शकतो. दादा कोंडके जरी अशोक सराफ ना सिनियर आहेत . पण दादा कोंडके कॉमेडी भन्नाट होती पण ती एका मर्यादपर्यंतच आणि अशोक सराफ यांची तर वरचा लेवल ची कॉमेडी फक्तं हलले तरी एक वेगळी कॉमेडी होते. अर्थात अशोक सराफ तर एक वर्सटाईल कलाकार आहेत. लक्ष्या ची कॉमेडी डायरेक्ट भिडते अस वाटत की vegl काही नाही केलं खरोखरच आहे . दुसरं म्हणजे बाकी सर्व आहेत मूव्ही मध्ये पण लक्ष्या आहे ना मग झालंच मग मजा ही क्रेझ फक्तं लक्ष्यालाच भेटली मराठीत. बाकी प्रत्येकाची स्टाईल अलग आहे.
@ashokshinde7383
@ashokshinde7383 8 ай бұрын
दोन्ही ही कलाकार उच्च दर्जाचे एक समान कलाकार होते
@vivanchavane
@vivanchavane 7 ай бұрын
Ashok mama ani laxya yanichi tulana konashich nahi ase kalakar punha hone nahi ❤
@kalpeshgeete2885
@kalpeshgeete2885 8 ай бұрын
अशोक सराफ यांचे विनोदी हावभाव टायमिंग तेच करू शकतात !!
@santoshsawant9294
@santoshsawant9294 7 ай бұрын
Ye jodi number 1
@BiographyWave
@BiographyWave 6 ай бұрын
Dada kondake ! तुमच्या फार्महाउसचा एरिया किती? दादा कोंडकेंचं उत्तर ऐकून शक्ती कपूर झालेले अवाक, kzfaq.info/get/bejne/fbF6Z9GJlt3Dnp8.htmlsi=gaKdr9baHiolSTT4
@SingerRupeshGoreAnr
@SingerRupeshGoreAnr 8 ай бұрын
माझ्या लहानपणीचे हे दोन महान हास्यसम्राट कलाकार अशोक सराफ सर आणि स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सर ! आजही या दोघांचे विनोदी सिनेमे 100% मनोरंजन करीत आहेत , youtube वर जरी पाहिले तरीही ! मी तर कायमच माझ्या घरी म्हणत असतो की अशोक सराफ यांना पाहिल्यावरच त्यांनी विनोद करण्याआधी च मला हसू आवरत नाही . अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांंमध्ये तुलना करणे किंवा होणे अशक्यच आहे , दोघेही महान कलाकार , सर्वच मराठमोळी जनता त्यांच्यावर प्रेम करते . उत्तम video बनवला आहे तुम्ही भावा / मित्रा , जे तुम्हाला उचित वाटेल !
@pawmah602
@pawmah602 7 ай бұрын
हिंदी मध्ये अशोक सराफ ह्यांना कधीच चांगले रोल मिळाले नाही.❤
@BiographyWave
@BiographyWave 6 ай бұрын
Dada kondake ! तुमच्या फार्महाउसचा एरिया किती? दादा कोंडकेंचं उत्तर ऐकून शक्ती कपूर झालेले अवाक, kzfaq.info/get/bejne/fbF6Z9GJlt3Dnp8.htmlsi=gaKdr9baHiolSTT4
@somnathgaikwad30875
@somnathgaikwad30875 8 ай бұрын
Ashok saraf great
@sambhajipatil3404
@sambhajipatil3404 8 ай бұрын
हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा मुजरा..
@chandarkantlende7128
@chandarkantlende7128 8 ай бұрын
बाकी कोणच नाही फक्त अशोक सराफ
@laxmichandmande4957
@laxmichandmande4957 8 ай бұрын
Ashok Saraf senior aahet khup lakshya peksha
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 8 ай бұрын
कॉमेडी मध्ये अशोक सराफ यांचा हात कोणीच धरू शकत नाही... कोणीच नाही
@vikasjatale3922
@vikasjatale3922 8 ай бұрын
Miss u lakshmikant sir
@sureshgarje2203
@sureshgarje2203 8 ай бұрын
मला वाटतं अशोक सराफ यांना तोड नाही
@kisanpujarikp9277
@kisanpujarikp9277 8 ай бұрын
मराठी चित्रपट चा बाप दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे ❤
@officialchetanband
@officialchetanband 7 ай бұрын
😂😂😂
@kisanpujarikp9277
@kisanpujarikp9277 7 ай бұрын
@@officialchetanband shetya
@officialchetanband
@officialchetanband 7 ай бұрын
😅😅😅😅🤣
@vishwanathpatil6763
@vishwanathpatil6763 8 ай бұрын
Ashok Saraf manje mama marathi chitrapta ❤ ruday hyachi tulna ek mahan kalakar tar hotich tar pude laksya bedrde Mahesh sachin ani koni kahich navte anirahanr
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 8 ай бұрын
Tulana nahi Ek no.jodi Pan lakshya hawa hota.mama ekatach ladhatoy.
@shriramkale3234
@shriramkale3234 8 ай бұрын
Please do not compare Both. are they on high levels
@Saishwari2912
@Saishwari2912 8 ай бұрын
Ashok saraaf lakhaya ch nahi तर ईतर सर्वांपेक्षा खुपच varchhad आहेत
@avanihomeminister
@avanihomeminister 8 ай бұрын
Favorite movie aahe Bin kamacha navra aani favorite song Aswini yena..😀
@dinanathkarwatkar5975
@dinanathkarwatkar5975 8 ай бұрын
अशोक सराफ नंबर 1 ला आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय नाटकी वाटतो. त्यात सहजता नाही. बेर्डेंच्या अभिनयात अंगविक्षेप खूपच असायचा. अशोक सराफांशी बेर्डेंची तुलनाच होऊ शकत नाही.
@user-xs6oo4xx9p
@user-xs6oo4xx9p 8 ай бұрын
हमीदा बाईची कोठी बघा आणि तुमचे तुम्हीच ठरवा😊
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 8 ай бұрын
मामा ग्रेट ❤️❤️
@nehapatole2870
@nehapatole2870 8 ай бұрын
Ashok Saraf yani dada kondke Yana suddha tyanchya comic timing ne complex dila..He is master in comedy...
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 8 ай бұрын
Pan tari pan mazza favourite Lakshya
@prashantoak3662
@prashantoak3662 8 ай бұрын
दोन्ही घरचा पाहुणा हा अशोक सराफ यांचा पहिला सिनेमा आहे जे स्वतः अशोक सराफ यांनी सांगितलेलं आहे. जानकी हा अशोक सराफ यांचा पहिला सिनेमा नव्हे. हिंदी सिनेमात ते १९७५-८० च्या काळापासून काम करत आहेत.
@sureshkadam4960
@sureshkadam4960 8 ай бұрын
Aflatoon manus❤
@vaibhavwaragade9844
@vaibhavwaragade9844 7 ай бұрын
Ashok Saraf hey All rounder kalakar Hote......tyanchyasarkha kalakar Punha honaar Nahi......Kadhich Nahi.....laxmikant Berde ha Suddha Khup Mothe Kalakaar Hote...but ashok Saraf is Ashok Saraf......
@vinodpatil3786
@vinodpatil3786 8 ай бұрын
बिन कामाचा नवरा माझा आवडता चित्रपट
@DJSandyMKD
@DJSandyMKD 8 ай бұрын
मामाची टाईमिंग उत्तम आहे
@pl9877
@pl9877 8 ай бұрын
शब्द तोकडे पडतात अशोकमामां बद्दल बोलण्यासाठी, अभिनयातील कोहिनूर. माझे सर्वात आवडते कलाकार.
@rohitminekar3395
@rohitminekar3395 8 ай бұрын
❤ ASHOK MAMA❤ Universitiy of Acting ❤
@PratikShinde-go8eh
@PratikShinde-go8eh 8 ай бұрын
चैनल चे नाव आता , विषय भारी बदलून अपला विषयच हार्ड अस ठेवा 😂👌👌💐 तुमच्या मधे पन आता हर हुन्नरी कलाकर दिसायला लागलाय ❤ ( विक्खी व्याख्या वुक्खु 😂) भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🎉 🧿
@Sushiels
@Sushiels 8 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे एक नंबर !
@darkseid79
@darkseid79 8 ай бұрын
अशोक मामा आणि कै. लक्ष्या मामा यांना त्रिवार वंदन..धुरंदर अफलातून कलाकार..नेहमी सर्वांचे लाडके
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 8 ай бұрын
नक्कीच वरचढ होता
@mangeshkhaire7613
@mangeshkhaire7613 8 ай бұрын
❤❤ actor of century ❤❤
@sumeetbhalerao9920
@sumeetbhalerao9920 8 ай бұрын
Nakkich
@pravinraskar2662
@pravinraskar2662 8 ай бұрын
Ashok saraf and Nilu phule and Dada r ever green
@vinaypawar1687
@vinaypawar1687 8 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विषयी पुर्ण आदर आहे त्यांचा विनोदाचा बाज वेगळा होता पण अशोक सराफ यांची तुलना महाराष्ट्र त काय पण भारतात कोणाशी होऊ शकत नाही.त्यांच्या इतक्या उच्च दर्जाचे ॲक्टर भारतात फार थोडे आहेत
@vishalthikane555
@vishalthikane555 8 ай бұрын
नक्कीच वरचढ आहेत.
@sharadkharmale8831
@sharadkharmale8831 8 ай бұрын
Ashok saraf no १ kalakar aahe👍👍👌👌👌
@user-in6yj8hu9x
@user-in6yj8hu9x 8 ай бұрын
अभिनयातल कळत असेल तर कमेंट
@vaibhavkarpe6974
@vaibhavkarpe6974 8 ай бұрын
दोघेही आपल्या जागेवर सर्वोत्कृष्ट आहेत .आमच्या मनात लक्शा(एकेरी उल्लेखा बद्दल माफी असावी)आणि अशोक मामांच स्थान अढळ ,सर्वोच्च आहे
@pl9877
@pl9877 8 ай бұрын
बरोबर आहे दादा.
@vishwanathpatil6763
@vishwanathpatil6763 8 ай бұрын
Ashok saraf mama nat asa nat punha nahi honar
@guru_mh23
@guru_mh23 8 ай бұрын
10:32 अगदी प्रत्येकाच्या मनातली भावना बोललास भावा!!❤
@sureshkadam4960
@sureshkadam4960 8 ай бұрын
No1❤
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 7 ай бұрын
दोघेही मर्यादित कुवतिचे.
@darkknight4313
@darkknight4313 8 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे❤
@vishwanathpatil6763
@vishwanathpatil6763 8 ай бұрын
Hindi chitrapat tyani kadi sorry pan rama gadi ch Kam nahi Kela pan 😮var nond kelay ek vegle adakari marathi abhineta fakth Ashok Saraf aasa abhineta kadhich honar nahi ❤❤❤❤❤❤ 12:06 12:06
@dhirupatil6692
@dhirupatil6692 8 ай бұрын
अशोक सराफ
@PS-nm2rs
@PS-nm2rs 8 ай бұрын
Ulat lakshimkant berde ch bhari hota
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr 8 ай бұрын
दोघेही बेस्ट
@maheshnaykude242
@maheshnaykude242 8 ай бұрын
No dought....Ashok Saraf yanchi comedy 'Jabbardast' vatate ....Ani lakshya chi comedy 'jabardastiii' vatayachi Pan doghani milun Marathi cinema jivant thevala
@vijaypalwe4705
@vijaypalwe4705 8 ай бұрын
Yes 100%hote
@rsp7620
@rsp7620 8 ай бұрын
#Ek_dil_hai.. #Ek_jaan_hai..!! ❤👑😂
@ashishchavan1921
@ashishchavan1921 8 ай бұрын
अशोक मामा हरहुन्नरी व अष्टपैलू कलाकार आहेत. सर्व पिढीतल्या कलाकारांबरोबर अशोकमामांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. बिनकामाचा नवरा,गाव तसं चांगलं, पांडू हवालदार सारख्या चित्रपटांतून मामा इतरांपेक्षा खूप पुढे होते हे ठळकपणे दिसते. लक्ष्मीकांत बेर्डे सर सुध्दा अतिशय अष्टपैलू कलाकार होते पण मामा नेहमीच इतरांच्या दोन पाऊलं पुढे होते.
@gkempire6419
@gkempire6419 8 ай бұрын
कोण कुणापेक्षा वरचढ हे ठरवणारे तुम्ही कोण?
@sachinshinde-qh7di
@sachinshinde-qh7di 8 ай бұрын
Te tyanch mat sangu rahilet . Certificate nahi devu rahile.
@pratapkharat1265
@pratapkharat1265 8 ай бұрын
लक्ष्मीकांत पांचट होता तो खर comedy करतच नव्हता,नुसते बालिश चाळे करायचा,अशोक सराफा सारखी निरागस आणि खळ खळून हसवणारी कॉमेडी त्याने कधीच केली नाही
@Ajaykale754f
@Ajaykale754f 8 ай бұрын
अगदी बरोबर...मी पण हेच म्हणेल
@user-gn5wg8kf6w
@user-gn5wg8kf6w 8 ай бұрын
Mla ny vatat asa
@jenishshah3882
@jenishshah3882 8 ай бұрын
Doghahi panchat ahe ... real actor is Sachin
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 8 ай бұрын
​@@jenishshah3882सचिन ला मराठी सुद्धा येत नव्हती, अशोक सराफ यांची एक्टींग बघत बघत वेडावाकडा का होईना ओव्हर एक्टींग करत होता सचिन
@anandsalunkhe301
@anandsalunkhe301 8 ай бұрын
He khar aahe
@narayangarud298
@narayangarud298 8 ай бұрын
😊😊नं
@rameshsutar5813
@rameshsutar5813 8 ай бұрын
Both actors are very intelligent
@vishalghule4566
@vishalghule4566 8 ай бұрын
Brand ❤😂😂
@harshadbhave1149
@harshadbhave1149 8 ай бұрын
दोघेही उच्च दर्जाचे कलाकार होते,त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे,आपण तुलना करूच शकत नाही.
@saisagarmahamuni9959
@saisagarmahamuni9959 8 ай бұрын
सौदामिनी कुंकू लााव चित्रपट. माझा पती करोडपती ❤❤❤❤ सम्राट अशोक
@pareshkaran9871
@pareshkaran9871 8 ай бұрын
अशोक मामा अभिनयाच्या बाबतीत लक्ष्मीकांत बेर्डेंपेक्षा निश्चितच सरस आहेत.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 24 МЛН
Marathi Superstar, Ashok Saraf - Biography
11:05
Ultra Marathi
Рет қаралды 1,1 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН