No video

Vishwajeet Kadam यांना Milind Naravekar मुळे गोची झाली म्हणायचंय? | Vidhana Parishad Result 2024

  Рет қаралды 23,097

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VishwajeetKadam #UddhavThackeray #VidhanParishadResult
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे हायकमांड कोण फुटलं याचा शोध घेऊन अशी प्रतिक्रिया आमदार विश्वजीत कदमांनी दिलीय. तर विधानपरिषद निवडणुकीत मविआत समन्वयाचा अभाव दिसला. काँग्रेसचे आमदार फुटल्याची चर्चा रंगली. ठाकरे गटानं मिलींद नार्वेकरांसाठी ताकद लावत मैदान मारलं.त्यानंतर हा वाद सुरु झालाय.
#MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 52
@dattarambavdane759
@dattarambavdane759 Ай бұрын
विश्वजीत कदम हा भाजपचा चमचा आहे हा भाजप मध्ये जाणार हे नक्की
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
विश्वजित कदम सागली सारखा चमत्कार विधान परिषदेत करायचा म्हणून भाजप ला मतदान
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Ай бұрын
विधानसभेत ह्याला जनताच पाडणार
@csb7007
@csb7007 Ай бұрын
पक्षात राहून भाजप ला मदत करणं आणि निवडणुकांच्या तोंडावर भाजप मध्ये प्रवेश करणं हाच ह्यांचा कार्यक्रम आहे
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Ай бұрын
हा स्वतः ला जागतिक तत्वज्ञानी समजतो
@ramdasnivangune8030
@ramdasnivangune8030 Ай бұрын
हा पण फुटला आसल
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 Ай бұрын
विधानसभेत विश्र्वासघातकी लोकांनाच मतदार आमदारकी पासून नक्की रोखतील....
@AmitMundkar
@AmitMundkar Ай бұрын
सांगलीची जागा काय जिंकली हा तर काॅग्रेस पेक्षा स्व ताला मोठा समजतोय। 😂
@prakashkadam2233
@prakashkadam2233 Ай бұрын
अगदी बरोबर
@RajeshPatil-no3tz
@RajeshPatil-no3tz Ай бұрын
तु भाजप मध्ये जाणार
@shankargujar6878
@shankargujar6878 Ай бұрын
हा माणूस भविष्यात फुटणार आहे असे वाटते
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar Ай бұрын
पराभूत उमेदवाराच्या पायतानाने फुटलेल्या मतदारांच्या कानाखाली वाजवा
@dipakshewale5420
@dipakshewale5420 Ай бұрын
काँग्रेसची नार्वेकर ना 7मत पडणार होती त्यात काँगेस नीसांगली जील्हातील काँगेस च्यां 2 नी खासदारांनी BJP ला मतदान दिल आहे.. कधी तरी बाहेर येईल.... कारण बाकीचे लोक 5जण अजीत पवारांना मत दिलेत
@K-y7n
@K-y7n Ай бұрын
याने पण क्रॉस वोटिंग केले आहे असे वाट्ट💯💯🤨🤨
@rajgothal5531
@rajgothal5531 Ай бұрын
या विश्वजित कदम वर लोकसभेला गद्दारी केली म्हणून तेव्हा कारवाई केली असती तर आता आमदार फुटले नसते.
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 Ай бұрын
ह्यांनी गद्दारी केली आहे
@shivharselukar9696
@shivharselukar9696 Ай бұрын
पहिले उद्धव ठाकरे साहेब गटाचे दोन मत फुटले आहे काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे दुसऱ्यांचा उमेदवार निवडून आणण्याची गरज नसते त्यांच्याकडे मतदान नव्हते उभा टाकले उबाटा गट ने करावा 😅😅
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Ай бұрын
हा अति शहाणा आहे
@satishkothawale9265
@satishkothawale9265 Ай бұрын
याची हाकालपट्टी करा
@kirangadade1261
@kirangadade1261 Ай бұрын
विश्वजीत कदम सध्या हवेत आहे.... आता काही विचारू नका
@sujitwarale6335
@sujitwarale6335 Ай бұрын
काँग्रेसने याला वेळीच रस्ता दाखवावा
@naleshdabhane4921
@naleshdabhane4921 Ай бұрын
Bjp cha manuns ahe ha
@dashrathkashte6470
@dashrathkashte6470 Ай бұрын
भाजपचा चमचा
@prititrimbakraj5750
@prititrimbakraj5750 Ай бұрын
Pathit khanjar khupsnaryanmde jama ha
@user-qk6hg8ql7v
@user-qk6hg8ql7v Ай бұрын
दात काढतोय😂
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Ай бұрын
कदमांनी बरोबर हेरल विधानसभेला आणि लोकसभेला वेगवेगळ्या नजरेन पाहील पाहीजे..संजय राऊत लोकसभेच्या विजयाने पक्क बावरलय ..आता विधानसभेला मात्र चांगलच आपटतय..
@sagarshelke5386
@sagarshelke5386 Ай бұрын
UBT mule kon aal nivdun mahit aahe na...vishwajeet kadam ..tumcha jilha soda maharashtra ch sangat aahe
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Ай бұрын
नेक्स्ट CM ❤🎉
@sss-un5wp
@sss-un5wp Ай бұрын
Kon boltoy bagha😂😂😂
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar Ай бұрын
Hyane hyachya bapache shapath gheun sangave ki cross voting kele nahi.bjp la vote dile nahi mhanun.
@gajananajoshi6191
@gajananajoshi6191 Ай бұрын
are media wale mandirachya awarat ka rajkiya prsahna vicharata?
@avinashchavan5488
@avinashchavan5488 Ай бұрын
मा वि स नाही कॉंग्रेस साठी काम करा
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 53 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16