Vitthal Murti History : श्री विठ्ठलाची मुर्ती सुंदर दिसते ती आभूषणांमुळे, असा आहे आभूषणांचा इतिहास

  Рет қаралды 126,357

BolBhidu

BolBhidu

8 ай бұрын

#BolBhidu #VitthalMurtiHistory #PandharpurWari
कार्तिकी एकादशीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलीये. या कार्तिक एकादशीला पूजेचा मान बऱ्याच वादविवादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला…
पण कार्तिक एकादशी असो वा आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भाविकांना आहे, आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टीचं कुतुहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 524
@gauravsapkal5026
@gauravsapkal5026 8 ай бұрын
नाही घडविला नाही बैसविला | विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा || रामकृष्णहरि🌼🌺🙏
@qmpld
@qmpld 8 ай бұрын
देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार _✨संत नरहरी महाराज . ⏩एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले, देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार । म्हणून विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट धारण केला , 🙌🙏
@amolulvekar449
@amolulvekar449 8 ай бұрын
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर 🙌🙏 राम कृष्ण हरी 💓 कार्तिकी एकादशीच्या सर्वाना शुभेच्या
@pratikkhodve7158
@pratikkhodve7158 8 ай бұрын
​@@Package_wala_chunako bhau bhel nako banau
@ramm.9308
@ramm.9308 8 ай бұрын
​@@Package_wala_chuभावा ते गिफ्ट ती तुझ्याच गा..त घालून घे... आमचा विठ्ठल भगवान विष्णू चा अवतार आहे आम्हa हिंदू वैष्णवांचे ईश्वर
@ashishjadhav7471
@ashishjadhav7471 8 ай бұрын
​@@ramm.9308books chalun bgh pandharpur che Vittal he Gautam Buddha ahet. Shendur Tila lavun Gautam Buddha la vittal rup dile gele ahe. Google var search Kara uttar sapdel . Jithe tithe saglikde Gautam buddhachech astivtaacha purava milel.
@CHESS1023
@CHESS1023 8 ай бұрын
Saglya hindu ne sanatan Samiksha channel avashya baghava 🙏🚩
@ashishjadhav7471
@ashishjadhav7471 8 ай бұрын
@@CHESS1023 kahihi Kara .je Satya ahe te aaj na udya ughad honarach . Jithe jithe temples ahet tithe tithe Gautam Buddha ahet . Mg te vittal mandir asu det , ki tirupati balaji ki ajun kahi .
@abhaybongane849
@abhaybongane849 8 ай бұрын
स्वयंभू हा माझा विटेवरी उभा | चैतन्याचा गाभा पांडुरंग ||१|| नाही घडविला नाही बैसविला | भेटीलागी आला पुंडलिकाच्या ||ध्रु|| द्वारकेची अवघी संपदा घेऊनी | आले चक्रपाणी पंढरीसी ||२|| तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती | त्याच्या मुखप्रती किडे पडती ||३||
@myindia9039
@myindia9039 8 ай бұрын
❤❤ ram kirshna hari
@pravinchalak9912
@pravinchalak9912 8 ай бұрын
जय हरि विठ्ठल ❤
@sandiplavate3413
@sandiplavate3413 8 ай бұрын
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर... जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा... जय हरी विठ्ठल
@sambhajibhagat1046
@sambhajibhagat1046 8 ай бұрын
देवाची मुर्ती स्वयंभु आहे कोणी घडवलेली नाही
@sidhukkire8626
@sidhukkire8626 8 ай бұрын
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी❤❤
@bhushansable351
@bhushansable351 8 ай бұрын
एकमेकांच्या जातीबद्दल आदर ठेवा वाईट लिहू नका आम्हाला श्री पांडुरंगाबद्दल हि आदर आहे आणी भगवान गौतम बुद्ध बद्दलही आदर आहे दोन समाजात आग लावू नका
@dhirajpanekar506
@dhirajpanekar506 8 ай бұрын
Bagh bhava aamhala pan aadar aahe je lok vait boltat te sagle whatsapp university wale aahet nahi tr kontya pan gosti cha vichar n karta aikun bhandan kartat Pandharpur vari hi maharashtra chi chan aahe. Mi savhta Buddhist aahe mhnun gautam buddha ne sangitlya pramane saglyan var prem karne aaple samjne he tyani shikvle jyana dok nahi tyanche tension nahi ghyache.
@vaibhavsupekar4920
@vaibhavsupekar4920 8 ай бұрын
समाजकंटकांना या गोष्टी पटत नाही म्हणून ते आग लावतात शांत समाजात
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
@@dhirajpanekar506 👌👍👍
@amitbhau
@amitbhau 8 ай бұрын
नक्कीच आदर आहे 🙏, पण हे निळे हार्पिक काल्पनिक इतिहास हिंदूधर्मावर थोपवण्याचा प्रयत्न करतात ते पाहून खुप वाईट वाटते 😔. ह्या लोकांची मानसिकता उच्चशिक्षण बदलवू शकत नाही, साहेबांनी 1950 च्या दशकात ह्यांना शीख पंथची दिक्षा दिली असती तर हे आज हिंदू सोबत बौद्धाना सुद्धा शिव्या देत असते. त्या काळात मीडिया नसल्यामुळे अफवाच्या जोरावर की साहेब शीख बनणार आहेत आमच्या तालुक्यात शेकडो द.त कुटुंब शीख बनले होते व आज ही शीख पंथ नुसार जगतात.
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani 8 ай бұрын
बुद्ध विटेवरी ❤
@rahulchouri7973
@rahulchouri7973 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेचछा❤🙏💐🚩
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 8 ай бұрын
Ram कृष्ण hari खूप सुंदर Chan उत्कृष्ठ माहिती मिळाली ❤😮thanks you bol bidhu
@user-kb2om4wj5i
@user-kb2om4wj5i 8 ай бұрын
Khup Chan mahiti dili 👏👏👏
@vikasp454
@vikasp454 8 ай бұрын
एकदम उत्तम आणि ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद...🧡🚩🕉
@hindustani7913
@hindustani7913 8 ай бұрын
जय श्री गणेशा जय श्री राम जय श्री हनुमान जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल.. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@sureshgharge3561
@sureshgharge3561 8 ай бұрын
🌹 श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
@raosaheb5637
@raosaheb5637 8 ай бұрын
It's an ancient deity for sure. way before Marathi and Kannada language were created. even today, pandurang is refered to as kanada raja pandharicha. jai hari vitthal
@avinashnarwade430
@avinashnarwade430 8 ай бұрын
महाराष्ट्रतील सर्व मंदिर बडवे मुक्त झाले पाहिजे यावर एक व्हिडियो बनवा 🙏🙏
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 8 ай бұрын
Pandherpur jhale aahe
@anand1311
@anand1311 8 ай бұрын
झाले की.. किती दिवस तेच चघळणार ! 😂
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 8 ай бұрын
बडवे पंढरपुरात होते बाकी मंदिरात नाहीत
@tejasji3364
@tejasji3364 8 ай бұрын
बडवा , म्हणजे त्यांना कोणी तरी बडवल असणार😂
@jsghule
@jsghule 8 ай бұрын
श्री कृष्णा ची प्रिय पत्नी राधा...🤔🤔🤔 धन्य झालो ऐकून 😮
@anand1311
@anand1311 8 ай бұрын
​@@Package_wala_chuलफड्यांना प्रेम म्हणत नाहीत, त्यामुळे राधा कृष्ण (पुरूष- प्रकृती) ह्या अलौकिक प्रेमाला कशाचीही सर येत नाही. बाकी बजरंग दलवाल्यांनी कुणाला काय करायचं ते करू द्यावं हे खरं!
@sharvaribapat5274
@sharvaribapat5274 8 ай бұрын
पंढरपुरात अधिष्ठात्री रखुमाई आहे. उगीच रुक्मिणी आणि सत्यभामा यांना रागीट दाखविण्यासाठी द्वारकेची कथा सांगतात की रुक्मिणी कृष्ण आणि राधा यांना एकत्र पाहून चिडली . वास्तव पाहता राधा कधीच द्वारकेला गेली नव्हती . असो महाभारतात रखुमाईला साक्षात महालक्ष्मी म्हटले आहे . इतकेच नव्हे तर आदि शंकराचार्य यांनी रुक्मिणी चा उल्लेख त्यांच्या pandurangashatak आणि achyutashtak ह्यात केला आहे. त्यामुळेच कोणीच लोककथांवर विश्वास ठेवू नये. .
@Dr.priya2428krishna
@Dr.priya2428krishna 3 ай бұрын
Bhramha vevrat puran madhe ..shree Krishna Ani divi Radha hyacha vivahach varnan ahe ...mi sotah vachla ahe ..Te sotah Bramha devane lavla hoth... Bhandir van madhe ..tumhi you tube var te thikan search Karu shakata ...sotah puran vacha .. original copy madhla je sanskrit madhla asta ...mag kalel
@vaibhavthombre4160
@vaibhavthombre4160 8 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🚩
@PRASAD21770
@PRASAD21770 8 ай бұрын
भगवान विठ्ठल हे स्वयभू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात स्पष्ट उल्लेख आहे.
@grasp6808
@grasp6808 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली राम कृष्ण हरी
@yashdeshmukh4036
@yashdeshmukh4036 8 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏
@kavitakadam1867
@kavitakadam1867 8 ай бұрын
राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
@gondaskitchen4774
@gondaskitchen4774 8 ай бұрын
बोल भिडू चे आभार ! नवनवीन माहिती आपण आमच्या ज्ञानात भर घालत असते आणि ती भर तुम्ही आणि तुमचे सर्व कार्यकर्ते यांना सलाम ❤ आता सादर केलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप छान अशी न उमगलेले प्रश्नांची उत्तरे आमच्या समोर मांडलित त्या बद्दल धन्यवाद . परंतु व्हिडीओ मध्ये सतत एक उल्लेख केला जात होता तो उल्लेख रुचला नाही . तो उल्लेख असा की ती मूर्ती बनवताना "मुर्तीकाराने " घुंगराची काठी , कौस्तुभ मनी , वैगेरे वैगेरे इ. विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे असं वाचनात आणि ऐकण्यात खूप वेळा आलेलं आहे . प्रत्येक कोणत्या न कोणत्या विषयाशी त्या त्या संप्रदाय लोकांच्या भावना जोडलेल्या असतात .आणि थोडस त्या बद्दल जर चुकीचं सादर करण्यात आलं तरी लोक नाराज होतात .तुम्ही इतकी मेहनत घेता त्याच चीज झालं पाहिजे . त्या मुळे "भावना " ह्या गोष्टी सांभाळा 👍 काही चुकलं असेल तर क्षमस्व बोल भिडू चा एक शुभंचिंतक !
@arunmergu2576
@arunmergu2576 8 ай бұрын
Thank you for the informatoon
@With_Krishna_Shinde
@With_Krishna_Shinde 8 ай бұрын
Ram krishna hari ❤
@siteshkulkarni4848
@siteshkulkarni4848 8 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏
@rohitgurav2767
@rohitgurav2767 8 ай бұрын
जय हरी विठ्ठल शुभ सकाळ मित्रांनो
@user-sm8hx1pe8l
@user-sm8hx1pe8l 8 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 8 ай бұрын
Jay Jay Hari
@swinil1103
@swinil1103 8 ай бұрын
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🏽🙏🏽🥰🥰
@Sanvidhanjindabad
@Sanvidhanjindabad 8 ай бұрын
Jay shri ganesh
@sanketpatil9337
@sanketpatil9337 8 ай бұрын
🙏🏻🕉️🔱श्री हरी माझी विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻
@balugode3113
@balugode3113 7 ай бұрын
Ram Krishna Hari jay aadishkti saptsrungi Devi ❤❤❤
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 8 ай бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@nileshkale8587
@nileshkale8587 8 ай бұрын
❤ Well done, keep giving basic information on our Hindus Festivals!❤
@yogeshghule7589
@yogeshghule7589 8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@krishansurywanshi3557
@krishansurywanshi3557 7 ай бұрын
Chan माहिती
@devidasghule2180
@devidasghule2180 8 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli vitthal shree hari
@annasahebdeshmukh7300
@annasahebdeshmukh7300 8 ай бұрын
मंगळवेढा भूमी संतांची याच्यावर एक एपिसोड बनवा असे तालुक्याच्या वतीने विनंती आहे
@abhijitjoshi2606
@abhijitjoshi2606 8 ай бұрын
Jai Hari Vitthal 🌹🌹🙏🏻🙏🏻
@kiranpatait748
@kiranpatait748 8 ай бұрын
कोरोना अचानक कुठे गायब झाला. ज्या कोरोनानी जगात आहाकार माझवला तो असा अचानक कुठे गेला . कोरोना काळात रोज 100 च्या वर रुग्ण भेटत होते आता तर ऐकायला पण मिळत नाही .या वर एक व्हिडिओ बनवा
@ramm.9308
@ramm.9308 8 ай бұрын
थांब येणार आहे आणखीन😁 लोड नको घेऊ चीनच्या बातम्या बघ जरा
@suhasghodmare1900
@suhasghodmare1900 8 ай бұрын
ती मुर्त नही रे, ते साक्षात 🙏परब्रह्म 💓
@Game_Rider212
@Game_Rider212 8 ай бұрын
Narayan❤
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 8 ай бұрын
Jai hari vitthal❤
@yogeshpatil1711
@yogeshpatil1711 8 ай бұрын
जय श्री विठल❤❤
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 8 ай бұрын
श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏 श्री रुक्मिणी माता की जय 🙏🙏🙏
@GaneshUchade
@GaneshUchade 8 ай бұрын
🙏🏵️🕉️ जय श्री हरी विठ्ठल रुक्मिणी माता की जय 🕉️🏵️🙏
@kaushal_sawai
@kaushal_sawai 8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🧡🙏🏻🚩
@saurabhpidiyar1621
@saurabhpidiyar1621 8 ай бұрын
विठ्ठल ❤🙇
@karanvarthi6442
@karanvarthi6442 8 ай бұрын
आपला फेवरेट चिन्मय भाऊ❤
@sandipmali5371
@sandipmali5371 Ай бұрын
Niiiiiiiiiiiice
@priyankakulkarni4694
@priyankakulkarni4694 8 ай бұрын
तुळस ही सत्यभामा नाहीत वृंदा ही तुळस आहे .
@someshmirage4394
@someshmirage4394 8 ай бұрын
राधा हि पत्नी नव्हती कृपया सखोल संशोधन करणे आवश्यक आहे
@sharvaribapat5274
@sharvaribapat5274 8 ай бұрын
खरंय आदि शंकराचार्य कृत पांडुरंगाष्टकामध्ये केवळ रुक्मिणी चा उल्लेख आहे ❤❤ श्री स्वामी समर्थ!!
@justinkitkat4489
@justinkitkat4489 7 ай бұрын
Ramkrishna Hari
@abhishekghorband4413
@abhishekghorband4413 8 ай бұрын
😘राम कृष्ण हरी 😘
@vishaldesai5262
@vishaldesai5262 8 ай бұрын
विठ्ठल म्हणजेच श्री कृष्ण द्वारका मधून आले होते.
@Prajwalbilewar
@Prajwalbilewar 8 ай бұрын
Vittal vittal ❤
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 8 ай бұрын
Roj "Vithal Vithal" mhna it reduces stress
@bspatil7400
@bspatil7400 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🙏🙏
@sureshgharge3561
@sureshgharge3561 8 ай бұрын
🌹 पांडुरंग पांडुरंग 🌹🚩💖💫✨🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshphale1593
@santoshphale1593 8 ай бұрын
Pandurang Jay Jay Vithoba Rakhumai 🚩🚩🚩🚩🚩
@sharvaribapat5274
@sharvaribapat5274 8 ай бұрын
Vithoba Rakhumai ❤❤
@chetanmasanakar4417
@chetanmasanakar4417 8 ай бұрын
स्वयंभू मूर्ती आहे दादा कोणी मूर्तीकाराने नाही घडवली
@rahulraut9470
@rahulraut9470 8 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🚩
@ganesagolpalli4096
@ganesagolpalli4096 8 ай бұрын
जय विठ्ठल
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 8 ай бұрын
मकर आकार कुंडल आहेत ते ❤
@Sachin_Dangat
@Sachin_Dangat 8 ай бұрын
तुम्हाला डॉ. र.चि.ढेरे यांचे विट्ठल पुस्तक वाचायला लागेल उथळ माहिती सांगितली तुम्ही विट्ठल कसा दिसतो हे ऐकुन काय पदरात पडणार😊
@anand1311
@anand1311 8 ай бұрын
माहितीपर व्हिडियो आहे, वेळेची मर्यादा आहे.
@sharvaribapat5274
@sharvaribapat5274 8 ай бұрын
रुक्मिणी साक्षात महालक्ष्मी आहे.
@VIGHNESHEDITZZ_45
@VIGHNESHEDITZZ_45 8 ай бұрын
खूप आकर्षक आणि मनोहर Thumbnail
@ganeshkamble9892
@ganeshkamble9892 8 ай бұрын
Buddha.... ❤
@nagnathchavan8142
@nagnathchavan8142 19 күн бұрын
बरोबर आहे ती मूर्ती स्वयंभु आहे ती मूर्ती बनवलेली नाही ते श्री हरी विठ्ठल आहेत जय श्री कृष्ण जय श्री राम
@omkardhorje1646
@omkardhorje1646 8 ай бұрын
3:11 विठ्ठलाची मुर्ती ही घडवली नाही आहे ती स्वयंभू आहे. तुका म्हणे मुर्ती जे घडविली म्हणती| तया मुखी प्रति किडे पडो ||
@Nileshsonawane123
@Nileshsonawane123 8 ай бұрын
Vitthal murti cha ithihas hampi barobar link ahe. Tya var ek video banava.
@shreeganesh540
@shreeganesh540 8 ай бұрын
कृष्णा म्हणजेच विट्टल रे😊
@abhirajbhoir
@abhirajbhoir 8 ай бұрын
Vitthal Mahnje Buddha ani Buddha Mahnje Vitthal… jay Vitthal Namo Buddhay 🙏🏻
@chiragbandre1234
@chiragbandre1234 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@abcdefg95344
@abcdefg95344 8 ай бұрын
Rukmini was Wife of Lord Krishna Not Radhe....Jay Shree Hari Vithal ! Pandurang Hari Vasudev Hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@UpcomingChallenges-tc2xg
@UpcomingChallenges-tc2xg 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradnyakamble1891
@pradnyakamble1891 8 ай бұрын
समुद्र मंथन म्हणजे काय यावर video बनवा
@aniketkumbhar-raje4326
@aniketkumbhar-raje4326 8 ай бұрын
Khup add karayala lagale ahet
@sanketjagtapvlogssjv7693
@sanketjagtapvlogssjv7693 8 ай бұрын
Khup ghosti chi mahite chukichi ahe... Durusti kara 1. Devachi murti swyambhu ahe. Koni ghadavli nahi 2. Radha ani rukhmini yek nahi. 3. Satybhama mhnje tulsi nhi. 4. Kaubsub mani chi story tumchi purna chukli ahe.
@shrisk1629
@shrisk1629 8 ай бұрын
सर्व काही खोटी गोष्टी आहेत विठ्ठल हे बुद्ध आहे
@aditya____________________
@aditya____________________ 8 ай бұрын
हे ह्याला white हत्तीने स्वप्नात येऊन सांगितले 🙂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 8 ай бұрын
अरे हे भिमटे पागल हेत 😂😂 कोणाला पण बुद्ध म्हणतात आम्ही बुद्धाचा विठ्ठल करताना तुम्ही काय आईच्या फडक्यात होते की
@akii0077
@akii0077 8 ай бұрын
😂😂😂
@Maharashtrik
@Maharashtrik 8 ай бұрын
Gautamacha baap sodun gelta ka aai😂 kutha pn ghustat balach
@saurabhwagh9506
@saurabhwagh9506 8 ай бұрын
भीमटा spotted
@chinmayajoshi6109
@chinmayajoshi6109 8 ай бұрын
3:28 Radha Shri krushna chi patni hoti?
@AjayWadekar-kl8yy
@AjayWadekar-kl8yy 8 ай бұрын
पांडुरंगाची मूर्ती स्वयभू आहे तयार केलेली नाही
@user-do3lj7ck4y
@user-do3lj7ck4y 2 ай бұрын
या सांगितलेल्या गोष्टी पुराणातल्या आहेत त्या सत्य आहेत का याचा खुलासा करा
@pranbxyz
@pranbxyz 8 ай бұрын
भगवताच्या दोन पत्नी म्हणजे श्रीदेवी रुक्मिनी आणि भूदेवी सत्यभामा . ❤
@yashdeshmukh4036
@yashdeshmukh4036 8 ай бұрын
Kahi Bina dokay che lok yala gautambudh yanchi murti mantat
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 8 ай бұрын
जय हो
@aveshchavhan5753
@aveshchavhan5753 8 ай бұрын
राधा ही पत्नी नव्हती रुक्मिणी असेल 3:25
@user-sb5mz8ui8d
@user-sb5mz8ui8d 7 ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❣️
@vaibhavjadhav69
@vaibhavjadhav69 8 ай бұрын
Lord buddha
@harsh6383
@harsh6383 8 ай бұрын
शेट्ट घ्या
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 7 ай бұрын
ज्या संतांनी, क्रांतिकारकांनी, समाजसेवकांनी, राजांनी, जुलुम, अत्याचारापासून वाचवलं आणि समाजाला चांगल्या सन्मार्गांला लावलं त्या सर्वांना साष्टांग दंडवत,, 5:53
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts 8 ай бұрын
Namo Buddhay 🙏
@shreebhoir9839
@shreebhoir9839 8 ай бұрын
Hi murti tayar nhi keli swayambhoo ahe
@sanketprabhu16
@sanketprabhu16 8 ай бұрын
Amucha to deva saula vittalu.
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 8 ай бұрын
तुळशी विवाह का करतात या विषयी व्हिडिओ बनवा प्लीज.
@kishorthakare9726
@kishorthakare9726 3 ай бұрын
विठ्ठलाचे डोळे बंद कां आहेत कृपया सांगावे 🙏
@sushenrevgade4311
@sushenrevgade4311 8 ай бұрын
ही मुर्ती बनवलेली नाही ती स्वयंभू आहे राम कृष्ण हरि
@Swapnil-621
@Swapnil-621 8 ай бұрын
सर 29 नोव्हेंबरला वर्ल्ड कप फायनल ची बातमी पसरत आहे ही खरी की खोटी 😢😢😢
@II-gt3gc
@II-gt3gc 8 ай бұрын
वर्ल्ड कप ट्रॉफी गेली ऑस्ट्रेलिया ला परत फायनल कुठून होणार😂
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 8 ай бұрын
कृपया राधा ही पत्नी नसून,सखी आहे,ती भक्ती आहे.रूक्मिणी व सत्यभामा आहेत...भागवय पहा..
@angrymp40
@angrymp40 8 ай бұрын
Mahit nahi tar kasala gyan dyayla ? 😂🗿
@ShriKalidas_soham
@ShriKalidas_soham 2 күн бұрын
श्री राधा ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे .जाऊन भागवतपुराण वाचा.
@vikastiradwad3411
@vikastiradwad3411 12 күн бұрын
Mahadev vitthal दर्शनाला गेले होते का
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
पंढरपूर धाम | संपूर्ण कथा | Pandharpur Vitthal Pundalik Katha Marathi | Rasapati Das | Pune
26:58