Wholesale Crab Catching Trap suppliers In MUMBAI | खेकडा पकडण्याची जाळी होलसेल भावात | घरपोच सेवा

  Рет қаралды 36,612

Malvani Life

Malvani Life

2 жыл бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो गावाला गेल्यावर बऱ्याच लोकांना मासे आणि खेकडे पकडण्याचा आनंद लुटायचा असतो पण जाळी किंवा पिंजरे नसल्याने शक्य होत नाही. हे सगळं शक्य करण्यासाठी आज आपण माहिती घेणार आहोत ती होलसेल भावात घरपोच मिळणाऱ्या मासे आणि खेकडे पकडण्याच्या पिंजऱ्याची. ही जाळी वा पिंजरे होलसेल भावात तुंम्ही विकत घेउ शकता. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…
For More Details
wa.me/message/526AQ6LQGUAGI1
Saqib Hunerkar- +919820660429
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....

Пікірлер: 479
@gouritendolkar1527
@gouritendolkar1527 2 жыл бұрын
एकदम Genuine बंदा आहे. त्याला यश मिळो. चांगल्या माणसांची पण एक साखळीच असते. त्यासाठी लकी दादा तुझे मनापासून आभार....
@shrutikghadshi7104
@shrutikghadshi7104 2 жыл бұрын
मस्त बनला आहे विडिओ अगदी नेहमी प्रमाणे Informative।पण जे Giveaway मध्ये जे नंबर select करशील ते लोक मासे किंवा खेकडे पकडणारे पाहिजेत तरच त्या ट्रॅप चा त्या winner ला त्याचा फायदा होईल। मला पण लहान पासून खूप मासे आणि खेकडे पकडायचा शौक आहे।❤️
@sanjaybhadvalkar3036
@sanjaybhadvalkar3036 2 жыл бұрын
विशेष म्हणजे हे जे सगळे टृॅप तुम्ही दाखवलेत ते कोकणात खुपच उपयुक्त आहेत ठेवायला सुटसुटीत आहेत आणि माहिती तुमची परिपूर्ण च असते. जास्त एडीट न करता तुम्ही जे लोकांना उपयुक्त आहे ते दाखवता हि तुमची खासियत आहे ती मनाला भावते . धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Shinde7866
@Shinde7866 2 жыл бұрын
#उद्योगक्षेत्रात उतरलेला मराठी युवा वर्ग पाहुन खरंच अभिमान वाटतो. #Luckydada तुम्ही उद्योगधंद्यात उतरलेल्या मराठी युवा पुढीला नेहमी Support करता मग ते #बांधकाम क्षेत्र असो वा #मत्स्यशेती. या video द्वारे #Saquib दादाला केलेला #Support पाहुन छान वाटले 👍👍
@himanshuagarwal2698
@himanshuagarwal2698 2 жыл бұрын
Nice 👍
@bhushankashalkar3867
@bhushankashalkar3867 2 жыл бұрын
Nice 😊
@bhushankashalkar3867
@bhushankashalkar3867 2 жыл бұрын
Try kel pahije ekda aaplya khadi mde
@tusharmehta2785
@tusharmehta2785 2 жыл бұрын
Nice
@bhushankashalkar3867
@bhushankashalkar3867 2 жыл бұрын
@@Shinde7866 karnar bgh tu .😊
@maheshtandel927
@maheshtandel927 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली दादा सर्व ट्रॅप मस्त आहेत आणि स्वस्त दरात आहेत नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या 👍🙏 देव बरे करो
@rohannagotkar6766
@rohannagotkar6766 2 жыл бұрын
लकीदादा तुमचे व्हिडिओ नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. छोट्या/घरगुती/मोठ्या उद्योजकांना आमच्या सारख्या छोट्या ग्राहकापर्यंत पोहचवण्याचे काम अतिशय सरळ आणि साध्या भाषेत करतात. तसेच आपण सर्व आबाल वृद्ध पर्यंत सर्वांना व्हिडिओ मध्ये सामावून घेता. सर्व छोटे मोठे सण, प्रथा, परंपरा यांची माहित वेळोवेळी देता. तुझा व्हिडिओ बघताना वाटते की तू समोर बसून माहित देत आहेस. तू KZfaqR पेक्षा माझा फॅमिली मित्र आहेस.
@shrikrishnapatne3989
@shrikrishnapatne3989 2 жыл бұрын
लकी दादा, खूप छान आणि नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असते. मला तर वाटते लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. या माध्यमातून आपण एक प्रकारे जनतेची सेवाच करत आहात. अश्या कार्यासाठी परमात्मा आपल्याला शक्ती देओ. आम्ही कुटुंबीय आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
@niteshparab4266
@niteshparab4266 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप भारी आणि माहितीपुर्ण होतो. तुमच्या दोघांचे व्हिडिओ मी आणि आमच्या घरातली सगळी जणा खूप आवडीन बघतत मझ्या आजयेक पण तुमचे माशांचे व्हिडिओ खुप आवाडतत.आज तुमका दोगांका एकटय बघून खूप भारी वाटला. अशेच जोमान व्हिडिओ बनवा आमचा प्रेम कायम तुमच्या पाटीशी आसा. देव बरे करो!!! 👍👍
@nikhilk4807
@nikhilk4807 2 жыл бұрын
लकी दादा मराठी मधला असा एकमेव KZfaqr आहे जो, जो नेहमी युवकांना नवीन व्यवसायासाठी प्रेरित करत असतो, त्याचे असे खूप चांगले व्हिडिओ आहेत ज्या मध्ये दर्जेदार माहिती दिलेली आहे. असो मराठी युवक हा व्यवसायासाठी प्रेरित व्हावा हीच त्याची प्रामाणिक इच्छा आहे.. #MalvabiLifeFamily #keepitupLuckyDada
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantvane1781
@sushantvane1781 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे आणि खुप छान जाळी बनवली आहे अमोजॉन वरून घेण्या पेक्षा असेच कुणी मेहनतीने बनवली आहे ती घ्या,👌👌👌
@jagannathsawant3063
@jagannathsawant3063 2 жыл бұрын
या निमित्ताने आपल्या कोकणी माणसाची प्रगती होते हे खूप मोठे काम आहे आणि तू हे चांगले केलेस की आपल्या कोकणी माणसाला मोठं करायचं, तसेच आपल्या सर्व कोकणी माणसाची प्रगती होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@pradeepbane4584
@pradeepbane4584 2 жыл бұрын
खूप माहिती पूर्ण व्हिडीओ. मी नेहमी बोलतो तुम्ही एक नंबर कोकणातील youtuber आहात आणि असणारं
@vijayayare5463
@vijayayare5463 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे गावी घरगुती मासळी व केकडे पकडण्या साठी उपयक्त साधन आहे
@mrunaltambe8295
@mrunaltambe8295 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.तुमचे सर्व विडिओ माहितीपुर्ण ,अप्रतिम असतात.
@santoshbhagat188
@santoshbhagat188 2 жыл бұрын
लकी दादा तू खुपच काळजी घेतोस. त्याबद्दल धन्यवाद, कारण असं तू याचाअगोदर ट्रॅप चा व्हिडिओ बनवला होतास, परंतु तुझा लक्षात आल्यानंतर तू दुसरा व्हिडिओ बनवलास. त्यामुळे ट्रॅप कमी किमतीत मिळतोयच शिवाय आपला पैसा हा आपल्याच माणसाजवळ जातोय. असेच शोधून नवनवीन व्हिडिओ बनवत जा. जेणेकरून आपल्या माणसापर्यंत योग्य माहिती पोहच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद love from राजधानी सातारा 💐💐💐💐💐💐💐💐
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 2 жыл бұрын
खेकडे, मासे पकडण्यासाठी विविध प्रकारची उपयुक्त अशी जाळी. मासेमारी करणा-यांसाठी जाळ्यांची परिपूर्ण माहिती दिली. नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍
@nirut2152
@nirut2152 2 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती मिळाली 👍👌 , American cast net मस्तच वाटली. 👍 तुमचे नेहमीच व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अप्रतिम असतात. ❤️🌹 ☝️ 👌👍
@prakashsawant3183
@prakashsawant3183 2 жыл бұрын
खुप छान माहिती. कोकणामध्ये असे दुकान असायला हवे.
@hiteshraut9087
@hiteshraut9087 2 жыл бұрын
शाकिब सर खरच तुम्ही चांगली माहिती दिली..आणि त्या मधे तुम्ही एक नवीन पिढीला व्यवसाय करण्याची संधी दिली आहेत..तुम्ही जी प्राइज आहे ती खरच खुप रिजनेबल आहे..आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू..आम्ही ही कोकण चे आहोत आणि आमची मानस व्यवसाय करत असतील तर त्यांना आम्ही नक्की सहकार्य करू..सर्व प्रथम लकी दादा धन्यवाद आज तुझ्या मुळे आम्हाला शाकिब सरांच्या व्यवसाया बद्दल माहिती मिळाली..आता आम्ही ऑनलाइन काहीही मच्छी मारन्यासाठी किंवा पकडण्यासाठी जे साइत्य लागेल ते आता आम्ही शाकिब सरांन कडून मागवनार धन्यवाद..लकी दादा तुझे वीडियो मी नेम्हि बगतो..खुप काही शिकायला भेटत..लकी दादा धन्यवाद..
@SaqibHunerkarVlogs
@SaqibHunerkarVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@mitanshu.vedikadesai565
@mitanshu.vedikadesai565 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण सर्वांना सांगितली त्याबद्दल पहिल्यादा आपले व साकीब साहेबांचे मनापासून आभार असेच उपयुक्त व्हिडिओ आपण येऊन येत जा जेणे करून कोकणातील गरजु व्यक्तीनसाठी उपजिविकेचे साधन होईल, त्यामुळे कोकणातील व्यक्ती उपजेविकेसाठी आपला कोकण सोडुन बाहेर जाणार नाही . तसेच आपल्या कोकणभूमी च्या सुपुत्रांची उत्तोरोउत्तर प्रगती होवो. हीच मनापासून इच्छा, देव बरे करो.
@udaymainkar7282
@udaymainkar7282 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद हा व्हीडीओ बनवल्या बद्दल . मी जे ट्रॅप शोधत होतो त्याची माहीती छान पैकी मिळाली. मला 7/ 8 फुटी अमेरीकन फीश कास्ट नेट व 8 nos. hole वाला क्रॅब ट्रॅप घ्यायचाच होता. मी नक्कीच विचार करीन मागवायला.
@pratikmhatre547
@pratikmhatre547 2 жыл бұрын
लकी दादा ❤ स्पीरीट आॅफ कोकण आणि #मालवणी life म्हणजे कोकणाशी लोकांना जोडणारी नाळ अख्ख्या लाॅकडाउन मध्ये मनोरंजनाचे आपले हक्काचे channel म्हणजे मालवणी लाईफ लकी दादा आणि नवे उद्योजक साकीब भाई तुम्हा दोघांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा ❤💐🙏
@SaqibHunerkarVlogs
@SaqibHunerkarVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@thegavthikombadivlogs
@thegavthikombadivlogs 2 жыл бұрын
खुपचं छान ट्रैप आहेत लकी मित्रा तुझ्या सर्व विडिओ मध्ये खेकडे पकडतांनाच्या खरोखर existing आहेत .साकीबचे प्रोडक्ट ही एकदम छकास आहेत मी हे मागवणार आणि त्यांचा experience घेणार ,❤️❤️🐬🐳🐋🦀🦀🦀🦀
@gururajnaik1295
@gururajnaik1295 2 жыл бұрын
खूप छान माहिती आसा गावात मासे आणि कुरले धरूक
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 2 жыл бұрын
लकी, तुझ्या साकिब सारख्या तरुणांना व्यवसायास प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांबद्धल धन्यवाद. एक सुचना व्हीडिओच्या सुरुवातीस ड्रायव्हींग करताना मुलाला मांडीवर समोर बसवलेले दिसले. काळञी घ्या. देव बरें करो.
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 2 жыл бұрын
खुपच चांगली माहीती पुरविली. या सर्व वस्तू माझ्या कामाच्याच आहेत. अन जवळच दुकान आहे. लवकरच सहकार्यान सह भेटीस येत आहेत.
@manojchavan1817
@manojchavan1817 2 жыл бұрын
मित्रा विडिओ बनवायला खूप मेहनत घेतो, भुता सारखा इकडे कधी तिकडे असतो, कमाल आहे, मी सर्व विडीओ बगतो, थँक्स
@rudrazendekarvlogs9144
@rudrazendekarvlogs9144 2 жыл бұрын
खूप मस्त जाळी होते आणि व्हिडीओ पण मस्त 👌👌 #RudraZendekarVlogs
@dhananjayugale2858
@dhananjayugale2858 2 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ👍👍👍
@davidkini7614
@davidkini7614 2 жыл бұрын
नमस्कार,हुनेकरजी ,आपला विडिओ पाहीला, स्वस्त जाळी फारच छान आहेत, यामुळे देशातील लोकांना अमेरीकन कींवा चायनीज घेण्याची आता गरज नाही .व क्वालीटी चांगली ठेवा, म्हणजे अती उत्तम च, धन्यवाद.
@thejayeng
@thejayeng 2 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण वीडियो, धन्यवाद लकी आणि शाकिब...... देव बरे करो 👍
@kaustubhkoyande6405
@kaustubhkoyande6405 2 жыл бұрын
Khup chan informative vlog 👌⚓😍🦀जास्तीत जास्त लोकांनी हे नेट मागवा.. आपल्या मराठी माणसांना मोठे करा... देव बरे करो🙏😍 🦀🦐🐠🐟👌⚓
@all-ani-me3988
@all-ani-me3988 2 жыл бұрын
Mala khup mahiti milali...thanku for the video🙏🙏🙏
@Oliver_Lopez
@Oliver_Lopez 2 жыл бұрын
खूप मस्त माहिती ... क्वालिटी सुद्धा अप्रतिम दिसते... फूल support करा आपल्या लोकल माणसाला... Buy Local... 👏 All The Best Bhawa... 👍
@flavorfeast2627
@flavorfeast2627 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qKhggpmK39C2l3U.html
@Nish16823NS
@Nish16823NS 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ दादा सर्व माहिती दिल्या बद्दल धन्यवाद Saquibhunerkar तुम्ही या सर्व वस्तू कमी खर्चात उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
@sahilpawar6037
@sahilpawar6037 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल लकी दादा तुमचे आभार तसेच सर्व जाळी स्वस्थ व चांगल्या क्वालिटी चि आहेत. तसेच तुमच्या बहुतेक video business related व नवीन काय तरी करायला उत्स्फूर्त करतात आणि तुमच्या video बघून नक्कीच कोणी तरी मराठी business man तयार होईल
@ravindrabane786
@ravindrabane786 2 жыл бұрын
जबरदस्त आहे साकिब तुला नक्कीच यश मिळेल .. मी.कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात राहतो मला फिशिंग करणे आवडते मी नक्कीच तुझ्याकडुन हे मटेरियल घेइन .. तुला शुभेच्छा भरघोस यश तुला या व्यवसायात मिळो ही सदिच्छा ...!!
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
👍👍👍😊
@sandeepshinde8627
@sandeepshinde8627 2 жыл бұрын
लक्की खूप छान विडिओ online ऑर्डर करण्यापेक्षा आपल्याच माणसाकडून घेतलेला चांगलं आणि तेही स्वस्त दरात ट्रॅप सगळ्यांनी विचार करायला हवा असेच नवनवीन व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवत राहा देव बरे करो ,,🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Nakkich..Thank you so much 😊
@kabaddikabaddi6549
@kabaddikabaddi6549 2 жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओस खूप छान असतात खूप माहिती भेटते जय महाराष्ट्र 🚩
@trapgurav2265
@trapgurav2265 2 жыл бұрын
झकास....... खुप उपयोगी आणि सहज हाताळण्यासारख्या वस्तू आहेत धन्यवाद
@dhirajborawake1792
@dhirajborawake1792 2 жыл бұрын
दादा नेहमीप्रमाणेच तुझा व्हिडिओ माहिती पूर्ण होता. तू जिथे जातोस येथून माहितीचा खजिना बाहेर काढतोस. मुलाखत काराची भूमिका खूप छान निभावतोस. समोरच्याला छान बोलता करतोस. हट्स ऑफ 👍👍👍👍
@kavathi
@kavathi 2 жыл бұрын
भाय भारी व्हीडियो आसतत तुझे दादा काय तरी वेगवेगळ्या गोष्टी बगुक मिळतत.. 👍
@dattaramhodawadekar2905
@dattaramhodawadekar2905 2 жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद,एक कोकणी माणूस हे नवीन business चालू केला.चांगली माहिति दिली.आम्ही पण जरूर ऑर्डर देऊ.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Nakkich..Thank you so much 😊
@arvindpatil7281
@arvindpatil7281 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती पूर्ण व्हिडीओ, मी दोघांनचे पण व्हिडीओ बघतो. खूप छान माहिती मिळत असते, छान👍
@SaqibHunerkarVlogs
@SaqibHunerkarVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
व्वा साकीब, खुप धन्यवाद. लकी मस्तच, कोकणातील बांधवांना असेच प्रेम व प्रोत्साहन द्यावे. 👍👍🙏
@sanketmayekar1261
@sanketmayekar1261 16 күн бұрын
खूप छान व्हिडिओ असतात दादा विशेष म्हणजे मेहनत खूप असतें तुजी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि sabscrabarala खूप छान माहिती मिळते तुज्या मुळे दादा तुजा चॅनल असंच चालूदे अशी देवा जवळ प्रार्थना 👍 देव बर करो 🙏🙏by malvani life
@somkantghadi8681
@somkantghadi8681 2 жыл бұрын
फार छान आहेत नेट फिशिंग करायला आणि मासे पकडायला खूप उपयोगी आहेत
@diagolobo7393
@diagolobo7393 2 жыл бұрын
खूप छान trap आहे एक नंबर
@adityarane4331
@adityarane4331 2 жыл бұрын
खरच लकी दादा तू खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनवतोस असे च छान व्हिडीओ बनवत राहा आणि कोकणी उद्यूजकांना फुढे आन खूप बरा वाटलं खूप भारी आहे व्हिडीओ अप्रतिम
@surajphanse9290
@surajphanse9290 2 жыл бұрын
Lucky dada tuje videos khup samaj upyogi astat tymule te videos pahyala khup bhari vatat and without any fees geun promotion karta tymule navin vayvsay suru karnar varti yetat ase khup sare videos ahet tumche Love from Bhor😍
@prathmeshsawant2383
@prathmeshsawant2383 2 жыл бұрын
हॅलो लकी दादा तुझ्या जास्त मला फिशिंग विडिओ खूप आवडतात... त्यामुळे मला फिशिंग ची आवड निर्माण झाली .. आणि ह्या पुढे तू असाच फिशिंग चे विडिओ बनवत जा.. आणि मला सुद्धा फिशिंग करायला खूप आवडतं.. माझं गाव देवगड ( मुणगे ) आहे.. माझ्या घरा च्या बाजूला नदी आहे.. त्या मुळे मला ह्या ट्रॅप चा खूप जास्तीस जास्त उपयोग होईल.. 😊😊👌👍
@yogeshsalvi7288
@yogeshsalvi7288 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे माहिती पूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद देव बरे करो .
@shrikant7356
@shrikant7356 2 жыл бұрын
जवळ असून (मुंब्रात )आम्हाला माहित नव्हतं.. परत एकदा छान विडिओ. पाग, क्रॅब ट्रॅप, फिशिंग रॉड. तुझे विडिओ बघून घेतला. आता ट्राय करायला रेवंडी ला येतो तुमच्याकडे येतो 😄😄😄 नेशीलका? पकडायला
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Nakkich 😊😊😊😊
@prashantgawade3012
@prashantgawade3012 2 жыл бұрын
चांगला माहिती पूर्ण वीडियो धन्यवाद
@amrutrane3552
@amrutrane3552 2 жыл бұрын
लकी भावा तुझे व्हिडीओ नेहमी छान माहीती पुर्ण असतात. भारी,कुडाळ माडयाचीवाडी नेरुर,
@user-ky9rm2qm1p
@user-ky9rm2qm1p 11 ай бұрын
खूप सुंदर माहीत दिली सर लोकेशन पाटव
@Manishsutar7876
@Manishsutar7876 2 жыл бұрын
Malvani life che videos tar khup chan astat. Aani saqib bhai che pan. Kalach mi saqib bhai kadun 2 umbrella wale aani 1 cylindrical nets order kele aani 3 aaple zabali wale. Te aaj saqib bhai ne swata deliver kele chan vatla Saqib bhai la bhetun. Aani nets chi quality pan khup chan aahe. Thanks to Saqib Hunerkar Vlogs. For such products in low cost. आता आम्ही पण चिंबोऱ्या पकडू. 🤘
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
लकी दा...... तुम्ही माहिती खुप चांगली देतात..🙏🙏🙏💐💐💐
@deepakmandare5673
@deepakmandare5673 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूप चांगला विडिओ होता, आज जे मासे पकडण्याचा ट्रॅप दाखवले ते खूप चांगले आणि स्वस्त आहेत त्यामुळे ते आम्हाला खूप फायदेशीर असतील, थँक्स
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 2 жыл бұрын
मस्त 👌👌👌🥰🥰🥰 खूप कमी किमतीमध्ये देतोय नकीच नेट वापरू थँकयू lucky bhai ❤️❤️❤️💐
@sandeshchopdekar614
@sandeshchopdekar614 2 жыл бұрын
Sir तुमच्या प्रत्येक विडिओ मध्ये काही ना काही वेगळं असतं खुप छान👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@uh3485
@uh3485 2 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ गावचे व्हिडिओ ही खूप छान असतात आणि आता मुंबईचे व्हिडिओ माहितीपूर्ण आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@jayeshgothankar9435
@jayeshgothankar9435 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूपच छान माहिती दिली लकी दादा 👍👍
@umeshdhotre6360
@umeshdhotre6360 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. *धन्यवाद *👍
@vinodpatil9470
@vinodpatil9470 2 жыл бұрын
दादा तू खूप छान काम करतोस जे आपले कोकणातले युवा उद्योजक आहेत त्यांची माहिती आपल्या चैनल द्वारे सर्वां पर्यंत पोहोचतोस 🙏🙏
@908_kalpeshshinde4
@908_kalpeshshinde4 2 жыл бұрын
Mastch dada nehmi sarkha khup chan ani informative video zalay tuzya mule nav nawin traps,khekde pakadane ani fish realted chi mahiti milte gavi aslyacha feel hoto ani khup changlyaa padhdhtine information sangtos khup swasth ani khup changle traps aahet thanks for informative information ani ho 250k sathi advance madhe shubhecha...
@rajdeepmhatre3858
@rajdeepmhatre3858 2 жыл бұрын
मी अमेझॉन कडून हे नेट खरेदी करण्याचा विचार करत होतो ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@satishgadge5200
@satishgadge5200 2 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण आणि उपयोगाचा व्हिडीओ दादा.....
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 2 жыл бұрын
मित्रा जे तुजे VIEWERS मुंबईला राहतात. पण तुझा विडियोला नेहमी COMMEND करतात त्यांचा साठी काय बक्षीष आहे. ते नाही संगितले? लकी तुझा हा विडियो नेहमी पेक्षा वेगळा होता. हे तू परत एकदा सिंध केले. तुजे अभिनंदन.
@AkashPatil-fb5zr
@AkashPatil-fb5zr 2 жыл бұрын
Khup chan video keli ahe khekde pakdychi easy आणि सोयीसकररीत्या पकडण्याची सोय. आम्हाला तुमचा व्हिडियो मधून नविन नवीन मासे पकण्यासाठी नेट ची माहिती देत असता त्याबदल खूप आभारी आहे🤗
@santosh8886
@santosh8886 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप छान. देव बरे करो
@qualitycareinternational1869
@qualitycareinternational1869 11 ай бұрын
Amezing Saqub.... superb....soon i will visit Mumbra
@maxiefernandes2770
@maxiefernandes2770 2 жыл бұрын
आजचा व्हि डीयो.खूपच मस्त.
@survidhvlogs3846
@survidhvlogs3846 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली भावा धन्यवाद 👌🏼👌🏼👌🏼
@avdhootthete6272
@avdhootthete6272 2 жыл бұрын
ऑनलाईन आणि यांच्या भावात खूप फरक आहे. चांगली माहिती मिळाली.
@swapniljadhav3084
@swapniljadhav3084 2 жыл бұрын
मस्तच. माहितीपूर्ण व्हिडिओ
@nathuramkamble9374
@nathuramkamble9374 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@harshtanks
@harshtanks 2 жыл бұрын
chaan mahiti next malvan yetana nakki gheun yeu 👌 Thanks to both of you 👍💐
@wilsonkoli6983
@wilsonkoli6983 2 жыл бұрын
Thanku hi mahiti paije hoti ek number
@RavindraPatil-zk2no
@RavindraPatil-zk2no 2 жыл бұрын
ॲमेझॉन वरील खेकडे पकडण्याचा पिंजर्‍या पेक्षा शकीब भाई कडील पिंजरे कितीतरी जास्त चांगल्या क्वालिटीचे दिसत आहेत आणि वरून ॲमेझॉन पेक्षा खूप स्वस्त पण आहेत. खूप चांगली माहिती दिलीत लकी भाऊ. शकीब भाऊ आणि लकी भाऊ तुम्हाला धन्यवाद🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Hoy..Thank you so much 😊
@sunilkesarkar9723
@sunilkesarkar9723 2 жыл бұрын
🙏 मित्रा , खुप खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे .
@sandeshsawant732
@sandeshsawant732 2 жыл бұрын
एकदम जबरदस्त माहिती दीली
@guruprasadapkar6011
@guruprasadapkar6011 2 жыл бұрын
खूप स्वस्त आहे माहिती पण खूप चांगल्या प्रकारे सांगितली
@namdevgawde8039
@namdevgawde8039 2 жыл бұрын
छान मित्रा माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@ssatam09
@ssatam09 2 жыл бұрын
लकी तुला खेकडे आणि मासे पकडाची अजून मजा येईल... 👍
@shivlingshinge397
@shivlingshinge397 11 ай бұрын
दादा.तुमचे विडीओ.ची.माहीती.खूप.छान.आहे.❤❤❤💞💞👌👌👌💞💞💞💞.
@sunilchaudhari8266
@sunilchaudhari8266 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली रोजच तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात , आम्ही पण गावी गेलो की मासे खेकडे पकडायला गावी जातो मज्या म्हणून.👌👍
@ssatam09
@ssatam09 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती पूर्ण विडिओ.... 👌 Like केलं आहे... 👍👍
@nileshmore3132
@nileshmore3132 2 жыл бұрын
खुप छान प्रोडक्ट आहेत .👍👌
@SCHIWARALE
@SCHIWARALE 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली मस्त
@vilaschande5103
@vilaschande5103 2 жыл бұрын
मस्त जाली आहेत... खरंच फायदा होईल
@prasadtalashilkar5986
@prasadtalashilkar5986 2 жыл бұрын
Khup mast video. Changali mahiti ahe
@sachinwaghe9029
@sachinwaghe9029 2 жыл бұрын
फारच छान लकी. मी आता गणपतीला गावी जाण्यापूर्वी ऍमेझॉन वरून मागवणार होतो. आता ऑर्डर इथे नक्की. धन्यवाद👍
@swapnilchaughule5153
@swapnilchaughule5153 2 жыл бұрын
Thx bhava 👏👏 chagli news sagitlis Tu tuj khup khup aabhari👏👏
@prashantkalkar9178
@prashantkalkar9178 2 жыл бұрын
खूप मस्त लक्की दादा तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात🔥🔥🔥🔥🔥👌👌👌
@anilbhoir2575
@anilbhoir2575 2 жыл бұрын
दादा तुझ्या व्हिडिओ खूप छान पैकी प्रत्येक गोष्टीची माहिती देताना त्याच्या माहिती देतो त्या मध्ये काहीतरी शिकायला आम्हाला शिकण्यासारखे गोष्ट असते शेतीची व्हिडिओ असो किंवा कुकिंग ची किंवा माडीची किंवा मासे पकडण्याच्या दादा मी तुला आदर्श मानतो
@praveenst9535
@praveenst9535 2 жыл бұрын
Sadiq bro all the best
@hemanttalawar6781
@hemanttalawar6781 2 жыл бұрын
Very nice mahiti dili thanks bro ❤️❤️🙏👌💐
@kalpeshuttekar2740
@kalpeshuttekar2740 2 жыл бұрын
खूप छान विडिओ असच काम करत राहा खूप छान वस्तू आहेत कोकण आपलाच असा
@AjitDsouza
@AjitDsouza 2 жыл бұрын
Amazing job. Lucky, you are the best KZfaqr in and around Konkan who is genuine in terms of content, honesty and connection with viewers. Keep it up..
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 6 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 61 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 56 МЛН
Fishing Net Wholesale Market Mumbai | Cast Net Market | Fish nets Market Mumbai
14:25
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 6 МЛН