याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने करा आणि खाऊन बघा | Homemade Wadi

  Рет қаралды 369,126

Ratna's Home

Ratna's Home

Күн бұрын

★ साहित्य :-
१)कोबी - २ वाटी
२)चणाडाळ पीठ - १ वाटी
३)तांदुळ पीठ - २ चमचे
४)हिरवी मिरची - ८ ते ९
५)लसुण पाकळी - २० ते २२
६)आलं - १ इंच
★ फोडणीसाठी :-
१)जिरे - १/२ चमचा
२)हळद - पाव चमचा
३)लाल तिखट - १/२ चमचा
४)हिंग - चिमुटभर
५)जिरेपुड - १ चमचा
६)धनेपुड - १ चमचा
७)कोथिंबीर
८)तेल
९)मीठ - चवीपुरतं
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail id :- ratan.dhumal12may@gmail.com

Пікірлер: 148
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Aluvadi (आळुवडी)
19:50
Indira Amma's Kitchen
Рет қаралды 855