येत्या वर्षात गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी? | Bharat Phatak | EP - 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 67,574

Think Bank

Think Bank

7 ай бұрын

येत्या वर्षात होणाऱ्या निवडणुकांचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल? २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी? दीर्घकालीन गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?
आर्थिक सल्लागार भरत फाटक यांची मुलाखत, भाग २
#homelaon #finance #trading
===
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
bit.ly/49pike1

Пікірлер: 37
@gyanojidalvi1106
@gyanojidalvi1106 7 ай бұрын
Think Bank चे आभार आपण अनेक क्षेत्रातील अभ्यासकांना संधी देऊन बोलत करता... याचा फायदा जिज्ञासूंना नक्कीच होतो... असे आणखी काही अर्थ तज्ज्ञ बोलते करावीत...ही विनंती.
@bag9845
@bag9845 7 ай бұрын
प्रशासकीय अधिकारी हेच सर्व धोरणे ठरवतात आणि योजना आखतात आणि यामध्ये भांडवलदारांचा देखील मोठा सहभाग असतो. त्यामुळे सरकार कुणाचेही असो काहीही फरक पडत नाही.
@niranjandeo4048
@niranjandeo4048 7 ай бұрын
खूप अप्रतिम भाग...सरांना असाच एक वेगळा विषय घेऊन परत बोलवावे ही विनंती...
@yogesh9084
@yogesh9084 7 ай бұрын
Fatak sir..is great personality.
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 7 ай бұрын
Perfect discussions.Asset allocation and goal based investment advice is best.👍👍👍
@rajnaik7138
@rajnaik7138 6 ай бұрын
Perfect Information 😊😊
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 6 ай бұрын
Very good knowledge in share market.
@seemakulkarni3683
@seemakulkarni3683 7 ай бұрын
खूप छान
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 6 ай бұрын
Very intrested for investment
@ameymahajan357
@ameymahajan357 7 ай бұрын
@thinkbank अभिजित सर विषय /मुलाखत भरकटलेली वाटली बराच वेळ आयपीओ मधे गेला बाकी विषयांन हात घातलाच नाही ह्या चैनल कडून ह्या अपेक्षा नाही
@shivkumarkumbhar5214
@shivkumarkumbhar5214 7 ай бұрын
khup chan vishy
@dattatraykalantre7138
@dattatraykalantre7138 6 ай бұрын
सर्व सामान्यासाठी काय मार्गदर्शन कराल
@VinodKamble-ie7wj
@VinodKamble-ie7wj 7 ай бұрын
Floating stock ?
@pritalpawdeyeragi241
@pritalpawdeyeragi241 6 ай бұрын
Kindly talk by giving examples
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 7 ай бұрын
सर मोदी भक्त आहेत वाटत सार्वजनिक बँकांनी मोठ्या धनदांडग्यांची किती रुपयांची कर्जे right off केली ते पण सांगा; करोनानंतर फक्त आणि फक्त शेयर मार्केट उंच जात आहे पण सामान्य लोकांचे काय ?
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 6 ай бұрын
आग..आग..जळफळाट कर्ज कोणी दिले?
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 6 ай бұрын
@@milindkulkarni3198 भक्तांनी जरा अभ्यास करून बोलावे. तसेही विश्वगुरू कडे फेक डिग्री आहे.
@vasantkute3579
@vasantkute3579 6 ай бұрын
सध्याच्या काळात बरीचशी सर्व सामान्य लोक म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करतात....
@gajananhingmire1710
@gajananhingmire1710 7 ай бұрын
भाषण वाटते वर्तमानाचं बोला.
@yuvrajaher
@yuvrajaher 7 ай бұрын
flp show
@jagdishpawar119
@jagdishpawar119 7 ай бұрын
1945-46 ची जपानची परिस्थिती ही पूर्णतः तळात गेलेली होती, त्या पेक्षा तळात जाणे शक्य नव्हते, त्यामुळे वरती येणे हेच शक्य होतं. आणि जपानी माणूस हा इरेला पेटला होता म्हणून त्याने फिनिक्स भरारी घेतली. सद्या भारताची स्थिती शायनिंग INDIA सारखी परिस्थिती आहे. बँकिंग सेक्टरची परिस्थिती चांगली असेल तर गेल्या पाच वर्षांतील परतावा बघितला तर याची प्रचिती येईल. सद्याच्या सरकारची कमकुवत बाजू आहे ती अतिरेकी सनातनी पणा, अतिरेकी धर्मांधता ही आहे. भारत हा विविधतेने नटलेला आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणे थांबले पाहिजे.धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि भारतीय संविधाने तो हक्क प्रत्येकाला दिला आहे. संविधानाला अपेक्षित वागणारे सरकार आले तरच भारताचा आर्थिक, सामाजिक विकास होऊ शकेल अन्यथा हा बुडबुडा ठरू शकतो.
@heartym510
@heartym510 7 ай бұрын
आर्थिक चर्चेत चुकीचे मुद्दे आणलेत पवार साहेब, हिंदू प्रेमी सरकार म्हणा फार फार तर पण तुम्हाला हे नको असेल तर मुस्लिम प्रेमी सरकार तरी ऐकायला बरं वाटतं का,
@vishdgr8
@vishdgr8 7 ай бұрын
Gap re phuktya ..sagle phukat khaun shivya ghala duaryana
@vilaspatil3003
@vilaspatil3003 7 ай бұрын
Read about how Lee Kuan Yew transformed Singapore. Secularism has nothing to do with economic progress.
@sandeepgalande9
@sandeepgalande9 7 ай бұрын
Irrelevant!
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 7 ай бұрын
कसला अतिरेकी धर्मांधपणा??? कोणावर अत्याचार झाले, का दंगली झाल्या 10 वर्षात..
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН