'आयटी'मध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ का पडलाय? | Bhooshan Kelkar | Madhura Kelkar | Behind The Scenes

  Рет қаралды 276,102

Think Bank

Think Bank

8 ай бұрын

आयटी क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची उणीव का भासते आहे? जॉब शोधण्यासाठी कोणत्या एआय टूल्सचा वापर करायला हवा? आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी लागणारा वेळ का वाढतो आहे? येत्या काळात कॅम्पस प्लेसमेंट बंद होतील का? सतत शिकत राहण्याची सवय कशी लावून घ्यावी?
एआय एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर आणि मानसशास्त्र तज्ज्ञ मधुरा केळकर यांची मुलाखत...
#itsector #jobs #aitools
===
'AI' YO Tools - Leveraging Power of Artificial Intelligence हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
www.amazon.in/AI-Tools-Levera...
'करिअरची गुणसूत्रे' हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
www.bookganga.com/R/8SUVO

Пікірлер: 331
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 8 ай бұрын
योग प्राणायाम करायला आणि सकाळी उठायला रात्री लवकर झोपणे गरजेचं आहे
@hdkloh6857
@hdkloh6857 8 ай бұрын
Nice conversation आयटी मध्ये भरमसाठ पगाऱ्याच्या नोकऱ्यांचा नक्कीच तुटवडा झाला आहे.
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
Ajun 10 varshane Shetivar yenar sagle he nakki 😊
@nk99988
@nk99988 8 ай бұрын
भावा एकदम बरोबर 😊सहमत
@Arjun-tg1go
@Arjun-tg1go 8 ай бұрын
पाणस्थळ जमीन असेल तरच…
@sagarbhosle6226
@sagarbhosle6226 8 ай бұрын
Ho Dushkal nahi padla tar
@nk99988
@nk99988 8 ай бұрын
@@sagarbhosle6226 be positive मित्रांनो...दुष्काळ पडो अथवा काहीही हो...आपण शेतकरी आहोत...संघर्ष नवीन नाही आपल्यासाठी..
@akshaykul6765
@akshaykul6765 8 ай бұрын
लवकर येऊ द्या
@archergrc5362
@archergrc5362 8 ай бұрын
माहितीपूर्ण चर्चा. AI वर होणाऱ्या चर्चेची वाट पाहत आहे. धन्यवाद सर
@amrutasyoga
@amrutasyoga 8 ай бұрын
IT madhalya lokani nehami swatahala technology madhe update thevala pahije.. Job gela tari dusara lagech milu shakato.
@rahulgade1870
@rahulgade1870 8 ай бұрын
नोकरी करू नका. करायचीच असेल तर ती थोडे वर्ष करा. स्वतःचा व्यवसाय करा. एकापेक्षा जास्त income source तयार करा.
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 8 ай бұрын
💯👍
@pavaann_
@pavaann_ 8 ай бұрын
True ekda 50-60 lakh balance zhala tr choti mothi company takun deil gaavi. Job tr aapn aapla jiv jari dila tari kahi fayada nahi
@arvindatale5782
@arvindatale5782 8 ай бұрын
अर्धवट विचार!तुमचा व्यवसाय चालण्यासाठी लोकांकडे क्रय शक्ती म्हणजे खरेदी करण्यासाठी पैसे तर पाहिजे ना!
@AkashGhorpade-dn7ig
@AkashGhorpade-dn7ig 7 ай бұрын
@@arvindatale5782 finally someone talking sense here, if there are no jobs there will be less consumers, and who will these companies sell their products to?? Government will take over AI soon and limit its use.
@rohitgunjkar4146
@rohitgunjkar4146 8 ай бұрын
Continuous learning is the key of success that’s it
@saurabhjadhav3680
@saurabhjadhav3680 8 ай бұрын
व्हिडिओमध्ये भाषा मराठी, बोलणारे, ऐकणारे मराठी. तरी पण कमेटंस् इंग्रजी मध्येच... इंग्रजी बुद्धिमत्तेच उदाहरण नाही ए. तरी गुलामी काही सुटत नाही आपली.😌
@RS-wp5di
@RS-wp5di 8 ай бұрын
कंपन्या आयटी मध्ये काम करणार्‍याना गुलामांच्या सारखे वागतात
@chhayag.434
@chhayag.434 8 ай бұрын
आयटी क्षेत्रात मॅनेजर तासनतास मिटींग घेऊन काय बोलतात कळत नाहीत काम थांबवून बडबडगीत करतात नंतर कर्मचारीवर्ग कामाला वेळेत पूर्ण करण्यास सांगून थांबवून ठेवण्यात काय आनंद असतो कॅम्पस मधून घेऊन पगार भरपूर देऊन घेतात त्या कार्ट्यांना काही येत की नाही हे पण बघत नाहीत माझा मुलगा वैतागून जातो नवीन आलेल्यांना शिकवून परत मुली तर मठ्ठ मोबाइल घेऊन टाइम पास वेळेआधीच घरी निघून जातात पुन मुलगी म्हणून काही बोलायच नाहीत परदेशात असलेलेच तर अजून नाठाळ विदेशात गेल्यावर काम करत आहेत अस दाखवतात पण ते भारतीय लोकांना काम सांगून ऑन द् वे अव्हेलेबल म्हणून टाइम पास करतात कामाचाच क्रेडीट स्वत घेतात गेलया महिन्यात डोळे आलेत म्हणून सुट्टी मागितल्यावर इन्फोसिस चा मठ्ठ मॅनेजर ऑफिस मध्ये काम केले पाहिजे म्हणून दबाव करतो कर्मचारीवर्ग तशा अवस्थेत आलेत एकामुले दुसर्‍याच संसर्ग होऊ शकेल तरी ऐकत नाहीत
@priyankaraut9650
@priyankaraut9650 8 ай бұрын
As kahi nahiye muli sudha agdi delicately Kam kartat ugach mulinch nav kharab karu nka
@1.9tdilove71
@1.9tdilove71 8 ай бұрын
​@@priyankaraut9650dedicatedly असते
@vinayachandanshive5658
@vinayachandanshive5658 8 ай бұрын
90% IT employees don't deserve high package .
@hrushikeshnimbalkar8849
@hrushikeshnimbalkar8849 8 ай бұрын
जास्तीच्या पगारामुळे उर्वरीत समाजात अस्वस्थता आहे आणि पुण्यात घरांच्या किमती खुपच वाढलेल्या आहेत. त्यामुळे आयटी कर्मचार्यांचा जास्तीत जास्त पगार 25 ते 50 हजारांच्या आसपास असणे समाजाच्या हिताचे आहे.
@PlanetX_Oumuamua
@PlanetX_Oumuamua 8 ай бұрын
सगळ्या Instagram वाल्या सो कॉल्ड स्मार्ट मुली 😂😅..bf nd may be now gf issues वाल्या
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 8 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती! धन्यवाद!
@udayjagtap7851
@udayjagtap7851 8 ай бұрын
छान उपयुक्त व दिशादर्शक माहिती 🙏
@akashvatane5458
@akashvatane5458 8 ай бұрын
मुळात सामाजिक स्थिती बदली पाहिजे कारण आयटी मध्ये काम केले म्हणजेच काम केले असे नाही...... काम कोणतेही करा मनापासून करा.....या आयटी मुळे लोकांना attitude आला आहे....त्याला कारण म्हणजे high package salary..... का दुसरे काम केले नाही तर नाही मिळणार का high package salary.... हे सगळे बदले तरच सगळ्यांना equal मान मिळेल.....समाजात एक स्थान मिळेल....आजकाल असे झाले आहे की आयटी मध्ये काम करणारा खूप भारी.....पण engineering झालेले एक बिझनेस करत असेल तर ते मूर्ख..... इंजिनिअर होऊन हा काय करतो.....ही सगळी मानसिकता बदली पाहिजे....
@seemashirodkar7959
@seemashirodkar7959 8 ай бұрын
सीडणी मधे माझा नातु सकाळी आठ वाजता ऑफीसला जातो रात्री ऐक दोन वाजेपर्यंत काम करतो योग आसने केव्हा करणार? पण आपली माहीती फारच ऊपयोगी आहे
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 ай бұрын
पगार करोडो रुपये असेल म्हणून
@revenant8061
@revenant8061 8 ай бұрын
Tumchya natu nakki kai krto itka vel?
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@amsonyoutube
@amsonyoutube 8 ай бұрын
आवर्जून ऐकावे असे, अतिशय उपयुक्त माहित...
@dr.ashutoshkulkarni2785
@dr.ashutoshkulkarni2785 8 ай бұрын
विनायक, खूप छान मुलाखत.. पण सॉफ्ट स्किल्स ची पण तितकीच गरज आहे हा मुद्दा राहून गेला असं वाटतं.
@cbhujbal8994
@cbhujbal8994 8 ай бұрын
Dhanyavaad .....think bank and Bhushan Kelkar sir
@PlanetX_Oumuamua
@PlanetX_Oumuamua 8 ай бұрын
IT मुळे manufacturing segment खुप मागे पडला. आज जेव्हा जिकडे तिकडे युद्धाची परिस्थिती दिसते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवत आहे.
@sy-xv7xs
@sy-xv7xs 8 ай бұрын
My same thoughts.
@jagsam123
@jagsam123 8 ай бұрын
Mfg la scope होताच कधी.... नुसतेच म्हणतात scope आहे
@revenant8061
@revenant8061 8 ай бұрын
Manufacturing sector honya sathi raw material pahije.. ikde aaplya kade sagla China madhun import krtat loka.. India madhe assemble hota
@topgamer8292
@topgamer8292 8 ай бұрын
Manufacturing madhye China hub ahe , apan hub nahi kaslech
@aniket4713
@aniket4713 8 ай бұрын
kuna mule kuni mage padle nahi.......jya sector ne dedication dakhavle tyanna pudhe jaila bhetla, manufacturing unit cha expense jast asto ROI kami aste IT chya tulnet
@Hemantsav
@Hemantsav 8 ай бұрын
IT मध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ नाहीये तर आपल्याकडे स्किल आणि attitude चा दुष्काळ पडलाय.... आज फ्रेशर्स experience घ्यायला तयार नाहीयेत... जोईनिंग ला महिना लाखोंचे पॅकेज मिळावे ह्या अपेक्षेने येतात... जे workforce मध्ये आहेत ते रिजिड झालेत त्यांना नवीन गोष्ट शिकायच्या नाहीयेत...
@aboli_r_shinde
@aboli_r_shinde 8 ай бұрын
Positive feedback... Very good sir🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊 If we have good skill and positive attitude we can do anything 😊😊😊
@akshykambli
@akshykambli 8 ай бұрын
Wrong Wrong Wrong...... Fresher's always came up with positive attitude those mindset is to learn new things and they always Open to work or gain experience.But in current situation other than IT fields cummers are coming into IT.and overall performance is not well
@Hemantsav
@Hemantsav 8 ай бұрын
@@akshykambli that’s called competition
@Ganu268
@Ganu268 8 ай бұрын
IT wale 12 Hours in 15k with 4℅, 5℅ Hike Sathi ready raha :- # Mechanical Engineer
@CyberGenious24
@CyberGenious24 8 ай бұрын
Khup khup aabhar खुप उपयोगी माहिती
@Analysis565
@Analysis565 8 ай бұрын
ह्या पुढे तर लाय अवघड होणार आहे... Skill वाढवा स्वतः च अस्थीत्व सिद्ध करा IT वर डिपेंड राहु नका
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 8 ай бұрын
म्हणूनच लोकं तलाठी पोलीस क्लार्क होण्यासाठी धावतात. चिकटला की चिकटला. शून्य उत्तरदायित्व हमखास पगार आणि हमखास वर कमाई.
@krox477
@krox477 8 ай бұрын
Bhai ai alyavr ya nokrya pan janaret
@vedhh7727
@vedhh7727 8 ай бұрын
@@krox477 mag AI shikle pahije, Ani tase AI develoer banav lagel.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
@@krox477: अस नसत मित्रा, तुला नवीन गोष्ठ शिकावी लागते. आणि कंपनी मद्धे रोल चेंज आणि स्किल अपग्रेड अस्ते दर वर्षी जेठे तुमचा मैनेजर तुम्हाला देतो स्किल्स. अप्रैसल असत.
@goannashik
@goannashik 8 ай бұрын
IT वाले मुल आणि त्यांचे आई बाप इतके भिकारचोट आहेत की इतके चांगले पॅकेज असून पण त्यांना मुलगी IT वाली आणि कमवणारीच लागते..(IT मुलींचा तर प्रश्नच नाही ते तर पिधिजात चालत आहे कमवणाराच मुलगा बघतात) तुमचा हावरट पणा वाढत आहे भिकारचोट IT च्या पोरांनो..
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 8 ай бұрын
Super 👍👍 भूषण सरांना ऐकणे ही पर्वणी असते.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 8 ай бұрын
खूप छान व ऊपयोगि माहिती आहे. प्रत्येकाला ऊपयोगि आहे..धन्यवाद..👌👍
@WatchDogs001
@WatchDogs001 8 ай бұрын
हा आता कसा मिळाल आम्हाला frustration काढायला. IT मध्ये जॉब लागताना criteria लावतात relevant डिग्री पाहिजे, एवढे Percentage पाहिजे, IT मध्ये कोर्स केला पाहिजे. मग एवढ सगळ पाहिजे तर मग मेकॅनिकल, civil, Automobile department ची candidates तुम्ही घेता ते चालत. आणि ती पोर का येतात तर बसुन काम पाहिजे अस म्हणतात मग कशाला काशीत घालायला त्या डिपार्टमेंट ला अ‍ॅडमिशन घेतात ईथे IT चे रूल तोडून फेक Experience घेऊन कंपनी मध्ये इंटर करतात आणि मग बेंच वर बसायला लागत ते जास्त करून याच कारणामुळे other non IT वाल्या मुळे झालय आणि lay off झाल.
@shubhamnarke7869
@shubhamnarke7869 8 ай бұрын
Are MC IT companies che CEO Core branches che aahet BC ....Sundar pichai....Satya Nadella ani narayana Murthy and many more are from core branches.... because this branches are quite difficult...mag tyana IT software easily kru shaktat....ani branch Varun kunachi capability tharat nastee engineering he fakt 4 years sathi aste ....
@upeshrane4313
@upeshrane4313 8 ай бұрын
Thanks a lot sir. khup khup dhanyavad ase informative videos ananya sathi.
@saumitshukla8068
@saumitshukla8068 8 ай бұрын
छान, सुंदर माहिती मिळाली.....
@devendrakale525
@devendrakale525 8 ай бұрын
Extraordinary man!
@abhishekmadhekar8968
@abhishekmadhekar8968 8 ай бұрын
When talking on technical things we also need a person who has actually worked in development and delivery areas whereas video focusus on HR and Management points. As far as what I've seen is if you have a X skill they'll check if you've experience or not in it. That's it. After that cracking interview depends on your preparation and luck as we don't know who will interview you. And then when they hire you every project has certain revenue, if you fit in it you'll be in or you'll be out. Most points in video are fine for who is starting or just entered in the field. One point is agreed that every person HAS to upskill that doesn't mean legacy projects are going to go away overnight. Master of one, Jack of many is the formula!
@SD_Suryawanshi
@SD_Suryawanshi 8 ай бұрын
Please make video on office politics and how to deal with it
@pranay5623
@pranay5623 8 ай бұрын
Already using some AI tools in my government job posting 👍 learn , unlearn,relearn is the key
@umeshshelke725
@umeshshelke725 8 ай бұрын
Where you are working?
@pranay5623
@pranay5623 8 ай бұрын
@@umeshshelke725 भारतीय रेल
@vaibhavshinde-tp6zu
@vaibhavshinde-tp6zu 8 ай бұрын
Where do u work ?
@goannashik
@goannashik 8 ай бұрын
आयटी वाले पैसे कमवतात आणि कर्ज काढून फ्लॅट घेतात आणि श्रीमंत होतो तो पुण्याच्या आजूबाजूचा😂
@vaibhavsuryawanshivvs9566
@vaibhavsuryawanshivvs9566 8 ай бұрын
😂😂😂. Very true
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON 8 ай бұрын
Khar ahe. Kay tya flatchya kimati 1 crore 1.5 crore 😂😂
@prasad420ful
@prasad420ful 8 ай бұрын
kahi nahi IT wale Paise kamvatat loan ghetat.. full jindage kam karatat ani mag 50 age nantar Medicine var jagatat..
@generalknowledge4all
@generalknowledge4all 8 ай бұрын
Goan mare.. Saamka
@prasad420ful
@prasad420ful 8 ай бұрын
@@generalknowledge4all kay
@priyagunjal4938
@priyagunjal4938 8 ай бұрын
Namaskaar, तुम्हा सर्वांना, आणि आभार ही, तुमचा हा व्हिडिओ समोर आला . मी खूप एन्जॉय केला. कारण हे ज्ञान मिळण्यासाठी असे विंडोज आहेत किंवा असतात याचा ही awarness फारच कमी आहे. मी हा व्हिडिओ खूप शेअर केला कारण
@lokeshnath9879
@lokeshnath9879 7 ай бұрын
Great Question & Answer also.its very Helpful
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 8 ай бұрын
Khup khup dhanyawad sir for comming up with this interview looking forward for more such insights on this sector and its future🙏
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@amitharale4201
@amitharale4201 8 ай бұрын
Very nice information sir
@TechYTD
@TechYTD 7 ай бұрын
He consistently delivers the same information in every interview, attempting to instill fear among the youth by presenting increasingly negative details.
@kavitadjoshi
@kavitadjoshi 8 ай бұрын
Valuable information !
@nikhiljoshimusicteachermum7164
@nikhiljoshimusicteachermum7164 8 ай бұрын
All vdos r excellent content wise
@arunakaremungikar4391
@arunakaremungikar4391 8 ай бұрын
Very informative discussion session.. need further research discussion in similar areas.. very useful for students studying & guidance for parents too …thanks & Regards 🙏🙏 Special thanks to Think Bank 🙏
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 8 ай бұрын
Great information👍 ty
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
Teachers are not respected in our schools mental problems khup honr next generation la without Teachers
@nileshr5826
@nileshr5826 8 ай бұрын
टीचर्स never replaced by any AI... As teacher teaches from heart to heart, which AI cant
@Cracked0
@Cracked0 8 ай бұрын
फक्त असंच सांगत राहा की आम्ही काहीही केलं कितीही पैसे खर्च करून शिक्षण घेतले कोर्स केले तरी ते पुरेसं नाही .....तुमची नौकरी जाणारच....आरे तुम्ही शोध लावणं बंद करा ना....नौकर्या राहतील .....नाहीतर नौकर्यांचा शोध लावा
@user-in6kc1ki7i
@user-in6kc1ki7i 8 ай бұрын
Podcast ek number aahe pan thode changes kara main basic Podcast mics 🎤 ek long table and bright background and creative background , content ek no aahe ani gust pan well educated and professional aahet
@rohitgunjkar4146
@rohitgunjkar4146 8 ай бұрын
I don’t know whether AI will replace you or not but the one who can use AI will definitely replace you
@nileshr5826
@nileshr5826 8 ай бұрын
भारतीय माणसापेक्षा स्वस्त आणि मस्त काम करणारा मिळाला कुणी की भारतातील IT वाले शेती करतील, computer वरून... 😜
@prajaktataware2838
@prajaktataware2838 8 ай бұрын
😆
@chetanathosar1808
@chetanathosar1808 8 ай бұрын
Thank u for this video 👍🏻
@sushantkandekar5416
@sushantkandekar5416 8 ай бұрын
Other Than IT field means mechanical dept sathi Ani tyancha scenario past and future please .
@nickharrison3748
@nickharrison3748 8 ай бұрын
IT Job producer companies are majorly USA and in future, companies might migrate to Vietnam or Philippines due to less cost.
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 8 ай бұрын
मला तरी सध्या पोलंड, स्लोवाकिया आणि आफ्रिका इथले लोक it मध्ये हुशार दिसतात.
@vedhh7727
@vedhh7727 8 ай бұрын
Thats true. Our quality is questionable and salary are getting higher. सामान्यतः आपल्याकडे फक्त जॉब मिळावा म्हणून CS करतात, पण technology, concept वगैरे नीट समजून घेतलेल्या नसतात. मला स्वतःबद्दल पण हेच जाणवले, जेव्हा माझ्या येवढाच अनुभवी बेल्जियन मुला सोबत काम केले. तो लई हुशार होता. सर्व कोर concept clear. चटपट काम करणार आणि त्याचा ५ वाजता logout करणार.
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
Engineering colleges la check krna garhecha ahe. Konipn yeun shikvta technology related guidance proper nhiye. But at the end aplyakde companis jasta yenr ...as population is more you can always recruit someone else
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
​​@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wgindians are not good in IT. Due to cheap labours indians are on top. India's rank in coding is 38 in world
@nileshr5826
@nileshr5826 8 ай бұрын
हा सगळा सावळा गोंधळ जरुरीपेक्षा जास्त पैशासाठी...!!!right... इथेच सगळा problem आहे, जो पर्यंत कामात समाधान नाही to पर्यंत आरोग्य नाही, त्यामुळे असं एखाद्य AI आहे का की जे समाधान देईल... जगी सर्व समाधानी असा कोण आहे...! विचारी AI ला देच शोधूनी पाहे... ही आजची अवस्था आहे...😊
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 8 ай бұрын
Bangalore, Chennai, hyderabad these cities are today real IT Hub.. I don't know why pune, mumbai loose their sheen after 2014 😊
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
Pune and Mumbai didn’t loose the sheen after 2014. 😂😂😂 Spotted Pawar Loyal Dog. I’ve hired more people in IT in Pune in 2014-2019 than any other period. 😂😂😂
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 8 ай бұрын
करा अजून आरक्षणाची आंदोलने. बाकी पवारांचा श्वान ही उपाधी अगदी चपखल बसते.
@sd6795
@sd6795 8 ай бұрын
​@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg very very right
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg: याना बरोबर पवार ची सत्ता गेली की आरक्षण आठवते. उद्धव च सरकार असताना पण कोविड नंतर बराच काल गेला. पण हा मुद्दा नाही काढला यानी. जस देवेन्द्र सत्तेत आला की चालु झाल यांच नाटक. अरे मराठ्यानो एवध तुम्ही मतदान केल ४० वर्ष पवार ला का नाही त्याच्या पिलनचया संस्थेत एडमिशन घेवून कमी फी मद्धे शिकवा ना म्हना. 😂😂😂 पवार ला प्रश्न विचारयचा म्हनल की हात भर फाटते. 😂😂😂
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
Abe chutiye 61% maharshtra cha GDP white collar jobs madhun yetoy. Midc, it mnc, seepz etc sagle Congress and ncp kadhle Pune and Mumbai mahde.Bjp ne Kay kele? Maharshtra che business baher pathavle?
@manishawagh4749
@manishawagh4749 8 ай бұрын
👌👌🙏🙏
@aparnamehendale7558
@aparnamehendale7558 8 ай бұрын
In 140 crore, populated India, IT jobs are actually boosting un-employment😇
@sandipmagdum1941
@sandipmagdum1941 8 ай бұрын
Disagree on the role TPO. TPO can not be replaced. He is very important person right now. His role or nature of work may change.
@akshaykoreunofficial5536
@akshaykoreunofficial5536 7 ай бұрын
कलयुग आके 5000 साल हो गये, सबको पेट है, खाना सबको खाना पड़ता है, इसलिए सबको जॉब चाहिए, जॉब बढ़ाने के बारे मे भी बताइए, अगर किसी के पास skills कम है, इसका मतलब ये नहीं की Jobless बैठna है, टेंशन मत बढ़ाओ भाई,,,
@manojexuberant
@manojexuberant 8 ай бұрын
AI AI ga he farach shocking aahe.... ek Don moves madhe check mate honyasarkha maansancha jhalay .
@magmaar1896
@magmaar1896 8 ай бұрын
Thanks
@vishalbendre4814
@vishalbendre4814 7 ай бұрын
Permanant or full time recruitment is going to end in coming 3 years, freelance and project base contract hiring would be preffered
@azingo2313
@azingo2313 8 ай бұрын
How many of you agree that HR department has become completely lazy and most useless... ? And they don't work hard to recruit?
@rudranshparab2007
@rudranshparab2007 8 ай бұрын
Ajun indian service industry madhye majority projects legacy and support projects ahet. bakiche angular , spring boot madhye ahet. tya mule aajun tari kahi vel ali nahi. barechashe legacy project he stable ahet production madhye tyana replace karana mhanaje sahan hot nahi ani sangata yet nahi asa ahe.
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 8 ай бұрын
या बाबत डॉक्टर राजेंद्र बर्वे सर नी अतिशय चपखल सांगितलं आहे. भीष्मराज बाम, आनंद नाडकर्णी, यजुर्वेंद्र महाजन ही करिअर बाबत मार्गदर्शन आहे.
@nisha8500
@nisha8500 8 ай бұрын
Kon mhatal IT madhe nokaryancha dushkal padalay ... Ha shiddha murkhapana ahe .. mi 12 years pasun IT madhe kam kartiye aani IT madhe future bright ahe
@rhgaming6503
@rhgaming6503 8 ай бұрын
Konta domain ahe tumcha ani kontya company mde ahat tumhi
@bunny.rider69
@bunny.rider69 8 ай бұрын
बाई ते manual testing साठी जागा असेल तर आमच्या इथल्या गोट्याला लावा तुमच्या ओळखीने तिकडं
@dhananjaymali-vd2yk
@dhananjaymali-vd2yk 8 ай бұрын
Mast sir
@sujanselection8896
@sujanselection8896 8 ай бұрын
sarkari jobs ,sarkari schools ani sarkari karmchari .. war episode kara..
@vaibhavjoshi820
@vaibhavjoshi820 8 ай бұрын
Thank you for this informative session.... Very helpful 👍🏼
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 8 ай бұрын
फक्त S/W jobs मधे अशी परिस्थिती आहे कि सर्वच क्षेत्रात अशी परिस्थिती आहे ?
@priteshugrankar6815
@priteshugrankar6815 8 ай бұрын
सर हा पॉडकास्ट नेहमीप्रमाणेच अप्रतिम होता पण अचानक थांबवला असं वाटलं. अर्ध्या ताटावरून उठल्या सारखं वाटलं 😂
@eepsitakelkar757
@eepsitakelkar757 8 ай бұрын
Everyone should watch this video! Dr. Bhooshan kelkar and Madhura Kelkar have made some amazing and extremely important points of how the world is chaninging with AI and how to use AI to find jobs!
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
Just in Time sathi wfh better ahe kon ithe location satat change krel?
@vikasrpawar2557
@vikasrpawar2557 8 ай бұрын
Every field has to go through Highs n Lows... And IT can't be exception to it. Anything that has Low demand and High Supply is bound to Lose its Value..... What's happening in IT has happened with Mechanical and Civil. People who have chosen IT career just for packages will have Tough time in future.
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
Education institutions mdhe government ni criteria change kela pahije fakta ME chech loka shikvu shaktat but 80% namunyana code nhi lihta yet. Corporate employees la choice dila pahije jr tyana vatala tr kmi pagarat switch kraycha chance dila phije
@parthshinde5966
@parthshinde5966 8 ай бұрын
Kami pagaarat switch karayla dilach pahije. Tyacha itar goshtinshi sambandh lavtat ani reject hoto
@gaurav12836
@gaurav12836 8 ай бұрын
तरूणांनी रोज १४ तास काम करावं - नारायण मूर्ती उवाच 😢
@KrishiMandirOrganics
@KrishiMandirOrganics 8 ай бұрын
आता कुणीही शुद्ध मराठी बोलत नाही नको तिथे इंग्रजी घुसवतात. उदा. Carrier Adapt interaction ,same , emotional tools in general mental stability enjoy Trend , direct ,education system professionals course team inertia Option joining ,for example . असे अनेक शब्द मराठीत आहेत ते सहज वापरू शकता . टीप: मी स्वतः हिन्दी भाषिक आहे .महाराष्ट्रात वास्तव्य आहे त्यामुळे मराठी बद्दल प्रेम आणि अभिमान आहे.मराठीत माझ्या २०० कविता आहेत.
@pavaann_
@pavaann_ 8 ай бұрын
Salute tumhala 🫡
@shwetapadhye7701
@shwetapadhye7701 8 ай бұрын
It industry mule dusry field chya lokawar effect hoto . Indiat madhe government and it employees phakta chan life enjoy karat ahet.
@shivkumarambalgi5829
@shivkumarambalgi5829 8 ай бұрын
exact Kai Kam kartat te vichara sagletar backend work kartat AI sagle backend work khanar Ani IT backend janar ani skill Wale rahnar
@rohanjamea2446
@rohanjamea2446 5 ай бұрын
Pls naav sanga websites cha like you said for sonara which is paid website only for US currently
@dipakbundhe5332
@dipakbundhe5332 8 ай бұрын
सरकारी नोकऱ्या कमी केल्यास सामान्य मुलांचे भविष्य धोक्यात ....अमेरीकेसारख्या अनेक देशात एकुण 7 %टक्के सरकारी नोकऱ्या आहेत...तेथे आपल्या देशात 1% सरकारी नोकऱ्या होत्या त्या पण खाजगी करायला निघाले.....
@shrikantsurwase2029
@shrikantsurwase2029 7 ай бұрын
If you have talent and willingness to hardwork then no one will pull you back....I think we have to learn what company matters like web,AI then you will get job
@kiranpathak5045
@kiranpathak5045 5 ай бұрын
म्हणुन च शेती सांभाळली पाहिजे. पुन्हा शेती लाच महत्त्व येइल.
@jitendraborse4299
@jitendraborse4299 8 ай бұрын
Very good content. Thanks Vinayak.
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
IT world is creating robots i am working in corporate and i can feel it. No relation no team no human no sympathy no empathy...do job get money switch. Also learning is very difficult seniors will think twice before sharing their knowledge to juniors. I had wonderful seniors they used to talk sweet work sweet but they never shared good code/tech practices they only talked about products. For example put a for loop here...they would never tell how for loop in this part helps u be a better coder. I can get knowledge of code from AI but why and how is what i expect from me and my colleagues via discussions. I dont blame them. The worst is structure of IT you dont call anyone sir mam so that means even seniors feel vulnerable alll the time they are afraid that some random junior can override you. No job security No respect
@ashokkhodwe4244
@ashokkhodwe4244 8 ай бұрын
Totally Agreed ....Same here
@Mahi-pv1bz
@Mahi-pv1bz 8 ай бұрын
Some IT courses / technologies used in software industry/ career's in IT (software industry) 1) Java Full Stack Developer 2) Java + Selenium software testing ( Automation) 3) Python + selenium software testing ( Automation) 4) Front end develop UI UX 5) MERN stack 6) MEAN stack 7) Sales force Developer / admin 8) sales force Testing 9) RPA developer 10) .Net developer 11) AWS cloud Engineer / Azure / Google Cloud 12) Big Data Hadoop Engineer 13) AWS azure terraform Devops 14) SAP (functional , Non Functional) SAP Abap/ basis SAP SD/ Mm / QM/ PP S/4 hana as a consultant 15) Mule soft 16) Python Data science ( Machine Learning ) 17) ETL developer 18) data analyst 19) Python developer 20) Android Developer 21) Business analyst 22) Manual testing 23) Testing Tosca Tool 24) PHP Developer 25) Cyber security 26) Informatica Etc etc.....Many more खूप आहेत अजून
@kpbhagwan
@kpbhagwan 8 ай бұрын
Agree 👍
@Ritesh-pv4yi
@Ritesh-pv4yi 8 ай бұрын
Actually, calling seniors by their name is good. What's wrong in that?
@hemantpictures
@hemantpictures 8 ай бұрын
AI sagle job khanar💀...lockdown timecha bubble futat aahe...je je swatah chi branch sodun IT madhe shift zale te sagle parat ghari basnae
@anuraghivare5875
@anuraghivare5875 8 ай бұрын
Can Anyone tell what is the Conclusion on having Less Campus placements and recruitment? By this video and how do we get job and overcome this scenario??
@vikastiwari6780
@vikastiwari6780 8 ай бұрын
Project nhi he n us and uk market me isliye.
@user-gh2jm1ov7e
@user-gh2jm1ov7e 5 ай бұрын
नमसते केळकर साहेब
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 8 ай бұрын
Aaj I T madheyech navhe tar sarv tikani nokaryancha tutwada aahe. aaj kititari officesmadhey sarakari padhye rikt aahet tari sarakar nokar bharati karit nahi tya padhanche wetan tyana dhyawe lagat nahi tye sarakarakade padun rahate
@rohanjamea2446
@rohanjamea2446 5 ай бұрын
Do not go into IT now, pls do your own business!!
@pranotideshmukh8974
@pranotideshmukh8974 8 ай бұрын
I would like to say...Stop spreading negativity...because many students are there are working hard for get a job in IT...
@vikasrpawar2557
@vikasrpawar2557 8 ай бұрын
What negativity? They're just Presenting facts.... Every field has its high and lows. IT people have enjoyed good phase in Last 10 Years now it's hard time has begun.....
@pranotideshmukh8974
@pranotideshmukh8974 8 ай бұрын
@vikasrpawar2557 only those will understand who are working there and lost a job in recession and has a family responsibilities and still jobless.
@lampudear
@lampudear 8 ай бұрын
we indians have a magic wand called reservation, so no problem. no need to upskill, reskill, unlearn, relearn.
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 8 ай бұрын
मी 20 वर्षे आयटी इंडस्ट्री मध्ये आहे. हे संभाषण ऐकून जरा हसूच आल...!!!! यांना actual पर्सनल लाईफ बदल काही अनुभव नाही.. फक्त technical लॉजिकल वर वक्तव्य करतात असे वक्ते फक्त कॉर्पोरेट लाईफ आणि academic बद्दल अभ्यास करतात....!!! अशा संकुचित लोकांना नका बोलवत जाऊ... जरा सांस्कृतिक पर्सनल cultural सुद्धा समावेश करावा .... आणि सर्वांगीण विकास पहावा.... सरकारी कामात कधी AI आणि फुली computerised होणार यावर भाग बनवा.....!!!
@pankajharde6485
@pankajharde6485 8 ай бұрын
AI is not at all a threat to employment! People should have a deep understanding before making vague statements! AI is just a catalist at the end, you would need humans to apply to a particular situation! Go and look at Gartners releases and you will see the trend around AI! AI have miles to cover before it can establish any confidence amongst the top CEOs! AI is the new Buzz word ….everything AI! Also read and explore about what people think about AI bias!
@rucha3385
@rucha3385 8 ай бұрын
True but ever heard how Mill workers lost their jobs due to machines?? Or how a maids have lost their cloth washing jobs after washing machine?? Any suggestions to those mill workers?? AI is inevitable but denying that it won't hurt is ignoring facts. AI is going to replace engineers because 80% engineers irrespective of wonderful skills are doing jobs equivalent to a typewriter job manual ones. Ofcourse i dream of a future where coders can just feed and algo and AI will write code. But this means that a team of 7 will be reduced to 3. Yup, teams will reduce size because AI does have capability to replace few brains. So jobs will reduce. AI wont replace but reduce human intervention significantly which means...less job openings less human requirement. Withing next decade we will see the difference. AI is the earthquake we cannot flee...we have to live with it.
@adityapatil3461
@adityapatil3461 8 ай бұрын
​@@rucha3385very true
@mandarbamane4268
@mandarbamane4268 8 ай бұрын
​@@rucha3385 exactly Development or any new technology is just "take job of 1000 labourers & give it to skilled 100-200" people". People discuss only about 100-200 jobs created, but don't talk about 1000 jobs destroyed.
@azingo2313
@azingo2313 8 ай бұрын
AI mule fakt suicide vadhnaar aahet. Human element is more important
@sudhakarratnakar3844
@sudhakarratnakar3844 8 ай бұрын
It is worries that Maharashtra syllabus is week as compared to other states like UP, Bihar MP etc. So Maharashtra students are not clear the IT firm interviews. It is require to improve the syllabus .other wise in future It will difficult to get job.
@Shindeuniq
@Shindeuniq 8 ай бұрын
Your English 😂
@rushiraut3760
@rushiraut3760 8 ай бұрын
Sudhakar sir,we understood your feeling....70%our maharashtrian people are totally useless....they understand bill gates themselves...I m talking about that laughing fucking guy....
@ronepr
@ronepr 8 ай бұрын
See the launch of VJ houses in Wakad people were standing to buy 1.25cr house who says IT will not hv jobs
@d.n5198
@d.n5198 8 ай бұрын
Wakad is good place I have been staying there from more than one year
@AkashGhorpade-dn7ig
@AkashGhorpade-dn7ig 7 ай бұрын
In facts there will be more jobs.
@devendrakale525
@devendrakale525 8 ай бұрын
Where can I buy the books of Bhushan sir?
@vmugatkar
@vmugatkar 4 ай бұрын
Please ek video job career shift to IT from other technical field like engineering, industrial automation etc var banva. Lot of people change their career path to IT due good pay, opportunities and flexibility, growth etc. Is it a good decision to change field to IT if you have decade of experience in other field but you are not getting good pay, growth etc there. Your decade of experience in that field will not be completely useless but at least technical things will not be that useful in IT. You will need to learn IT technologies while you are working and need to use your free time for that. What is your opinion on this ?
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 8 ай бұрын
अवधूत साठे शेअर ट्रेडिंग ट्रेनर यांची मुलाखत घ्या
@NIKHIL-xk8ir
@NIKHIL-xk8ir 8 ай бұрын
Kahi upyog nahi ye fakt aplya fee chya joravar market madhey udya martat
@pavaann_
@pavaann_ 8 ай бұрын
Scammer
@artsNprints
@artsNprints 8 ай бұрын
Entire education system should change. Everyone waste 20-25 years of life to understand and find which job pays more... End of the completing degree ....if money making is motto .... why not we educate our kids from jr.kg ....loss & profit, investment, how to make double, Shares, business, choice of industries as per interest where money generated. ... But ethical.... Without confusing others....crystal clear policies. ... Need changes in system and humans to adopt legal policies and ethical practice. ..
@World_isfullof_toolkits
@World_isfullof_toolkits 8 ай бұрын
It will make your child of capitalist mindset. And hyper capitalism is evil. Think before changing a system. Getting above the system after getting through the system will give sense of freedom and choice, understanding of one's interest and then getting into it and making it as your career will help. This system way is better, than learning things which are only necessary for survival will create fear, wars, rat race, evils, etc...
@surendradalvi2757
@surendradalvi2757 5 ай бұрын
सर तुम्ही सिगीतल्या प्रमाणे माझ्या दोन्ही मुलांनी IIT MADRAS चा DATA SCIENCE चा कोर्स व SWAM चे AI,MACHIN LERNING, BLOCK CHAIN, DATA SCIENCE चे कोर्स करून स्वताचे वेब वेबसाईट व MOBIL APP चे प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण केले, आपण दिलेल्या वेळोवेळी जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याचे मी शब्दात नाही लिहू शकत . त्यांना आता नोकरीची चिंता नाही, त्यांना आता स्वताचे STARTUP सुरु करायचे आहे कृपाकरून आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
@chetan2954
@chetan2954 8 ай бұрын
Each company released at least thousand employees
@amolk251
@amolk251 8 ай бұрын
आयटी कंपन्याच्या घटत्या नोकऱ्या यांची दाद मनुष्यबळ विकास मंत्रालय नोंद घेत नाही का
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,2 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 8 МЛН
Rambhau Mhalgi Vyakhyanmala | Dr. Bhooshan Kelkar
1:13:46
Thane Vartaman
Рет қаралды 8 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН